शेतकरी कधीही आपल शरीर फोडुन पिक काडतो पन पिकाला भाव कधीच भेटत नाही .I love you शेतकरी बाप
@ketanpawar10744 жыл бұрын
आज पर्यंत तुमचे सगळे एपिसोड बघितले पण आज सारखा एपिसोड अपेक्षित नव्हते असा दाखवला मनाला काटा टोचनारा सत्य परिस्थिती चे दर्शन झाले अशीच अपेक्षा असणार नेहमी आपल्या कडून ध्यन वाद खूपच सरेख धर्मा सर
@pandurangkul78704 жыл бұрын
रामा आणि चतुर तुम्ही बोला ती एकदम खरं बोला पण शेतकऱ्यांना कोण समजून घेत नाही मी पण 1शेतकरी आहे
@mohansulkunde95754 жыл бұрын
शेतकर्यांच्या भावना फक्त एक शेतकरी च समजु शकतो
@asmitayerunkar67604 жыл бұрын
Tumcha नंबर सेंड करा दादा
@jaganmusale39904 жыл бұрын
ठार
@subodhpawar854 жыл бұрын
आज शेतकरी राजा आहे म्हणून आपण सगळे जगतो आहोत ..... चांगला संदेश दिलात या episode च्या माध्यमातून, रामभाऊ & चतुर भावड्या grate..👍👌💪
@sandipdhande24144 жыл бұрын
सायली आल्यावर जे संगीत वाजत 👌त्यावर एक गाणं बनवा प्लिज अतिशय सुंदर संगीत आहे
@vilaskapate86454 жыл бұрын
हा खरच खूप भारी
@suhaskale23984 жыл бұрын
Ha kharach..
@amolsonawane78153 жыл бұрын
Bhau Gaan already ahe south madhe ahe priyatama Majjili moveich
@yojnabhosale14023 жыл бұрын
नको
@sandipdhande24143 жыл бұрын
@@yojnabhosale1402 काहो बाई का नको
@dattapawar86964 жыл бұрын
रामा आणि चतुर लय भारी संदेश दिला शेतकऱ्यांबद्दल डोळ्यात पाणी आलं राव पण काय करणार शेतकऱ्यांना कोण समजून घेणार असेच आजुन video बनवत रहा लय भारी
@shubhampawar10144 жыл бұрын
रामा आणि चतुर या भागात तुमचा सर्वात best performance आहे. खूप सुंदर पद्घतीने शेतकऱ्याची व्यथा मांडली तुम्ही. तुमच्या पूर्ण टीमला big salute 👋🏻.
@PoonamFernades4 ай бұрын
1000009
@pradipzende57224 жыл бұрын
आणि 20 मिनिटापेक्षा जास्त एपिसोडचा वेळ वाढवून प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीला ताबडतोब मनावर घेऊन आपण प्रेक्षकाला प्रतिसाद दिल्याबद्दल मी पूर्ण वेब सिरीज टीम चे आभार मानतो.... प्रदीप झेंडे वकील, उच्च न्यायालय, मुंबई
@rajbandgar95574 жыл бұрын
रामभाऊ साठी..... लाईक झालीच... पाहिजे....
@sushiljadhav27944 жыл бұрын
😂😂..सत्य परिस्थितीचं दर्शन 😂😂 मी दुध उत्पादक शेतकरी आहे दुध दर :19 ₹ लिटर बिसलरी पाणी : 20 ₹ लिटर
@ankushkumbhar19334 жыл бұрын
अर्ध्या तासाचा एपिसोड कोणा कोणाला आवडला त्यांनी लाईक करा
@surajchabukswar14174 жыл бұрын
खरच आजचा भाग खूपच भारी होता... चतुर भाऊ आणि रामा कधीच रडले 😭😥 नव्हते.. पण आजच्या भागात या दोघांच्या डोळ्यात पाणी पाहून आमच्या पण डोळ्यात पाणी आलं...😥😥 या दोघांच्या जोडी साठी लाईक करा....👍👍💙🔥🙏
@rohitrohanmusicofficial25994 жыл бұрын
राम भाऊ आणि चतुर ने शेतकऱ्याची भूमीचा कडक केली.....आणि episide जास्त वाढवले त्याबद्दल दिग्दर्शक यांचा मनापासून आभार.....episode हा ग्रामीण भागातूनच असू द्या मस्त दिसेल... एकूणच पाहता मनोरंजनात काहीही कमी पडत नाही....
@Tusharhogale4 жыл бұрын
धन्यवाद रामा आणि चतुर ,,,,,खूप छान शेतकरी राजाच होणारी वाईट परस्तिथी एका छोट्या कथेतून व्यक्त केली ,,,खूप छान
@vishalkasabe24244 жыл бұрын
खरंच बाळासाहेब आपण या भागात दोन प्रेमी समोरासमोर आल्यावर काय होत दाखवले हा भाग खरच अप्रतिम आहे
@samdhule99394 жыл бұрын
रामा ला बगून कुणा कुणाला आनंद झाला लाईक करा चतुर आणि रामा शिवाय सीरिज ला मजा नाही राव🤗🥰
@lovelyentertainment31244 жыл бұрын
खूप उशीर केला एपिसोड टाकायला. माझी आवडती वेब सीरिज आहे
@shivrajbhosale18633 жыл бұрын
Chatur bhau
@Sjlivedubaivlogs4 жыл бұрын
माझा शेतकरी राजा काय सांगू तुजी व्यता😔 आजच्या एपिसोडसाठी तोड नाही शेतकऱ्यानं करावं काय लग्न होईनात शेतीची ही अवस्था आणि जर शेतात पिकलं तर हातात काहीच नाही सगळं शेतकऱ्याच्या वाट्याला 👌👌👌रामा आणि चतुर👌👌👌कॉमेडी असो किंवा इमोशनल अकटिंग भारीच ❤️ बाळासाहेब आणि सायली तेवढ जुळवा राव बाळासाहेबांनी पण जीव लावलाय सायली वर
@dipakkalel80024 жыл бұрын
खर आहे सागर भाऊ
@rohitp31024 жыл бұрын
ram bhavu ch brather ka
@Sjlivedubaivlogs4 жыл бұрын
@@rohitp3102 100% हो दादा
@Sargarsakahi8424 жыл бұрын
खूप बाद आहे जीवन
@dpraak7 ай бұрын
Sayali chya entry cha music ekdam Bhari aahe ❤
@mohanishgamit19852 жыл бұрын
Khup chhan episode aahe. 👌👌👌💐💐💐
@movie_clips00074 жыл бұрын
खरच शेतकरी मानसाची ईज्जत केलीच पाहीजे Grand salute __चतूर भावड्या आणि रामभाऊ❣️❣️❣️❣️❣️❣️
@sonumahadik4814 жыл бұрын
kharay ahe bhava
@amitkumarpatil97654 жыл бұрын
शेतकर्याची सध्याची सत्य परिस्थिती दाखवल्याबद्दल Dharma Movies Creation च खुप खुप धन्यवाद!! राम भाऊ आणि चतुर यांचा डोळ्यात पाणी आणणारा अभिनय!!
@samdhule99394 жыл бұрын
कुणा कुणाला रामाच्या लग्नाची आतुरता लागलीय🤪😆 Houdya एकदाच त्याच त्याच,🥰😆😆
@rahuljadhav96584 жыл бұрын
Ho na
@shaileshrane26394 жыл бұрын
Popat lal ahe vatat to
@amgaming17224 жыл бұрын
Tencha kay chal tuj kay chal
@jagnnathraut84744 жыл бұрын
रामा रामा , चतुर तुम्ही दोघांनी रियल फॅक्त मांडून डोळ्यांतून आपसूक पाणी काढलं यार खूप सुंदर सादरीकरण केले....
@deepaksathe6684 жыл бұрын
हीच खरी शेतकऱ्याची वेथा खूप भाऊक सीन होता राव हा .. रामा आला रोनक आली
@RajKumar-jc5fz4 жыл бұрын
खळखळून हसवणारे चतुर भावड्याने आज शेवटी रडायला भाग पाडले ....खुपच छान शेतकर्याची व्यथा मांडली ...very nice episode.....
आजचा एपिसोड ह्रदयस्पर्शी. ...... खूपच छान बाळासाहेब, सायली व झुल्या. खासकरून रामभाऊ आणि चतुर भावड्या. Best of luck 👍
@atulrokade2994 жыл бұрын
वा डायरेक्ट साहेब शेतकऱ्यांची वेथा जिवंत आहे तशी मांडली धन्यवाद हे बघून तर सरकार ला जाग येईल आणि तुमच्या टीम ला मानाचा मुजरा
@sagarpalve71614 жыл бұрын
चतुर आणि रामा भाऊ डोळ्यात पाणी आणलं राव तुम्ही शेतकऱ्याची खरी व्यथा मांडली आज तुम्ही एकतर शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न तर होत नाहीत आणि त्यात आणखी भर म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल किम्मत मिळते 😔😔
@yogeshmehatar93054 жыл бұрын
रडवल राव आज तुम्ही सर्वांना... खरच खूप छान संदेश दिला तुम्ही या एपिसोड मधून... आवडल्यास लाईक करा कमेंट करा
@shahajideshmukh26924 жыл бұрын
आत्तापर्यंत चा सगळ्यात बेस्ट भाग
@satyanarayansuryawanshi75524 жыл бұрын
शेतकरी जगाचा पोशिदा आहे चतुर भावाने व रामभाऊ यांचे काम एक नंबर चतुरभावाने व रामभाऊ यांनी डोळ्यात अश्रू आणले
Kharokar. Nit vichar kela ki kaltai ki kititari shetkari lachaar astil
@nitinkunjir55934 жыл бұрын
बाळासाहेब खुप खुप आभारी आहे तुमचा भाग थोडा मोठा बनवल्या बद्दल
@vishnupore3044 жыл бұрын
तुझ्या सोबतीत मी आज जगत आहे देवाला रोज तुझ मी सुख मागत आहे🙏🙏 👌💞फक्त सायली 💞👌 ✍️विष्णु पोरे..
@dattakaware3574 жыл бұрын
कायम सर्वांना हसवणारे रामभाऊ आणि चतूर सर्वाना रडऊन गेले आज खुप भारी
@A.W_MOVIES4 жыл бұрын
खरोखर लय वाईट परिस्थिती असते शेतकऱ्याची सगळेच शेतकऱ्यांच्या भरवश्यावर जगते आणि शेतकऱ्यांना च मरायची वेळ येते
@apekshalavate6044 жыл бұрын
रामा खरचं हा एपिसोड मनाला स्पर्श करुन गेला
@पांडूरंगसुतार-द2ध4 жыл бұрын
रामभाऊ आणि चतुर भावड्या डोळ्याला पाणी आले राव एक नंबर एपिसोड आहे
@gurukrupaborwellpumpsaland74974 жыл бұрын
Kharch khup great epsod setkari vyatha
@chandanpondkule78404 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा अभिनय सुंदर जुना सिनेमा तिल हिरो सारखा चंद्रकांत सूर्यकांत यांची आठवण येते
@sharadkale38404 жыл бұрын
Yttgg
@rajendramore85504 жыл бұрын
शेतकण्याची व्यथा माडली खुप बर वाटले खरे आहे तुमचे मीही एक शेतकरी
@satishsawant24084 жыл бұрын
जगासमोर अन्नदात्याचि खरी परिस्थिती दाखवली. मी एक शेतकरी आहे आणी मला भागात रडु आले सायलिचा आवाज खुप मस्त आहे बाळासाहेब झुल्या मस्त कृती करता
@nishantjadhav4 жыл бұрын
आजचा एपिसोड फक्त आपल्या शेतकरी राजासाठी.....
@prof.dhanrajddeosarkar31584 жыл бұрын
खरच खूप छान होता आज चा भाग शेतकऱ्या बद्दल आपण दाखवून दिले खरी परिस्थिती आहे ते या मधून
@sahebrao_koli4 жыл бұрын
सगळ्यात भारी एपिसोड आजकालची परिस्थिती हीच आहे , लोकांना सगळ्याच दुःख कळत पण शेतकऱ्याच कळत नाही
@santoshlagade51304 жыл бұрын
बाळासाहेब चेतुर रामभाव नित्या राहुल पावनीबाई साहिली सर्व कलाकारना नमस्कार खरतर मी सुध्दा विटा भाळवणीचा आहे खूपच आनंद होतो आपल्या गावाची प्रगती होती तुमच्या सर्व कलाकारामुळे तुमच्या सर्व जनाना भेटवा वाठतय बाळासाहेब आणि चतुर मी संतोष भाळवणीचा आहे विट्याला मीपन आसतोय कधीतर आमलापन भेटा चाहा पिऊया राम राम
@sukhdevnparatwagh77454 жыл бұрын
बरोबर आहे रामा चतुर शेती करणे जोक नाही मस्त आपिसोड
@jayavantkumbhar15424 жыл бұрын
आजचा एपिसोड कोणा कोणाला आवडला
@balujachak80564 жыл бұрын
खूप छान भाग,,👌👌👌
@rutwikpatil38854 жыл бұрын
आत्तापर्यंतचा सर्वात भारी सीरीज
@shivajijadhav2114 жыл бұрын
रामभाऊ आणि चतुर भाऊ अप्रतिम काम आणि शेतकऱ्यांचन बदल स॑देश दिल्याबद्द्ल खुप छान सर्वाच मनापासून आभार
@ajayshinde17654 жыл бұрын
कोणाकोणाला वाटत बाळासाहेबान सायलीला लवकर प्रपोज करावं आणि दोघंच प्रेम जुळाव
@Jock3R874 жыл бұрын
“लाल चिखल” धडा आठवला.... 😶 दुर्दैव आहे भारताच्या शेतकर्याचं... सगळे बोलतात... दाखवतात ...पण करत कोणीच काही नाहीये...
@Sargarsakahi8424 жыл бұрын
खरे बोलला भाऊ
@kanchanparte20174 жыл бұрын
Rama ani chatur khar ahe bhavano shetkaryachi avstha hich ahe salute ahe tumchya acting la
@surajadsul20784 жыл бұрын
रामभाऊ चतुर nice acting 👍👌👌😘
@Re-workproject37154 жыл бұрын
No.1 aahe ...वेबसीरीज कडक रामंभाउ 👌👌👌
@rohitrohanmusicofficial25994 жыл бұрын
सायली ची entry आम्हाला घायाळ करते
@ajinathgaikwad87234 жыл бұрын
लय भारी डोळ्यातून पाणी आला आज 😢
@sagargaikwad74054 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल राव शेवटी..😥😥 आजपर्यंतचा सर्वात मस्त एपिसोड आहे हा... चतुर , रामा मस्त अॅक्टींग रडवल भावानो तुम्ही.😥😥
@rahulpanaskar26494 жыл бұрын
सायली चा एन्ट्री चे music Mst aahe
@rajughodake37674 жыл бұрын
रामभाऊ - चातुरची जोडी १ नं. तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना शेवटचा सिन हृदयाला स्पर्शी करून गेला 👌👌👌
@dineshkurane20084 жыл бұрын
बाळासाहेब खरच खूप विनंती आहे रूपाली, सोनाली, राहुल, नितीन, पाहुणी बाय पाहिजे होती ह्या वेबसाईटवर आजून मज्या आली आस्ति
@dineshkurane20084 жыл бұрын
Kahi tri Riplai dya na
@kiranawale87134 жыл бұрын
हा भाग मला खूप आवडला आणखी कोणा कोणाला आवडला त्यांनी लाईक करा।
@mangeshvadekar77804 жыл бұрын
एक नबंर चतुर आणि रामभाऊ
@sureshjamdar17604 жыл бұрын
🙏लय भारी एक गाव तेरा भानगडी 👌 जगात चांगली आमची सांगली
@nitinshinde99204 жыл бұрын
गर्व आहे मी शेतकरी आसल्याचा खचून जायचं नाही रामभाऊ थटून लढायच आपण शिवरायांच्या महाराष्ट्रातील शेतकरी आहोत
@Sargarsakahi8424 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@dipaksurvase59664 жыл бұрын
बरेबरय शेतकरी तरच जगय रडायच नाही लढायच त्याच नव्या जोशान
@sudarshannaikwade76514 жыл бұрын
प्रत्येक भाग हा २० ते २५ मिनिटाचा करा
@rakeshbarday58162 жыл бұрын
Rakesh
@Koreravikumar304 жыл бұрын
आजचा भाग खरंच चांगला होता . सुरवात कामचुकार विनोदी केली नंतर नाती प्रेम जपणार पाटील आणि शेवट आपला शेतीकरी लोकांचे होणारे हाल. खरच तिनही गोष्टी एका भागा मध्ये दाखवलात . आपल्या पुढील भागा साठी शुभेछा
@dharmendravarankar4894 жыл бұрын
छान
@dipakrandhave39344 жыл бұрын
या देशात शेती किंमत आहे पन शेतकरी ला किंमत नाही..जय जवान जय किसान..
@dayasalunkhe69874 жыл бұрын
रामा आणि चतुर अगदी खरं बोललात खरचं शेतकऱ्याच्या मालाला कवडीची किंमत भेटत नाही...😔
@kavishwarmokal1244 жыл бұрын
अशा खेड्यात जिथे ढब्बूचे मुबलक पीक आहे तेथे आपले पीक विकले जाणार नाही,हे समजून घेतले पाहिजे. शेतक-यांनी त्यांच्या पिकांसाठी योग्य बाजारपेठ शोधली पाहिजे.
@dayasalunkhe69874 жыл бұрын
ढबुला नाहीतर कोणत्याच पिकाला योग्य भाव मिळत नाही
@maulidukare33904 жыл бұрын
बाळासाहेब बघा लवकर बोलून घ्या नाहीतर परत रडत बसणार तुम्ही
@nitinpatil43924 жыл бұрын
रामा आणि चतुर भावांनो एक नंबर शेतकऱ्याची हाल आणि किती कष्ट लागतात हे दाखवून दीलत भावांनो सुपर 💪💪💪🌾🌾🌾🌾🌾🌱🌱🌱🌱🌱
@rajendramore85504 жыл бұрын
शेतकऱ्याना वाली नाही हेच खरे
@rajendramore85504 жыл бұрын
मी एक शेतकरी
@dadasomore4 жыл бұрын
मि पन मोटार सायकल वर फिरून गवार विकतो माझी पण असी गत होते कधी कधी लय वाईट वाटत
@alwaresajjad4 жыл бұрын
Himmat haraychi nahi dada
@mayurjadhav67884 жыл бұрын
mast hay na Bhai
@RohitRpatil-op4kd4 жыл бұрын
Mitra radayche nahi ladhayche
@jokergamingnanaware27574 жыл бұрын
राम भाऊ एकच नंबर
@surajbawane31754 жыл бұрын
शेतकऱ्याला कुणी समजुन घेत नाही शेत मलाला खरच कवडी मोल भाव लावतात।
@Jagdishv1434 жыл бұрын
शेतकरी जगला तरच आपण जगू नाहीतर आपण नक्की मरू एका दिवशी 😣😔😔😔
@manishaauti75284 жыл бұрын
रामा तुला बघून खूप मस्त वाटलं तू असला पाहिजे
@babangurav78624 жыл бұрын
सत्य आहे
@Shri_Rupanvar4 жыл бұрын
Apratim एपिसोड्.. Thanks to all Ek gav tera bhangadi team for your brilliant work for this episod
@ajaydharmawad54284 жыл бұрын
रामा आणि चतुर बावडा ची शानदार काम केले
@pranaygaikwad25444 жыл бұрын
रामभाऊ व चतुर भावा खरी परिस्थिती अशीच आहे
@dhanajimadane14984 жыл бұрын
रामभाऊ ची स्किम ची आयडीया लय भारी आणी शेवटी शेतकर्याच वास्तव पाहुन रडवल लगा रामभाऊ व चतुरने पन बाकी मस्त .
@ramphapal82084 жыл бұрын
लय भारी रामा
@samyele34444 жыл бұрын
आम्हीपण शेतकरीच आहोत 💖🤞😍शेतकरी ब्रँड
@satyajeetpatil42294 жыл бұрын
This is best episode of this web series. True conditions. Farmers never get good price for their product's. This episode lead by Rama and Chatur... 🙏 best acting Rama and Chatur.. 👌👌👌👌👌
@sajjandharme19044 жыл бұрын
212292202022t1202010101101011011wP1
@sajjandharme19044 жыл бұрын
w1w10wppl
@amitgaikwad99164 жыл бұрын
Background Music For Balasaheb & Sayali Is Too Good 🥰🥰
@chormalesambhaji3034 жыл бұрын
Music is too good
@reshmajadhav44314 жыл бұрын
Today's episode is very very nice.....chatur and rambhau chi comedy+imotional drama laych bhari....
@nishantmitkari70504 жыл бұрын
Ho Na ..
@santoshkamble78272 жыл бұрын
great reshmaaa
@bhupalthorat9004 жыл бұрын
शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडली त्याबद्दल सर्व टीमचे मनापासून धन्यवाद🙏
@balirammore53524 жыл бұрын
रामा,चतूर,सुपंर,1,नंबर
@annasomadwal34184 жыл бұрын
रामा आणि चतुर याचा शेवटचा सिन काळजाला चटका लावून जाणारा आहे खुप छान
@rajurameshchandane59174 жыл бұрын
आजचा भाग अतिशय उत्तम होता शेतकऱ्यांचं दुःख काय आहे आज तुमच्या कडून प्रेक्षकांना कळाल
@jaydipmulik94744 жыл бұрын
दहावी तील लाल चिखल या धड्याची आठवण झाली,आज तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची व्यथा जगा समोर मांडली,आज पर्यंत चा सर्वात सुंदर एपिसोड, रामाच्या आणि चतुर च्या भूमिके साठी एक लाईक बनतोच
@sambhajiradage47244 жыл бұрын
मला पण तोच धडा आठवला
@musicworld-tw4gb4 жыл бұрын
खरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी बांधवांची 🙏🏻😔
@ajayshinde73824 жыл бұрын
खुप छान एपिसोड बनवला शेतकर्यांवर खुप छान एक गाव तेरा भानगडी तुमच्या टिमला खुप खुप शुभेच्छा
@बबलुशेठदेवकर4 жыл бұрын
चत्तुर भाव आणि रामा चांगला संदेश दिला तुम्ही डोळ्यात पाणी आल राव