Рет қаралды 41,482
दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे निधन ... शिंदेशाहीतील हिरा हरपला महागायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र दिनकर शिंदे यांचे मुंबईत दुःखद निधन झाले. संगीत क्षेत्राकरिता हि अत्यंत दुःखद बातमी असून महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे अल्पश्या आजाराने दुखत निधन झाले. दिनकर शिंदे यांच्यावर मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांची मृत्यूशी जुंज कमी पडली आणि त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला .सार्थक शिंदे हा त्यांचा मुलगा उत्कृष्ट ढोलकी वादक याचे देखील काही महिन्यापूर्वी निधन झाले तो धक्काही दिनकर यांच्यासाठी मोठा होता . #marathinews #marathinews #trending #news #pralhadshinde #shindeshahi #utkarshshinde #anandshindesong #chandrakantshinde