Рет қаралды 3,997
पाऊस,माळशेज घाट आणि मी..
कल्याण-अहमदनगर रस्त्यावर मुरबाडच्या पुढे गेल्यावर लागणाऱ्या माळशेज घाटाचं सौंदर्य पावसाळ्यात प्रचंड खुलून येतं.पाऊस,वारा आणि धुक्याचा अद्भुत खेळ आपल्याला तिथे पाहायला मिळतो..जोडीला रांगेने खळखळत वाहणारे अनेक धबधबे आपल्या सोबतीला असतातच..निसर्गाचं हे सुंदर रूप,अद्भुत अविष्कार तुम्हाला या एपिसोडमध्ये अनुभवता येईल..नक्की पहा..
#malshejghat #nature #abhivyakti
Music Courtesy :
KZbin audio library