बाबूजी आणि आशाताईंनी खरोखरच वेड लावलं किती सुमधूर गीत आहे.... अगदी पन्नास वर्षांपूर्वीचे असूनही आज तेवढेच मधूर व कर्ण प्रिय वाटते ....धन्यवाद....
@aruntambe5337 Жыл бұрын
आशाताईंचा आज 90 वा वाढदिवस...तुम्ही अजून 900 वर्षे गात रहावे यासाठी शुभेच्छा
@ashokgholap7067 Жыл бұрын
किती तरी वेळी ऐकलं तरी या गीतांचा फ्रेश नेस वाढतच जातो ! आताची गाणी ऐकून असे वाटते की आपण कुठे येऊन पोहोचलो ! शिवाय संयत अभिनय आणि कलाकाराचे सौंदर्य ब्लॅक आणि व्हाईट मध्ये पण खुलून दिसते !
@ShrinivasBelsaray3 жыл бұрын
जगदीश खेबुडकर यांची नितांत सुंदर काव्यरचना, सुरेल संगीत. मधुर आवाज. अजरामर कलाकृती. मराठी भावविश्व समृद्ध करणारी ही रत्ने कुठे गेली ?
@jayantsidhaye58 Жыл бұрын
एकून शब्दच फुटत नाहीत...किती अप्रतिम चाल आणी शब्द सुद्धा..
@rameshtingle981810 ай бұрын
अगोदर फार सुखद दिवस होते, किती गोडवा आपसात रहायचा, सुख दुखात एकत्र असायचे, आता सैंपल दिवस।।🙏🙏🌷🌷
@sam.dudhekar6 жыл бұрын
कितीच "गोडवा" आहे या गीतामध्ये ज्याला समजले तो धन्य झाला.
@shrikanttarkar2055 жыл бұрын
ऊत्तुंग शालीनता , मोहिनी रूप व त्या संगे मोहक ,लाघवी , मदनापरी साजण आणि गंधर्व गायक हे गीत म्हणजे अमृत धारा. यतार्थ संगम.
@shrikanttarkar2054 жыл бұрын
हा आस्वाद नवीन पिढी घेत नाही हिच सल सलते आहे.
@dhananjayjadhav15484 жыл бұрын
Barobar aahe sir tumach
@achutkumarsalokhe50829 ай бұрын
MIND-BLOWING DUET SONG BY ASHAJI N BABUJI,I LOVE THIS SONG ALWAYS FOREVER ❤❤❤
@dilipkamble96533 жыл бұрын
किती सुंदर गीत हे ... पुन्हा तरुण व्हायला लावणारं सामर्थ्य यात ओतप्रोत भरलेलं आहे .
@aartinimkar71437 жыл бұрын
अप्रतिम !! इतका सुरेलपणा आजकालच्या गाण्यात नावालाही दिसत नाही, ती फक्त येतात आणि जातात.
@varshapingle4548 Жыл бұрын
खूप छान आणि सुंदर 👌👌👍 बाबुजी आणि आशा ताई अप्रतिम, सुंदर 👌👌👍💗💛
@lalaatole95554 жыл бұрын
असं गाणं असा निसर्ग परत पाहायला मिळणार नाही,
@narendrakumartalwalkar5973 жыл бұрын
काळाचा परिणाम न होणारी ही कला आहे संगीत !!
@anuradhakunte52744 жыл бұрын
अनेकदा ऐकून सुध्दा.. अवीट गोडी या गाण्याची.. वावा
@milindlimaye19733 жыл бұрын
सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी अनेक गायलेल्या युगल गीतातील हे आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातील हे अजून एक सुंदर गाणे. जगदीश खेबुडकर यांचे सुंदर शब्द आणि बाबूजींनी दिलेले अजरामर संगीत.
@joshichand3 жыл бұрын
प्रणयगीत असूनही अतिशय सोज्वळ आणि सुसंस्कृत चित्रीकरण ! 👌
@swarvijayorchestraahmednag88406 жыл бұрын
मराठी चित्रपटातील जी काही अजरामर गाणी असतील त्यातील हे अस्सल सोनं हृदयातील गाणं ,गीत ,संगीत , स्वर आणि अभिनय खूपच छान ,सलाम या कालाकृतीस. उमा भेंडे आणि श्रीकांत मोघे खूप छान जोडी आहे .छायाचित्रण अप्रतिम.
@swarvijayorchestraahmednag88406 жыл бұрын
धन्यवाद विवेकजी
@sunilsawant59133 жыл бұрын
अप्रतिम गाणे
@ajaypatil40833 жыл бұрын
आम्ही जातो आमुच्या गावा! हा चित्रपट एक मैलाचा दगड आहे.बाबूजींचे उत्तम संगीत व आशा भोसलेंसोबत गायनही सुरेख. दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी चित्रीकरण अतिशय सुरेख केले आहे,ब्लॅक अँड व्हाईट असूनही प्रत्येक फ्रेम आजही टवटवीत वाटते. मराठीतील अतिशय प्रतिभावान दिग्दर्शक. 👌👍🙏
@makarandkanade61163 жыл бұрын
अतिशय गोड सर्वार्थाने. शब्द,संगित, नायक ,नायिका बाबुजी आणि आशाताईंचा आवाज, चित्रिकरण 😍👌👌👌🙏
@pradipnilkanth73443 жыл бұрын
मराठीतही उत्तम गान रचना आहेत .त्याचा अस्वाद भावी पिढीने घेतला पाहिजे.
@rohinikhatkar590 Жыл бұрын
सुंदर गाणं. खरे च स्वप्न वाटत.👌
@shailajachaphalkar192910 ай бұрын
छान च, अगदी सुमधूर, अर्थपूर्ण ,ऐकतच रहावे असे वाटते.धन्यवाद!
@dattatraykelkar33735 ай бұрын
सुमधुर, अवीट गोडी असलेले हे युगुल गीत कृष्ण धवल असूनही मन मोहून टाकते. माझ्या आठवणी प्रमाणे श्रीकांत मोघे आणि बहुधा उमा या जोडीने नैसर्गिक अभिनयाने उठावदार बनवले आहे. अशी जुन्या मराठी/हिंदी चत्रपटसृष्टीतील गीते ऐकताना मला माझा तारुण्यातील दिवस आठवतात.
@sandy-rb8yc5 ай бұрын
खूप खूपच सुंदर गीत आहे. देवपूजा झाली हे गाणे ऐकणे तसेच झोपतांना ऐकते .दुःख विसरते
खूप गोडवा आणि सरळ पणा असलेले गाणे. साधं असून किती उच्च आहे हे गाणे !!
@ramnathtikhe47044 жыл бұрын
खूपच सुमधुर गीत very nice 🌹🌴🌴🌹
@hemantagnihotri40243 жыл бұрын
Shrikant moghe ji yanna bhavpurna shraddhanjali. Tumchi sadaiv aathavan rahil.
@anaghakelkar92654 ай бұрын
अतिशय सुमधुर अस हे गाणं आहे . शब्द कमी पडतील त्याची प्रसंशा करायला इतकं अप्रतिम कलाकृतीच .❤❤👌👌🙏
@madhavrajhans77633 ай бұрын
आशा ताईंनी आमच्या जीवनात आनंद निर्माण केला.त्यांचे गाणे ऐकत असताना प्रत्येक क्षण हा स्वर्ग अनुभवले .आशा ताईंनी उदंड आयुष्य लाभो ही श्री चरणी प्रार्थना!
@ujjwalaoke1579 Жыл бұрын
Vaaa.mast ahe vidio..mazya khup avdiche gane ahe he...chan shabda sur va gayan ahe
@hemantagnihotri40243 жыл бұрын
अनिता मला तूझी खुप आठवण येते. हे गाणं मी तुला समर्पित करतो आहे.
@sudhirjadhav7436 ай бұрын
खरंच इतकी सुंदर कलाकृती कशी काय दिग्दर्शकाला. कितीही वेळा रिपीट करून ते गाणे ऐकले तरी मन भरत नाही.
@anandraopatil9902 Жыл бұрын
वा आशाताई आणि स्वर्गीय बाबूजी किती अ्विट गाणे हे किती वेळा एकावं हे मधुर शब्द.
@vinodnavalkar79074 жыл бұрын
खरंच अशी भावपूर्ण गाणी ऐकायला मिळाली कि एकदम बरं वाटत. गदीमा, बाबुजी व आशाजी हे एकत्र आले म्हणजे गाण्यात सोनं होत. ह्या गाण्यात उमा भेंडे व विक्रम गोखले पण गाण्यात ताजेपणा निर्माण करतात. फारच श्रवणीय गाणी काय हे दाद देणार्यानाच समजत. Tks
@3257khushi4 жыл бұрын
खुप खुप छान आहे गाणे
@ganeshsangle41173 жыл бұрын
विक्रम गोखले नाही श्रीकांत मोघे
@joshichand3 жыл бұрын
@@ganeshsangle4117 अहो, पण हे गाणं जगदीश खेबुडकरांचं आहे ना ! मीही अनेक दिवस हे गाणं माडगूळकरांचं आहे असं समजत होतो. (खेबुडकरांना याबद्दल आनंद आणि अभिमानच वाटला असता . )
@madanmedhe77 Жыл бұрын
गदिमा नाही..... जगदीश खेबुडकर यांची रचना आहे.
@charuhasdeshpande4736 ай бұрын
विक्रम गोखले नाही. सुधीर मोघे.
@ptambulwadikar3 жыл бұрын
श्रीकांत मोघे यांची पिळदार शरीरयष्टी ऊठून दिसते .
@satishthakar97394 ай бұрын
स्त्री पुरुषाच्या मधील सात्विक प्रेम या गाण्याच्या शब्दातून, गाण्याच्या अप्रतिम सुरातून आणि कलाकारांच्या अभिनयातून साकारले आहे.
@swanandbodas81767 ай бұрын
मराठीतील एकापेक्षा एक श्रेष्ठ संगीतकारांमध्ये गोडवा आणि नियमितता याबाबत सुधीर फडके यांना मराठीत तोड नाही. हिंदी चित्रपटसंगीतात जशी शंकर जयकिशन यांची ओळख होती तसे मराठीत बाबूजींचे सामान्य गाणे मिळणार नाही.
@jrajnish56212 ай бұрын
आजच्या इंटरनेटच्या युगात हे गाणं गुंफले आणि शूट केले असते तर दोन्ही नट अर्ध्या कपड्यात असते आपल सौष्ठव दाखवत 😊😊
@sandipjoshi41623 жыл бұрын
अप्रतिम शब्द ...संगीत ... खेबुडकर , बाबूजी व आशा ताई यांना त्रिवार वंदन ...🙏🙏🙏
@VilasLondhe-s5r11 ай бұрын
Best
@bhaskarpundle12136 жыл бұрын
जीवनात अशा गाणण्याचा आस्वाद हा स्वर्गिय सुखाचा अमोल ठेवा डोळे मिटून एक एक शब्द अर्थातून पहावा कि भावना उमजेल .
@Kailashvernekar5 жыл бұрын
अप्रतिम ! सोनंच की ! केव्हाही ऐका evergreen !
@arunabhalerao12742 жыл бұрын
वाह. फारच गोड वेड लावणारे गीत
@hemantashturkar44894 ай бұрын
"घेशील का सख्या तु हातात हात माझे" किती त्यावेळी रोमँटिक खेबुडकरांची शब्दरचना❤❤
@smitasthanemh29355 жыл бұрын
गदिमा, बाबुजी आणि आशाताई यांचे सुंदर गीत
@joshichand3 жыл бұрын
हे गाणं जगदीश खेबुडकरांचं आहे ! मीही अनेक दिवस हे गाणं माडगूळकरांचं आहे असं समजत होतो. (खेबुडकरांना याबद्दल आनंद आणि अभिमानच वाटला असता . )
@yashwantrambhajani92393 жыл бұрын
उमा भेंडे व श्रीकांत मोघेंवर हे गाणे ंंचित्रीत झाले आहे.चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गावा .द👍दिग्दर्शक - कमलाकर तोरणे .सं.दि.- सुधीर फडके.
@rajendrakarlekar54877 ай бұрын
सुधीरबाबूंचे एक सुवर्णयुग होतें लाजवाब
@lonewolf-293 жыл бұрын
लाखो रोमँटिक गाण्यांना तोडीस तोड अशी अफाट रचना आहे ही!! केवळ अप्रतिम!
@smitakokitkar4159 Жыл бұрын
कित्ती सुंदर गाणं!! अशाजी आणि बाबूजी grt
@vidyalokhande6075 Жыл бұрын
अप्रतिम गाणं 🙏 कान तृप्त
@suhasbhalodkar22633 жыл бұрын
वा! बाबूजी आणि आशाताई यांनी गायलेल फारच सुंदर, अप्रतिम अस हे गाणं. 👌
@ExecutiveEngineerOsmanabad5 ай бұрын
किती तरी वेळी ऐकलं तरी या गीतांचा फ्रेश नेस वाढतच जातो !
@aayushsantoshgorivale9914 жыл бұрын
Kharch ashi songs ikun konihi yekmekanchy premat pdel
@sandy-rb8yc8 ай бұрын
मी रोज हे गाणे ऐकल्याशावाय माझा एक दिवस जात नाही मीकितीही अस्वस्थ असो मुड ह्या गाण्याने बरा होतो कलाकारही छान गाणारे पण छानच ह्या गाण्याने ताजे तवाने होते
@vijaypalaye79148 ай бұрын
khara ahe.
@anitamodak97675 ай бұрын
Yesss
@satishkarkare2320 Жыл бұрын
राम राम,..."वेड लावणारे ...गांण..."
@arunshetty45425 жыл бұрын
V good song with meaning.Marathi old songs are as good as old hindi songs which give us a good feeling and are soothing to our mind.I enjoy listening to old marathi and hindi songs.
@vishwanathmusic13027 ай бұрын
काव्य तर उत्तम आहेच आणि अर्थपूर्ण चाल.
@pranalishuklavlogs86703 жыл бұрын
हा चित्रपट अपलोड करा प्लिज खूप सुंदर चित्रपट आहे हा
@cprasad1493 ай бұрын
हा चित्रपट यु ट्यूब वर उपलब्ध आहे.
@ramraokshirsagar9427 Жыл бұрын
आवाज...शब्द...अभिनय...स्वरात लागलेली वाद्ये आणि मुलतानी रागाचे सूर....आणखी काय हवं
@anandraopatil9902 Жыл бұрын
श्रीकांत मोघे, बाबूजी आणि आशाजी, वा काय बात आहे, असे गाणे पुन्हा होणे नाही. खरंच अगदी सुंदर, अनमोल ठेवा आहे हा मराठी मायबोलीचा. शतशः प्रणाम सर्वांना माझा.
@glaxoalembic3 жыл бұрын
डॉक्टर विद्याधर ओक नुकतेच म्हणाले सुधीर फडके श्रीनिवास खळे पंडित भीमसेन जोशी आणि इतर अनेक संगीतकार आणि आपल्या सुदैवाने हयात असलेले हृदयनाथ या जन्माचा आधीची अनेक जन्म संगीत शिकत होते आपल्या भाग्या मुळे आपल्या ऐकायला मिळाले
@avinashcxhbgosavi6960 Жыл бұрын
Very True.
@dinkarpashte4712 Жыл бұрын
आता अशी गाणी होणे नाही
@minalvaishampayan39334 жыл бұрын
अतिशय सुंदर व भावनाप्रदान गाणे
@vandanagupchup2478 Жыл бұрын
Ati sundar gayan .. man prassann jhale 🎉🎉
@swatikarle63759 ай бұрын
सुंदर गीत ....ऐकतच रहावे...
@ganeshbodke32853 жыл бұрын
बाबूजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणीचे स्वयंसेवक
@shriniwasb..5511Ай бұрын
अवीट गोडीची गाणी..पुन्हा पुन्हा ऐकविशी वाटतात.
@subhashthorat1979 Жыл бұрын
कृष्णधवल काळातील, उमा भेंडे यांचे अप्रतिम गीत
@vilastadwalkar17842 жыл бұрын
अप्रतिम गीत सादर करण्यात आलेले आहे
@amoldhukate10052 жыл бұрын
उमा भेंडे - नैसर्गिक निखळ सौंदर्य लाभलेली नायिका
@BhalchandraKusannavar2 ай бұрын
लहानपण देगा देवा (लहानपण आठवतो)😢😢😢😢😢आशाताई आणी बाबूजी ना अनेक अनेक 🙏🏿🙏🏿🙏🏾🙏🙏
@usercap40613 жыл бұрын
Simply Awesome !What a wonderful song ! This is extremely melodious song .One of my most favorite songs.
@milindkarkhanis76238 ай бұрын
हे अप्रतिम कलाकार कोण आहेत ? श्रीकांतजी मोघे तर कळले. पण या सुंदर अभिनय करणाऱ्या नायिका कोण आहेत हे कळलं नाही !
@mayureshdhere65493 ай бұрын
उमा भेंडे
@nilkanthdeshpande60497 жыл бұрын
अति सुंदर काव्य व सुमधुर गाणे-राग मधुवंती
@pramodbaradkar95054 жыл бұрын
हा राग भीमपलास वाटतो
@ramraokshirsagar9427 Жыл бұрын
मुलतानी
@mangalwaghmare1743 жыл бұрын
Sudhir. Fadkkke. Best. Sangitkar V. Wagmare👌👌👌👌
@pradnyagokhale58403 жыл бұрын
अशी गाणी अवीट कितीही ऐकली तरी परत ऐकावीशी वाटतात .
@jayashrimodak66899 ай бұрын
खरच आता अशी गाणी होणे नाही
@udayapte5482 жыл бұрын
अप्रतिम शब्द, संगीत, हृदयातून भाव गायले आहेत. आता असे दुर्मिळ होत चालले आहे
@MrMBA. Жыл бұрын
Such a mesmerizing song by Asha ji and Sudhir ji. Thanks for uploading. Shrikant Moghe ji and actress just nailed the song.
@angadpawale5 ай бұрын
नशा मी करतोय संपतच नाही तो कधी ही संपू देऊ नकोस भावना व्यक्त होताना जनम नवा घेतल्यासारखे वाटतं आहे