फारच महत्त्वपूर्ण ज्ञान 🙏.. मला आपलं शिबिर करायला निश्चितच आवडेल. ठाणे येथे आपले शिबिर असेल तर कृपया कळवावे.
@HolisticBalanceHub8 ай бұрын
मॅडम, मला ही त्यांना भेटायची इच्छा आहे.. कालपासूनच मी त्यांचे interviews बघायला चालू केलेत आणि त्यांचे विचार खूपच प्रेरणादायी आहेत. तुम्हाला काही शिबिराबद्दल समजलं किंवा भेटायचे ठरले तर कृपया सांगा. मी पण येईन. 🙏🏻