गाण्याची सुरुवात इतकी मंजुळ आहे की समोर सर्व निसर्ग उभा आहे असं वाटते....त्या वेळची अशी सर्व गाणी म्हणजे अप्रतिम निर्मिती...जसं आशाताई आणि बाबूजी यांनी हे गीत अजरामर केलंय तेवढंच यांनीही ....सुरुवातीला बासरीचा जो मंजुळ स्वर निर्माण झालाय ना... नादच...हे फक्त मराठीतच निर्माण होऊ शकते.... अभिमान आहे मराठीचा....ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट मराठीचा कोणताही असो...गाणी सर्वोत्तम च आहेत...कायमच....
@hifrancis3 жыл бұрын
Vah Vah.. beautiful soulful singing !! I am so Blessed & Privileged to appreciate Marathi Music
@poojanchal5 жыл бұрын
Gave me goosebumps. Such an awesome and soulful singing by both the singers.
@AbbasahebAmbat Жыл бұрын
वा काय आवाज आणि गित आणि संगीता ला तोड नाही स्वर्ग सुख मिळाले हे गित ऐकुन
@ahirepadmakar7863 жыл бұрын
खरोखर, गीत ऐकताना कळ्यांची फुले झालीत, अती सुंदर, अप्रतिम !
@AshokChetule-e9f5 ай бұрын
खरोखरच हे गीत ऐकताना अंगावर रोमांच तयार होते.
@VasantLadhwe8 ай бұрын
EXCELLENT SINGING BY BOTH SINGERS,VERY CLOSE TO ORIGINAL SINGING.