दिस जातील दिस येतील | Asha Bhosale | Suresh Wadkar | Marathi Song | Shapit Movie |

  Рет қаралды 2,835,939

Marathi Geet Tadka

Marathi Geet Tadka

Күн бұрын

Пікірлер: 402
@vikyjadhav2031
@vikyjadhav2031 5 ай бұрын
का कुणास ठाऊक ! पण रोजच्या धक्काधक्की च्या जीवनात आलेले नैराश्य हे गाणं एकल की निघून जात एक वेगळीच ऊर्जा आहे या गाण्यामध्ये आलेल्या संकटाना दोन हात करायची ताकत मिळते 💪 ❤ खरचं जुनी गाणी परिस्थितीला धरून होती म्हणून ती अजरामर होती आहेत आणि कायम राहतील..🙏
@abhaydeshpande1879
@abhaydeshpande1879 4 ай бұрын
खरंय
@nitishb7944
@nitishb7944 3 ай бұрын
खरी गोष्ट आहे मित्रा
@sakshibhojane304
@sakshibhojane304 2 ай бұрын
जुने ते सोने ❤
@hemantgangode3981
@hemantgangode3981 Ай бұрын
Right
@RohitKumar-zj4cc
@RohitKumar-zj4cc 10 ай бұрын
आम्हाला मूल बाळ नव्हत लग्न होऊन 7year तेव्हा मी हे गाण नेहमी ऐकत होतो कधी तर आपल सगळ नीट होईन आस वाटायच. आता मला दोन जुली मूल आहेत ऐक मुलगा ऐक मुलगी दोन year che झालेत मे खूप आनंदी आहे वाईट वेळ निगुन जाते
@AkshayAmore-vg3pr
@AkshayAmore-vg3pr 10 ай бұрын
अभिनंदन भावा 👍
@RohitKumar-zj4cc
@RohitKumar-zj4cc 10 ай бұрын
@@AkshayAmore-vg3pr thanks sir
@ANKITGAM3R
@ANKITGAM3R 10 ай бұрын
Sahi Na Bhav 🙏🏻 Abhinandan 🎉
@PyeddiKamble-m7j
@PyeddiKamble-m7j 10 ай бұрын
Aamch pan seam ahe pan ajun kay nay ahe pan hoil swami ahe patishi
@ganeshshanbhag3097
@ganeshshanbhag3097 10 ай бұрын
Congratulations 🎉
@ulhasdeshmukh382
@ulhasdeshmukh382 8 ай бұрын
जीवनात सुख असो की दुःख ...फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचे ही वेळ सुद्धा निघून जाईल आणि जोडीला हे अजरामर गीत ऐकायचे ❤
@shubhjadhav2291
@shubhjadhav2291 8 ай бұрын
Saheb wait vel vel khup pariksha ghete 😢😊
@amoljagtap436
@amoljagtap436 7 ай бұрын
आमच्या आई वडीलांनी पण खुप वाईट दिवस काढले आणि आज त्या कष्टाचे चीज झाले
@ashokdahiphale646
@ashokdahiphale646 2 ай бұрын
रडु येतं भावा
@sachinjadhao1051
@sachinjadhao1051 2 ай бұрын
हे गाणं बघितलं की आई बाबांचे कष्ट आठवतात 😢😢 लहानपणी आमची परिस्थिती पण अशीच होती. अशाच घरात आम्हा दोघा भावांच बालपण गेलं. आता देवाच्या कृपेने सगळं ठीक आहे 🙏🙏 .
@laxmanbhosale7462
@laxmanbhosale7462 8 ай бұрын
हे गित अप्रतिम आहे जिवन जगत असताना वाईट काळातुन पुढे जाण्यासाठी हे गित ऐकले कि माणुस आत्मविश्वासाने जिवन जगुन जिवनात प्रगती साधतो
@somnathkharik7964
@somnathkharik7964 11 ай бұрын
हे गाणं ऐकल्यावर मला ते आमचं कुडांचं घर आठवतंय, ज्या छोट्या कुडांच्या घरात माझ्या दोन बहिणी मी आणि माझा छोटा भाऊ आई वडील आणि आजी, मोठा काका आणि काकाची अपंग मुलगी असे आम्ही सर्व राहत होतो.
@malharibodare234
@malharibodare234 9 ай бұрын
Amhi pn
@kshirsagar2318
@kshirsagar2318 8 ай бұрын
ते दिवस आठवले की मन गहिवरते
@pradnyagawade9887
@pradnyagawade9887 5 ай бұрын
Kuthe aahe kudache ghar
@jagdishbhanage815
@jagdishbhanage815 5 ай бұрын
मी पण कुडाच्या घरात राहत होते मी आई बाबा आणि तिनं बहीणी कळवा गाव छान वाटायचे आता फ्लॅट मध्ये रहात आहे पण आधीची मजा फार वेगळी होती
@nakulwadaskar1387
@nakulwadaskar1387 4 ай бұрын
​@@jagdishbhanage815😭😭😭😭
@Mycityfood
@Mycityfood 8 ай бұрын
आधी लोकांचे घर कच्चे होते पण मन साप होत कोना बदल वाईट विचार नहीं करत होते पण आत घर पक्क आहे पण मन कच्च आहे
@TanajiSeindre
@TanajiSeindre 6 ай бұрын
एकदम बरोबर 👍
@PrashantDesai-s1g
@PrashantDesai-s1g 5 ай бұрын
Ghar And ❤ different hai ??? Building wada 3 bhk 2 bhk 1 bhk ya ❤ Life. Wife 😊 sister 😊 other. 60 😊.
@ashokdahiphale646
@ashokdahiphale646 2 ай бұрын
छान विचार
@babasahebaldar8971
@babasahebaldar8971 Ай бұрын
बरोबर बोललात तूम्ही
@SatishSaraf-uy3ny
@SatishSaraf-uy3ny 3 ай бұрын
आधीच्या गीतकारांना इतकी अवीट आणि अर्थपूर्ण गाणी कशी सुचत होती.गीत रचना,संगीत सर्वच किती अप्रतिम आहे.
@ashwinigaikwad3597
@ashwinigaikwad3597 10 ай бұрын
खूपच छान गाणं आहे,यातील कडवे मनाला भाऊक करून जातात खरच जून ते सोन असते ...रोज न चुकता हे गाणं ऐकते मी.....❤❤❤
@rajeshpithore3931
@rajeshpithore3931 8 ай бұрын
A
@ak-eq8yg
@ak-eq8yg 6 ай бұрын
​@@rajeshpithore3931Raju.koyate😅
@sachinbarphe9947
@sachinbarphe9947 8 ай бұрын
हे गाणं आज पाहिलं आणि अस वाटलं आजच्या या आधुनिक युगात आपण खूप काही गमावलं आहे जग जरी पुढे गेल असेल तरी हे दिवस पुन्हा कधीच नाही येऊ शकत या गाण्यातील निसर्ग दृष्य पाहून जुने दिवस आठवले डोळ्यात न कळत पाणी आलं
@ThorGamingYT2
@ThorGamingYT2 9 ай бұрын
आशाताईंचा स्वर्गीय आवाज... त्यांनी मनापासून भाव गुंतवून ते गाऊन अजरामर करून ठेवलं...त्यातच सगळं आलं...!
@RestlessSkeptic
@RestlessSkeptic 2 ай бұрын
काळजाला भिडणारा आवाज
@vijaynigude5387
@vijaynigude5387 8 ай бұрын
खरच. दिवस. निघून. जातात
@kishorkalunke4590
@kishorkalunke4590 11 ай бұрын
गेले ते दिवस राहिलया तया आठवनी
@abhijeetkate645
@abhijeetkate645 10 ай бұрын
खुप खुप बळ मिळत हे गाणं ऐकून ❤️ जुनं ते सोनंच 😘
@Yashu_1621
@Yashu_1621 6 ай бұрын
Sawal ye ka bhai 😒
@sarikajain6833
@sarikajain6833 9 ай бұрын
Mi mazh pahila bal gamavla... Pan dewane mala 18 years nantar aai honyacha soubhagya dila... Dev ahe... Thanks dewa... He song mi khuop aikaychi ani khup radaychi pan ata sagla khup chaan ahe...
@maheshchoure9286
@maheshchoure9286 8 ай бұрын
दिस जातील दिस येतील भोगं सरल सुखं येईल ❤
@dhanrajkuwar4706
@dhanrajkuwar4706 5 ай бұрын
Abhinandan taaai
@dayanandshirke3545
@dayanandshirke3545 26 күн бұрын
हे गाणे मला पुनः पुन्हा ऐकावेसे वाटते
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 11 ай бұрын
माझे आवडते गाणे आहे हे संगीत सुध्दा आणि आशाताई चाल गोड आवाज आहे ग्रेट आहे
@nanamaske4977
@nanamaske4977 9 ай бұрын
पूर्ण लहानपण डोळ्यासमोरून झर झर्र जात आमची परिस्थिती खूप वाईट होती छपराच घर होत 😢😢😢आज सगळ आहे पण आई वडील नाहीत 😔😔😔
@sambhajiingole5678
@sambhajiingole5678 8 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं मित्रा आज आई वडील नाहीत हे तुझे शब्द ऐकून माझे पण आईवडीलांसठी घर करायचं स्वप्न आहे
@sureshshinde8336
@sureshshinde8336 6 ай бұрын
​@@sambhajiingole5678 माझ्या पण डोळ्यात अश्रू आले
@Simran-xz6hc
@Simran-xz6hc 6 ай бұрын
❤❤,❤❤❤❤❤❤❤❤
@parshantgaikwad2268
@parshantgaikwad2268 2 ай бұрын
आई गेल्यानंतर समजत हो हे गाणं मला लहानपणी च्या आठवणी करून देत😢😢😢😢आई जाऊन दोन वर्षे झाली हो
@amitpatil6185
@amitpatil6185 2 ай бұрын
😢😢😢😢
@VasantPavane
@VasantPavane 5 күн бұрын
कधी मन दुखी झालं की मी हे गाणं ऐकतो मला बरं वाटतं या गाण्याला सलाम ❤❤❤
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 8 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना.सुरेल आवाज.मनाला पाझर पाझर फोडणार गाणं.सलाम.
@pravintachale2788
@pravintachale2788 7 ай бұрын
👌👌
@sagartanpure5457
@sagartanpure5457 7 ай бұрын
ह्या गाण्या मधे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अचूक दिले आहे खूप छान ❤
@MrTechLearner
@MrTechLearner 2 ай бұрын
कोण कोण हे गाणं २०२४ मध्ये ऐकत आहे?
@dhanupatil1766
@dhanupatil1766 12 күн бұрын
मी मराठी गाण्यांचा फ्यान आहे मला जूनी मराठी गाणीच आवडतात.
@vikaskamble3688
@vikaskamble3688 4 күн бұрын
❤❤❤❤❤
@umeshchakre9965
@umeshchakre9965 11 ай бұрын
Wow खुप छान हे गान ऐकल्यावर मनाला एक वेगळा आनंद आनी जगण्याची हिंमत देते. खुप छान आशा ताईन खुप मस्त गायलं आता पर्यंत सर्वत छान गान...❤❤❤
@nitinbansode1135
@nitinbansode1135 2 ай бұрын
गाणे खूप छान आहे असे गाणे परत होणे शक्य नाही गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@sachinnijai139
@sachinnijai139 10 ай бұрын
Majje aai baba he song aikayche shetat tehwa mi 10 years cha hota angala kata yaycha majha ❤
@chiranjeeev
@chiranjeeev 6 ай бұрын
My Wife Explained me this songs lyrics.. Very motivating song.. Nothing is stable in life.. Bright days will definitely come ✨😊
@abathombare6533
@abathombare6533 10 ай бұрын
अभिनय आणि वास्तविक जीवन पाहता यात खूप मोठा फरक आहे. आता परिस्थिती बदलली आहे.😢
@sharadshewale8070
@sharadshewale8070 6 ай бұрын
Khar ahe
@Writtrerpost123
@Writtrerpost123 6 ай бұрын
गीतकार सुधीर मोघे यांच्या लेखणीला सलाम
@dildarpathan3479
@dildarpathan3479 2 ай бұрын
❤जीवनात कधीही संकट आले तर हे गीत आणी त्यापलीकडील भावना समजा आईशपथ कुणीच जीवन संपवायचा विचार करणार नाही ❤
@ChetanChopada
@ChetanChopada 2 ай бұрын
खरंच हे गाणं ज्यांनी बनवलं त्यांना खूप मनापासून अभिनंदन
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 8 ай бұрын
खुप छान गाणं आहे आणि संगीत पण मधु कांबीकर ताईने या सिनेमा मध्ये छान अभिनय केला होता त्या काळी हा सिनेमा खूप गाजला होता मन भरून येते ग्रेट आहे जुने सिनेमे
@nitingulave3881
@nitingulave3881 8 ай бұрын
या गाण्याचे समजते माणसाने कधीच खचून जायचं नाही सगळे दिवस सारखे राहत नसतात चांगले दिवस येतात
@बद्रीनाथभड़के
@बद्रीनाथभड़के 11 ай бұрын
संसारिक गान । आहे हे खुप अर्थपुर्ण गाण हे आल्हाददायक खुपगोड❤❤❤❤
@विष्णुखिलारी
@विष्णुखिलारी 4 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी खुप छान गित
@Sonalingle-eq8kt
@Sonalingle-eq8kt Ай бұрын
दोन हजार 2028👈🏻 मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤
@The_Maharashtra_Speaks
@The_Maharashtra_Speaks 23 күн бұрын
सध्यातरी मी 15 डिसेंबर 2024 मध्ये ऐकत आहे❤❤
@gameverse_king
@gameverse_king 12 күн бұрын
Yes
@gurunathghude9474
@gurunathghude9474 7 күн бұрын
माझं लेकरू 2028 मध्ये पाहिल. कुणी माझ्याबरोबर लग्न केलं तर सध्या मुलगी पाहत आहे 😂
@swapnilchinchawade9598
@swapnilchinchawade9598 11 ай бұрын
आजच्या तरुण पिढीने खास करून ऐकावे
@Radhe.gaming-c8n
@Radhe.gaming-c8n 9 ай бұрын
Mee 18years cha aahe pan mala asecjune song khup aavdtat❤❤❤
@abhaydeshpande1879
@abhaydeshpande1879 4 ай бұрын
अतिशय सुंदर गाणं किती ही अपयशी माणूस हे गाणं ऐकल्यावर उत्साही होईल.
@TanajiSeindre
@TanajiSeindre 9 ай бұрын
मागच्या आठवणी ताज्या झाल्या 😢😢
@SarthakJoshi-v6h
@SarthakJoshi-v6h 10 ай бұрын
मला खूप आवडले हे गाणं
@latabhure5400
@latabhure5400 4 ай бұрын
Hya ganyat vaivahik aayushyacha saar aahe ... Manala Shanti denar ekmev geet aahe .. kharach marathi juni gani arthapurn aahet ...❤
@nikhilkhandare1336
@nikhilkhandare1336 7 ай бұрын
हे गीत ऐकताना जुनी आठवण येते 😢😢
@usmanshaikh7431
@usmanshaikh7431 4 ай бұрын
अतिउत्तम गाण्याचे बोल मनाला झोंबून जातात.
@prakashmakhare4125
@prakashmakhare4125 2 ай бұрын
हे गाणं सर्वाना आवडलं पाहिजे मग तो कोणी असो, त्याचा संसार टिकू दे किंवा न टिकू दे
@ajaychavan2053
@ajaychavan2053 9 ай бұрын
Nice sound asha bhose and Suresh wadkar old memories
@SopanKadule
@SopanKadule 2 ай бұрын
मधू कंबिकार आमच्या शेजारील गावातील आहेत छान कलाकार आहेत त्या
@vasantkhairnar2349
@vasantkhairnar2349 8 күн бұрын
कधीही जुने न होणारे सदाबहार गाण्याने माणूस भविष्याबद्दल अश्वस्त होतो.
@Agdhdhdjj
@Agdhdhdjj 10 ай бұрын
जुन्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. संध्याकाळी 6 वाजता रेडिओ हे गाणे बऱ्याचदा ऐकलं.
@AshishKumar-d3n8w
@AshishKumar-d3n8w 3 ай бұрын
माझ खुप खुप आवडीचे गाणे आई वडिलांनी कसे लहानपणी संभाळले ते आठवून डोळ्यत पाणी येतं.
@myberry.energyrefresher6465
@myberry.energyrefresher6465 3 ай бұрын
दिवसाला...दोन ते तीनदा हे गाण गुणगुणल्या शिवाय मनाला राहवत नाही...
@SudhakarlLathad-vz1hd
@SudhakarlLathad-vz1hd 11 ай бұрын
Ahaaha kiti sudar apratim arthpurn song
@rameshedake
@rameshedake Ай бұрын
खरंच आशाताईंनां मानाचा मूजरा ह्या गाण्यासाठी गाणं मनाला लागते आणी विचार पाँजिटीव्ह होतात
@DadasahebBobade-p3p
@DadasahebBobade-p3p 28 күн бұрын
हे गाणे ऐकल्यानंतर लहानपनाच्या गरीब परिस्थितीच चित्र डोळ्यासमोर उभे राहते पण हे खरे आहे वेळ राहत नाही वेळ बदलत असते पण आपल्याकडे संयम असायला हवा ❤❤
@No1.sb_gamers
@No1.sb_gamers Жыл бұрын
माज आवडत गान आहे ❤❤❤
@meghalaad6053
@meghalaad6053 11 ай бұрын
गान नाही गाणं असा शब्द आहे
@subhashvishey
@subhashvishey 6 ай бұрын
प्रतेकाला मनापासुन आवडणारे गाण.....
@varshabengle-su8pm
@varshabengle-su8pm 22 күн бұрын
अवकळा सारी जाईल निघुनी तरारल पीक तुझ माझा कुशितूनी काय लाईन आहे गाण्याची❤❤❤❤❤❤
@Tg_Mafia_007
@Tg_Mafia_007 4 ай бұрын
मी एक gamer आहे तरी मराठी गाणी ऐका याचा छंद आहे जुन्या गाण्या समोर नवीन गाणी काहीच नाही
@kiranpatil312
@kiranpatil312 8 ай бұрын
Ashatai aani Suresh Wadkar great combination... Great lyrics and music ! Everything is just great! Kiti velahi aikla tari pot bharat nahi❤
@ugiledn1350
@ugiledn1350 6 ай бұрын
दिस गेली पण आणि चांगली आली पण खंत एकच आईवडील ही गेले पण परत आले नाहीत😢😢
@ashokdahiphale646
@ashokdahiphale646 2 ай бұрын
कधी 😢
@alkadalvi1798
@alkadalvi1798 7 ай бұрын
खूपचं सुंदर गाणं आहे.कितीही ऐकलं तरी छानचं वाटतं.प्रत्येकाला लागू होतं.
@akashkshirsagar1267
@akashkshirsagar1267 3 ай бұрын
जेव्हा लग्न केल मनाविरुद्ध आई बापाच्या तेव्हा खूप कस्ट सहन केल 2 नि आज स्वतः चा व्यवसाय आहे ज्यांनी नकार दिला होता ते पण आज आमच्या हाता खाली काम करत आहे प्रेम खरं असेल तर देवाला पण झुकावं लागत love you bayko ❤
@AshwiniTasildar
@AshwiniTasildar 4 күн бұрын
I like this song❤
@AshviniBansode-vr9co
@AshviniBansode-vr9co 3 ай бұрын
सुख‌ म्हणजे काय ? कसलेही दिवस आनंदात काढणं !
@nomadik_explorer
@nomadik_explorer 6 ай бұрын
I am 1997 borne but still love this type of songs
@shivajikadam7115
@shivajikadam7115 3 ай бұрын
पहिले लोक गरीबित् सुद्धा किती खम्बीर पने राहत होती कधीच हार मानत नवती
@manishdorlikar1013
@manishdorlikar1013 2 ай бұрын
किती सुंदर आहे किती छान आहे
@rameshsolat3812
@rameshsolat3812 12 күн бұрын
जुने. ते. सोनं. जुनी. गाणी. किती वेळा. ऐकले. तरीही. मन. भरत. नाही
@swara12362
@swara12362 12 күн бұрын
I dedicated this song to my lovely husband i love you gautam
@kedarpravin8951
@kedarpravin8951 4 күн бұрын
खूप छान वाटत जुने गाणे ऐकायला
@swapnilbagade5446
@swapnilbagade5446 4 ай бұрын
Khup positive energy midte ha gane aekun
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 Ай бұрын
शापित सिनेमा चे गाणे आहे हे 1987 मध्ये हा सिनेमा पाहिला होता यशवंत दत्त आणि मधु कांबीकर ताई होत्या या सिनेमात ग्रेट आहे हा सिनेमा
@snehakawade1066
@snehakawade1066 2 ай бұрын
Khup Sundar rachana
@subhashsawant8869
@subhashsawant8869 Ай бұрын
Ha पिक्चर पहिल्यांदा टीव्ही वर 1986 ला पहिला तेव्हा मी 10 वर्षाचा होतो.
@ashwinlangade7136
@ashwinlangade7136 2 ай бұрын
Khup avdte mala he song
@vishvajitpatil9156
@vishvajitpatil9156 27 күн бұрын
गाणं आईकल की मन भरून ठयेत
@anandbajage5435
@anandbajage5435 Ай бұрын
जुनी गाणी ऐकणे म्हणजे भाग्यच.
@SachinNilkanthe-om1kl
@SachinNilkanthe-om1kl 2 ай бұрын
जातील हे ही दिवस ❤
@sudarshansiraskar9191
@sudarshansiraskar9191 24 күн бұрын
Kon kon 2025 la pan he gaan aaiknar ahe ❤
@SilentHitHindiSongs
@SilentHitHindiSongs 6 ай бұрын
वाईट दिवस आणि वेळ खुप काही शिकवतात...😢😢😭😭
@abc_truth
@abc_truth 5 ай бұрын
वाईट दिवस टिकत नाहीत ....
@chandrakantpawar-lh3ys
@chandrakantpawar-lh3ys Ай бұрын
Kahi bolu ch shakt nahi ya Marathi songs na outstanding ❤❤
@sudhakarpanchal9246
@sudhakarpanchal9246 2 күн бұрын
Khupach Sundar song ❤❤😊
@nehadalvi8120
@nehadalvi8120 Күн бұрын
Khup awadate
@amolmadane1759
@amolmadane1759 10 ай бұрын
खुप छान ❤
@RahulPanchal-o6u
@RahulPanchal-o6u 10 ай бұрын
Sunder apratim song
@atulgandate8939
@atulgandate8939 Жыл бұрын
जुनं ते सोनं...... Superb ❤❤🎉🎉
@prashantsalunkhe4472
@prashantsalunkhe4472 Жыл бұрын
जुन ते sona
@padmakarjadhav7526
@padmakarjadhav7526 4 ай бұрын
प्रेरणादायक गित
@BalchandraKashte-rm8ng
@BalchandraKashte-rm8ng 2 ай бұрын
शुक्रिया मराठी सॉन्गआहे सत्य है योग्यहै पुरानी नौकरानी जान मराठी गनी गनी लेआहट क्या गाना माटी सत्य है योग्य है
@bhagwanwakode4883
@bhagwanwakode4883 2 ай бұрын
आमचं पण घर गावाकडे कुडास होतं आई-वडिलांची आठवण आली आज आई वडील नाही म्हणून जुने गाणे मी आज ऐकत आहे
@Az5y-f9c
@Az5y-f9c 6 ай бұрын
वाह क्या Lyrics हैं यार❤
@vilaspanajkar8530
@vilaspanajkar8530 8 ай бұрын
छान गाणे
@BalashebKolekar
@BalashebKolekar Ай бұрын
ऐक नंबर जुना काळ खुप छान 🎉🎉
@k.s.nemte1
@k.s.nemte1 8 ай бұрын
O my God 🎉🎉🎉 खुप सुंदर आहे ❤❤❤❤❤❤❤
@ShardataePawar
@ShardataePawar 8 ай бұрын
मला खूप आवडतं हे गाणं ❤❤
@jyotibahekar2971
@jyotibahekar2971 10 ай бұрын
khub sunder gan aahe 👌🙏
@DhanajiKamable
@DhanajiKamable 11 ай бұрын
फारचं सुंदर आहे
@ChandanWankhede-vr5jk
@ChandanWankhede-vr5jk 10 ай бұрын
Khupch chaan song and❤ lyrics
@anandagurav2448
@anandagurav2448 16 күн бұрын
माझे अतिशय आवडत गीत
@MrMBA.
@MrMBA. Жыл бұрын
Wow- I was searching this Mesmerizing song from Blockbuster movie - Shapit {1981} of my Favourite Actor- Kuldeep Pawarji 😊😊😊and also favourite Singer - Suresh Wadkarji😊😊😊 Thanks for uploading
@anantathombare9520
@anantathombare9520 5 күн бұрын
काय ते दिवस ❤❤
@j4jagannath1
@j4jagannath1 9 ай бұрын
खुपच अर्थ पुर्ण गीत
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН