माळी लढली तुला त्रास झाला आणि देशमुख चा मडर खुन झाला त्या साठी सगळा महाराष्ट्र रडतोय फिल्मी इंडस्ट्री सोडून
@MrYTNitinVLOGs5 күн бұрын
सच्चा माणूस आहे अण्णा
@SantoshPawar-xm9zn5 күн бұрын
काय पण करा संतोष अण्णा ला न्याय दिल्याशिवाय सुरेश यांना गप बसणार नाही 👑👑
@RajuKharaskar5 күн бұрын
आम्ही सर्व मराठे सुरेश आण्णा धस सोबत आहोत कलाकार,नेते कितीहि येवू द्या धस साहेब योग्य बोलत आहेत एक मराठा लाख मराठा
@RRSNews915 күн бұрын
फक्त अण्णा धस ✌️✌️
@d.m.54105 күн бұрын
करूणाने घेतले तेव्हा जमले का..??? धस आण्णा ने नाव घेतले तर काय झाले...
@kalidasinamke57915 күн бұрын
आरे, अण्णा काय धनुची ठेवलेली बायको आहे काय?? बायको आणि लोकप्रतिनिधी यांच्यात फरक आहे. करुणाने शेण खाल्ले म्हणुन तुम्ही पण खाता काय??
@shlok79215 күн бұрын
Anna❤❤
@limbajishevatre6035 күн бұрын
अमोल कोल्हे साहेब बरोबर बोललात 🎉
@maulibajaj58065 күн бұрын
अण्णा देव माणूस आहे साक्षात अण्णा सोबत आमचा पूर्ण समाज आहे
@RushiJadhav-uy6zg5 күн бұрын
एकदम बरोबर आहे ताई आपला गुन्हा नसताना विनाकारण कोणीच बोलून घेत नाही हे सत्य आहे
@प्रवीणपरपलरली5 күн бұрын
Ye baiyla
@sushant17765 күн бұрын
यामुळे धसांची किंम्मत अजुनच वाढली जनसामान्यांच्या मनात
@SujataNarwade-j2r5 күн бұрын
Anna dhas only
@pavanchayal49175 күн бұрын
दाऊद सांग बोलणारे माणसा ने दुसऱ्यांना शहाणपणा शिको नाही
@Amoalyadavbeed5 күн бұрын
ताई हा राजकारण कार्यण्याची वेळ नाही आपल्याला संतोष आणा देशमुख यांना न्याय देयचा आहे सगळयांना मिळून
@VijayVijay111boka5 күн бұрын
काय चाललय फालतू पणा या actor च मीडिया ने चव सोडली
@shivrajmane10395 күн бұрын
धज साहेब माफी मांगणार नाहीत
@San-r6i5 күн бұрын
करुणा रडली तेव्हा कुठं झोपली होती का
@kalidaspatil21025 күн бұрын
जनतेने प्राजक्ता माळी आणि तिला समर्थन करतील त्या कलाकार चे कार्यक्रम बघूच नये 🙏🙏🙏🥱🥱🥱🙏🙏🥱🥱🥱🥱🥱
@shivrajmane10395 күн бұрын
धज साहेब अन्यायला वाचा फोडत आहेतं कुणी ही राजकारण करू नये
@sadanandsolanke-o2n5 күн бұрын
ओन्ली धस ❤
@AbhiNimase5 күн бұрын
अगदी बरोबर proud ऑफ u
@pandurangvarat5 күн бұрын
अगदी बरोबर आहे.
@umeshjadhav56645 күн бұрын
धस आण्णा❤ ऑल रेडी फेमस आहेत उलट आण्णा मुळे ती माळी बाई फेमस झाली आहे.
@Gooddayjai5 күн бұрын
तु किती सोज्वळ आहे महाराष्ट्र ला माहीत आहे
@sujitwarkari71085 күн бұрын
आण्णा धस यांना मानाचा मुजरा केला आहे आम्ही ❤❤❤❤
@Vijaythalapathy_8885 күн бұрын
Anna काही चुकीचे बोलला नाही आणि माफी पण मागणार नाही
@rushikeshjadhav43075 күн бұрын
सुषमा अंधारे मुंबई ला सारखी जाते राजकीय इव्हेंट ला....🤭😂😂😂😂😂😂
@ganeshzambare50565 күн бұрын
तसा पाहिले तर मोदी शहा आणि आरएसएस यांची वक्तव्ये अतिशय बेजबाबदार आहे. मीडिया नस्त्ता विद्वत्तेचा आव आणत आहे. भारतीय मीडियाचा सर्वात वाईट काळ अशी इतिहासात नोंद होईल. 😢😮😅.
@sureshnikam47355 күн бұрын
Prajakti oberay la bindhas jate
@sushant17765 күн бұрын
ये बाई तु शाहनी झाली का धस गरीब मुलाला न्याय द्यायसाठी लढत होते म्हनुन प्राजक्ताला उभ केल धन्यान हे समजलय सर्वांना तुला का आग लागली
@vijaychoudhari81365 күн бұрын
त्या करुणा मुंडेंनी सगळ्यात अगोदर नाव घेतलं सगळ्या मोबाईल वरती त्यांची चॅटिंग काय चाललंय राव संतोष दादा अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला आहे त्याचं काय कोण बोलत नाही
@Shawn_395 күн бұрын
अरे ही आता कुठून बाहेर आली? इतके दिवस कुठे लपून बसली होती?
@PankajJadhav-uk4yf2 күн бұрын
एक दम बरोबर आहे ताई
@shindemangesh7075 күн бұрын
धस साहेब ❤❤
@NarayanMore-s6y5 күн бұрын
आगोदर करुना ने सांगितले की प्राजक्ता माळी
@shlok79215 күн бұрын
He news vale chinal vishay divart kartayt
@PrakashPawar-bz1ob5 күн бұрын
बरोबर आहे
@SapnaShinde-s6h5 күн бұрын
बरोबर आहे तुमचं..
@rahulthombre38805 күн бұрын
सुरेश दास साहेब जे काय करत आहेत ते फक्त एक परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये करा इकडे येऊन बोलण्याची काही गरज नाही तुम्हाला जर थोडीफार माणुसकी असती तर तुम्ही त्या झालेल्या संतोष प्रकरणावर काही बोलले असते तुम्हाला फक्त तुमचा बघायचंय मॅडम आपण जे मुद्दा मांडलाय करुणाताई बोलल्या तेव्हा प्राजक्ता का नाही बोलली कालच का बरं बोलली त्याच्यामुळे हा विषय संपलेला आहे उगाच मीडियासमोर येऊन बोलण्याची गरज नाही सुरेश धस काय करत आहे हे पूर्ण समाजाला माहिती आहे आणि तुम्ही काय करताय हे पण लोकांना दिसते आहे त्याच्यामुळे आपण न बोललेलं बरं
@dattahumbe26365 күн бұрын
You.Are. right.about.karona.mundes.staement
@ganeshgaikwad96095 күн бұрын
धनु भाऊ बोलले की चमत्कार अण्णा बोलले की
@rajendrathalkari15325 күн бұрын
अगदी बरोबर
@NileshPatil-l8w5 күн бұрын
सुरेश धस कधी मंत्री zhal नाही पाहिजे OBC समाज एकी करा राव
@rajeshjadhav71055 күн бұрын
फार दिवसांनी ताई कुठे तरी उडी घेतली 😂
@shivrajmane10395 күн бұрын
तुमच्या वागण्याला लगाम लावा ना ताई कुणी ही असो तुम्हि नीट वागले तर कुणाची ताकद नाही कुणा महिले विषयी बोलायला
@Iammastertoo5 күн бұрын
Good 👍 👍 👍 👍 👍
@YogendraThakur-i7v5 күн бұрын
ही दिपाली। संयद बंडा पन काही धुतल्या तांदळाची सारखी नाही
@prakashgawade14565 күн бұрын
हा कोण आंधळा
@SujitRetro5 күн бұрын
हे सगळ्या जनी म्हणजे मी नाही त्यातली कडी लावा आतली. 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁 आता फक्त राखी सावन बोलायची बाकी आहे.🤣🤣
@GajananChavde-qe7bg5 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@sushant17765 күн бұрын
काय बरोबर करूना मुंडे बोलल्या तेव्हा गप्प आणि आज धस काहीच बोलले नाहीत तरी ही लगेच हजर म्हनजे हे सर्व धनंजय मुंडेन कराय सांगीतलय हीला
@MaitryThale5 күн бұрын
कोण ताई आहे पण खूप विचार मांडले या ताई ना salute ahe
@PrakashPawar-bz1ob5 күн бұрын
अण्णा धस प्राजक्ता माळीला ताई बोलले आहेत.
@kuntawadroshanrameshreddy2255 күн бұрын
Prajakata la Santosh Deshmukhanacha issue divert karun Walmiki karad la save karayachay vatatay
@सुशीलकुमार-छ1घ5 күн бұрын
अरे तिला कोणीतरी सांगितले तेव्हा तिने पत्रकार परिषद घेतली
@shridharSangle-ho8sb5 күн бұрын
Khar aseltari yala kAyghen bha?
@BalajiGaikwad-hb5rb5 күн бұрын
Very very nice
@kalyanimasalkar50085 күн бұрын
बरोबर आहे करुणा मुंडे बोलली तेव्हा रडली नाही आता रडते
@amolpatil88645 күн бұрын
काय विचारवंत माणूस बोलवला चर्चेसाठी तुम्ही या बाईला बघितलं का मटणासोबत गुळवणी खाल्ल्या सारखे वाटते
@PradeepJagtap-m2r5 күн бұрын
Anna.. 👑 king
@dhananjayghule57535 күн бұрын
रानडुक्कराचा बंदोबस्त झालाच पाहिजेत
@ganeshwagh-eg5mk4 күн бұрын
33% मराठा समाज धस अण्णा सोबत आहे
@Amolsinde12695 күн бұрын
प्राजक्ता माळी विषय दुसरीकडे वलवतिय
@mahendrshende91005 күн бұрын
सुरेश अण्णा चुकीच बोलेले नाही,
@yashbhoge36145 күн бұрын
Vakil Saheb aale k tumhi
@ashokgole40135 күн бұрын
चंद्रकांत दादा तुम्ही शिवाजी राज्यांचे वंसाज कशे
@nikhilrao555 күн бұрын
आता ही बया कोण 😅😅😅
@pandurangdukare91995 күн бұрын
दीपाली सय्यद
@Vijaythalapathy_8885 күн бұрын
सगळा महाराष्ट्र अण्णा चया माघे आहे
@rajabhujadhav95774 күн бұрын
गप बसले काहीतरी असेल म्हणूनच गप बसले ना
@BharatJadhav-z9u5 күн бұрын
अरे हे काय चाललंय संतोष अण्णा चा संसार रस्त्यावर पडला आहे येडी लोकं कुठून आणले ते आम्हाला माहीतच नाही
@AnkushWavre-x3j4 күн бұрын
खून झालेला बरोबर आहे का विचारा
@tejal57105 күн бұрын
👌👌
@ashokgole40135 күн бұрын
हास्य जत्रेत ओरडणे किंच्याळा फोडणे हे कोणत्या कलेत येतं
@SachinThawre-fe2wb4 күн бұрын
हो हो तुम्ही पण त्यातले तुम्हाला देवाने बाई बनवला तुम्ही तर पैसे छापायची मशीण तयार केली
@yashbhoge36145 күн бұрын
Aata kshyala charcha aankhi,,anna mhnle ky te bgha mam
@tanajinarute5 күн бұрын
केवळ ओढून घेतल आहे.
@marathireaction74235 күн бұрын
संतोष देशमुख कारवाई लक्ष वेधत काम आहे हे
@avi_12825 күн бұрын
Only annach! Anna kahich badnami karak bolle nahit❤❤
Tu tar daut paryant pohachleli Bai aahes aani Tula kay midiya samor yeneche karanch shodhtes tu
@avi_12825 күн бұрын
Media laich faltu ahe rao aplyakdchi vishay kai aninkuthe nehtay! Tari only anna ! Amhi santosh annala nyay denyapryant kiti pan divert kara honar nahit
@dhananjaytaware48345 күн бұрын
Marathi mansachya kontya prashnasathi marathi kalakar pudhe sarsawla
@PrasadJadhav-w1e5 күн бұрын
rashmika ani kriti la atak kar parlai pattern che paise khale maharastra lutala 🤬🤬🤬
@anitadesai67145 күн бұрын
Dhas saheb aapan mapimagu naye tumche bolne konala khoop lagel ase nhavtech mulat he sagle Santosh deshmukha yacha vishay divart honesathich plan aahe ha dhanyane hila pudhe kele aahe
@cndeshmukh23485 күн бұрын
Anna ni kahi chukich kela nahi amhi janta annchya sobat ahe mali faltu rajkaran karatiye tya Dhanya sathi
@narayanlomte2245 күн бұрын
खरं बोलत आहे आना
@ganeshvarade20295 күн бұрын
Kay nai honan
@bhagwanthombre94895 күн бұрын
😂
@rmmotivational84575 күн бұрын
नेता मोठा आहे पण, अक्कल नाही आली
@SarthakM.77165 күн бұрын
अमोल्या सुऱ्या आणि विज्या हे तिन्ही माणसं फालतू आहे