माणूसच खरा प्रश्न आहे पृथ्वीवर. तो राहिला की नासधूस करणारच!!!
@191516410 ай бұрын
मौलिक विचार धन तेही मोफत मिळत आहे , कळतं पण वळत नाही असा समाज झाला आहे त्यामुळे अश्या प्रकारे विचार धन देणारे लोक जन्माला येतात हेही एक भाग्य होय , कुलकर्णी काका धन्यवाद
@umeshgawade899110 ай бұрын
खूपच प्रेरणा दायी....आत्मसात करायला वाघाचे काळीज घेऊन जगाव नक्कीच ❤
@archanadhandar679610 ай бұрын
तुम्ही खुपचं उपयुक्त बोलत आहात आम्हाला स्वीकारायला वेळ लागेल आपण सांगत रहावं हीच प्रभु चरणी प्रार्थना!
@aniket57365 жыл бұрын
Amazing man! Amazing thoughts! He is the one who is really spreading awareness about nature. Salute to his efforts..
@saxophone...2 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती 🙏
@rajeshpuri86405 жыл бұрын
You are right sir.hats up to you.
@deepakkadam442310 ай бұрын
या बाबत पुढील वाटचाल तेव्हाच होणार जेव्हा समविचारी लोक एकत्र येऊन याला एका चळवळीचे स्वरुप प्राप्त होईल.या करीता संर्पकात येऊन एकत्र येऊन काम करु शकू.कुलकर्णी साहेबांचा संर्पकच होत नाही आहे.
@SantoshSatav-zu9du7 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम. नमन सर आपले विचार प्रत्येकाने अंगीकारले तर स्वर्ग पृथ्वीवर तयार होईल
@atulvispute4793 Жыл бұрын
excellent and thank you
@rupalikokare3115 жыл бұрын
Good information,
@MohanDeshpande-bc6xi Жыл бұрын
Sundar vishleshan.
@kunalbhave35093 жыл бұрын
Amazing thoughts.. Hats of to this man
@KARAN.KHARAT10 ай бұрын
इथे जेवढे लोक 'उत्कृष्ट, फार छान' अशा कमेन्ट करून नंतर सर्व काही विसरून जातात (माझ्या सहित) त्यांनी फक्त यांचे काही प्रमाणात जरी आचरण केले तरी खूप झाले 😢
@MohanDeshpande-bc6xi Жыл бұрын
Sagale shetakryancha jap kartat,pan dhanyan pasun phaltan paryant vishari sapadane milat asatil tar Beal kayada tyana ka lagu naye?