किती प्रकारची मासेमारी चालते. पाण्यावर श्वास, मासेमारीवर जीवन असलेले हे मच्छिमार कोळी बांधव. त्यांचे फक्त सण समारंभ आपण पाहतो, अनुभवतो आणि त्याचा आनंद घेतो. पण हे सण समारंभ साजरे करण्यासाठी त्यांची दैनंदिन दिनचर्या ही समजणं तितकंच गरजेचं आहे. मालवणी लाईफ आणि त्याला सोबत दिलेल्या अमोल सावंतला big 👍
@sandeshmhatre670 Жыл бұрын
वा लकी..! बेलपाडकर गणेश भाऊ सुद्धा तुझ्या सारखेच मच्छिमारीचे वेगवेगळे व्हिडीओ त्याच्या चॅनेलवर दाखवत असतो तुझ्या सारखेच त्याचे व्हिडीओ सुद्धा मला आवडतात, तुम्हाला एकत्र पाहून आनंद झाला.