धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना

  Рет қаралды 9,250,846

dipiaarmarathi

dipiaarmarathi

Күн бұрын

MY FAVORITE SONG
ASHA & SUDHIR PHADKE SING FOR ANUPAMA & ARUN SARNAIK
MUSIC - SUDHIR PHADKE
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले, मुक्या भावनांना
तुझ्या जीवनी नीतिची जाग आली
माळरानि या, प्रीतिची बाग झाली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा
तुझा शब्द की, थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की, हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा, किती हा बहाणा
चिरंजीव होई, कथा मीलनाची
तृषा वाढते, तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे, रूप या क्षणांना



गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - धाकटी बहीण (१९७०

Пікірлер: 2 100
@SML-qy7vr
@SML-qy7vr Жыл бұрын
बॉलिवूड मधील जुनी गाणी जशी अजरामर आहेत त्या गाण्यांच्या तोडीस तोड असं हे मराठी तील अजरामर गीत आहे,सहमत असेल तर लाईक करा.
@siddheshnargolkar
@siddheshnargolkar 9 ай бұрын
Bollywood बरोबर बोरोबरी का? उर्दू वर्ग मोठ आहे आणि उर्दू तील पिक्चर ही.. आपण आपली भाषा बघू.
@revadesigns4452
@revadesigns4452 9 ай бұрын
शब्दात वर्णन असंभव.
@vhtevhte
@vhtevhte 6 ай бұрын
Better written than any old or new Bollywood song.
@नर्मदे_हर
@नर्मदे_हर 5 ай бұрын
त्यावेळी कॅमेरा आणी टेकनिकॅली मराठी सिनेमा खुप खुप धन्यवाद असेच आशीर्वाद राहू द्या सगळ्या मराठी चित्रपत सृष्टी वर
@gunduraodeo1515
@gunduraodeo1515 5 ай бұрын
Man shant shant shant.
@anandkadam4697
@anandkadam4697 7 ай бұрын
अशी गाणी ऐकली की मन भरून जाते आता मी 65 वर्षाचा आहे मनाला वेगळी उभारी येते आणि जुने दिवस आठवतात
@sunilghadge2833
@sunilghadge2833 6 ай бұрын
He khara aahe
@joshabatimes7466
@joshabatimes7466 5 ай бұрын
सहमत
@prakashkokitkar9159
@prakashkokitkar9159 4 ай бұрын
अगदी बरोबर, मी 59 वर्षाचा आहे, नेहमी हे गाणं ऐकताना जुन्या आठवणीत रमून जातो🙏
@jitendrasawant2761
@jitendrasawant2761 Ай бұрын
I am also 57 I love this song
@vilaswavare3058
@vilaswavare3058 19 күн бұрын
Me ५५ Varshacha aahe juni ganich aawadtat
@MrSanjeevchavan
@MrSanjeevchavan 5 жыл бұрын
आज 2020 मध्ये कोण ऐकत असेल हे गाणे तर लाईक करा.....😊
@soulofediting4691
@soulofediting4691 4 жыл бұрын
27 ऑगस्ट 2020
@sukhdevchougale9306
@sukhdevchougale9306 4 жыл бұрын
आठवडयातून एकदा तरी मी ऐकतो 😊🙏
@deeptishinde6711
@deeptishinde6711 4 жыл бұрын
Hoi adun madun
@sukhdevchougale9306
@sukhdevchougale9306 4 жыл бұрын
@@deeptishinde6711 शब्द रचना व संगीत मंत्र मुग्ध करतात 😊🙏
@bhaskarw2345
@bhaskarw2345 4 жыл бұрын
Mi akto old is gold💯👍
@sunilsutar1162
@sunilsutar1162 2 жыл бұрын
जिवंत नैसर्गिक अभिनय असलेला मराठी अष्टपैलू अभिनेता फक्त एकच "अरुण सरनाईक" असा कलाकार पुन्हा होणे नाही.
@surendraketkar1035
@surendraketkar1035 7 ай бұрын
माझे खास मित्र होते अरुण सरनाईक
@manikraopurkalwar407
@manikraopurkalwar407 7 ай бұрын
​@@surendraketkar1035abhinetri Anupama Kulkarni aahe
@SriShridhar
@SriShridhar 4 ай бұрын
देखणं व्यक्तिमत्त्व आणि कमालीचा अभिनय. सिंहासन ह्या त्यांच्या सिनेमाला तोड नाही.
@suhasiniangre8269
@suhasiniangre8269 Жыл бұрын
धाकटी बहीण हा अरुण सरनाईक यांनी या चित्रपटात काम केले आहे.तरी‌ धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना हे गाणे पहाण्यासाठी व ऐकण्यासाठी लवकरात लवकर दाखविण्यात यावा ही विनंती.
@akash1045
@akash1045 2 жыл бұрын
अशी गाणी पुन्हा होणे नाही, काय ते स्वर, संगीत आणि साधेपणा, कुठेच भंपकपणा नाही, आपणच आपली भाषा जपली पाहिजे. पुढच्या पिढीचा आपणच आदर्श आहोत. मी हे गाणं लहानपणी माझ्या बाबांच्या टप्रेकॉर्डर मधे एकायचो, अजूनही तेवढच बहारदार आहे. खुप खुप धन्यवाद आशाताई, सुधीर फडके.🙏🏻🙏🏻
@Kamgar23
@Kamgar23 3 ай бұрын
अगदी खरे,छान, आवडले
@vinayaksawant333
@vinayaksawant333 5 ай бұрын
मी.82.वर्षांचा.भा.रा.तांबे.ग.दि.माडगूळकर.पी.सावळाराम. यांची.गाणी.ऐकतच.मी.माझे.आयुष्य. आनंदात.घालवीत.आहे.त्या.साठी.मी.मराठी.हिंदी.कारवा.घेतला.
@hashubhaa.2847
@hashubhaa.2847 4 ай бұрын
किती छान यापेक्षा अवीट आनंद काय असू शकतो🎉😅
@pundliksangolkar6820
@pundliksangolkar6820 Ай бұрын
Atishay sundar geet. Hya aani ashach geetadware te sagle kalawant lakshat rahtil, jari aaj hayat nahit.
@indomusic791
@indomusic791 3 жыл бұрын
जगदीश खेबुडकर, यांचे बोल, आशाताई आणि सुधीर फडकेंचा सुरेल आवाज , सुधीर फडके यांचेच सुमधुर संगीत. धाकटी बहीण (१९७०) या चित्रपटातील हे द्वंद्व गीत अजूनही कान तृप्त करते. हे गीत म्हणजे रसिकांसाठी एक सुरेल मेजवानीच आहे. मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे . ☺️
@aryanmhatre704
@aryanmhatre704 Жыл бұрын
।।
@pravinwaghmare3284
@pravinwaghmare3284 Жыл бұрын
अरे भाऊ या ज्ञानेश्वरीतील माऊलीच्या ओव्या आहेत सिनेमाचं गाण नाही
@snehawarang420
@snehawarang420 Жыл бұрын
​@@pravinwaghmare3284😮😮😮
@rbsnijar4856
@rbsnijar4856 Жыл бұрын
Chitra pata baddal mahiti dilya baddal khup khup danya vvad.
@Namo-hf2tx
@Namo-hf2tx Ай бұрын
Anupama Ji ❤
@soulofediting4691
@soulofediting4691 4 жыл бұрын
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना.. शब्द रूप आले मुक्या भावनांना तुझ्या जीवनी नीतीची जाग आली... माळरानीया प्रितीची बाग आली... सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा... शब्द रूप आले मुक्या भावनांना... धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना.. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा... तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा... उगा लाजण्याचा किती हा बहाणा.. शब्दरूप आले मुक्या भावनांना.. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना.. चिरंजीव होई कथा मिलनाची... तृषा वाढते तृप्त हया लोचनाची... युगांचे मिळावे रूप या क्षणांना... शब्दरूप आले मुक्या भावनांना धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना...
@shrikantwad204
@shrikantwad204 3 жыл бұрын
Thanks for the lyrics.
@rugudada
@rugudada 3 жыл бұрын
Khupach sunder
@sunandakerkar6357
@sunandakerkar6357 3 жыл бұрын
This is what meditation speechless about all of them those who have been in song
@vasudhakamath3037
@vasudhakamath3037 3 жыл бұрын
Thanq very much for those beautiful lyrics. 😍
@soulofediting4691
@soulofediting4691 3 жыл бұрын
@@vasudhakamath3037 wc.. 🎶
@joshabatimes7466
@joshabatimes7466 Жыл бұрын
जगदीश खेबूडकर यांनी गावरान मेवा या कार्यक्रमात या गाण्याची आठवण सांगताना म्हटले होते की... बाबूजीनी अगोदर चाल तयार केली व त्या वर मला गीत लिहण्यास सांगितले..... धन्य ते गीतकार धन्य ते संगीतकार... धन्य ते गायक..... व आम्ही...
@prachideshpande9431
@prachideshpande9431 7 ай бұрын
निःशब्द 🙏
@BhaskarChaudhari-h5v
@BhaskarChaudhari-h5v 6 ай бұрын
Very nice
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 6 ай бұрын
​@prachideshpanrealde9431
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 6 ай бұрын
​@@prachideshpande9431really great people! 🎉❤
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 5 ай бұрын
Jagdish khebudkar wad most talented song writer! Superstar! No competition! 🎉🎉🎉❤❤ greatest!
@spiceliteexpress7390
@spiceliteexpress7390 3 жыл бұрын
अजरामर कलाकृती पृथ्वीवर मराठी भाषेच अस्तित्व असे पर्यंत हे गाण ऐकल जाईल प्रत्येक वेळी अस वाटत एकदम ताजं आहे
@spiceliteexpress7390
@spiceliteexpress7390 2 жыл бұрын
आज आणखी मागच्या पेक्षा कोर करकरीत तेवढंच मनाला भिडणारं
@priyapatil6423
@priyapatil6423 2 жыл бұрын
Mi at a time he gaan 10,12 aitech joprynt Maan bhart nahi toprynt 💞❤️😘
@sunilmhatre7265
@sunilmhatre7265 Жыл бұрын
जुनं ते सोनं का म्हणतात ,तर ते हे आहे! कारण तेव्हा,गीतकार जेव्हडा ताकदीचा होता तेव्हढाच ताकदीचा संगीतकार होता आणि जेव्हडा ताकदीचा संगीतकार होता,तेव्हढ्याच ताकतीचा गायक होता म्हणून तर ते गाणं अजरामर व्हायचं!
@5sujal
@5sujal 2 жыл бұрын
हिंदीत जसे ' लग जा गले" फेमस आहे अगदी तसेच मराठी त" धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना" या गाण्याचे स्थान आहे 👌👌
@jayshreemore1727
@jayshreemore1727 Жыл бұрын
अरुण. सरनाईक. अनुपमा .चांगलीच. जोङी.आहे.सुधीर.फङके.आशा.भोसले.आवाज. छानच. आहे.उतम.संगीत.
@swatiborawake182
@swatiborawake182 Жыл бұрын
अजरामर राहणार हे गाणं.... खुप अर्थ पूर्ण सुंदर.... आशा ताई चा आणि सुधीर फडके सरांचा आवाजाने अजून बहारदार झालंय.... मराठी गाण्या मध्ये हे गाणं माझं फेव्हरेट...😍😍🥰🥰
@pravinnimgade9858
@pravinnimgade9858 Жыл бұрын
१०० टक्के खर आहे.
@rarevideos7424
@rarevideos7424 Жыл бұрын
Bap rey😂
@Shilpa_Naik
@Shilpa_Naik Жыл бұрын
Kharay
@shwetamandrekar-lawate8450
@shwetamandrekar-lawate8450 3 жыл бұрын
काळ बदलला तरीही मातीचा सुगंध आणि तो निसर्ग तोच आहे जसे हे गाणे अजूनही अमर आहे ❤️❤️
@Ecoconscious774
@Ecoconscious774 2 жыл бұрын
नाही गं ताई, माणूस निसर्ग ओरबाडत चालला आहे. विकासाच्या खोट्या कल्पने मागे धावत. आता , हाच recorded निसर्ग पहायचा
@akashpokale1256
@akashpokale1256 2 жыл бұрын
आताच काळ खूप बेकार आलाय
@Nikhilpawarsrk91
@Nikhilpawarsrk91 9 ай бұрын
Nhi sarv change zal konkant pn amcha ata road mule jhad todlnai sarv kahich nhi rahil ata pahilya sarkh
@shivrajpuri546
@shivrajpuri546 9 ай бұрын
😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😢
@shwetamandrekar-lawate8450
@shwetamandrekar-lawate8450 9 ай бұрын
आज ही माती ओली झाली की तोच सुगंध येतो की कुठे बदलला आहे आणि जिथे जिथे निसर्ग राहिलाय तो पण तर तसाच आहे हे सांगते आहे मी त्या प्रमाणे हे गाणे लोकांच्या मनात अमर आहे ❤️
@dilippawar9099
@dilippawar9099 Жыл бұрын
मोठ अविस्मरणीय गाणे.. हे शूटिंग आंबा घाटातील आहे.. इथून दोन्ही बाजुला दरी आहे....
@Hindenberg-ev8ck
@Hindenberg-ev8ck 4 жыл бұрын
*माझं सध्या 22 वय आहे पण मला जुनी गाणी खूप आवडतात गाणं आयकल कि मन प्रसन्न होत*
@krishna7240
@krishna7240 4 жыл бұрын
24
@aniruddhakarhadkar3477
@aniruddhakarhadkar3477 3 жыл бұрын
24
@sunilmundhe243
@sunilmundhe243 6 ай бұрын
एकच नंबर
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 6 ай бұрын
Ale wa kitti mujja bala 😂😅
@Hindenberg-ev8ck
@Hindenberg-ev8ck 6 ай бұрын
@@paragkulkarni5003 thank you आजोबा 😂😂
@deepalibadekar2163
@deepalibadekar2163 3 жыл бұрын
किती गोड आवाज, किती छान expression. अरुण सरनाईक जबरदस्त अभिनय
@vinodvinchurkar2378
@vinodvinchurkar2378 10 ай бұрын
अशी सुमधुर गीते मराठी साहित्याचाही आत्मा आहे , मराठीचे वैभव आहे , 26.03.24
@kantaganjure4274
@kantaganjure4274 4 жыл бұрын
दररोज एकदा तरी मी ऐकतेच हे गाण मला खूप आवडते
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 10 ай бұрын
खूपच छान गाणं. माझं आवडतं गाणं, हे गाणंही म्हणते मी. प्रयत्न करते.डि पी राजाध्यक्षजी,मनःपूर्वक धन्यवाद हे छान गाणं अपलोड केल्याबद्दल.🎉 - सौ. मेघना लिमये.
@cristalpharmapune8088
@cristalpharmapune8088 10 жыл бұрын
आज जवळ जवळ ४५ वर्षे झाली तरी अजून गाणे चीर तरुण आहे, आशा ताई व बाबूजी अप्रतिम आवाज, जगदीश खेबुडकर यांचे शब्द खूपच अप्रतिम असा त्रिवेणी संगम यावा लागतो तसेच आपले पण भाग्य आहे कि असे चांगले गाणे पाहता येतात
@alkaambawade3453
@alkaambawade3453 3 жыл бұрын
Sagle comment wachle,tasech mazya manat pan aale,tan man mohrun gele ,pahun aani aikun,
@pratibhachavan6018
@pratibhachavan6018 10 күн бұрын
खूप.छानच. वाटले. गाणे एकुण
@arvindkulkarni6251
@arvindkulkarni6251 3 жыл бұрын
एक पिढी या भावगीतांवर जगली, त्यांच्या स्वप्नांना या गाण्यांनी पंख दिले. हे ऋण नाही फेडता येणार. केवळ अवीट
@kaustubhpatange5592
@kaustubhpatange5592 4 жыл бұрын
५० वर्षे झाली पण गाणे आजून सुधा एेकून मनाला छान वाटते.😊
@shailendranagpure8074
@shailendranagpure8074 3 жыл бұрын
Ii 8
@shailendranagpure8074
@shailendranagpure8074 3 жыл бұрын
Iii
@shailendranagpure8074
@shailendranagpure8074 3 жыл бұрын
Iiuifu
@shailendranagpure8074
@shailendranagpure8074 3 жыл бұрын
K6
@shailendranagpure8074
@shailendranagpure8074 3 жыл бұрын
K6
@sushilb2008
@sushilb2008 5 жыл бұрын
तृप्त.. शांती... आणि ते बालपण... आणि तो रेडियो. 🙏
@ankitadalvi2227
@ankitadalvi2227 3 жыл бұрын
Soo nice song & evergreen...💚 प्रत्येक वेळी ऐकताना नव्याने ऐकल्या सारखं वाटतं हीच त्या गाण्याची खासियत आहे...❤️😘 I love this song 😍
@ravindradhumal570
@ravindradhumal570 3 жыл бұрын
Love This Song
@rajkumarnaidu2239
@rajkumarnaidu2239 3 жыл бұрын
Thankyou bapu ji man premane trupti jhale
@vishnu_wagh231
@vishnu_wagh231 2 жыл бұрын
माझे सर्वात आवडते मराठी गाणे
@nileshnimkar872
@nileshnimkar872 2 жыл бұрын
अगदी खरं आहे हे 👌👌👌
@vijayhande6672
@vijayhande6672 2 жыл бұрын
Ase geet aaj hone nahi
@pranalishuklavlogs8670
@pranalishuklavlogs8670 6 жыл бұрын
हे गीत खूपच सुमधुर आहे प्रेमातील एक सुंदर वर्णन या गीतातून शिकायला मिळते व पुढील पिढीने सुद्धा हे तसेच टिकून ठेवावे आणि आशाताई व बाबुजी यांनी खूप अप्रतिम गायले आहे त्यांच्या आवाजात खूप मोठी जादू आहे 💑
@chandulad8609
@chandulad8609 4 жыл бұрын
Agdi barobar
@anantchoudhari1635
@anantchoudhari1635 3 жыл бұрын
Very true Sister!
@deepakkhandare
@deepakkhandare 3 жыл бұрын
तुम्ही शुक्ला असून पण हे मराठी गाणं ऐकता
@aartiutpat6626
@aartiutpat6626 3 жыл бұрын
@@deepakkhandare shukla maharashtrian pan aahet mazi nanand aahe shukla
@pranalishuklavlogs8670
@pranalishuklavlogs8670 2 жыл бұрын
@@deepakkhandare मी मराठी ब्राह्मण आहे
@rupeshkhangate2786
@rupeshkhangate2786 9 жыл бұрын
💑तुझा शब्द की थेंब हा अमृताचा..........💏.तुझा स्पर्श की भास चांदण्याचा......जबरदस्त काव्य.....आशाताई आणि सुधीर फडके साहेबांना सलाम..👍👋👏
@sakhiclasses1552
@sakhiclasses1552 5 жыл бұрын
Aprtim
@mangeshkarale630
@mangeshkarale630 5 жыл бұрын
Euuuuuuuuu
@vmk1824
@vmk1824 5 жыл бұрын
Bhau jagdish khebudkar awasam geetkar
@Drmoscowich
@Drmoscowich 5 жыл бұрын
Exactly
@satishkanade9507
@satishkanade9507 5 жыл бұрын
चिंरंजीव होई कथा मिलनाची, तृषा वाढते तृप्त या लोचनांची काय शब्द आहेत ! अप्रतिम
@mohandesai3447
@mohandesai3447 2 жыл бұрын
आजही जुन्या गाण्याने मन भरून येते ,,जीवनभर हे स्वर कायमस्वरूपी स्पर्श करत राहील,हे गीत ऐकलय शिवाय एक दिवसही जात नाही,जीवन बदलून टाकणारे स्वर💐
@angadpawale
@angadpawale 3 жыл бұрын
काय ही शब्द रचना मनाला स्तंध केली . मला अजून जीवनात देव दिसतो
@soldieroffaith4425
@soldieroffaith4425 4 жыл бұрын
Beautiful song, I used to listen to this song in my childhood in Udupi in the west coast of Karnataka. My mother would lean on the transistor every day at some particular time to listen to these classics (moslty aplya awad). This was entirely due to my family's connection with Bombay at an earlier time. I am familiar with all these Marathi beautiful songs due to this. Still so sweet to savour, and absolutely romantic.
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 3 жыл бұрын
Good ❤️ Marathi old songs are treasure !!! Gone are those days now and now even Marathi songs have BollyWeed impressions in most of the songs !!!
@manishamre7911
@manishamre7911 3 жыл бұрын
Veery veeery sweet romantic old classic song i hope this was sung by Bapuji Sudhir phadke and female singer if am not mistaken is it Lata Didi?
@manishamre7911
@manishamre7911 3 жыл бұрын
It really carries my past days in the childhood we use watch this song in Doordarshan chitrageet
@urmilakamble6465
@urmilakamble6465 2 жыл бұрын
@@manishamre7911 आशा भोसले
@arshiyashaikh2406
@arshiyashaikh2406 Жыл бұрын
Same to me my mother also used to be listen Apli awad
@vrushalisuryawanshi5108
@vrushalisuryawanshi5108 5 жыл бұрын
असं वाटतं मध टपकतोय कानात ...😍😍 खरंच अप्रतिम....
@victordsuza4080
@victordsuza4080 4 жыл бұрын
Akhand... Apratim...
@bhalchandbakore9574
@bhalchandbakore9574 4 жыл бұрын
Ho kharch
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 4 жыл бұрын
मनाला शांत वाटतं अशी गाणी ऐकताना
@shabbirpadghawala3769
@shabbirpadghawala3769 9 жыл бұрын
Most Lovable Song Between Arun sarnaik & Anupamaji very nice expressions
@mandar655
@mandar655 4 жыл бұрын
Thank you for reminding Anupamaji
@nathuthakar1690
@nathuthakar1690 3 жыл бұрын
@@mandar655 . पर
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 3 жыл бұрын
अनुपमा looks stunning Beauty ! Arun सरनाईक looks typical south actor !!!
@shyamdadke1182
@shyamdadke1182 3 жыл бұрын
पचास साल पहले बना यह गाना अभी भी ऊतनाही फ्रेश है और ऊतना ही आनंद और प्रेशनेस देता है👍👌
@rajashreekulkarni3749
@rajashreekulkarni3749 5 жыл бұрын
भावविश्वात अतिशय अनन्यसाधारण स्थान निर्माण केलेलं गाणं...जुनी गाणी आजकाल फार ऐकली जात नाहीत पण पुढच्या पिढीला देखील ही गाणी ऐकवायला हवीत...हे गाणं ऐकत की कुठे तरी हरवल्या सारखं वाटतं...आजकालच्या गाण्यात ओढ नाहीये
@soulofediting4691
@soulofediting4691 4 жыл бұрын
हो मी जुनी गाणी ऐकतोय...मला खुप आवडतात...खूप सुंदर आहेत.... अर्थ पूर्ण....
@soulofediting4691
@soulofediting4691 4 жыл бұрын
असली गाणी खूप दुर्मिळ आहेत...काही दिवसांनी ऐकायला मिळणार नाहीत...संग्रहित करून ठेवायला हवीत....
@deepakkhandare
@deepakkhandare 3 жыл бұрын
अगदी खर
@pradipgupte5059
@pradipgupte5059 3 жыл бұрын
खरे सुपर स्टार अरुण सरनाईक आजही मनात आहेत
@ganpatraodeshpande1292
@ganpatraodeshpande1292 3 жыл бұрын
खूपच गोड गीत " एकांत स्थळी रात्रीच्या धुंद चांदण्यात बसून ऐकावे वाटतात
@adityaganpule_1995
@adityaganpule_1995 6 ай бұрын
खरं आहे ही गाणी अशा वातावरणात च ऐकाविशी वाटतात
@harshavardhankhare413
@harshavardhankhare413 7 жыл бұрын
महान गीत, महान संगीत, महान गायक ! इंग्लिश माध्यमाच्या भ्रामक आकर्षणामुळे आपण आपल्याच पुढच्या पिढीला या गीतातील शब्दांच्या विलक्षण जादूपासून वंचित ठेवले आहे ! नव्या पिढीला "कोंबडी पळालीआणि तंगडी" असलीच भंगार गाणी म्हणजे मराठी गाणी असं वाटलं तर त्याला जबाबदार आपणच आहोत !! "युगांचे मिळावे रूप या क्षणाला" याचा अर्थ कसा कळणार यांना ??
@maheshkore3019
@maheshkore3019 6 жыл бұрын
Harshavardhan Khare नेमकी टिप्पणी
@shreyasbhagwat2595
@shreyasbhagwat2595 6 жыл бұрын
Harshavardhan Khare , अगदी खरे बोलात
@shrikantramnathkar1090
@shrikantramnathkar1090 6 жыл бұрын
Tithe dagara
@jayantkunte2252
@jayantkunte2252 6 жыл бұрын
You are very right sir. It is important to have schooling in mother tongue. Unfortunately the quality of Marathi has deteriorated completely in Marathi schools. If you don't know your mother tongue you will not be able to master other foreign languages. And yes we are responsible for this degradation and deterioration. I feel after 25 years most of the Indian languages will fade out due to invasion of English and at the same time English also will not be perfect. I am writing this reply in English because of the key board on my laptop.
@anilsarode6164
@anilsarode6164 6 жыл бұрын
agree with you I am 25 years old and understand each and every word of this song.nirmal pream visay vasana nahi ani mulat prem kay ahe kahil ketaki ne khup sunder sangitlae ahe
@shamkhire2061
@shamkhire2061 6 жыл бұрын
किती वेळा ऐकलीत ही गाणी कुणास ठाऊक. तरी धुंदी उतरत नाही......
@oakketaki7512
@oakketaki7512 7 жыл бұрын
अप्रतिम खऱ्या प्रेमाचा अनुभव देणारी आणि प्रेम किती सुंदर असू शकते याची अनुभूती देणारे गाणे सुंदर सुंदर अतिशय सुंदर प्रेम ओरबाडून जबरदस्तीने कधीच मिळवायचे नसते,त्यात असा च हळूवरपणा हवा तरच त्याची गोडी टिकून राहते ,खरे ना?
@laxmanpatil1708
@laxmanpatil1708 7 жыл бұрын
100% true
@yashwantchougale1600
@yashwantchougale1600 6 жыл бұрын
Ketaki Oak बरोबर बोललीस केतकी!
@anilsarode6164
@anilsarode6164 6 жыл бұрын
very true
@prashamphadnis404
@prashamphadnis404 6 жыл бұрын
t
@krishnapawar3520
@krishnapawar3520 6 жыл бұрын
Bilkul sahi!
@manjushanaik2779
@manjushanaik2779 3 жыл бұрын
आशाताईंचा सुमधुर आवाज व बाबूजींची साथ .यामुळे गाणे ईतके अप्रतिम झाले की कितीही वेळा ऐकले तरि छानच वाटते .👌👌👌👍👍💚💛💜💗
@jaiprakashachale3092
@jaiprakashachale3092 Жыл бұрын
🌺👍🌺
@nileshnimkar872
@nileshnimkar872 2 жыл бұрын
खुपच अप्रतिम गाणं. .. कितीही ऐकलं तरी परत परत ऐकावंस वाटतं 👌👌
@janaingle592
@janaingle592 6 жыл бұрын
अप्रतिम.......अप्रतिम.......अप्रतिम किती वेळा ऐकले तरी अवीट. हे गीत म्हणजे जणू प्रेमाची आरती, प्रेम किती सुंदर, किती तरल, किती सुखद असते हेच या गीत सांगते
@rugudada
@rugudada 3 жыл бұрын
आमचया लग्नाचं cd मध्ये आहे
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 6 жыл бұрын
ही गाणी ऐकून जुन्या काळातील गोष्टींची आठवणी जाग्या झाल्या. बालपण डोळयासमोरून तरळून गेले. खूप छान गाणे आहे. 👌👍😍
@jitendra20081981
@jitendra20081981 4 жыл бұрын
true
@prasads4548
@prasads4548 2 жыл бұрын
@lalitagore7444
@lalitagore7444 3 жыл бұрын
गाणे परत परत ऐकावे असे वाटते ठिपकेची रांगोळी सिरीयल मध्ये हेच गाणे डाक्टर भास्कर. व बाबी आत्या ने अप्रतिम अभिनय करून ह्या गाण्यात जिव ओतुन काम करीत. जुने ते सोने याची प्रचिती दिली आहे.
@vishwajitpawar4076
@vishwajitpawar4076 6 ай бұрын
गीतकार खेबुडकरांची शब्दकळा, संगीतकार मोघेंचे सुरेल संगीत. सुधीरजी व आशाजींचा स्वर्गीय सुस्वर. या त्रिवेणीसंगमामुळे हे गीत अभिजात आहे.
@sunilshah3247
@sunilshah3247 4 жыл бұрын
Extremely melodious song... 👍 Those who do not understand Marathi can also feel the heart touching melody... Wah.. Wah...
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 3 жыл бұрын
बो सरस बात ❤️
@anuradhavishwambhara5903
@anuradhavishwambhara5903 2 жыл бұрын
These songs have so much feelings need not know language.
@shashikantkamble7488
@shashikantkamble7488 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌
@pranalisatvi2752
@pranalisatvi2752 2 жыл бұрын
उगालाजण्याचा कितिहा बहाणा
@AdinathChandane-sm2xf
@AdinathChandane-sm2xf Жыл бұрын
कधीच कंटाळा न येणारे गाण खूप छान आसे गीत पुन्हा होणार नाही
@tpravin88
@tpravin88 3 жыл бұрын
खुप सुंदर गाणे , ५० वर्षे झाली तरी आजही हे गाणे ऐकत रहावे असे वाटते .
@satishkanade9507
@satishkanade9507 5 жыл бұрын
चिरंजीव होई कथा मिलनाची, तृषा वाढते तृप्त या लोचनांची ...... अप्रतिम शब्द !!!
@rajendrabhat2985
@rajendrabhat2985 9 ай бұрын
जगदीश खेबुडकर एक यशस्वी गितकार .... अप्रतिम रचना..... हृदयस्पर्शी असे हे गित.....❤❤
@kiranjadhav4526
@kiranjadhav4526 6 ай бұрын
मराठी चित्रपट संस्कृतीचा हा अनमोल ठेवा आहे अरूण सरनाईक हे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिजांत कलाकार होते.शालीन सौदर्य,योग्य शब्दकळा, अमृततुल्य स्वरसाज, सौम्य पण उत्कट प्रणय,अप्रतिम लावण्य, आणि ओबडधोबड दगड धोंड्यानी सजलेल्या सह्याद्रीची साथसंगत यांचा सुवर्ण कांचन योग या गीतात साधला आहे. माझ्या मायमराठीची ही अनमोल संपत्ती आहे. टिकवून ठेवली पाहिजे.
@sunilatre664
@sunilatre664 3 жыл бұрын
या गाण्याची धुंदी कधीच कमी होणार नाही
@abhishekdeshinge9670
@abhishekdeshinge9670 3 жыл бұрын
आरूनसरनाइईक खरंच खुपचं चांगले कलाकार
@lakshkam7899
@lakshkam7899 3 жыл бұрын
Absolutely....so natural.
@kumarsuryavanshi4380
@kumarsuryavanshi4380 2 жыл бұрын
कितीही वेळा हे गाने ऐकले तरीही ऐकण्याची धुंदी जात नाही
@go64bit
@go64bit 7 жыл бұрын
I don't speak this language, but I absolutely love this song!
@mangeshdixit8804
@mangeshdixit8804 6 жыл бұрын
Great...... Really best song.
@sagarm7363
@sagarm7363 6 жыл бұрын
really, music has no boundaries
@swatimutalik908
@swatimutalik908 6 жыл бұрын
A true music does not need any boundryof lanaguage,
@vaishali2277
@vaishali2277 4 жыл бұрын
You can listen many other great duets by these two great marathi singers. Well, they are not only marathi, their fanbase is worldwide
@urmilaramdhave1988
@urmilaramdhave1988 3 жыл бұрын
खूप सुंदर गाणे मला फार आवडते
@shyamsundartanmor2508
@shyamsundartanmor2508 Ай бұрын
सुंदर शब्दरचना,सुमधुर संगीत आणि या जोडगोळीचा अप्रतिम ,लाघवी आणि शालीन अभिनय ....खरच मराठीचा अभिजात दर्जा म्हणतात त्याचं संगीत आणि अभिनय यातील हे सर्वोत्तम प्रदर्शन !!👌👌
@manekirtikumar7762
@manekirtikumar7762 9 ай бұрын
मराठी फिल्म इंडस्ट्री काय होती हे अशी जुनी गाणी पाहिल्यानंतर लक्षात येते असे दिवस परत येतील की नाही माहीत नाही.... ते दिवस मराठी फिल्म इंडस्ट्री ला परत यावेत
@pratibhabadgujar2094
@pratibhabadgujar2094 2 жыл бұрын
कित्ती सुंदर रचना आहे, गायकी अप्रतिम 👌🏻👍🏻
@jayshreemore1727
@jayshreemore1727 Жыл бұрын
अरूण. सरनाईक. अनुपमा.चांगलीच. जोङी.आहे.सुधीर. फङके.आशा.भोसले.आवाज.सुदर.आहे.उतम.संगीत. उत्तम. दिग्दर्शक
@vaibhavjoshi8555
@vaibhavjoshi8555 3 жыл бұрын
बाबूजी फक्त बाबूजी ! विनम्र अभिवादन ! बाबूजी अनमोल ठेवा दिला आहे आम्हाला आणि तुम्ही या आवाजाच्या रूपाने आजही सतत इथेच आहात आणि कायम रहाल !
@artist..pravinkumarshendag5994
@artist..pravinkumarshendag5994 2 жыл бұрын
अजरामर कलाकृती .. किती ही टेंशन असले तरी ते कुठल्या कुठे निघून जाते हे कळतच नाही आताच्या विव्हळणाऱ्या गाण्यांपेक्षा हे जुने सुगम गीत आणि संगीत लाखो पटीने भारी आहे.
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 2 жыл бұрын
या सगळ्या जुन्या गाण्यांची एक खासियत होती, इथे सगळे दिग्गज कलाकार एकत्र झालेले होते....काळ पुढे गेला....मग दृष्ट लागावी तसे सारे त्या अटळ मार्गाने निघून गेले आणि आम्ही दुसरी कडे आज ही गाणी ऐकत भिजल्या पापण्या टिपत बसतोय....!! आजच्या या बाजारात तर हे फार जाणवते ....!!
@surekhaskitchen2085
@surekhaskitchen2085 Жыл бұрын
शांत, सौम्य, मनाला सुख देणार गाण, संगीत शब्द गायक, कलाकार
@shailab.2792
@shailab.2792 3 жыл бұрын
अतिशय सुंदर, मधुर गाणं! शब्दांचा मनमुराद वापर केलाय गाण्यात,अशी शब्द संपत्ती लाभलेली मराठी भाषा आपली. शुद्ध प्रेम भावना किती हळुवारपणे मांडलीय, त्या प्रेमात पाझरत जातेय असं वाटतं ऐकताना.मराठीतील सर्वात आवडतं गाणं माझं.♥️♥️♥️
@anilkhandekar3583
@anilkhandekar3583 3 жыл бұрын
खरंच जुन्या गाण्यांचा काळ जागा होतोय मी स्वतः आपली आवड चा सांगली आकाशवाणी केंद्रा वरून हे गाणे नेहमी ऐकत होतो.
@tanyarathod9588
@tanyarathod9588 3 жыл бұрын
खुप शांत , वाटतं हे गाणं ऐकून,,सगळ्या भावना ह्या किती साध्या शब्दात व्यक्त केल्या.. ❤️
@deepakjadhav222
@deepakjadhav222 2 ай бұрын
ती वेळ पुन्हा कधीच नाही येणार गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आपला कालच वेगळा होता काय ते दिवस होते देवा परत लहान पण येऊद्या 🥺🥺
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 3 жыл бұрын
मनात अशी हुरहूर दाटून येते की असले गायक-गायिका , अभिनेते- अभिनेत्री आता पाहायला मिळायला मिळणार नाहीत. आमचे भाग्य एवढे थोर की असे उत्तुंग कलाकार व त्यांची अदाकारी आम्ही पाहिली. आभार कुणाचे मानावे,यांचे की परमेश्वराचे ?
@nilmohite1333
@nilmohite1333 3 жыл бұрын
1.27 Am ला हे गाणं ऐकताना अंगावर रोमचं उभे राहिला....missing old days❤❤❤❤& missing someone....😒😒
@brandbrand43
@brandbrand43 3 жыл бұрын
मनाला अतिशय भावणारं हे गीत ऐकून व पाहून समाधान वाटते. सतत ऐकतच व गुणगुणत राहावे असे हे गीत बाबूजींच्या भारदस्त आवाजात व आशाताईंचा मधुर आवाजात ऐकणारा तृप्त होतो. व तृप्षा वाढते , या लोचनांची. अतिशय सुंदर.
@sonalisatishtalekar3852
@sonalisatishtalekar3852 8 жыл бұрын
स्वर्गिय अनमोल खजिना
@rekhasaraf8537
@rekhasaraf8537 8 жыл бұрын
Sonali Talekar
@vidyadharborkar3603
@vidyadharborkar3603 7 жыл бұрын
Sonali Talekar
@vivekdabke2432
@vivekdabke2432 Жыл бұрын
सोनेरी दिवस होते ते ! उच्च मानवी मुल्यांचा शिडकावा प्रत्येक क्षणी होत होता ! माणसं पापभीरु होती !
@sforbhosale
@sforbhosale 2 жыл бұрын
खरंच खूप सुंदर गाणं आहे मराठी फिल्म लोकप्रिय गाणं मलाही खूप खूप आवडत गाणं आहे.आपण सुंदर काळं अनुभव आहे. रिलेशन अर्थ या गाणं कळत शब्द अर्थ खूप सुंदर आहेत असं संस्कार दर्शवतात प्रेमाचे
@sudhakarbhavsar3890
@sudhakarbhavsar3890 3 жыл бұрын
भावस्पर्शी, सुमधुर आणि मनाला तृप्ती देणारे हळूवार गाणे. ब-याच वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे अवीट गोडीचे गाणे.
@kalpanasalve3940
@kalpanasalve3940 3 жыл бұрын
हे गाणं ऐकलं की वेगळीच धुंदी आल्यासारखी वाटते आणि पुन्हा नव्याने प्रेमात पडल्याची भावना जागते
@shivajinangare9257
@shivajinangare9257 3 жыл бұрын
या गाण्याची कितीही तारीफ केली तरी ती कमीच आहे. गीतकार संगीतकार व गायक यांच्या अजोड मेहनतीचं हे फळ आहे.
@balaji4773
@balaji4773 2 жыл бұрын
असे गीतकार आता भेटणार नाहीत. सगळे computerize झाले. तेव्हा मोठेपणा मनाचा आता पैश्यांचा. आणि आत्ताच्या पिढीने अश्या गाण्यांचा आनंद घेतला तरी खूप आहे. कारण मराठी मध्ये खूप खूप आनंदाच्या घागरी आहेत. आणि त्या कितीही लुटा त्या वाढतातच पण कमी कधीच होणार नाहीत
@milindbapat
@milindbapat 4 ай бұрын
अंगावर काटा येईल असे गाणे गायक आणि अभिनेते
@sharadkaldante6517
@sharadkaldante6517 3 жыл бұрын
मनाला प्रसन्न करणारं गाणं! आठवणी किती अनमोल व रमणीय असतात हे या गाण्यावरून कळते.
@pritijoshi9413
@pritijoshi9413 3 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम एव्हडच आशा दी सुधीर दादा यांच्या बद्दल आणी त्यांनी हे अजरामर गाणे गायले आहे.अणि लिहिले आहे त्यांच्या साठी मनापासून शतश: धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏👍
@jeevanshinde1619
@jeevanshinde1619 7 жыл бұрын
आशा भोसले बाबुजी सलाम तुम्हाला
@mayibhogate7696
@mayibhogate7696 6 жыл бұрын
Jeevan Shinde la
@shivajinangare9257
@shivajinangare9257 2 жыл бұрын
संगीतकार बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांची ही एक अजोड कलाकृती आहे. या गीताची शब्द रचना करणारे गीतकार,कवी जगदीश खेबुडकर हे एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व होतं.
@sumitghule914
@sumitghule914 3 жыл бұрын
Lyricst Jagdish Khebudkaran sathi 1 like kai chan kavya ahe ajramar 🌹
@AT-qx6db
@AT-qx6db 4 жыл бұрын
Situation is that husband comes out of alcohol addiction and wife is expressing her happiness as both of them are in immense love. Lyrics go with the situation very beautifully and very subtly. Its a masterpiece.
@sudhakarkadam4712
@sudhakarkadam4712 4 жыл бұрын
Hi This is my all time favorite song A part from that my special child who is turn 14 he is Listening this song while slipping at least 10 time a day so you can imagine how much he love this song Also this song make him calm for coupla of hours
@ravindrakulkarni3274
@ravindrakulkarni3274 2 жыл бұрын
मी रोज ऐकतो ..राग यमन वर आधारित हे गाणं .आयुष्याची सुखाची सोबत
@trimbakeshwarnashik2351
@trimbakeshwarnashik2351 2 жыл бұрын
52 वर्ष गीत किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही असे गीत
@anilshinde280
@anilshinde280 Жыл бұрын
Je lok he gane ayikat asel kharach khupach bhagyavan ahet ti karan he kshan punha nahich khup anand ghya ani ankhin sunder ayushya jaga
@ulhaskhare8301
@ulhaskhare8301 3 жыл бұрын
पहिल्या दोन ओळीत पाच शब्द व नंतरच्या दोन ओळीत सहा शब्द यायला हवेत असे दिग्दर्शकांनी सांगितले त्यावर जगदीश खेबुडकरांनी हे सुंदर गीत रचले. धुंदी कळ्यांना (५ शब्द), धुंदी फुलांना (५ शब्द). शब्दरुप आले (६ शब्द) मुक्या भावनांना (६ शब्द). धन्य!
@balu.kaka.kerkar
@balu.kaka.kerkar Жыл бұрын
Super song
@Raju-HP
@Raju-HP 5 жыл бұрын
वर्णनाला शब्द नाहीत. अजरामर गाणं. लाख वेळा ऐकलं तरी मनाचं समाधान होणार नाही.
@rohonikulkarni384
@rohonikulkarni384 4 жыл бұрын
Kharch aahe 👍
@sanjayratnaparakhi7301
@sanjayratnaparakhi7301 11 жыл бұрын
First time, I listen this song in one programme of Jagdish Khebudkar i.e "Gavranmeva".in 1974. Then this song was incorporate in Marathi movie i.e " Dhakati Mehunee" This song is ever green after forty years.
@sudhakarpadave7156
@sudhakarpadave7156 3 жыл бұрын
Sir i am not opposing your comments. But i think this song was written for the movie only and might be not for any program. The movie is of 1970
@madhukarlad6964
@madhukarlad6964 2 жыл бұрын
धाकटी मेहुणी नसून धाकटी बहीण असावं
@vilassawant3587
@vilassawant3587 2 жыл бұрын
Very nice song.
@NandkumarBhatkar-h7z
@NandkumarBhatkar-h7z 14 күн бұрын
आजही हे जुनं ते सोन मी बासरीवर धून लावून आनंद घेतो, आशा लता दीदी, सुधीर फडके शिवाय हिन्दी गायक हे माझे आवडते गायक. भीमसेन जोशी कडकडे नाद ब्रम्ह ऐकवा तर ह्यांचेस्वर. धन्यवाद मी तबला वादन करतो खास नाही पण आवड म्हणून. 🙏धन्यवाद हरी ॐ.
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 4 ай бұрын
अगदी दशरथ पुजारी ह्यांची आठवण झाली,त्यांची गीते ह्याच धर्तीवर आहेत!
@dilipbhoir9034
@dilipbhoir9034 4 жыл бұрын
अत्यंत सुमधुर आणि वेगळ्याच भावविश्वात घेऊन हे गीत. सुसंस्कृतपणा आणि प्रेम यांचा सुरेख संगम या गीतामध्ये व्यक्त झालेला आहे कोणताही आघळपणा,बिभित्स पणा शिवाय सादर केलेलं गे गीत आणि त्याला साजेस असा अभिनय ,वा तोड नाही. लहानपणी उशाला रेडिओ घेवुन हे गीत एकण्याची सवय,तोच आनंद आताही अनुभवतोय. वा अप्रतिम.. दिलीप भोईर. करावे,नेरूळ नवी मुंबई
@tejasjagtap4061
@tejasjagtap4061 2 жыл бұрын
आजच्या काळात अशे गाणे बनतं नाहीत. पण जेव्हा केव्हा हे अशे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते 👌🏻❤️
@rajdeepdesai2153
@rajdeepdesai2153 3 жыл бұрын
गायक- सुधीर फडके...गीतकार- जगदीश खेबुडकर.. खूपच मनमोहक आणि विलोभनीय गीत..!! दोघेही *कोल्हापूरचे सुवर्ण कलारत्न*!!
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 5 ай бұрын
आजही दर महिन्याला एकतरी मराठी चित्रपट तिकीट काढून थेटरात बघा तर खरं प्रेम मराठीवर
@MayaSalokhe-l8j
@MayaSalokhe-l8j 23 күн бұрын
EVERYTHING IS UNIQUE 🎉🎉, KHEBUDKAR, BABUJI, AASHAJI, ARUNA SARNAIEK❤❤❤🎉
@kishordeo1834
@kishordeo1834 2 жыл бұрын
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळरानी या प्रीतीची बाग आली सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा उगा लाजण्याचा किती हा बहाणा चिरंजीव होई कथा मिलनाची तृषा वाढते तृप्त या लोचनांची युगांचे मिळावे रूप या क्षणांना
@swatinarvekar5764
@swatinarvekar5764 4 жыл бұрын
My all time favourite song. Really lovely for listening a lyric.
@rheaneesha
@rheaneesha 16 жыл бұрын
Forget the hair style, the song ,acting and both arun and anupama have excelled. had a nostalgic feeling about Panhala. Hats off to sudhirji and ashaji kumar n vimala sydney
@siddheshdurgavali.6438
@siddheshdurgavali.6438 Жыл бұрын
बापूजी स्वर्गीय सुधीर साहेब फडके .
@snehaapte1799
@snehaapte1799 10 ай бұрын
बाबुजी
@reshmagadge6676
@reshmagadge6676 3 жыл бұрын
Kiti shatake jatil pn he gane khup sundar rahil.....
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Hridayi preet jaagate janata ajanta
3:53
RajaParanjapeFans
Рет қаралды 1,7 МЛН
Ka Re Durava Ka Re Abola - Asha Bhosle, Mumbaicha Jawai Song
4:28
Ultra Marathi
Рет қаралды 2,5 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН