आजपर्यंत च्या एपिसोड मधून हा एपिसोड बघुन रडु आवरले नाही.....अप्रतिम...👏👏👏👌👌👌👌💥
@sanjayvadde64355 жыл бұрын
Krach raw radu ale
@alankarpatole39615 жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी आलं शेवट बंगताना अस नाय वयाला पाहिजे😣😢😢😢
@swapnilbhandalkar30855 жыл бұрын
बाळासाहबांच्या अक्टिंग ला तोड नाही राव ....खूप भारी अभिनंदन सर्व टीम चे १०० एपिसोड पूर्ण झाले 🙏🙏👌
@navnathkautkar15115 жыл бұрын
Balasaheb 01 no acting karta tumhi kharach khup waet watay...
@pravinkhade65635 жыл бұрын
तुझ्या सोबत जगता नाही आल... म्हणून तुझ्या शिवाय मरण नक्की केल...। प्रेमाच जग निराळ... बाळासाहेब तुम्ही मन जिंकल
@jivankarande29245 жыл бұрын
सर्वात जास्त आवडलेला एपीसोड ❤ पहिल्यांदाच कमेंट केली आहे राहवले नाही म्हणून
@nitinsalunke72745 жыл бұрын
आपला शंभर वा एपिसोड थोडा गोड होईल असं वाटल होत पण हा एपिसोड मन हेलावणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा झाला.
@Akki-ng3bw5 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी च्या टीम ला खूप खूप शुभेच्छा ❤️आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पण बाळासाहेब तेवढ चतुर च बगा की राव कुट तर😁😝
@Sjlivedubaivlogs5 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी म्हणजे महाराष्ट्राची न.1 वेब सिरिस सर्व टीम खूप शुभेच्छा 100 एपिसोड पूर्ण केलेबद्धल अभिनंदन💐💐❤️🚩🇮🇳
@vishwaspawar42214 жыл бұрын
बाळा साहेबांचा जो लासचा शिन आहे तो बघून माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आले मला मनापासून हा शिन आवडला खूप छान
@rohitbhandari83135 жыл бұрын
खूब चांगलं होतं ऐपिसोड दोड्यात आशु पण राव लय पाणी भरून
@rajendrahole18895 жыл бұрын
सर्व टिम चे प्रथमतः अभिनंदन सर्व भाग लय चांगले होते तुमचे .तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा👌👌👌👌👌👌👌
@gajananrathod57625 жыл бұрын
Lai bhari Bala saheb
@sudhirnavgire35985 жыл бұрын
सर्व टिम चे प्रथमं अभिनंदन सर्व भाग खूप छान होते.🙏🙏
@sunilrajeshinde39755 жыл бұрын
येथुन पुढे पण ही वेबसिरीज अशिच चालु रहावी अशी अपेक्षा . जय शिवराय , जय महाराष्ट्र .
@chandrakantmane43785 жыл бұрын
येथून पुढे पन ही वेब सिरीज अशीच चालू रहावी आशी अपेक्षा
@dattademale98285 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी हि ऐबसीरीज कोना कोना ला आवडती like Kara
@pradeeparag82095 жыл бұрын
mala pan aavdla
@navanathnagane40995 жыл бұрын
Mast
@dipaknalawade47215 жыл бұрын
Hi
@rameshsawant91755 жыл бұрын
nice
@nitinmagar61515 жыл бұрын
Time is money
@dipakrandhave39345 жыл бұрын
रुपाली बाळासाहेब प्रेम अमर प्रेम आहे प्लिज डायरेक्टर साहेब 101भाग चालू करा
@aavtesavarjajere90134 жыл бұрын
Dpdk
@aavtesavarjajere90134 жыл бұрын
Bara bhang adi Navin
@maheshteli45614 жыл бұрын
@@aavtesavarjajere9013 ak
@vishutarwal21404 жыл бұрын
Sir plz 101 lavkar calu kra.....bgayec Ahe
@VikramKambleofficial5 жыл бұрын
कोनाकोनाला वाटतय रुपाली मरू नये . आनी बालासहेबाला त्यांच प्रेम परत भेटल पाहीजे. त्यानी लाइक करा......... अम्ही रुपाली मरू नये म्हनुण ईश्वरचरनी प्रार्थना करतो...........!
@दत्ताराठोडराठोड4 жыл бұрын
तीच प्यार मीलेगा
@shivajivadam20104 жыл бұрын
बरोबर आहे
@Asshort8464 жыл бұрын
O
@mahadevmalgave77774 жыл бұрын
Ll Llll Llllllllllll Lll Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll Llll Lll Ll Llllllllllllllll Lllllllll Llllllllllllllllllllll Lllllllllllll Llllllllllllll Ll Lllllllllllllllllllllllll Lllllllllllllllllllllllllllllllllllllllll Llllllllllllllllllll Lll Lllllllllllllllllllllllll Lllllllllllll Llll Lllllllllllllllllllllllllllll Llllllllllllllllllllllll Lllllllllllll Llllllllllllllllllllllll Lllllllllllllllllll L L L Ll Ll Llll Ll Ll L L L L L Ll Ll L L Lllll L Ll L L Lll Llll L L
@samdhule99395 жыл бұрын
100 एपिसोड साठी अभिनंदन अशेच 1000 एपिसोड पूर्ण करा कोणाला वाटत 1000 एपिसोड पूर्ण झाले पाहिजे लाईक👇👍
@dhananjaykhobremali69485 жыл бұрын
2000
@samdhule99395 жыл бұрын
@@dhananjaykhobremali6948 Ho bhau 2000 ky 100k pn houde
@sanjayjagedale50975 жыл бұрын
Sam Dhule hi
@samdhule99395 жыл бұрын
@@sanjayjagedale5097 Helo bro
@aashokwaghmare51975 жыл бұрын
@@samdhule9939 abibhy
@rohitchandilkar32785 жыл бұрын
खर प्रेम असच असत... शेवटचा भागाला रडायला आल😢😢😢😢😢😢😢😢
@mangeshphadatare95105 жыл бұрын
खरच एखादा जवळचा मित्र सोडून जात असताना डोळ्यात खूप पाणी येत
@shivtejparadepatil27165 жыл бұрын
Kharay bhava
@harishware99774 жыл бұрын
खरोखर एकाच नंबर आहे असे कुठे भेटते सगळे खरे आहे
@शब्दांचीदुनियादारी4 жыл бұрын
"एक गाव तेरा भानगडी" मनाला भावणारी आणि हलकी फुलकी कथा चतुर, नित्या - गौरी ,रूपाली- बाळासाहेब राहुल्या- सोनाली, नाना,यासारख्या अनेक पात्रांनी अगदी तळमळीने अभिनय करून रसिक मनाला आपलस केलंत. १०० भागापर्यतचा प्रवास खरंच खूपच मनाला भावला....प्रत्येकाने आपआपल्या पात्राला आणि लेखकाच्या कथेला योग्य न्याय दिलाय... एक गाव तेरा भानगडीची टीम खूपच जिव्हाळ्याची वाटू लागलीय .... आपला हा कलाविष्कार अविरत चालू राहो आणि लवकरच सर्व पात्रांना मोठ्या पडद्यावर सिनेमागृहात पहाण्याचे भाग्य लाभो याच आभाळभर शुभेच्छा प्रमोद जगताप फलटणकर
@sagarpawar22704 жыл бұрын
पवार जिंदाबाद होतो
@ganeshbobade8503 жыл бұрын
Ik no. Episode aahe ha khup jast emotional aahe.. ik no. Web series aahe ... Balasaheb khup mast acting keli .. sagle ch actor khup mast aahet.. hatts off..
@durvagraphics5 жыл бұрын
100 भाग पूर्ण झाल्या बद्धल हार्दिक शुभेच्छा पण धर्मा सर प्लीज webseries बंद नका करू । असची चालू राहुद्या
@babadevakate49515 жыл бұрын
आज डोळ्यात पाणी आले आजचा भाग प्रेम करणाऱ्या आठवणी जाग्या करणारा आहे ते प्रेम त्या आठवणी
@rahulpawarofficial37605 жыл бұрын
शेवट असा व्हायला नको होता. बाळासाहेब आणी रुपालीचा लय वाईट वाटल love you बाळासाहेब
@mohanishgamit19852 жыл бұрын
Khup chhan episode aahe. 👌👌👌💐💐💐
@lahugaikwad77755 жыл бұрын
खरच यार खुप छान ..... डोळ्यात पानी आले 😢
@Patil98-s5l5 жыл бұрын
अप्रतिम..... तोड नाही यादव सरांना.. बॉलिवूड ला पण लाजवेल अशी वेबसिरीज..👌👍
@rohitpawar32145 жыл бұрын
बाळासाहेबा आता लयचं अवघड झालं की राव रूपाली तुम्हाला सोडून दूर गेल्या
@vipulpatil545 жыл бұрын
असेच तुमचे 500 भाग पूर्ण होवो ही इच्छा
@dnyaneshwartayde91385 жыл бұрын
खर प्रेम कमी लोकांच्या नशिबात असते 😔😔😔
@pradipkawade41735 жыл бұрын
बरोबर आहे
@sourabhlohar61745 жыл бұрын
Hoy
@kirannalawade30515 жыл бұрын
बाळासाहेब खरच अतीशय सुंदर विडीओ डोळ्यात पाणीच काडल राव
@AtulShitole5 жыл бұрын
आत्तापर्यंतचा सर्वात जबरदस्त एपिसोड...
@marutibansode27545 жыл бұрын
🙏हात जोडून विनंती आहे, की ही मालिका बंद करू नका. खरंच रडलं आम्हाला💕 बाळासाहेब प्रेम 👩❤️👩करणं सोपं नसतं .हे आज 💔कळाले बाळासाहेबांमुळे😭😭😭😭.............
@sushilkumarjadhav14825 жыл бұрын
माझं मणणे हेच आहे
@sushilkumarjadhav14825 жыл бұрын
भाऊ हे मालीका बंद नका करू . खुप खुप छान वाटलं पाहुन मालीका तुमच्या या कामगिरीला सलाम माझा.
@ravipatil24265 жыл бұрын
मालिका बंद करू नका Plz
@prashantpatil88205 жыл бұрын
संपूर्ण टीमच प्रथम अभिनंदन😍✌️ असच प्रेक्षकांना नवं नवीन गोष्टीची दाखवत जावा✌️🚩जय महाराष्ट्र🚩✌️
@mahesharjun89785 жыл бұрын
कॅमेरा मेन साठी 1000/लाईक,,, एखाद्या हिंदी पिच्चर मध्ये,,, एवढी स्टोरी असते,, तेवढी आपण,, फक्त 18 मिनीटात दाखवली,,,,
@rscreation3225 жыл бұрын
Ho na
@ravindrapawar18235 жыл бұрын
लय इमोशनल केल राव , पन एक नंबर
@karanjadhav12315 жыл бұрын
आज खरं प्रेम बाळासाहेबामूळे कळाले
@atulchaudhari.85695 жыл бұрын
असा शेवट नको व्हायला पाहिजे होता, बाळासाहेब & रुपीच्या प्रेमाचा ...😢😢😒
@mr.crazyvlogger82605 жыл бұрын
Ho na
@PrashantKadam79605 жыл бұрын
Bhau tine fakt aushadh ghetale he sangitale ahe tila hospital madhye neun bre kele jau shakte
@PrashantKadam79605 жыл бұрын
Bhau tine fakt aushadh ghetale he sangitale ahe tila hospital madhye neun bre kele jau shakte ani pudhe balasaheb rupali dakhave ase mla vatate
@atulchaudhari.85695 жыл бұрын
Ho Bhava mala pan aasach vatay 😊
@anandgaikwad19335 жыл бұрын
रुपाली च्या सुसाईड करण्याला जबाबदार सर्वजन आहेत. कारण तिने सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तीच कोणीही ऐकुन घेतल नाही. म्हणून तिने शेवटच पाऊल उचलल . तुम्हाला काय म्हणायचय.............
@jeevanchavan38605 жыл бұрын
He ekadm barobr ahe tich konich ikun ghetl nhi
@anandgaikwad19335 жыл бұрын
Ho ashe mater real madhe hot aahet
@Sumitgavle20005 жыл бұрын
Bhau yala sarv jababdar nasun mulgich aahe.
@pragatitate9765 жыл бұрын
He barobar aahe ki tiche kuni aikun ghetle nahi pan ticha jiv denyala rich karni bhut aahe tine vele var kontey nirny ghetle nahi
@anandgaikwad19335 жыл бұрын
Ho ti khup Confuse zali asel mhanun ti sonali kade aali hoti
@abhijeetthombare2125 жыл бұрын
Salute दोस्ती ला आणी प्रेमाला
@bhivajinikam9884 жыл бұрын
Nice
@आकाशआंधळे5 жыл бұрын
एक नंबर आहे 100 वा एपीसोड
@sona_day_official65394 жыл бұрын
बाळासाहेब खतरनाक जाणेमन लव यु
@santoshsadafule24285 жыл бұрын
I liket balasaheb...Waiting for next episode....All mandali😊🙏🙏
@narayanpatil72855 жыл бұрын
शंभरच्या शंभर एपिसोड बघीतले पण हा एपिसोड काळजाला भिडला बाळासाहेब ची लव स्टोरी नित्याचे दुकानाला जाणे खरं तर कुणाला च गाव सोडून जाऊ वाटत नाही पण परिस्थिती भाग पाडते आज खरं आटवन आली गावाकडची राव ;आसाच यशस्वी राहुधे तुमची वेब सिरीज.
@shreenivassakhare91125 жыл бұрын
Mi pn dukanalach ahe😕
@prabhakargavde8770 Жыл бұрын
😂
@rajendramore85505 жыл бұрын
अतिशय सुंदर भाग बनवला गेला आहे यापुढे ही मालिका सुपर हिट होणार खूप खूप शुभेच्छा
@A.W_MOVIES5 жыл бұрын
लय वाईट झाले राव बाळासाहेब सोबत खूप प्रेम होत बाळासाहेबच
@nikitakamble61104 жыл бұрын
ही एपिसोड खरच खुप छान आहे येवडा आवडला ना बास राहुल आणि नित्या व चतुर भाऊड्या लय भारी दोस्ती राव
@mangeshphadatare95105 жыл бұрын
मस्त एपिसोड आहे , खर तर प्रत्येक आईवडिलांनी मुलीच्या मनात काय आहे ते पण जाणून घेतल पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@फूलराणीएक्सप्रेस5 жыл бұрын
आज 100 भाग पूर्ण झाले आणि तुमि सगळ्यांनी रडवल आमाला नित्या बाळासाहेब मनाला लागणे सारखा भाग खूप इमोशनल एपिसोड
@prshantpatiljadhav5 жыл бұрын
नित्या आणि गौरी वेगळे होत आहे त्यामुळे खूप वाईट वाटलं एक जुनी आठवण जागी झाली
@shilvardhansurwasesrk17015 жыл бұрын
या एपिसोड मध्ये दोस्ती लव ....दोन्ही ...मस्त एपिसोड ....डोळ्यातून पाणी आले ....राव बाळासाहेब ...
@ravindrapawar20155 жыл бұрын
100 भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन खरच nice episode बाळासाहेबा सारखे कोन नाही पुढील भागात बाळासाहेब व रूपाली एक होऊदया 100 वा भाग खूपच आवडला
@abhijitkolekar28025 жыл бұрын
बाळासाहेब म्हणाले रूपाली कायमची सोडून गेली है वाक्य म्हणल्यावर आगावर काटाच आला . रुपाली वाचावी
@kpghadi1925 жыл бұрын
Kharach ti vachavi ani balasaheb la bhetavi
@prasadjadhav91145 жыл бұрын
Hoy
@sachinbone21955 жыл бұрын
100%vachnar rupali
@shahrukhtadvi83165 жыл бұрын
Kharch bhau😥😥
@Venktesh_kote04 жыл бұрын
Kharach kata ala
@bhimraomore33005 жыл бұрын
काळजाला लागला हा एपिसोड पुढच्या ऐपिसोड बघन्याचि खुपच आतुरता आहे आम्हाला .
@vaibhavpawar11275 жыл бұрын
आतुरता क्षण क्षणाला बाळासाहेब आणि रुपालीच काय होणार हूर हूर मना मनाला... #rupalibalasaheb100
@arleshshaikh84365 жыл бұрын
kdk ahea rav no1 ahea
@विनोदपाटीलराजगुरु5 жыл бұрын
आज १०० भाग पुर्ण झाले खरोखर सुंदर अप्रतिम काय बोलणार बोलताना शब्द अपुरे पडतात खरचं खूप छान डोळे भरून आले राव मि पण फोटोग्राफर आहे काय सिन आहे सुपर
@deepakukhande83994 жыл бұрын
मागील काही दिवसा पासून मी continue ही वेबसिरिज पाहतोय 100 एपिसोड आताच संपला... या वेबसिरीज च्या प्रेमात पडलोय.... मराठी मधील बाप वेबसिरीज आहे...💐👍 यातील सर्व कलाकार माझेच मित्रा आहे मी याना रोज भेटतो असच जाणवतंय बाळासाहेब हे कॅरेक्टर माझं फेवरेट आहे सर्व कॅरेक्टर पण लय भारी आहेत... 100 वा भाग कायम लक्षात राहील खूप प्रेम... चालत राहा... यशाची शिखर गाठत रहा....💐💐 दिग्दर्शक सर तर ग्रेट च...
@sujitkalukhe54385 жыл бұрын
संपूर्ण टिम well done job खरच तुम्ही आसेच पुढे प्रगती करा
@Sush83845 жыл бұрын
आईशपथ .......😢 आणि अप्रतिम कॅमेरा अँगल शेवटच्या क्षणी
@mazimarathi29915 жыл бұрын
पहिल्या पसन एपिसोड बघितले पण सगळ्यात भारी एपिसोड हा झाला ( हा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले बाळासाहेब एकच नंबर एक्टिंग केली आहे नाद खुळा एक लाईक बाळासाहेबांसाठी
@pratikkharat28975 жыл бұрын
हृदयस्पर्शी भाग होता हा खूपच, खूप वाईट वाटलं
@sanjayjoshi50665 жыл бұрын
100 एपिसोड पूर्ण झाले सर्व कलाकारांचे अभिनंदन रुपाली ला वाचवा
@pradipkawade41735 жыл бұрын
बरोबर बोला भाऊ
@mr_saurabh_creation25625 жыл бұрын
Ho
@MKIndian195 жыл бұрын
लय भारी true emotional आणि 100 भाग पूर्ण केले यांबद्दल अभिनंदन आणि थोडा मोठा एपिसोड झाला तर बरं होईल
@akshaybhondve2325 жыл бұрын
१०० भाग पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन रडवल शेवटला पण सिरीयल बंद करू नका टीम चे आभार
@pratapsathe92155 жыл бұрын
100 भाग पूर्ण झाल्याबद्दल टीमचे अभिनंदन खुप छान एपिसोड होता पण सिरीयल बंद करू नका प्लीज
@shankardhage37225 жыл бұрын
बरोबर भावा हा भाग लय भारी होता.
@mazimarathi29915 жыл бұрын
नेते सिरीयल बंद होत नाही येणाऱ्या सोमवारी 101 वा एपिसोड एकशे एक टक्का रिलीज होत आहे
@ritikwaghe74775 жыл бұрын
Nice video
@rohitkamble75715 жыл бұрын
अप्रतिम EP....... संपुर्ण टिमच अभिनंदन १००EP साठी😍😍😍...... आणि सेएलुट बाळासाहेबाच्या प्रेमाला😘😘😘..... शेवटी डोळ्यात पाणी आनलच...... 😢😢😢
@sachinarde22425 жыл бұрын
बाळासाहेबांची आणि रुपाली स्टोरी पुन्हा दाखवा खूप मस्त आहे जेवून दोघांची प्रेमळ सुपरहिट जोडी आहे एक गाव तेरा भानगडी मधील all the best धर्म मूवी
@ganeshkore815 жыл бұрын
माणूस कितीही मोठा आसला तरी प्रेमात त्याची किंमत शून्य असते...😌😌😌😭
@mukundavhad23415 жыл бұрын
इंतजार है नित्या और गौरी का, इंतजार है बाळासाहेब और रुपाली का, इंतजार है राहुल और सोनाली का, इंतजार है दीपाली और रामा का, पर ऐसा लगता है 1st season खत्म हो जायेगा।
@samdhule99395 жыл бұрын
नाही संपू नका राव अजून खूप गोष्टी बाकीये plz
@ritikwaghe74775 жыл бұрын
Nice video
@Mi_kokani_shravan5 жыл бұрын
सर्व टिमला 💯 एपिसोड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ❣️💐💐💐💐 असेच लवकरच लवकर सुरू करा आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे 💞💞❣️❣️❣️🎊🎊
@nanduangarakh21845 жыл бұрын
वा... आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेला पिसो ड खरच रडवड, नाना चे नित्या ला ईमानदारी चे शब्द, चतुर राहुल्या नित्या ची दोस्ती, आणि बाळासाहेब चे नाना वरचे प्रेम, विशेष बाळासाहेब चा दिलदार स्वभाव, मला तुमच्या टीम ला भेटायची ईच्छा आहे सर्व टीम चे आभार मनापासून प्रेम,
@Gondearjun0695 жыл бұрын
खरंच बाळासाहेब तुम्ही एकतर्फी प्रेम केलं तुमच्या प्रेमाला माझा सलाम. पण अक्षरात हा भाग बघितला आणि डोळ्यात पाणी आल राव.
@atishbhalerao22425 жыл бұрын
धर्मा सर खरच खुप खुप छान वेबसिरिज ठेवा रड़वल यार शेवटी आणि आम्हाला बघायच आहे पुढे काय झाल ते आम्ही सोमवारची वाट बघू धन्यवाद
@nivasmasale24584 жыл бұрын
Best ever acting , timing, emotion ,feeling Nd specialy the Sean it just touching the hearts .... #Love you all ek Gav tera bhangadi
@kishorkhadse87195 жыл бұрын
100 एपिसोड पूर्ण झाले म्हणून series बंद करू नका खूप च सुंदर आहे ही series
@abhishekvalekar34925 жыл бұрын
Mala ha 100 VA episode khup aavdla aani me pare Gav cha nagrik aahe 😍😍👍👍👍👍
संपूर्ण टीमच प्रथम अभिनंदन🙏✌️ असच प्रेक्षकांना नवं नवीन गोष्टीची दाखवत जावा🙏🚩जय महाराष्ट्र🙏✌️
@फूलराणीएक्सप्रेस5 жыл бұрын
पहिल्यांदा तुमचा टीम च अभिनंदन 100 भाग पूर्ण झाले बदल
@sandipshedge78675 жыл бұрын
♥️♥️खूपच सुंदर एपिसोड पण रुपाली वाचावी आणि बाळासाहेब व रुपाली यांचे प्रेम फुलावे ♥️♥️♥️
@dhurajitupsamundar61435 жыл бұрын
खरंच खूप छान होता एपिसोड ,बाळासाहेब एक no☺️
@akshaybhutada44875 жыл бұрын
Jas jas episode pudhe jat aahe tas tas me ya series chya premat padat aahe... Writer actor story.... Bap ek number bho.... Best....
@ankushmhetre98805 жыл бұрын
आता पर्यंत चा सगळ्यात sad 😢episode आहे मला खुप आवडला पण बालासाहेबाच्या ❤प्रेमाचा शेवट करू नका कृपया हा episode continue चालु ठेवा धन्यवाद 🙏
@jyotisadafule62694 жыл бұрын
Khup sad episod .balasahebanch prem amar aahe.as hou shakt nahi.
@pravinsangale89275 жыл бұрын
100 episode complete.... Superhit century... Congratulations to all team.. Century episode is SO superhit.. And enocent
@mayurghute61805 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी वेबसिरीज पुर्ण टिम ला सलाम
@Vaibhav_VJ_92935 жыл бұрын
खूप मस्त होता आजचा सिजन... बघून डोळयात पाणी आलं राव
@prashantkadam78025 жыл бұрын
Kharach dosti nitin ani rahul ani prem balashebanch 👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐
@babandhone74845 жыл бұрын
यादव सर व बाडासाहेब आनी तूमची टिम आपले हार्दिक अभिनंदन 100 एपीसोड प्रदर्शित केल्या बंदल पन कूनालाही रडवू नका सर आनी हो बाडासाहेब पाइंट आहे बरका
@rajendradive82245 жыл бұрын
तुम्ही आधी मराठी नीट लिहायला शिका.
@rahulnavale61884 жыл бұрын
जिचयावर खरच प्रेम केलेल असत तिच्या लग्नाच्या मंगलाअष्टका कानावर पडतात तो क्षण आयुष्यात खरच लय इमोशनल असतो कधीच न विसरता येणारा❤❤❤❤🌺🌺🌺
@avinashrathodbanjarasong6135 Жыл бұрын
Very Very nice
@kdvlogsofficial2.05 жыл бұрын
लवकरच मी पण एक नवीन मराठी वेब सिरीज सुरू करतोय !.. त्यासाठी तुमच्या सर्वांचा पाठिंबा नक्की असू द्या !..
@sudhirkarennavar52385 жыл бұрын
Best luck bhava
@deepaksonkamble62475 жыл бұрын
Nakhi Bhau
@shivdaspalkar86515 жыл бұрын
Best of luck dada
@sachinrathod55525 жыл бұрын
Best of luck 👍👍
@nitinart53495 жыл бұрын
मला काम करायला आवडेल तुमच्या वेबसिरीज मध्ये
@ashokthombara97155 жыл бұрын
लय भरी .मी तर emotional झालो यार .jambhari एपिसोड
@SanjayBhise185 жыл бұрын
आपल्या सर्व टीम चे अभिनंदन खरचं खूप छान एपिसोड बनवता I like it💐💐💐💐💐💐💐💐💐
@vaibhav_gaikwad185 жыл бұрын
कोई नही आऐगा मेरी जिदंगी मे तुम्हारे सिवा, एक मौत ही है जिसका मैं वादा नही करता……💔💔 100 वा महाएपिसोड💔😞😞
@pankajpadale59685 жыл бұрын
wawa😭
@मा.अमोलशेठविजयरावबोरुडे5 жыл бұрын
100 भाग पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन.... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.... शुभेच्छुक - मा.अमोलशेठ विजयराव बोरुडे. & महाराष्ट्र नवनिर्माण सेना,महाराष्ट्र राज्य
@mohammadbilal4235 жыл бұрын
Hands are trembling, eyes are tearing, breath taking episode, thanks for all team, but pls get them back again...
@ashokthombara97155 жыл бұрын
Century karli rao ek no. Ek gav tera bhandadi
@nareshtotawad2034 жыл бұрын
एक दम भारी बाळा साहेब मला पण डोळयात पाणी आलं राव
@mmgoatfarm13405 жыл бұрын
एकमेव वेबसिरीज 💯 भाग पूर्णपणे पार करणारी👌👌👌👌👌👌✌️💪💪💪
@akashkale11455 жыл бұрын
मनाला भिडला हा व्हिडिओ खरच, अप्रतिम वेब सीरिज आहे असच चालू राहू द्या , तुम्हाला भरपूर यश मिळो
@surajghodake11535 жыл бұрын
आज डोळ्यात आपोआप पाणी आले 100 भाग बघून
@pravinkhade65634 жыл бұрын
समाज आहे हा आपला प्रेम असत पण स्विकार करता येत नाही घरच्या मुळे... आणि जगता हि येत नाही प्रेमाला सोडुन मग ऐकच मार्ग राहतो... जगाचा निरोप घेण.... बाळासाहेब तुम्ही मन जिंकल... रुपाली ने जग जिंकल
@musicstatusworld55884 жыл бұрын
दोस्ती आणि प्रेम खुप सुंदर प्रतिमा दाखवली 😍😍😍
@SsAgroFaming11125 жыл бұрын
आतुरता 100व्या भागाची कारण यात खुप गोष्टी घडणार आहेत 1. नितीनं गाव सोडलं 2. गौरी व नितीन वेगळे होणार 3 रुपालीचं लग्न आहे 4 बाळासाहेब रूपालीची भेट होईल कि नाही. 5 रुपालीचं लग्न कुणाबरोबर होणार 6 .100 व्या भागानंतर वेबसिरिज बंद होईल कि सुरू राहील असे अनेक प्रश्न मनात निर्माण झालेत त्यासाठी आज 8.00ला भाग नक्की बघणार तुम्ही पण पहा.♥️♥️♥️⚘⚘❤
@yashghumal76845 жыл бұрын
एकच नंबर चेतूर
@SsAgroFaming11125 жыл бұрын
@@yashghumal7684 काही झाले तरी रुपालीने आत्महत्या करायला नको होती आता तर नितीन व बाळासाहेब यांची story संपली
@sumitborale53875 жыл бұрын
My Fev Actor Mr Chatur
@shekharanand30845 жыл бұрын
संस्मरणीय अशा तुमच्या सर्वांच्या प्रवासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन.विनंती एवढी आहे कि इतक्यात पूर्णविराम घेऊ नका.
@dineshkurane70985 жыл бұрын
आणि पुढील एपीसोड मध्ये रूपालीय आसलीच पाहिजे बाळासाहेब 🙏🙏