No video

फक्त 5 मिनिटे नामस्मरण केल्याने होतात असे चमत्कार... सायन्स्टिफिक explanation

  Рет қаралды 13,803

MJ Academy Manisha Jadhav

MJ Academy Manisha Jadhav

3 жыл бұрын

👆👆फक्त पाचच मिनिटे नामस्मरणाचा इतका शास्त्रशुद्ध आणि विज्ञानाधिष्ठित पाठपूरावा..
खरंच वेळ काढून नक्की बघा.
प्रसिद्ध व्याख्याता कल्याणी नाम जोशी यांचा आवाज आहे.

Пікірлер: 27
@bhairusahebdeshmukh4494
@bhairusahebdeshmukh4494 5 күн бұрын
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 13 күн бұрын
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण प्रवचन आहे. आवाज कोणाचाही असो, जे सांगितले आहे ते अत्यंत बोधप्रद आहे.
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 13 күн бұрын
Thank you 🤝🙂
@suniljoshi1605
@suniljoshi1605 Жыл бұрын
प्रवचन छान आहे परंतु बोलणाऱ्या वक्त्या सुधा मूर्ती नसून पुण्याच्या विख्यात प्रवचनकर्त्री कल्याणीताई नामजोशी यांचा आवाज आहे..
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 Жыл бұрын
Thank you sir 🙏
@ashokkedage7054
@ashokkedage7054 14 күн бұрын
आवाज कुणाचा आहे या पेक्षा माहिती महत्वाची आहे आणि हा अनुभवण्याची गोष्ट आहे उदा ज्ञानेश्वरचा हरिपाठ
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 14 күн бұрын
अनुभव घ्यावासा वाटेल अशी माहिती
@nehachavan7129
@nehachavan7129 4 ай бұрын
खुप छान
@deepakphatak9330
@deepakphatak9330 29 күн бұрын
खूप छान माहिती आहे
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 28 күн бұрын
Thank u 🙂🥰
@user-vm5or6bv9g
@user-vm5or6bv9g 8 ай бұрын
खूप छान सांगितले आहे
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 7 ай бұрын
thank you
@KiranPethkar
@KiranPethkar Ай бұрын
👌👌👌
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 Ай бұрын
thank u
@spacepolymers
@spacepolymers 3 жыл бұрын
Correct
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 3 жыл бұрын
😊😊
@rajaramkante9546
@rajaramkante9546 3 жыл бұрын
छान
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 3 жыл бұрын
Thank you 😊
@PatientlyHonest
@PatientlyHonest 3 жыл бұрын
आवाज सुद्धा मूर्ति यांचा नाही आहे. कल्याणी नामजोशी यांचा आहे. कुठलाही engineer कुवा science चा बॅकग्राऊंड असणारी व्यक्ती असे अमुक अमुक मिनिटे नामस्मरण केले म्हणजे सर्व काही छान होते असे म्हणणार नाही.
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 3 жыл бұрын
Thank you for your kind information ☺️
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 3 жыл бұрын
See I change the Title 🙂🙏 Thanks for your kind guidance 🙏
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/b4vaZYdvjNmAl8U kzbin.info/www/bejne/o2XYdJl4gtdqmrs Please subscribe My KZbin channel 😊🙏
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 2 жыл бұрын
तुम्हाला ISCON बद्दल माहीत आहे का... इस्कॉन चे बरेच जण इंजिनीयर आहेत... अमोघ लीला प्रभू, गौर गोपाल दास हे त्यातले फेमस यूट्यूबर्स आहेत
@PatientlyHonest
@PatientlyHonest 2 жыл бұрын
@@mjacademymanishajadhav5839 या व्हिडिओ च्या सुरुवातीला जसा एक शास्त्रज्ञ जसा प्रयॊग करून सांगतो कि अमूक तमूक केले कि रक्तात नव्या पेशी वाढतात तश्या प्रकारचे प्रयोग, किती मिनिटांचे मंत्र म्हटले कि काय काय होते त्या संबंधी लोकांवर संशोधन करून त्याचे result शेअर करावे. माणूस मनाने दुर्बल असेल आणि तूम्ही त्याला सांगितले कि मृत्युन्जय मंत्र म्हटला कि मृत्यू वर विजय प्राप्त होतो तर ते तसे होईल का? तुम्ही मंत्र वगैरे न म्हणता फक्त positive रहा , focused रहा , हव्या असलेल्या विषयाचे 'संशोधनयुक्त विचारपूर्वक' वाचन करीत रहा. २-४ महिने हे करा आणि बघा.
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 11 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН