"युगांचे मिळावे रूप या क्षणांना", काय भावनेतून लिहिलेलं असावं हे!! जगदीश खेबूडकरांचे शब्द🙌
@vickysawant61272 жыл бұрын
खरच..... 🌼
@tanushreerane42303 жыл бұрын
"तुझा शब्द की थेंब हा अमृताचा..." किती सुंदर प्रेम भावना, गाण्याचे शब्द सुंदर, गीत संगीत, आवाज सर्वच उत्तम आणि म्हणूनच अप्रतिम भावगीत. तुम्हां सर्वांचे आभार 🙏🙏
@sharadsalphale36123 жыл бұрын
धुंदी कळ्यांना खूप छान आहे
@prafullgarge60383 жыл бұрын
हे शब्द म्हणजे काव्याच्या आत्मभानाचा अविष्कार वाटतो.कसं काय सुचलं असेल हेच कळट नाही.बस्स ग्रेट ग्रेटच ते
@rahulvakare46613 жыл бұрын
Sing a song superb and I love this "song "dhundi kaleyana" superb SiR RAHUL SiR
@vidyadate11 ай бұрын
ज्या गाण्यांनी आमचं भाव विश्व घडलं ती तुमच्या आवाजात उलगडताना मोरपीस फिरवल्याचा जो भास होतो त्या साठी खुप खुप आभार! #Nostalgia......
@KiranSurve-cp2dsАй бұрын
खुप छान..किती भाग्यवान आहोत आपण मराठी माणसं❤
@swatikumbhar6720 Жыл бұрын
Headphone लावून डोळे बंद करुन हे गाणं ऐकलं आणि ते ही आता राहुल सर तुमच्या स्पष्ट,मधुर,सुरमयी जादूई शब्दांची जादुच वेगळी...भाग्यवान आपण मराठी मातीत,मराठी भाषेत या अमृतरूपी संगीताचा आस्वाद घेत आहोत...तुम्हाला कोटी कोटी नमन सर...तुमच्या अवाजाला,संस्कारांना,तुमच्या संगीत साधनेला ...🙏🙏
@KiranSurve-cp2dsАй бұрын
खरच ❤
@varshachaudhari18743 жыл бұрын
आम्ही चालवू हा पूढे वारसा. धन्य वसंतराव देशपांडे आणि आता तुम्ही 👌🏻🙏🏻✌🏻
@swarajlondhe9595 Жыл бұрын
खुपचं छान सुंदर अप्रतिम
@bizmoni9041 Жыл бұрын
सुंदर. फारचं छान❤
@nivisa17233 жыл бұрын
Swarag sukh !!!!! ❤️ Dada 👍
@saurabhpathak25772 жыл бұрын
Bhai salute to you ❤
@chandrakanttadkodkar1607 Жыл бұрын
सरस्वती तर प्रसन्न आहेच..आता सगळ्याच देवांना व्हाव लागेल .. सूर निरागस हो राहुल...😊❤👍
@charushilatasgave94603 жыл бұрын
मी राहुल देशपांडे ची खूप fan आहे..कसला भारी आवाज आहे
@shivam12233 жыл бұрын
गोड आवाज ... सुंदर गायकी ....
@mrudulascreation9 ай бұрын
❤nice sir khup chan gata aapn
@Mithu140623 жыл бұрын
Wa... Kay sundar gayle ahe tumhi he gaane.. khuuup sundar..man ekdam Prasanna zal he aikun... Dhanyawad Rahul dada.. 🙏
@rajendravaidya64822 жыл бұрын
Sir ji you are my idol
@hands_on_guitar3 жыл бұрын
हीच जागा असुद्यात राहुल दादा...गाणं खूपच छान
@jaiRam4176-_3 жыл бұрын
Tumcha awajat jadu ahe sir Tumi gaata tasa man mantra mugdha hotay 🙏
@dipakpatade59843 жыл бұрын
अप्रतिम किती तो गोड आवाज.. अंगावर नेहमीच शशहारे येतात तुला ऐकल्या नंतर ...तुझ्या सारख्या माणसांमुळे आजही मराठी संस्कृती जिवंत आहे. वेटींग फॉर मोर. धन्यवाद.
@snehakhot49333 жыл бұрын
1970च्या काळातील चित्रपटात एक तरी गाणं असं नायक गात असे.त्या काळात घेऊन गेलात राहुल जी.परंतु त्या नायकाला फक्त अभिनय करायचा होता.तुम्हाला तोच सीन न चुकता कवी च्या भावना आमच्या पर्यंत पोचवायच्या होत्या. दोन दिग्गज आवाजातील जादू एकट्याने पेललीत.राहुलजी धन्यवाद
@heeralsharma97658 ай бұрын
Beautiful song . Very well sung. Soulful singing
@ASHOKBAPAT3 жыл бұрын
गाण्याचा सूर सुरुवातीला गवसत नव्हता, मांड पक्की नव्हती, पण श्रोत्यांना विश्वासात घेऊन ते पाकळ्या हळुवारपणे उलगडणे, क्या बात है! तरीही मला वाटते, आशाबाईंची गाणी व त्यातली धुंदी यांचा परिचय करवणे हे कधी कधी शिवधनुष्य पेलण्यासमान कठीण जात असावे.
@prasadsawant52843 жыл бұрын
राहुल खूप खूप आभार तुमचे. वर्षानुवर्षे सहज कानावर पडलेली गाणी फार सुंदर स्वरूपात आमच्या समोर आणता आणि श्रीमंत करता आम्हाला.
@godsown63543 жыл бұрын
Awesome awesome awesome
@shubhadapatankar30573 жыл бұрын
मम
@sandhyakapadi41123 жыл бұрын
I’m hospitalised due to accident. In lot of pain but your and dipti’s singing helped me to compose. Pls post her songs also. Thank you
@pravinwankhede82113 жыл бұрын
मी सुद्धा कोविड काळात हा अनूभव घेतलाय. खूपच मदत झाली राहूल दा व महेश काळे यांचे गीतांची.....
@azimkhot5553 жыл бұрын
T c sis... Bhagwaan aap ko jald se jald achi sehat de...
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Please take care. I will ask Deepti to sing for you
@ashokshinde39393 жыл бұрын
ओके लवकर बरे व्हा
@sharmilarao66103 жыл бұрын
Get well soon. This divine voice will surly ensure your speedy recovery. Thankyou Rahulji. God bless you
@pratikyengade78472 жыл бұрын
Dada khup Sundar. Pavitra swar
@dhanashrikulkarni1973 жыл бұрын
सर तुम्हाला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे.👌👌🙏🙏 तुमच्या गाण्याची आणि नव्या रचनेची आम्ही वाट पाहत असतो.तुमच्या आवाजातील तू माझ्या आयुष्याची पहाट हे गाणे ऐकायला आवडेल.
@poonampawar41682 жыл бұрын
वा क्या बात है सुदंर अतिसुदेर
@deepakjoshi46013 жыл бұрын
Excellent rahulji
@villaskavate92212 жыл бұрын
फारच छान आवाज आणि गीत ही सुंदर आहे.
@amits493 жыл бұрын
राहुल दादा तू हे गाणं ऐकवशील महणून मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो. खूप खूप आभार आज तू हे ऐकवल्या बद्दल.
@sudhirphadke36302 ай бұрын
बाबूजी हे राहुलजींचे आवडते गायक/संगीतकार आहेत असे वाटते. अर्थात बाबूजींचे संगीत सर्वानाच आवडले आहे व म्हणून त्यांना "लाडके बाबूजी" असे म्हटले जायचे. त्यांच्या सर्वच स्वर रचना अतिशय सुंदर, भावपूर्ण व प्रासादिक आहेत. तेंव्हा राहुलजींसारख्या प्रतिभावान गायकाला त्यांचे आकर्षण वाटले नाही तर नवलच.!!!!!
@prashantakkalkote3705 Жыл бұрын
किती सुंदर गीत आहे 👌👌
@geetanjalibari34922 жыл бұрын
Tumchya tondatun nighalele gana mhaje amruta saman age kan trupta hotat sarvach plunged gane chan ahet, mi pn classical shiktey sir chan explain karta tumhi dhanywad👌🙏👍🙌
@poojapandit64153 жыл бұрын
Rahul sir mala tumche dil ki tapish song khup aawadle mi 2019 pasun he song roz aikte tumhala ekda indian idol medhe baghitle hote tevha tumcha sadhepana mala khup aawara hota Pooja
@pratibhagawas1131 Жыл бұрын
फारच आवडले गाणे 🎉ऐकतच रहावं वाटते
@SriShridhar3 жыл бұрын
Rahul Superb Superb Superb
@ashasawant9483 жыл бұрын
आमच्या तरूण पणी चे रोमॅन्टिक गाणं गाऊन,तू भूतकाळात डोकावयाला भाग पाडलंस, खूप आवडलं. ग वरून साभार वर येणं, खरच खूप रियाज करून जमतं,ही उतरण खूप सुरेल असते.,सूर विस्तार नेहमीप्रमाणेच सुंदर. खूप प्रेम.
@prabhakarhatkar7943 жыл бұрын
माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक ♥️♥️♥️.... त्यातील माझी आवडती "तुझा शब्द की थेंब हा अमृताचा" ही ओळ तुमच्या आवाजात ऐकणे म्हणजे दुग्धशर्करा योग च . कान तृप्त झाले ऐकून... 😌 खुप खुप धन्यवाद राहुल दादा 🙌🙌 एक विनंती आहे.. "शुक्रतारा मंद वारा " तुमच्या आवाजात ऐकायचं आहे. 🙏🙏
@akashmane4469 ай бұрын
Great sir ...aikta aikta ramun gelo...
@anjaliambekar86313 жыл бұрын
Terrific... राहुल, अनेक वर्षे ऐकून गाण्यातले काही शब्द नक्की माहीत नसतात, इतके स्पष्ट शब्द उच्चार आहेत ना तुझे...Discovered this right now....surekh
@siddharthharale9533 жыл бұрын
राहुल जी.... Ranjish hi Sahi..dil hi dukhane ही गजल कृपया पुन्हा पूर्ण सादर करा... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amitanaudiophile Жыл бұрын
Kya baat hai Rahul sir...great ......
@seemashinde77729 ай бұрын
so good you share your heart in the field of music👏💐🙏
@vidyagodse11912 жыл бұрын
खूप गोड गाणे गायले आहे राहुलजीनी. मी दररोज हे गाणे खूप वेळा ऐकत असते.
@binahatekar35513 жыл бұрын
Wahhhhh Kay batt hai 🙏🙏🙏
@manmohanpareek9482 Жыл бұрын
Ahaha.. flow of melody.. divine vocals..Rahul ! 🤚🏼🤚🏼🤚🏼
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹👌उदात्त,अव्यक्त प्रेम भावना नाजूक,हळव्या,टवटवटीत स्पर्श गंध!!वा!वा!!क्या बात!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤⭐️⭐️⭐️🌹⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🙏🌹
@vishalshedage5212 Жыл бұрын
खुप सुंदर गाने
@heeralsharma97657 ай бұрын
Lovely
@atuldeshmukh4471 Жыл бұрын
Rahul, as always.Its a nice ambiance.
@chhayarane9330 Жыл бұрын
राहूल दादा कोरोना मध्ये तुझी गाणी ऐकत आनंद समाधान मिळालं धन्यवाद दादा नमस्कार
@makarandmalkar64183 жыл бұрын
Amazing old one as well new version of this song.
@vipulchoudhari92332 жыл бұрын
राग कल्याण व पं राहूलजी देशपांडे हे एक जबरदस्त combination झाले आहे....तूमची बरीचशी unplugged ही रांग यमन वरतीच आहेत...तूमच्या सुमुखातून ऐकायलापण सुरेख वाटते म्हणा......खूप भरभरून जाते ह्रदय ❤️ 👍👍
@ashishjadhav51553 жыл бұрын
राहुलदा...नेहमीसारखाच खुप गोड स्वर...अप्रतिम
@sanjivanikhatke85632 жыл бұрын
one of the most romantic songs, shabdatunch bhavana prakat hotay :)
@gaurikulkarni20468 ай бұрын
Khup chan asa anand amhala milatoy tumche video pahun....chan Gappa Marat music.....khup chan watat....prasanna watat.....Thank you So Much Rahulji....
@dietitionrashmiphatak96743 жыл бұрын
mi he gana roj aikte.... khuuup madhur ani khuup haravun gelyasarkha watataa ...he gana aikun... ati sundar
@namratatembulkar42933 жыл бұрын
व्वा, आज बाबुजी जिची आणि आशा जिच्या gaanya चि मेजवानी अम्हांला तुमच्या awajachya रूपाने दिलीत .धन्यवाद .🙏 जुनी Shudhir फडके ,आशा जि चि अनेक Bhavgite ,सुगम संगीत आजही खूप आनंद देतात. आणि तुम्ही न्याय देता छान आवाजात .excellant ..👌👌🙏👍👏👏
@sushantkulkarni81643 жыл бұрын
सुंदर अनुभव! धुंदी कळ्यादेखील उमलतील अशी मखमली साद ऐकून
@dayaramkhandare20662 жыл бұрын
🙏🙏🙏देवाचा स्वर.... ब्रह्म !
@rohitjoshi96473 жыл бұрын
शब्दरूप आले मुक्या भावनांना👌 नेहमप्रमाणेच अप्रतिम दादा
@vasudhamitragotri27713 жыл бұрын
अप्रतिम! बाबूजी आणि आशाताई यांचे हे अजरामर गीत तुम्ही तितक्याच भावपूर्ण रित्या गायला. फारच सुंदर! नवीन बॅक ड्रॉप फारच मोहक आहे. मुंबईचा जावई मधील प्रथम तुझं पाहता, तुमच्या आवाजात ऐकायला फारच आवडेल.
@AniketKhadtare2 жыл бұрын
Rahul dada, Tujha awaj aikla ki ayushya sundar ahe asa watata. Mann Trupt Houn Jate. :)
@swatikulkarni29673 жыл бұрын
Atishay sunder..punha punha aikava tari man bharat nahi...background pan chan..magche pakshanche awaj ani pahatecha freshnes yane sanpurna sagla mahol ch dhund zalaa..
@ashwinishivade4277 ай бұрын
मुळात मी श्री वसंतराव देशपांडे यांच्या गायलेल्या गाण्यांची फॅन आहे आणि राहूल देशपांडे हे तर अगदी त्यांच्या सारखेच गातात त्यांच्या आवाजात गाणं ऐकताना असं वाटतं की वसंतराव देशपांडे च गात आहेत म्हणजे त्याचा आवाज आजही जिवंत आहे खूपच सुंदर
@ashwinidalvi663511 ай бұрын
Khoop sunder Rahul sir...kan trupat zale
@seemapahade74423 жыл бұрын
Wah,khup khup sunder
@sanjaysakri9 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤. Mukya bhavnana ....dhundi fulana ... great 👍👍 favourite song
@pujasawant41483 жыл бұрын
Khupach Chan yekun khup aanandi vatale😀😀
@sandhyakulkarni34413 жыл бұрын
Ahaha,speechless👍👌💐june te sone💐
@krishnakumarnair43153 жыл бұрын
The entire sweetness of Marathi language is reflected in this song of your rendition.. .
@satishdhore47373 жыл бұрын
I really request Rahul sir to sing more n more old ( bhavapurn) song ... It feels like unplugged songs and the generation know the quality of writers in old time ....many time after listening song i go back n listen the old original song... I think this effort of Rahul sir will keep those song alive for next generation Khoop Shubhechha
@madhurideshpande6723 жыл бұрын
RD SIR -- KYA gaate ho aap 👍 full tension gayyab 😀😁😄🎊🎉🎹🎻🎼🎤🎹🎻🎼🎻🎸
@archanajana27093 жыл бұрын
किती गोड गाण .. न किती गोड गाव ते 🎵🎵
@sulochanakalambe850911 ай бұрын
नमस्कार राहुलजी 🙏🏻 संगीत एक साधना आहे तर आपण एक पराकोटी उच्च संगीत साधक आहात..... आपली ही साधनेतुन संगीताशी साधली गेलेली एकरूपता...... गाणं ऐकणारा देहभान हरपून बसतो....... भारतीय संगीता मधील आसमंता ला भिडलेला दैवी सूर..... राहुलजी भावीसाठी खूप खूप शुभेच्छा....... आदरपूर्वक
@abhaybendre1504 Жыл бұрын
Please start doing this type of program in Theatar lot of people will enjoy and educate also
@vandanajoshi41042 жыл бұрын
Pl. जुनी मराठी भाव संगीत गायन सूरू ठेवा, खूप वेगळा आनंद मिळतो, जोशी काका
@alkavyas62883 жыл бұрын
अलगद उतरवलं भावनांना ह्रदयात या हळूवार सुरांनी...
@anjaliupadhye35142 жыл бұрын
वा! छान
@pallavimalde13633 жыл бұрын
Khulp sundr ani Mulayam gaan... Ani ganyala sajesa tumcha hi mulayam awaj🌹🌹
@gururajkulkarni26163 жыл бұрын
आज कल ऐसे गाने नही बनते।। २४ कैरट सोना।। राहुलजी वाह क्या गया है आपने।। क्या ये राग देश पे आधारित है।
@vasantkamble54824 ай бұрын
राग यमन है.
@neerajkhare33793 жыл бұрын
वा फारच छान... ग्रेट सर 👍
@hemantwakkar833 жыл бұрын
केवळ अप्रतिम!
@vickypatil79763 жыл бұрын
मुक्या भावना पण तुझ्या पर्यंत सहज पोहचून जातील.. एवढं सुरेख आणि आर्तता गायन आहे तुझ.. तुझे प्रत्येक गाण्या मध्ये वेगळेपणा आणि भावना ह्या प्रत्येकाच्या मना पर्यंत जाऊन पोहचतात.. बोलू तेवढं कमी आहे... मनाला सुखावून गेल हे गाणं ऐकून 💕..
@deepakmusale Жыл бұрын
खूपच छान. घरून काम करत असताना बॅकग्राऊंडला तुमचं गाणं चालू असते. काम करताना खूप छान मूड राहतो धन्यवाद ...
@rajanrane260210 ай бұрын
शब्द नाहीत ह्या गाण्यासाठी आणि आपल्या आवाजासाठी, लाजवाब
@sushamakulkarni2163 жыл бұрын
थोड्या अनवट सुरांनी नटलेलं हे खूप जवळचं गाणं!!छानच गायलेत.... कानडाऊ विठ्ठलु करनाटकु....ही फर्माईश पुरी करणार का?...हे खूप सुंदर गीत पुनःश्च male voice मध्ये ऐकायला नक्कीच आवडेल राहुलजी🙏 God bless you!!
@kssawant595 Жыл бұрын
I too listen to this song early morning almost every day
@muralikharode61622 жыл бұрын
Very nice DADA
@duloris3 жыл бұрын
सुरेख!! इतक्या वेळा ऐकुनही पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं!! Thank you very much for posting!
@suchetanaik2 жыл бұрын
♥️♥️♥️👌👌 wah !! Sundar !!
@sandhyazanan10883 жыл бұрын
अप्रतिम
@Dr.GirishChavan10 ай бұрын
raag yaman kalyan awesome rahul dada
@The1102sam3 жыл бұрын
राहूलदादा, अप्रतिम. एक श्रोता म्हणून यापेक्षा वेगळं काय हवं? हे गीत तर कमाल आहेच. जगदीश खेबूडकरजी, बाबूजी, आशाजी यांनी हे गीत वेगळ्याच उंचीवर आधीच नेऊन ठेवलंय. तिथे जाऊन तिथून पुढे हे घेऊन जाणं किंवा at least त्याला खाली पडू न देणे हे अवघड होतं. पण तू शक्य केलंस. शब्द न् शब्द कानात साठवावा. You are awesome and we love you.
@meghachandorkar26113 жыл бұрын
आवडत्या गाण्यापैकी एक गाणं!! अप्रतिम!!! मला' शब्दरूप आले' हे काही केल्या जमतच नाही......
@heeralsharma97658 ай бұрын
Rahulji I are gifted by Maa Saraswati sweet voice. God Bless U 🙏
@heeralsharma97656 ай бұрын
Sorry by mistake wrote I it is U Sirji
@chandrakantambekar673311 ай бұрын
Very nice You are always didi nice things for us ❤❤😅😅 Thanks so much😄😄
@abhijitthakre3822 жыл бұрын
अप्रतिम सुरेल सुमधुर सादरीकरण।
@deepakpawar48262 жыл бұрын
अप्रतीम गाणं सुंदर
@sushmadeshp3 жыл бұрын
राहुलजी गाणं खूपच छान.... तुमचं गाणं ऐकलं की सुर छान कळतात.... तुमचं गाणं ऐकलं की दिवस छान जातो. सगळी गाणी खूप खूप वेळा ऐकते मी नेहमीच...