दि.बा. पाटलांच नाव नसेल दयाचं तर यो विमानतळ परत न्या सॉंग|| गायक :- प्रकाश चौगुले

  Рет қаралды 616,273

Prakash Chaugule Official

Prakash Chaugule Official

Күн бұрын

Пікірлер: 345
@Vishal-zs1jq
@Vishal-zs1jq 3 жыл бұрын
दि.बा पाटील यांचंच नाव द्या त्यांनी आपले आयुष्य न्याय व हक्कासाठी आगरी-कोळी व संपूर्ण बहुजन समाजासाठी आयुष्य पणाला लावले दि.बा पाटील हे एक अनमोल रत्नच आहे
@alpeshbhoir427
@alpeshbhoir427 3 жыл бұрын
1 no song bhi
@tejwayle4696
@tejwayle4696 3 жыл бұрын
बाळासाहेबांचं एक वाक्य होतं, **मुंबई आपली तर आवाज पण आपलाच. येथे तर मुंबई पण आमचीच, जमीन पण आमचीच त्यामुळे विमानतळाला नावही आमचंच.*दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ*👌👌🙏
@baliramvirle4683
@baliramvirle4683 3 жыл бұрын
dcj Ki. b. nrmenjमव इंबाबसबेरV2 बाब उ3
@suhaspatil9703
@suhaspatil9703 3 жыл бұрын
खरोखर विमानतळ परत न्या असला विकास नको जुने दिवस बरे होते नाव फक्त दि. बा. पाटील साहेब
@roshanmalekar4183
@roshanmalekar4183 3 жыл бұрын
मी एक कट्टर शिवसैनिक आहे पण आमचे.. बाळासाहेब असते दि. बा पाटिल साहेबांचच नाव दिल असतं.. 🚩🚩🙏🙏
@Kalyan-Village24
@Kalyan-Village24 3 жыл бұрын
हे आगरी कोळी गीत हळदीनां ज्याम गाजल.. खुप छान जनजागृती होत आहे या कोळी गीता मधून.. 🙏धन्यवाद कलाकार मंडळी.👌
@abhijeetadhikari1315
@abhijeetadhikari1315 3 жыл бұрын
ठाणे जिल्ह्यातील आगरी आजून झोपलेत १जुत व्हा सगळयांनी आता आपल्या समाजाला गरज आहे 🤝🤝 जय आगरी जय कोळी
@yogeshbhoir4938
@yogeshbhoir4938 3 жыл бұрын
नाय भावा आता सर्व ठिकाणी समाज पेटून उठला आहे. 👍
@amitkirve1051
@amitkirve1051 3 жыл бұрын
आगरी समाजातीलच लोक नाही इतर सर्व प्रकारच्या लोकांची इच्छा आहे फक्त श्री दि बा पाटील यांचे नाव दिले पाहिजे
@niteshpatil1767
@niteshpatil1767 3 жыл бұрын
@@amitkirve1051 नाय भावा आगरी लोकांनी आवाज केला आहे म्हणून बाकी सर्व आले आहेत... आगरी पेटून. उठलाय... म्हणून कोण जास्त बोलत नाही..
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 3 жыл бұрын
Raigad jilhyache suputra faqt diba patil sahebancha naav dya MARATHA SAMAJ MANGAON RAIGAD
@watiahtir6051
@watiahtir6051 3 жыл бұрын
Thane che agri sagle 24 la CIDCO gherav ghyayla yenar aahet sagle jage nuste jage nay zale petun uthlet.. Nevali naka la shinde chi gadi aadvali hoti..🔥🔥✈✈
@vilasdive1194
@vilasdive1194 3 жыл бұрын
शिवसेनेला माघार घ्यावी लागेल जर असे झाले नाहीतर आगरी समाज मनस्ताप नाहीं सहन करू शकणार हा लढा सत्याचा आहे, काही झाले तरी माघार नाहीं
@newstyle2801
@newstyle2801 3 жыл бұрын
तुम्ही किती पण करा हुकूमशाही,आम्ही नाय घाबरत कोणाला आगरी-कोळी,आमच्या नादाला लागले तर पाठवू घरी. विमानतळाला फक्त आणि फक्त लोकनेते दी.बा.पाटील साहेबांचच नाव असेल,जय भूमिपुत्र💪
@satishmusic8029
@satishmusic8029 3 жыл бұрын
क्या बात हे प्रकाश दादा एक नंबर गाणी आहे👌✈️विमानतळाला दिबा पाटलांचाच नाव पाहिजे नायतर विमानतळ परत न्या
@akshaypawshe3171
@akshaypawshe3171 3 жыл бұрын
शेवट पर्यंत एकच ठाम 😎विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव💯तुम्ही तुमच्या तिकड काय करायचे ते करा आमच्या इथे आमचीच हवा असेल😎
@manojmithbavkar
@manojmithbavkar 3 жыл бұрын
हे लोकं स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा हट्टाहास करत आहेत. पण या लोकनेत्याने आपलं संपूर्ण आयुष्य स्थानिक भूमिपुत्रांसाठी अर्पण केले. त्यामुळे या विमानतळाला नाव फक्त आणि फक्त लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचंचं.
@aagriqueen7530
@aagriqueen7530 3 жыл бұрын
एकदम बरोबर आहे आमच्या साहेबांच नाव नसेल द्यायच ना तर विमानतळ परत घेउन जा नाव द्यायच असेल तर फक्त अनी फक्त दी.बा.पाटील साहेबांच द्या नाहितर आम्ही शांत नाय बसणार 🙏🙏🙏
@pritamstudios1598
@pritamstudios1598 3 жыл бұрын
विमानतलाला फ़क्त एकच नाव लोकनेते दी.बा.पाटील साहेब. हीच खरी श्रद्धांजली.💐💐💐
@bailgadasharyatparamparama2100
@bailgadasharyatparamparama2100 3 жыл бұрын
कडक song bhau💥✌💕
@sachinlondhe2028
@sachinlondhe2028 3 жыл бұрын
दि.बा पाटलांनी त्यांचे पूर्ण आयुष्य संपूर्ण समाज कल्याणासाठी खर्च केले आहे.
@sargamsangeetacademy7660
@sargamsangeetacademy7660 3 жыл бұрын
ज्वलंत विषय घेऊन जबरदस्त गाणे बनविल्या बद्दल प्रकाश चौगुले यांचे अभिनंदन!💐👌👌👍
@sachinlongale4348
@sachinlongale4348 3 жыл бұрын
खुप खुप छान
@rkraja7928
@rkraja7928 3 жыл бұрын
खूप छान साहेब.
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 3 жыл бұрын
Raigad jilhyache suputra faqt diba patil sahebancha naav dya MARATHA SAMAJ TALUKA MANGAON JILLA RAIGAD
@Vinayak8281
@Vinayak8281 3 жыл бұрын
Kv
@harshalathakur1420
@harshalathakur1420 3 жыл бұрын
प्रकाश जाम भारी गाणी आणि ऐकून खूप बरा वाटला अणि विमान तळाला दिबा पाटलांचा नाव आला पाहिजे एकविरा आईचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी असुदे हीच एकवीरा आईच्या चरणी प्रार्थना आहे माझी 🙏🙏
@adhirajgaming1874
@adhirajgaming1874 3 жыл бұрын
दादूस जॅम भारी गाणं रचलस आपले आगरी हृदय सम्राट दी बा पाटील साहेबांवर। आता आपल्याला एक होणे गरजेचे आहे। नाहीतर मुंबई सारखी गत होईल आपली।
@swaroopmusic9695
@swaroopmusic9695 3 жыл бұрын
💯✅ बरोबर आहे आमच्या जमिनी आणि आमच्या हक्का साठी लढणार्या या आमच्या लोकनेतेचेच❤ नाव द्या जो आमचा आगरी हिरा 💎 आहे नाहीतर विमानतळ येते नसणार❌ या साठी सर्व आगरी कोळी कुणबी व इतर बांधव ही संघर्ष करतील ❌❌💪⛏🪓⚔🏹😡😡😡😡😡😡
@sudhirpatil8325
@sudhirpatil8325 3 жыл бұрын
@@kiransambri8130 कोणाला आदीवासी म्हणतोस मीळालेल आरक्षण नाकरलेला एकमेव समाज हाआगरी आहे
@watiahtir6051
@watiahtir6051 3 жыл бұрын
Di.ba.patil international Airport 🔥✈🔥🔥 Fakt aani fakt Di.ba.patil international Airport ✈✈
@saichudhari8510
@saichudhari8510 2 жыл бұрын
नक्कीच सपोर्ट करणार नाव दिलंच पाहिजे
@vinayak8382
@vinayak8382 3 жыл бұрын
रायगड चे ढाण्या वाघ एकच दि बा पाटील साहेब💪💪👑
@chandrakantkharik6658
@chandrakantkharik6658 3 жыл бұрын
जाम भारी ....दादूस ...सध्या परिस्तिथी वर खूप छान ....जय आगरी ....फक्त दि .बा .पाटील ....आगरी समाजाचे प्रतीक 🙏🙏🙏
@mihirchavan5299
@mihirchavan5299 3 жыл бұрын
इथून पुढे शिवसेनेला जमीन आणि मत दोन्ही देताना जरा पुन्हा विचार करा ......सत्तेचा माज काय असतो हे तुम्हला जिवंत बघायला मिळतंय😢 #दि.बा.पाटीलसाहेबांचंच_नाव_पाहिजे
@nelsonpawar6947
@nelsonpawar6947 3 жыл бұрын
Khar ahe sir💓🙏
@amy-dl1tj
@amy-dl1tj 3 жыл бұрын
बरोबर .
@jaypatil3301
@jaypatil3301 3 жыл бұрын
नवी मुंबईच्या विमानतळाला 🙏🏻दि. बा. पाटील 🙏🏻 साहेबांचा नाव द्या नाय तर दाखऊन देऊ आगरी कोळ्यांची ताकद 💪🏻💪🏻 🙏🏻जय आगरी जय कोळी 🙏🏻
@mohanmhatre163
@mohanmhatre163 3 жыл бұрын
ग्रेट ,हे गाणे प्रत्येक ठिकाणी वाजले पाहिजे विजय आपलाच होईल .👍👍👍👍
@shubhammhatre999
@shubhammhatre999 3 жыл бұрын
एकच ठाव नवी मुंबई एअरपोर्टला आमच्या दि.बा.पाटील साहेबांचाच नाव 🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌जय आगरी कोळी
@madanbhoir4629
@madanbhoir4629 3 жыл бұрын
खूप सुंदर अच वर्णन केल आहे ह्या गाण्यात प्रकाश दादाने 👌 🔥💪जय आगरी💪🔥
@avitapatil9625
@avitapatil9625 3 жыл бұрын
Nav fakt d b patil 🔥🔥🔥
@abhijeetpawar742
@abhijeetpawar742 3 жыл бұрын
छत्रपती होते आमच्या लोकांचे, असे आता चे नेते नाही मिळणार, अभिमान वाटतो आज खुप दी बा पाटील यांच्या बदल काम करायला,
@jayeshbhoir9226
@jayeshbhoir9226 3 жыл бұрын
Khup chaan dadus 👌👌👌
@saurabhpatil9654-R3S
@saurabhpatil9654-R3S 3 жыл бұрын
😠सिडको प्रशासनाने 😠स्पष्ट पणे उत्तर देऊ नाव फक्त दि बा पटिलांच असणार 👑👑👑👑
@sanketchorghe1460
@sanketchorghe1460 3 жыл бұрын
👍
@ujjwalavarpe7136
@ujjwalavarpe7136 3 жыл бұрын
👍👍👍👍👍
@amitpatil8760
@amitpatil8760 3 жыл бұрын
नवी मुंबईतील आंतराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आणि फक्त...! 👑 दि. बा .पाटिल साहेबांचेच...!👑 #bhumiputra #jaiagrikoli
@harshbhoir6997
@harshbhoir6997 3 жыл бұрын
आगरी कोळी कराडी लोक मुकाच आहेत याचा अर्थ ते काय करणार नाही असं नाही जर नाव द्यायला आले तर भांगरी होतील #आगरी_कोळी_कराडी_भूमिपुत्र💪🔥 ओन्ली दि. बा. पाटील ✊
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 3 жыл бұрын
Raigad jilhyache suputra faqt diba patil sahebancha naav MARATHA SAMAJ TALUKA MANGAON JILLA RAIGAD
@niteshpatil1767
@niteshpatil1767 3 жыл бұрын
Lay bhari🔥🔥.... दि.बा पाठलांच नाव payje.🔥🔥🔥🔥 🔥🔥
@amitkirve1051
@amitkirve1051 3 жыл бұрын
योग्य✔️✅✅ उत्तर दिले आहे🔊 गाण्यात एकदम बरोबर फक्त श्री दि बा पाटील यांचे नाव दिले पाहिजे
@manishaniman5876
@manishaniman5876 3 жыл бұрын
विमानतळ विषयाला चांगली वाचा फोडली. तुमच्या भावी अल्बम साठी शुभेच्छा💐
@bindasladge1354
@bindasladge1354 3 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत आहे ,खरोखर दि बा पाटलांच नाव द्यायला पाहिजेच ,
@rameshpatil4865
@rameshpatil4865 3 жыл бұрын
Mi. Agri. Asalyacha. Abhiman. Watatoy. Prakash. Ya. Gitachya. Madhamatun. Janajagruti. Tumhi. Karat. Ahhat. Tya. Badhal. Dhanyawad. Proud. Of. Our. Community. Proud Of. Agari. Bana. Proud. Of. Agri. Asmita. Very. Nice. Your. Song.
@jaymitpatil181
@jaymitpatil181 3 жыл бұрын
आमची भूमिपुत्रांची एकच मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव
@jagrutipatil7666
@jagrutipatil7666 3 жыл бұрын
Barobar bro
@netajikalan1624
@netajikalan1624 3 жыл бұрын
एकाच नंबर आहे आवाज 👌👌👌👍👍👍
@vasudevphadkekhernekar1357
@vasudevphadkekhernekar1357 3 жыл бұрын
एकदम कडक गाणा 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌 विकासाच्या नावाने आगरी कोळ्यानां लुटलय
@deepakmali9000
@deepakmali9000 3 жыл бұрын
शिवसेना आगरी कोल्यान मुले ahe, वर पन आनु आनि खाली पन पाडू..नाव फक्त दि. बा पाटीलच.. ✌🏻
@manishpatil2868
@manishpatil2868 3 жыл бұрын
दादा जाम भरी गाणी आणि शब्द. जय दि.बा
@jaypatil3301
@jaypatil3301 3 жыл бұрын
Only 🙏🏻 दि. बा. पाटील साहेब 🙏🏻 🙏🏻जय एकविरा आई 🙏🏻 👑आगरी किंग 👑
@sandipdhake8535
@sandipdhake8535 2 жыл бұрын
👌👌patil saheb ekach neta
@santya1255
@santya1255 3 жыл бұрын
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ...
@avinpatil4243
@avinpatil4243 3 жыл бұрын
हीच खरी श्रद्धांजली . ... खुप मस्त...... प्रकाश चौघुले ❤️
@akshayughade7538
@akshayughade7538 3 жыл бұрын
फक्त दि.बा पाटील आणि सगळ्यात तळमळीने लक्ष देणारे आमचे boss जगदीश भाई गायकवाड यांचे देखील अभिनंदन
@pratikshinde1023
@pratikshinde1023 2 жыл бұрын
#Prakash ambedkar yanihi di ba patil yanch nav denyachi magni keli hoti...jay vba❤
@rammhatre5414
@rammhatre5414 3 жыл бұрын
prakash singar maja mitra samajacha hit chintak gret prakash bhai
@nileshthakur2262
@nileshthakur2262 3 жыл бұрын
कडक गीत सादर केले दादा
@sanjaypatil8464
@sanjaypatil8464 3 жыл бұрын
लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई हे आणि हेच नाव अंतिम.
@akshaypatil5370
@akshaypatil5370 3 жыл бұрын
Ekdam bhari song dada👑❤️👑
@sr-bp5ew
@sr-bp5ew 3 жыл бұрын
1 no bhava
@vijaypatil62
@vijaypatil62 3 жыл бұрын
Nice song aagri king 👑
@saritamhatre1581
@saritamhatre1581 3 жыл бұрын
Kadak song 👍हिच खरी श्रद्धांजली 💐
@deepvartha3523
@deepvartha3523 3 жыл бұрын
Nice song banvalay bhaii
@ravihilam2493
@ravihilam2493 3 жыл бұрын
Airport la naav fakt aamchya di ba saheba cha naav dya🙏
@babanchirate8840
@babanchirate8840 3 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥 न्याय नाय दिले तर आगरी समाज हा परत 1 आंदोलन करेल महाराष्ट्र पेटुन देणार हि ताकत आग्र्यांच्यात आहे जय आगरी जय कोळी🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@Akash_Kokate96K
@Akash_Kokate96K 3 жыл бұрын
बरोबर आहे मी काल नाशिक वरून मुंबई ला आलो होतो तेहवा रोड ला फ्लेक्स बघितले होते जमिनी आपल्या आहे तर नाव आपलंच द्यायचे पाहिजे ना जय महाराष्ट्र
@nayanbhandarkar3437
@nayanbhandarkar3437 3 жыл бұрын
Kontya pakshcha नाव घ्याची गरज नाय bhava इथं आमी fkt भूमिपुत्र म्हणून लढतोय kutlya पक्ष साठी kiva kutlya netya साठी नाही, tya mule kutlya pakshacha नाव लावाची गरज नाय
@न्यूजआपलीवाटचाल
@न्यूजआपलीवाटचाल 3 жыл бұрын
भाऊ खूपच सुंदर आवाज आहे तुमचा
@chetanchannel7645
@chetanchannel7645 3 жыл бұрын
खुप छान ❤
@pranay6956
@pranay6956 3 жыл бұрын
शिवाजी महाराजांनी सांगितले आहे की, ज्या ठिकाणी जो मावळा प्राण गमवेलं त्या गडाला त्या मावळ्यांचे च नाव दिले जाईल .आणि म्हणून च ह्या विमानतळाला दि. बा .पाटलांनचेचं नाव द्यावे लागेल. नाही तर शिवाजी महाराजांच्या शब्दांनचा अपमान होईल .🙏🙏🚩🚩जेवढे शिवसेना भक्त आहेत. त्यांनी महाराजांच्या नियमाचे पालन करावे....
@OmkarPatil-qz1hv
@OmkarPatil-qz1hv 3 жыл бұрын
एकदम गोड आवाज💕
@bhumiputra1930
@bhumiputra1930 3 жыл бұрын
धन्यवाद प्रकाश दादा माझ्या लिखित प्रसंग ताडा तो हानूनी पड़ा या कवितेच्या बैनर ला आपल्या गाण्यात प्रथम मान दिलात,,
@kokanevent-n5b
@kokanevent-n5b 3 жыл бұрын
Kdk
@subhashpatil9192
@subhashpatil9192 3 жыл бұрын
प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधावाची एकच मागणी दि. बा पाटील साहेब विमानतळ
@shraddhabasvanakar3518
@shraddhabasvanakar3518 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच नाव असेल
@arjunchogule783
@arjunchogule783 3 жыл бұрын
🚩🚩⚔⚔
@sanjogarmym7508
@sanjogarmym7508 3 жыл бұрын
Jay agri
@rajeshdhebe9139
@rajeshdhebe9139 3 жыл бұрын
Songs kdk Dada
@9vin
@9vin 3 жыл бұрын
भारी भावा
@rahul_patil_5059
@rahul_patil_5059 3 жыл бұрын
भूमिपुत्रांना जर अस्तित्व आणि अस्मिता टिकवायची असेल तर नाव फक्त एकच लागले पाहिजे दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ #जय #आगरी #कोळी #कराडी #कुणबी #भूमिपुत्र
@jagdishruthe1229
@jagdishruthe1229 3 жыл бұрын
Ganyatun sunder uttar diley sarkarla
@salavshaikh4951
@salavshaikh4951 3 жыл бұрын
जर का दी बा साहेबांचा नाव दिले नाय तर विमानतळ बादुदेनार नाय..... सहकर्य वावंजे वीभाग
@vikaspatilsinger5555
@vikaspatilsinger5555 3 жыл бұрын
कडक काम....प्रकाश भावाचा हिट सोंग 👌👌
@rkriteshgamer8417
@rkriteshgamer8417 2 жыл бұрын
Lay bhari prakash sir
@harshbhoir6997
@harshbhoir6997 3 жыл бұрын
#आगरी_कोली_कराडी_पावर 🔥💪
@connectdev3144
@connectdev3144 3 жыл бұрын
विमानतळ ला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिले तर यापुढे कोणीही महाभकास आघाडीला कोणीही मत देऊ नका...
@jyotibarat7221
@jyotibarat7221 3 жыл бұрын
Super song
@industrialworks6042
@industrialworks6042 3 жыл бұрын
Song kdk ahe Dada ❤
@vijaysonkamble9994
@vijaysonkamble9994 3 жыл бұрын
आता फक्त दि बा पाटील साहेब
@pratikwaghmare30
@pratikwaghmare30 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ... छान
@mangeshpirkad950
@mangeshpirkad950 3 жыл бұрын
इतिहास गवा हैं साहेब......
@shitalchaudhary2691
@shitalchaudhary2691 3 жыл бұрын
Very Nice song dada ❤❤❤👌👌
@pravinshendre1437
@pravinshendre1437 3 жыл бұрын
जय आगरी कोळी जमीन आमची आमच्या बापाची नाव तुमच्या बाप का
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 3 жыл бұрын
Raigad jilhyache suputra faqt diba patil sahebancha naav dya MARATHA SAMAJ TALUKA MANGAON JILLA RAIGAD
@kunalkarale5898
@kunalkarale5898 3 жыл бұрын
जय आगरी कोळी🔥🔥
@aryankeni01
@aryankeni01 3 жыл бұрын
Only:- दी. बा.पाटील❤️ ❤️Jay Agri Koli❤️
@harishbhorkar4654
@harishbhorkar4654 3 жыл бұрын
Kup chan dada
@bbp4362
@bbp4362 3 жыл бұрын
उपरे लोक परत पाठवा...भूमी पुत्राचे नाव द्या...
@manohardabhane3397
@manohardabhane3397 3 жыл бұрын
परकास भाऊ लय ग॓ट👌👌👌🙏
@VaishnavisFunCorner
@VaishnavisFunCorner 3 жыл бұрын
खूप छान गाणे बनवले आहे 👌👍💐
@vijaykumarmhatre970
@vijaykumarmhatre970 3 жыл бұрын
छान
@tenniscricket447
@tenniscricket447 3 жыл бұрын
फक्त दि. बा. पाटील 🔥🔥🔥
@rameshpatil9226
@rameshpatil9226 3 жыл бұрын
Proud. To. Be. Agri. Community. Apan. Sagale. Agri. A hot. Yacha. Sarth. Abhi man. Balaga. Anni. Air Portla. D. B. Patil. Sahebanchech. Nav. Dya.
@sangitachimukle442
@sangitachimukle442 3 жыл бұрын
👍 दि ,बा , पाटिल साहेबांचेच👍
@sachingurav3215
@sachingurav3215 3 жыл бұрын
👍👍दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई 👍👍
@ganeshpalkar6565
@ganeshpalkar6565 3 жыл бұрын
खरच प्रकाश दादा तुम्ही हा song बनवल खुप अभीमान वाटतो तुमचा 💐💐हीच खरी श्रद्धांजलि साहेबांना
@jay-shri.ram85
@jay-shri.ram85 3 жыл бұрын
फक्त दि बा पाटील साहेब
@varunsutarofficial1111
@varunsutarofficial1111 3 жыл бұрын
अ अप्रतिम दादुस
@ravihilam2493
@ravihilam2493 3 жыл бұрын
Aapla only di ba patil saheb❤️
@rupeshmhatre3240
@rupeshmhatre3240 3 жыл бұрын
शेती आमची सातबारा आमचा नाव पण आमच राहिल दि•बा•पाटील साहेब antarrashtriya vimantal
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Raja navkoticha raja non stop songs
26:58
Manoj Raut
Рет қаралды 9 МЛН
AVSEQ04
14:45
14april1891
Рет қаралды 2,4 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН