Meditation for our close one - आजचं ध्यान आपल्या जीवलगांसाठी

  Рет қаралды 188,691

Niraamay Wellness Center

Niraamay Wellness Center

Күн бұрын

Пікірлер
@dipalokhande6352
@dipalokhande6352 2 жыл бұрын
फारच सुंदर ध्यान! आपली प्रिय व्यक्ति दुःखी, निराश व अलिप्त झालेली पाहून खूप दुःख होते. ह्या ध्यानाच्या उपायाने जर ती पूर्वी सारखी झाली तर किती आनंद होईल आपल्याला. धन्यावाद हे ध्यान शिकवल्या बद्दल. 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@manasimoghe6207
@manasimoghe6207 2 жыл бұрын
आज नेमकं ज्या व्यक्तीसाठी खरंच काहीतरी करण्याची गरज होती तिचंच ध्यान झालं. जणू आपणास माझ्या मनातलं कळलं...... खूप धन्यवाद, मी आपली अत्यंत आभारी, कृतज्ञ् आहे 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@prachisawant7900
@prachisawant7900 Жыл бұрын
Same here
@anjaliparanjape1236
@anjaliparanjape1236 2 жыл бұрын
आपल्याला आपल्या प्रीय व्यक्तीसाठी काहीच करणं शक्य नाही, ही अवस्था फार कठीण असते. आज योग्य मार्ग दाखवलात. मनावरचं ओझं उतरलं. मनापासून धन्यवाद 😌🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shilpamakare2618
@shilpamakare2618 2 жыл бұрын
खरंच आपल्याला आपल्या प्रिय व्यक्ती साठी काहीच करणे शक्य नाही होत तेव्हा ही अवस्था फार कठीण असते आज योग्य मार्ग दाखवलात म्हणून मी तुमची खूप खूप आभारी आहे कृतज्ञ आहे मला अनुभव आलेला आहे मी तुमची खूप खूप कृतज्ञता आहे माझ्या मनावरचं ओझं कमी झालेला आहे धन्यवाद
@rekhaathalye5422
@rekhaathalye5422 Жыл бұрын
🙏🙏
@rekhaathalye5422
@rekhaathalye5422 Жыл бұрын
​@@shilpamakare2618आपल्या व्यक्तीसाठी तुमच्या मुळे आम्ही काही प्रयत्न करु शकतो.धन्यवाद🙏
@priyadarshinikalokhe4316
@priyadarshinikalokhe4316 9 ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे, मॅडम तुम्ही.धन्यवाद.❤
@sujatakadam712
@sujatakadam712 2 жыл бұрын
अम्रूता ताई आज मी पुन्हा दुसऱ्यांनदा ध्यानाला बसले फारच सुंदर अनुभव होता ऐकिकडे तुमचा मनाला शांती देणारा तो आवाज आणि धान्याला बसले होते माझ्या तळहातावर ऐक वेगळीच जाणिव होत होती तळहातावर गोल गोल काहितरी फिरल्याची अगदी हुळवार मस्तकावर देखिल तसेच वाटत होते म्हणजे मी योग्य रीतीने चाले होते आणि ते माझ्या मुला पर्यंत पोहचत होते. धन्यवाद ताई अगदी मनापासून आभार.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार, खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.तुम्ही सकारात्मक आहात .जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. धन्यवाद 🙏
@kavitamahajan8583
@kavitamahajan8583 Жыл бұрын
मी पन गेले काही दिवस हे ध्यान करत आहे . खूप छान अनुभव येत आहेत, मलापण खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिथे डॉक्टर काहीच करु शकत नाहीत तिथून तुमचा हात मिळतो आणि अगदी सहज आम्ही त्यातून बाहेर पडतो. खूप खूप धन्यवाद. आपण
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 जेव्हा शांत होऊ शकता अश्यावेळी अवश्य ध्यान करा. 👍 आपल्याला सकारात्मक प्रतिसा मिळत आहे कारण आपणही सकारात्मक होऊन ध्यान करत आहात असेच सकारात्मक होऊन जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. धन्यवाद 🙏.
@Anjalimore33534
@Anjalimore33534 Ай бұрын
Khup Chan vatla he dhyan karun👃🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Ай бұрын
🙏🙏असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@happyeducation8261
@happyeducation8261 2 жыл бұрын
Wow खूप छान विषय निवडला आजचा लाख लाख धन्यवाद तुम्हाला sir na team la sudha
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@mrunalinithakur4451
@mrunalinithakur4451 2 ай бұрын
ताई खुप खुप धन्यवाद खरंच धन्य झाले आहेशतकोटी प्रणाम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@rohinishinde1076
@rohinishinde1076 2 жыл бұрын
खुप गोड विषय आहे.आपल्यानसाठी काहीतरी आपण करतोय याच्यातुन खुप समाधान मिळतंय .धन्यवाद to Niramay team
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@RajeshriChougule-y4f
@RajeshriChougule-y4f 11 ай бұрын
फारच प्रेरणादायी आणि आपल्या व्यक्तीसाठी करण्याचा साधा उपाय 👏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏, एखाद्या व्यक्तीला पुन्हा सशक्त व उत्साही करता येऊ शकते . ध्यान करताना एखाद्या जवळच्या व्यक्तीचे भले करण्याची पद्धत जाणून घेऊन त्यांना त्यांचाआत्मविश्वास परत मिळविण्यासाठी ध्यानाचा खूप चांगला उपयोग होतो.
@shashikantbhagurkar54
@shashikantbhagurkar54 Жыл бұрын
💕❤ओम नमः शिवाय
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@ashokchannawar6876
@ashokchannawar6876 11 ай бұрын
अतिशय चांगला प्रयोग आहे आपल्या व्यक्तीसाठी चांगलं करतो आहे त्याचा आनंद मिळतोय धन्यवाद आपल्या सत कार्यासखूप खूप शुभेच्छा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 ай бұрын
नमस्कार, आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो ध्यानाच्या माध्यमातून तुमची त्यांना पूर्ण बरं करण्याची प्रामाणिक भावना या दोहोंतून रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 ай бұрын
नमस्कार, खरतरं हे तुमचेच योगदान आहे कारण त्यांच्यासाठी हे ध्यान करण्याचे तुम्ही सत्कार्य करू इच्छित आहात. तुमची त्यांना पूर्ण बरं करण्याची प्रामाणिक भावना व रुग्णाचा स्वतःवर विश्वास या दोहोंतून रुग्ण बरा होऊ शकतो. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा. यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dipalihuprikar3574
@dipalihuprikar3574 2 жыл бұрын
खूप छान वाटले.मी ज्यांच्या साठी करते त्या पूर्ण बऱ्या होऊदेत.🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , आपण नियमित ध्यान करत रहा , ज्यांच्या साठी ध्यान करत आहात त्या लवकरच बऱ्या होतील.
@deepalirao434
@deepalirao434 5 ай бұрын
Everytime tears starts flowing with overwhelming sence of gratitude towards God and the whole cosmos.I am really grateful to have found this channel 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
You are so welcome
@bhawanashende213
@bhawanashende213 Жыл бұрын
मी आज हे ध्यान केले.माझ्या भावा साठी, ध्यानात असताना मी खुप भावुक झाले, आणि अश्रू अनावर झाले. मन हलके झाले, खूप छान अनुभव आला. ताई खूप खूप धन्यवाद 🙏❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूपच छान. नियमित ध्यान करा.निरोगी आणि आनंदी रहा.
@Samrudhib483
@Samrudhib483 4 ай бұрын
Khupach sunder mahiti dili 11:46
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 ай бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@suprriyashingade2934
@suprriyashingade2934 2 жыл бұрын
अतिशय सुंदर अनुभव आलाय. माझा चुलत भाऊ खुप सिरीयस होता तेव्हा आम्ही सगळेजण हे मेडीटेशन केले आणि दहा दिवसात तो आयसीयु मधून बाहेर आलाय आभारी आहोत तुमचे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार , खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@swatikadam3300
@swatikadam3300 Жыл бұрын
🙏मी already माझ्यासाठी 3वेळाध्यान करते....तरीही..मी हे ध्यान करू शकते का
@SnehalPatankar-d7j
@SnehalPatankar-d7j 28 күн бұрын
खूप सुंदर ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 28 күн бұрын
धन्यवाद 🙏
@pallaviparandekar6001
@pallaviparandekar6001 Жыл бұрын
खूपच चांगली पद्धत आहे. केल्यानंतर आलेला अनुभव नक्की कळवते. 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏, नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@manasisathaye2971
@manasisathaye2971 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद , आज या ध्यानाची नितांत आवश्यकता होती..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@jyotibhise3388
@jyotibhise3388 2 жыл бұрын
लाख लाख धन्यवाद आज या विषयाची मला खुप गरज होती🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@amitjkhandekar
@amitjkhandekar 5 ай бұрын
खुप छान वाटले सुंदर अनुभुती मिळाली धानातुन आभारी आहे मन ह लक हलकवाटले
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
फारच छान! जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@sujatakadam712
@sujatakadam712 2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद आता मी सुद्धा माझ्या जिवलगा साठी नक्की करणार. पुन्हा एकदा अभारी आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. खूप खूप धन्यवाद 🙏
@vaishalipalav2247
@vaishalipalav2247 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद फारच सुंदर आजच्या परिस्थितीत प्रत्येकाने करण्यासारखे हे ध्यान आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@nandad2878
@nandad2878 2 жыл бұрын
ध्यानाचे सर्व विडीयों छान, सोपे, सुटसुटीत, खुप चांगले result मिलाले.जुनं वाईट सगलं विरघलून जातं.धन्यवाद. छान.उपक्रम.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@anjaleekarne1131
@anjaleekarne1131 2 жыл бұрын
मला या ध्यानाचा माझ्या मुलासाठी व मिस्ट राअसाठी खूप फायदा झाला. खूपखूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी आणि नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@ravasahebchougule5204
@ravasahebchougule5204 11 ай бұрын
मला आजच हि ताकत मिळाली. माझी पत्नी डोक्यातील गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आल्या नंतर, एकदम लहान मुलासारखी झाली आहे. तिच्यासाठी नक्की तुमच्या मार्गदर्शनाने प्रयत्न करीत राहू 🙏🏼🚩
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 11 ай бұрын
नमस्कार, निरामय परिवारातील सदस्य अवश्य आपणास सहकार्य करतील. आपण निश्चिंत होऊन मार्गदर्शन घेऊ शकता. आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@SuhasTulapurkar
@SuhasTulapurkar Жыл бұрын
आपल्या जवळची व्यक्ती मनाने खचली आहे हे माहित आहे. हे ध्यान नक्कीच त्यांना जाणीव करून देईल यात शंका नाही. मला तुम्ही उत्साह मिळाला. सादरीकरण फारच सुंदर. धन्यवाद 🙏🏼👍🏽👌🏾
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, उत्तम आरोग्यासोबतच मनाची प्रसन्नता व आत्मविश्वास सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. आत्मविश्वास परत मिळविण्यासाठी ध्यानाचा खूप चांगला उपयोग होतो. जवळच्या व्यक्तीसाठी ध्यान केल्यास तिला त्याचा लाभ होतो. एखाद्या व्यक्तीला पुन्हा सशक्त व उत्साही करता येऊ शकते. आपण याचा सुंदर लाभ घ्याच सोबत तुमच्या प्रियजनांना हा Video पाठवायला विसरू नका! धन्यवाद 🙏 .
@charulatakalantre3812
@charulatakalantre3812 10 ай бұрын
खूप सुंदर मला ताकद मिळाली मार्ग सापडला धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@rekhaathalye5422
@rekhaathalye5422 Жыл бұрын
मन:पुर्वक धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@dipmalalotlikar9884
@dipmalalotlikar9884 Жыл бұрын
Khupch chhan chhan watale madam, dhanywad Mam 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@teajshritakale4922
@teajshritakale4922 10 ай бұрын
धन्यवाद डॉ.खूप छान अनुभव आहे हा.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 ай бұрын
खूप खूप आभार 🙏, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@sunil.yashwantjadhav7220
@sunil.yashwantjadhav7220 9 ай бұрын
Thanks. God bless you. Very beneficial for all disappointed individuals.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
🙏🙏
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 2 жыл бұрын
खूपच छान वाटत आहे, आत्मविश्र्वास वाटतोय.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 Жыл бұрын
काही वेळा बिकट परिस्थिती त खरच त्याव्यक्ती साठी काही तरी करावेसे वाटते पण सुचत नाही आज आपण सुचवलेले ध्यान हा योग्य इलाज होईल असा आत्मविश्वास वाढला व द्विधा मनस्थिती दूर झाली ग्रेट ताई धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूप छान. बिकट परिस्थितीत आत्मविश्वास तितकाच महत्वाचा आहे उत्तम आरोग्यासोबतच मनाची प्रसन्नता देखील हवीच ध्यानाच्या मदतीनेच ते साध्य करता येते . आपणदेखील नियमित ध्यान करत रहा. धन्यवाद 🙏
@mohittandel9772
@mohittandel9772 2 жыл бұрын
खुप छान प्रकारे ध्यान धारणा सांगितली हाेकारार्थी स्वत:चा विश्वास संपादन करत दुसर्यास देण्यासाठी परब्रह्मची जाणीव प्रत्यश अनुभवण्यासाठी, शब्दात व्यक्त करणे कठीण, सतत ध्यान करूनच प्रत्यश अनुभवणे साेपे तसेच सतत टिकवणे असे हे ध्यान हेच मनाचे खरे औषध मग बाकी सारे, नकारार्थी उर्जे तुन हाेकारार्थी ऊर्जा मिळवणे आणि शरीर मन स्वाथ्य निरागी करणे म्हणजे म्हणजे ध्यान ! जय गजानन।।
@mohittandel9772
@mohittandel9772 2 жыл бұрын
स्वत: ध्यान धारणा केल्यानेच ती अनुभवता येतेच, परब्रह्मचे अस्तीत्व कश्या प्रकारे निर्गुणरूपात आहे. ते कुठल्याही औषधात मिळणार नाही. शरीर आणि मन स्वास्थ्य , पहिले याेगा अभ्यास, ध्यान धारणा ,आपाेआपच शरीर-मन शांती आणि शक्ती, बुध्दि आणि यशस्वी प्रगती कडे नेणारी जीवनातील महत्वाची आनंदमय वाटचाल....मेहनती बराेबरच सुखमय करणारी असतेच ! आजकालच्या युगात प्रत्येक जण पळताेय, यशस्वी हाेण्यासाठी, शरीर मन स्वास्थ न जपता. त्याला ऊपाय एकच शरीर-मन पहिले जपा, भक्ती करा, चांगली कर्म करा, चांगले छंद जाेपासा, मग जबाबदारी आपाेआपच निर्विघ्न पणे पार पडतेच ! जय गजानन !
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@alkadhyber2492
@alkadhyber2492 2 жыл бұрын
Thankyou for your guidelines which gives us samadhan.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re most welcome.
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 2 жыл бұрын
किती सुंदर आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी असे करताना किती आनंद वाटतो फार छान सांगता मॅडम 🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूपच छान. नेहमी करा. धन्यवाद 🙏
@manjuallam4248
@manjuallam4248 Жыл бұрын
आपण जवळच्या व्यक्तीसाठी मेडिटेशन च्या माध्यमातून ऊर्जा देतो हे खूप छान अनुभव आहे... खूप छान सांगता ताई 😊
@nileshkarlekar4353
@nileshkarlekar4353 Жыл бұрын
आज प्रथमच हा व्हिडिओ पाहून प्रयत्न सुरू केलाय ! अनुभव आल्यास नक्की पुन्हा comment Karin ! खूप खूप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏 खूप छान !! आपला अनुभव आम्हास नक्की कळवा.
@swatikarekar3544
@swatikarekar3544 9 ай бұрын
मॅडम धन्यवाद. खूपच छान पद्धतीने आपण समजाऊन सांगता. मला याची अत्यंत आवश्यकता होती. पुन्हा एकदा आपले आभार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sonalisubhash
@sonalisubhash 2 жыл бұрын
Khup sundar prakare blessing 🙌 dyaychi shikvlya baddal khup khup dhanyawad ma'am 🙏🙏💕
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई, हे ध्यान करून खुप छान वाटतंय आणि खुप छान अनुभव येत आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@shraddhapurekar-kumbhar8530
@shraddhapurekar-kumbhar8530 2 жыл бұрын
Khup sunder 👌👌 आजच्या छोट्या मुलांसाठी पण असेच सुंदर मार्गदर्शन ध्यानातून करावे अशी विनंती आहे. कारण तुमच्या सहज उपक्रमामुळे त्यांची चंचलता कमी होईल आणि पालकांविषयी चे प्रेम, आदर वाढेल आणि नाते दृढ होण्यास मदत होईल 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
भविष्यात येणाऱ्या व्हिडीओमध्ये याचा नक्कीच विचार करू.
@ranjanakadekarwaghmare7299
@ranjanakadekarwaghmare7299 2 ай бұрын
​@@NiraamayWellnessCenter Mam mulansathi kela asel video tr link share karal please 🙏🙏🙏🙏
@yuvarajkale2630
@yuvarajkale2630 2 жыл бұрын
गुरू वंदन आई सर आपले ध्यान ऐकून प्नसन्न वाटत आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@DigitalRananiti
@DigitalRananiti 9 ай бұрын
अद्भुत अनुभव 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
वा! खूपच छान.मग नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@rajshreedeore1409
@rajshreedeore1409 2 жыл бұрын
अनुभव खूप छान आला डोळ्यातून अश्रु आले
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vrushalisonawane8725
@vrushalisonawane8725 Ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Ай бұрын
🙏🙏
@nilkanthtapole1044
@nilkanthtapole1044 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏खूप छान 🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ashwinigidh2524
@ashwinigidh2524 2 жыл бұрын
Madam,manpurvak dhanyawad,sunder dhyan,atishay bhavpurn ani pramanik prayatna,apalya jivalagasathi🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार.
@matsyapagdhare9005
@matsyapagdhare9005 2 жыл бұрын
मॅडम तुमचे मीडिशन ऐकल्यावर खूप मनाला शांतता वाटले धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा. मनःपूर्वक आभार 🙏
@sureshjadhav3702
@sureshjadhav3702 Жыл бұрын
उत्साह वाटतो,मन प्रसन्न होते..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 . नियमित ध्यान करत राहा आणि निरोगी राहा. 👍
@rupathul9121
@rupathul9121 2 жыл бұрын
मी आपले उपचाराबाबतचे व्हिडिओ काही पासुन ऐकत आहे. आमचे एक जुने मित्र खुप आजारी आहेत. निरामयच्या उपचारांबद्दल बरेच दिवसापासून त्यांना सांगत आहे. सध्याच्या उपचारांबरोबर निरामयचे उपचार उपयोगी पडतील असे वाटते. यासाठी मी आज हे ध्यान केले आहे. ते या उपचारासाठी तयार होऊन लवकर निरोगी व्हावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 धन्यवाद डॉक्टर 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार, आपली हीच भावना मनोमन राहू द्या . आपण त्यांना निरामय चे व्हिडीओ शेअर करा व पहावयास सांगावे .
@rupathul9121
@rupathul9121 2 жыл бұрын
त्यांनी निरामय चे उपचार स्वीकारले आहेत त्यांची नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली आहे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार होत आहे डॉक्टर आपले आणि निरामय चे खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 жыл бұрын
अतिशय सुंदर सांगितले .... ❤️ Thank you God bless you 🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re most welcome.
@pranjalikarekar2279
@pranjalikarekar2279 2 жыл бұрын
Khupan Chan man shant vatla dhanyavad namaste tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@neetashelatkar6651
@neetashelatkar6651 2 жыл бұрын
म्याडम किती सुंदर माहिती सांगितली अति सुंदर... Thank you...👌💐💐💐💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re most welcome.
@shwetarege6179
@shwetarege6179 2 жыл бұрын
Atishay sunder samjaval
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
Thank you.🙏
@ashwinimali6332
@ashwinimali6332 Жыл бұрын
मॅडम माझ्या जवळची एक व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून निराशा मध्ये आहे त्याच्यासाठी मी मागचे दोन दिवस हे ध्यान करत आहे त्याच्यामध्ये खूप बदल जाणवला थँक्यू 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूपच छान. तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे सुरेख प्रतिसाद मिळत आहे. खूप खूप आभार 🙏
@priyasabnis9601
@priyasabnis9601 Жыл бұрын
Thank you to you and God who send your video to me .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome. 🙏
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 2 жыл бұрын
Mi video barobar he dhyan kele, khup urja janavali, mazya mulasathi yogya marg milala, dhanyawad madam.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@vibhajillawar1857
@vibhajillawar1857 6 ай бұрын
Manala khoob samadhan wathte
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 ай бұрын
धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@nileshkandalkar5740
@nileshkandalkar5740 2 жыл бұрын
Sundar Kalpana ahe hi aapalya priyajanasathi thanks mam👌🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re welcome.
@archanajadhav5889
@archanajadhav5889 Жыл бұрын
Khup chan madam,me mazya muli sathi karat ahe,khup positive response ahe,tnx
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, वा!!! खूपच छान अनुभव घेत आहात. आपण जर इच्छुक असाल तर आपला अनुभव निरामयच्या What's App (९७३०८२२२२७) क्रमांकावर शेअर करू शकता. आपण हे ध्यान आपल्या मुलीसाठी करत असून त्यांच्यात आलेले सकारात्मक बदल सांगू शकता.
@nishigandhapuradkar185
@nishigandhapuradkar185 2 жыл бұрын
खुप छान वाटलं खुप खुप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@asmitagole5143
@asmitagole5143 2 жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली आहे तुम्ही
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@pratibharane9717
@pratibharane9717 9 ай бұрын
खुप छान धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@y.b.chavan4980
@y.b.chavan4980 2 жыл бұрын
खूप चांगला अनुभव येतोय ।। धन्यवाद ताई ।।
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 खूप छान, नियमित करा निरोगी आणि आनंदी रहा, आपला अनुभव जरूर कळवा.
@vaijayantidongare5075
@vaijayantidongare5075 Жыл бұрын
फार सुंदर आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏.
@shivanibaviskar3085
@shivanibaviskar3085 Жыл бұрын
Thank you very much 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome.
@rachanajoshi2458
@rachanajoshi2458 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम, मनाला शांतता वाटते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@completeyourbookexercise6779
@completeyourbookexercise6779 Жыл бұрын
आता या क्षणाला मला या ध्यानाची खुप खुप गरज होती.खरतर असं काही तरी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी करु शकतो.हे ऐकुन एवढा आनंद झाला आहे कि मी तो शब्दात मांडू शकणार नाही...मन: पूर्वक आभार मॅडम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 , उत्तम आरोग्यासोबतच मनाची प्रसन्नता व आत्मविश्वास सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आत्मविश्वास परत मिळविण्यासाठी ध्यानाचा खूप उपयोग करता येऊ शकतो.आपण जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करत रहा आणि आपला अनुभव आम्हाला नक्की कळवा.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 , उत्तम आरोग्यासोबतच मनाची प्रसन्नता व आत्मविश्वास सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आत्मविश्वास परत मिळविण्यासाठी ध्यानाचा खूप उपयोग करता येऊ शकतो.आपण जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करत रहा आणि आपला अनुभव आम्हाला नक्की कळवा.
@sunitagokhale6973
@sunitagokhale6973 9 ай бұрын
छान माहितीपूर्ण मीळली खुप बर वाटल छानच सांगतात
@gitakulkarni5594
@gitakulkarni5594 Жыл бұрын
खूपच छान.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@kedarpatkar998
@kedarpatkar998 2 жыл бұрын
सुंदर, अप्रतिम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@poojagawde6648
@poojagawde6648 Жыл бұрын
Thank you mam khoop chan vatal
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome.
@anjanaoak9591
@anjanaoak9591 2 жыл бұрын
फारच सुंदर विवेचन
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 2 жыл бұрын
अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@SangitaPatil-po1lp
@SangitaPatil-po1lp 2 жыл бұрын
Madam, khupch chan anubhav aahe, dole bharun aale, aaple saglech video Sundar aahet,aaplyala Pranam👌👌🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे. मन निरामय , ध्यान निरामय, निरामय जीवन मालिकेचे व्हिडीओ क्रमशः पाहू शकता, आणि इतरानाही शेअर करू शकता . अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ashwinijadhav9788
@ashwinijadhav9788 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम खूप खूप छान माहिती दिली त ❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏.
@saeegaikwad6873
@saeegaikwad6873 18 күн бұрын
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 18 күн бұрын
खूप खूप आभार 🙏.
@Jasmine_14357
@Jasmine_14357 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केलंय.धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@joshilameshram3027
@joshilameshram3027 2 жыл бұрын
धन्यवाद ताई, तुम्हाला 🙏🙏🙏 शतशः प्रणाम.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shilasalunkar6759
@shilasalunkar6759 Жыл бұрын
Thank you❤🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pranitawajpe8151
@pranitawajpe8151 5 ай бұрын
सुप्रभात ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 ай бұрын
🙏🙏
@seemagote9120
@seemagote9120 2 жыл бұрын
Koti koti dhanyawad taai,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@surekhakumbhar5169
@surekhakumbhar5169 2 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
नमस्कार 🙏
@shwetajoshi4638
@shwetajoshi4638 2 жыл бұрын
अतिशय सुंदर. आपली ऊर्जा अशा प्रकारे वापरून दुसऱ्याचं भलं करण्याचा प्रयत्न करणं हे फार विलक्षण आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashoknaphade531
@ashoknaphade531 2 жыл бұрын
Chhan Tai Nastic aslelya wyaktila aastik krnyasathi dhyan keep knave te sanga
@manasisathaye2971
@manasisathaye2971 Жыл бұрын
माऊली , खूप खूप धन्यवाद!!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏.
@vaishalipalav2247
@vaishalipalav2247 2 жыл бұрын
हे करताना डोळ्यातून अक्षरशः अश्रुंनावाट मोकळी करुन दिल्यासारखे वाटते खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूप छान, या आनंदधारा आहेत अश्रू म्हणजे निचरा होणे मोकळे व्हा , नेहमी करा निरोगी आणि आनंदी रहा. 👍 मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@saritashah6948
@saritashah6948 Жыл бұрын
खुप छान वाटल...आमच्या प्रयत्नाला यश मिळेल अशी आशा करते.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, सातत्याने केलेल्या सकारात्मक विचाराने आपणास नक्की यश प्राप्त होऊ शकते. धन्यवाद 🙏.
@rajantawde4511
@rajantawde4511 2 жыл бұрын
Khup sundar information given by you madam dhanyawad pratham mazya kadun tumachi Kshama mangato because ha prayog jawal chya relative var kele tyana sangun damalo,and sodun dile Pratham swasa madhe badal ghadavine hya kade lakshya Dene. Krodh,moha maya, mastar,lobh, past goshti sodun Dene ha uttam upaya aahe.Bhav,vacha Vani kriya madhye linata aasane, he santane sanghitale aahe. Jasti comments kelya badhual tumachi Kshama mangato. Happy 😊 Thoughts
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
आपल्याला काहीहीचांगले कळाले तर ते इतरांना जरूर सांगावे. परंतु प्रत्येकाची वेळ आल्या शिवाय त्याला त्याची वृद्धी होत नाही, त्यामुळे कशातही अडकू नका. प्रचार, प्रसार करत रहा, जेव्हा ज्याला पटेल तेव्हा तो करेल. इतके सोपे आयुष्य ठेवा ज्याने तुम्हाला त्रास होणार नाही. आपण केलेल्या प्रशंसेबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
@ashabhambare1365
@ashabhambare1365 2 жыл бұрын
खूप सुंदर ध्यान धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@dattatrayaraut432
@dattatrayaraut432 2 жыл бұрын
खुप छान आपल्या जवळच्या साठी 👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vitthalchoudhary506
@vitthalchoudhary506 7 ай бұрын
माझा पहिला दिवस आहे तरी मला खूप प्रसन्न वाटत आहे ताई😊😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 ай бұрын
वा! खूपच छान. आता नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.नक्की करा.
@sayligaikwad5582
@sayligaikwad5582 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@meerarao4625
@meerarao4625 2 жыл бұрын
चष्मा दूर करण्यासाठी कोणते मुद्रा ध्यान करावे? डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी कोणते ध्यान करावे?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
यासाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते, उदान मुद्रा : - kzbin.info/www/bejne/rmjcfp6crbSFaaM
@meerarao4625
@meerarao4625 2 жыл бұрын
Thank you.
@simapathak3252
@simapathak3252 Жыл бұрын
खुपचं सुंदर अनुभव मैम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏. .जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@nishapatil4988
@nishapatil4988 2 жыл бұрын
खूप सुंदर धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@mohittandel9772
@mohittandel9772 2 жыл бұрын
स्वत: ध्यान धारणा केल्यानेच ती अनुभवता येतेच, परब्रह्मचे अस्तीत्व कश्या प्रकारे निर्गुणरूपात आहे. ते कुठल्याही औषधात मिळणार नाही. शरीर आणि मन स्वास्थ्य , पहिले याेगा अभ्यास, ध्यान धारणा ,आपाेआपच शरीर-मन शांती आणि शक्ती, बुध्दि आणि यशस्वी प्रगती कडे नेणारी जीवनातील महत्वाची आनंदमय वाटचाल....मेहनती बराेबरच सुखमय करणारी असतेच ! आजकालच्या युगात प्रत्येक जण पळताेय, यशस्वी हाेण्यासाठी, शरीर मन स्वास्थ न जपता. त्याला ऊपाय एकच शरीर-मन पहिले जपा, भक्ती करा, चांगली कर्म करा, चांगले छंद जाेपासा, मग जबाबदारी आपाेआपच निर्विघ्न पणे पार पडतेच ! जय गजानन !
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@y.b.chavan4980
@y.b.chavan4980 2 жыл бұрын
Mi majhya mulasathi he dhyan kele khup Chan vatale
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
वा! खूपच छान. पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद 🙏
@sunitakarpe9700
@sunitakarpe9700 2 жыл бұрын
Nice! thank you so much ! Tai 🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
You’re most welcome.
@meerarao4625
@meerarao4625 2 жыл бұрын
मॅडम खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार.
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.