महाराष्ट्रात योगीजी सारखे नेतृत्व पाहिजे, हीच काळाची गरज आहे.
@yoddha-thewarrior264010 ай бұрын
म्हणजे महाराष्ट्राचा सत्यानाश झालाच असे समजा
@snehamadhu563010 ай бұрын
बुलडोझर बाबाला आताच दोन्ही मातोश्री ढप कराच
@sudhasaraf-w5g10 ай бұрын
याला एकच पररा्य राज ठाकरे!
@Mkc-dl9nw10 ай бұрын
@@sudhasaraf-w5gअरे भामटआ आहे तो, गोडबोल्या खंडणीखोर.
@rasikapednekar74239 ай бұрын
मैत गोदावरी वाहायला पाहिजे तिथे गंगा घान केली इथे भीमा कृष्णा गोदावरी घाण करायला पाहिजे का योगी
@anantnadkar971610 ай бұрын
आदित्यचा फास जोरदार अवळा कारण ज्यांनी ज्यांनी ह्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची फसवणूक केली आहे त्यांच फास नक्की अवळा हे जनतेला कळू दे
@kulkarnihealthcentre631910 ай бұрын
त्याने निरपराध लोकांना फसवलं आहे
@mikedesi551310 ай бұрын
Aditya got hooked
@vishvanathkulkarni59108 ай бұрын
Janatela aadhich kalalay , pan je aaj Abhi mhanatat na tum aage badho , Ham tumhare sathi hai . Aala re aala SHER aala . Fakt tyannach kalu det ki aaplyala hyanni ghasbhar tari khichadi dili ka ? Yevhadhya karodo rupayacha kamaie madhe aaplya watyala 100 rs tari hyanni dilet ka ? Mag sagal kahi aaplyalyach SAGE SOYRE hyanchyatach watanar aasal tar aapan kay fakta ghoshanach dyachya tum aage badho , ham sath sath hai . sataranjya ani polici cases gyayala . Konatya andolanat hyanchi pore disatat dakhawatat , ghare petawayala konatya netyacha poraga hota dakhawa . Mag aamhi kewha Shaha ne honar . Hyanche mantri colleges , univarcity kadhanar aaji aamhi A andolan karanar sawalati day ? Janun bujun hyanni rajkartyanni nivadnuka aalya ki Ram mandir , Aarakshan he Vishay janun bujun latakat thewalet fakta nivadnuka aalya ki bhik magayala mudda pahije , dukan chalale pahije na !
@vinayremo19845 ай бұрын
aare ha penguine aani tyacha baap mdhya var basun loni khanare aahe SSR case lakshyat asu dya aani scam tar normal aahe hyanchya saathi hyanna maharashtra shi kahi ghene dene nahi tyanna phakta Mumbai Mahanagar Palika tyancha control madhe havi aahe gele 25+ varsha SS kadhe MCGM aahe vichar kara kiti scam kele asnar hyanni
@ashokvyavahare40910 ай бұрын
आजन्म काहीही व्यवसाय न करणारे ठाकरे कुटुंबीयांजवळ ही अमाप संपत्ती आली कशी. याची चौकशी कशी होत नाही.
@chandrakantkokate50734 ай бұрын
सगळ्यांचीच चौकशी करा
@dattatrayajadhav316610 ай бұрын
आस्ते कदम!२०२४ विधानसभा निवडणुकी नंतर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असे दिसतय हे ही आम्ही जाणून आहोत! देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुर्ण विश्वास आहे.
@meenakshiparanjpe403310 ай бұрын
तो पर्यंत आदित्य लंडन ला पळून गेलेला नसेल म्हणजे मिळवलं.
@vikaspanse210510 ай бұрын
घंटा
@santoshjadhav497710 ай бұрын
Ghanta 🔔
@BhagvaDhwaj-rd2cp10 ай бұрын
अग बाई तू सुद्धा बामणच निघाली की@@meenakshiparanjpe4033
@Mkc-dl9nw10 ай бұрын
@@meenakshiparanjpe4033आईच्या पद्रखलचे मनी माऊच बा ळ, काय बिशाद. त्याची पळून जायची!!!
@panditbirdawade979810 ай бұрын
आपल्या कडे कायदा कडक नाही किती भ्रष्टाचार केला तरी निर्लजपणे फिरतात खरं तर उ प्र चे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रला पाहिजे
@suchitapawar78635 ай бұрын
५ वर्षे योगींच्या हाती महाराष्ट्र सरकार द्याच. भष्टाचा-यांना उलटे टांगुन मिर्चीची धूरी देतील.❤❤❤
@shrirampanse397410 ай бұрын
सुशील जी फारच छान विश्लेषण केल आहे अदीत्य भोवती कशे फास अवळले जातात शिर्षक वाचून अगदी सगळीच पोलखोल केली याबद्दल अगदी सविस्तर त्याबद्दल धन्यवाद फारच सुंदर मस्तच चिरफाड केलय लक्षात ठेवण्यासाठीच त्यांचे समर्थक व मतदारांनी अतंत उपयोगी ठरेल यात मात्र शंकाच नाही ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः वंदेमातरम जयहिंद जय हिन्दुस्तान 😊
@RavindraDehmukh10 ай бұрын
लांबलेला न्याय म्हणजेच न्यायाला नकार !कृती होईपर्यंत कसा विश्वास ठेवावा!😢
@pradeepbatwal14310 ай бұрын
खूप उशीर होत आहे ?, हे कुटुंब पुर्ण अडीच वर्ष माजलेले होते
@sushamanaik999710 ай бұрын
कोविड संकटकाळात निर्लज्जपणे जनतेला लुटून स्वतःची घरं भरणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे . .
@197ANKUR10 ай бұрын
Covid हे संकट होतं हे कोणी सांगितलं ?? कोणत्या विद्वानाने सांगितलं
@sushamanaik999710 ай бұрын
@@197ANKUR मला नाही वाटत मी काही चुकीचं लिहिलंय असं .
@ajinkyamusale740510 ай бұрын
@@sushamanaik9997 हो PM care फंड बद्दल पण निर्लज्ज पणे लुट झाली त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे. आणि ७० हजार करोड च काय करायचं ?
@sushamanaik999710 ай бұрын
@@ajinkyamusale7405 जनतेला लुटणाऱ्या सगळ्यांनाच शिक्षा झाली पाहिजे . मी लिहिलंय त्यात काहीच चुकीचं लिहिलं नाहीये , कुणाचंही नाव घेतलं नाही . तुम्हाला राग का आला ?
@vija76510 ай бұрын
@@ajinkyamusale7405फुकट लस, फुकट धान्य कोविड मृत्यु वारसाला 50 हजार रुपये प्रत्येक राज्याला कोविड ट्रीटमेंट साठी खर्च पंतप्रधानानी कोठुन दिले.
@uddhavraonimbalkar44365 ай бұрын
खरच आहे. काहीही कार्यवाही होणार नाही. Govt is soft pedalling about that family.
@akshayshinde8182Ай бұрын
ठीक आहे..आम्हाला विश्वास आहे..गृहमंत्री.योग्य कारवाई करतील ही खात्री आहे.. 🚩
@bhaskarcharkhe2829 ай бұрын
कुकर्मियों को सजा जरूर मिले
@sunilrege98410 ай бұрын
दोन वर्षे झाली तरी कंगना रानावत च्या बाबतीत BMC च्या झालेल्या नुकसानाची recovery संबंधित लोकांकडून का होत नाही?
@balasahebzolekar136410 ай бұрын
शिक्षा झलीच पाहिजे त्यांना वेगळा न्याय का, श्रीमंत आहे म्हणून
@swapnapandit47810 ай бұрын
अगदी बरोबर
@mukundkulkarni800710 ай бұрын
आशा करूयात दिशा सलियन आणि सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळो आणि एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार होवून पण कोणत्या संस्थेने उध्दव ठाकरे यांना उत्कृष्ठ मुख्यमंत्री म्हणून नावाजले त्यांच्या काळात ज्याचे ते स्वतः कायम जाहिरात करतात ?
@kulkarnihealthcentre631910 ай бұрын
देव त्या देवेंद्र आणि मोदी जी ना सुबुद्धी देवो कि दिशा आणि Ssr च्या गुन्हेगार लोकांना शिक्षा दयावी
@govindvaidya62309 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस ची एखादी एनजीओ संस्था असावी माननीय शरदराव पवार साहेब यांच्या प्रेरणेने असा सर्व्हे करून प्रसिद्ध केला असावा.
@busylife47425 ай бұрын
पालघर साधुं ना का विसरता ।आजही तो प्रसंग आठवला की भावनांचा कल्लोळ होतो 😪
@mohan179510 ай бұрын
जो (पाप, अपराध) करेगा, उसे भरना ही होगा। 😡👊
@तानाजीसगर10 ай бұрын
शिकार करायची तर पाठलाग करून दमाण्यापेक्षा शिकार टप्यात येऊ दिली पाहिजे त्यासाठी योग्य ठिकाण आणि योग्य वेळ निवडावी लागते
@मीनलमैत्रीचनिखळहास्य10 ай бұрын
शिक्षा होईल तेव्हा खरं.... खरंच भारत विकसित होईल की नाही माहिती नाही पण सगळे नगरसेवक, खासदार , आमदार पूर्ण विकसित झाले आहेत😢
@ravindrakunte7710 ай бұрын
या सर्व ऊबाठा कर्मबहादारांची रवानगी झाल्यावरच जनतेला समाधान मिळेल
@parkashgala233610 ай бұрын
दिशा सालियन हाई प्रोफाइल केस।। जय महाराष्ट्र।।
@vijaypatare900610 ай бұрын
पाप आणि पुण्य हे शब्द फक्त सर्व सामान्य लोका साठी असतात किव्हा जे रोज देव पुज्या करतात त्यांच्या साठी असतात हे 100%सत्य आहे साहेब 🙏
@purushottammahajan185410 ай бұрын
एकदम भारी बोललात
@wasudeomarathe641710 ай бұрын
संजय राऊत आठ हजार कोटींची अंबुलन्स घोटाळा बद्दल बोलतात तो काय प्रकार आहे?
@sarweshwarpujari690610 ай бұрын
ठाकरे वर सरकार कारवाही करत नाही हे अनेक उदा.वरून दिसते. *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@dss29065 ай бұрын
गुन्हेगारांना पकडा व निरपर्ध्यांना न्याय द्या कारण सत्याचा विजय होऊ द्या .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ushajoshi433910 ай бұрын
सुरूवातीची वाक्ये खरी असली तरी नवाब, देशमुख, राऊत, भुजबळ, चिदंबरम ई.ई. यांचे काय झाले. यामुळे जनतेला तसे वाटणे स्वाभाविक आहे. 100 कोटी मधून 10-20 कोटी गेले तरी त्यांना काय फरक पडणार.
@prakashuttarwar227410 ай бұрын
अदित्य ठाकरे वर या प्रकरणी व दिशा सालियन प्रकरणात लवकर कारवाई घ्यावी.
@sushiladravid659410 ай бұрын
जनतेला कायदा हातात घ्यायची वेळ येऊ नये इतकीच इच्छा
@GajananMhatre-g6x10 ай бұрын
फास लवकरात लवकर आवळा पाहिजे, म्हणजे लोकांना ह्याची काळी करतुते पाहायला मिळतील.
@mohan179510 ай бұрын
कृत्ये
@sanyaminaniwadekar42235 ай бұрын
आणि इतरांना वचक बसेल
@ranjanalokhande538210 ай бұрын
खरचं 🙏 योगी आदित्यनाथ सारखे महाराष्ट्राला पाहिजे 🙏🙏🙏🙏👍👍👌👌💯✅
काहीही होणार नाही त्याला... लाज सोडलेली ही कोडगी माणसं, आपल्याच तोंडावर थुंकणाऱ्या उबाठाला NDA मध्ये पुन्हा घेतील सुद्धा... "सद्गुणविकृती"च जाईल परत त्याची गळाभेट घ्यायला... कार्यकर्त्यांना आणि आपल्या सारख्या समर्थकांना चाटण दिले जाईल की, "राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसते..." किंवा "मास्टर-स्ट्रोक" वगैरे...
@vheejaymalviyaa239310 ай бұрын
देवेंद्र जी वर आमचा राग वाढत आहे ,आम्हाला ठोस कारवाई पाहिजे
@pratimakulkarni792510 ай бұрын
Video न ऐकता च बोलताय का
@shilpa45510 ай бұрын
ठोस कारवाई होणार नाहीच पण राजकीय तडजोड केली जाईल मुंबई महापालिकेसाठी. अजित पवार , संजय राठोड आणि छगन भुजबळ भाजप बरोबर सत्तेत आहेत त्यावरून राजकीय तडजोड कुठल्या थराला जाऊ शकते ते लक्षात येईल
@pradipdeshpande828710 ай бұрын
एकंदरीत सगळ्याच प्रतिक्रिया तश्याच स्वरूपातील आहेत , त्या मुळे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं मला तरी वाटते @@pratimakulkarni7925
@satishpusalkar652810 ай бұрын
एकतारी राजकीय नेत्याचे नावं सांगा की ज्याला शिक्षा (कठोर) झाली आहे??
❤ एक जबरदस्त अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.कसले पैसे जमा करतात ही लोक.जनतेचा पैसा हडप करतात.यांना कोव्हिड काळात असले धंदे करतांना लाजा वाटल्या नाहीत ? आणि सकाळी प्रातर्विधी अगोदर तो स्वयम् घोषित विश्व प्रवाक्ता बडबड करीत असतोच ना ? खूप सुंदर विश्लेषण केलय आपण. ❤❤❤
@vandemataram.722210 ай бұрын
सुशीलजी, शुभास्ते पंथानाम्। आपण अशीच निर्भीड पत्रकारिता करत रहा. ईश्वर आपणास सदा सहाय्य करो. ❤
@krupalig34910 ай бұрын
खरचं आहे, ठाकरेंना काहीही शिक्षा होणार नाही, त्यांच्याकडं पैसा आहे ते जजला पण विकत घेऊ शकतात आणि भारतात हे सहज शक्य आहे. ईडी, सीबीआय,सीआयडी सर्व माणसेच आहेत, त्यांना ही पैशाची गरज असतेच
@maratha46510 ай бұрын
देवेंद्रजी आणि उद्धव यांच्यात मुख्य फरक आहे तो मेंदूचा ! पहिला शांतपणे सावज टप्प्यात आल्यावर शिकार करतो ! अन दुसरा हवेत गोळीबार करून सावजाला सावध करतो ! 🙏🚩🚩
@sanjayjayant539510 ай бұрын
WELL SAID. 👏👏👏
@aparnabhide272510 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@rajanjadhav46310 ай бұрын
Ek number 👍
@yuvrajjadhav62810 ай бұрын
Mast 👍👍👍
@sunitajoshi674810 ай бұрын
😅
@mahendrachavan198410 ай бұрын
एकदाचा फास आवळला तर आमचे डोळे आणि मन तृप्त होईल .
@suhasphansalkar871610 ай бұрын
लवकरात लवकर करा पूर्ण पुराव्यानिशी नाहीतर हा असाच मोठया आवाजात बोलत राहील. सर्व केसेस मध्ये ठोस पुरावे घेऊन कारवाई करा. लाड बरेच झाले.
@neetinkamalapurkar294110 ай бұрын
Good Analysis
@kolantiUdi10 ай бұрын
इतके वर्ष फास का आवळला नाही? किती वर्ष ५ वर्षे? Justice Delayed Justice Denied.... साधा आरोपी असेल तर त्याला शिक्षा मात्र ताबडतोब होते.
@jagadishchatur699024 күн бұрын
सुशीलजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे
@satish123elc10 ай бұрын
सुशील सर खरच कौतुक आहे तुमच,एवढे शोधून तुम्ही सर्वांचे ज्ञान वाढवता.वस्थुस्थिती मांडता.लाख लाख धन्यवाद.
@Yamuna-i4e8 ай бұрын
Punha tech Rajkaran aplya dokyabaherch
@sharvarikargutkar478610 ай бұрын
तुम्ही सांगितलेला प्रश्न,"मारुती कांबळेचं काय झालं?" आम्ही विचारतच राहू सुशीलजी.. उत्तर कधी मिळणार?😂
@sandeshudeg57284 ай бұрын
छान्
@vijaykumarnazare586610 ай бұрын
पुरावेही तयार आहेत तर पुढील कारवाई कधी होणार ह्याची वाट पाहतेय जनता 😊
@mohangawade372310 ай бұрын
अहो साहेब याचसाठी तर बिजेपी बरोबरचा डाव मोडला.हा सर्व भ्रष्टाचार बिजेपी सोबत सत्ता स्थापन केली असती तर हे उपदव्याप कसे करता आले असते?सावधान जनता जनार्दन.जयहिंद.
@sureshkulkarni269710 ай бұрын
एकदम सत्य आणि छान.
@pramodkandale-dm8yw10 ай бұрын
पेडणेकर यांना ईडी चे समन्स
@VrushaliKochrekar-up1hp10 ай бұрын
😂 mazya sasuchi drinking partner.
@kusumiyer811910 ай бұрын
@@VrushaliKochrekar-up1hp Mg 💯 Khar Aselch 😂😂😂😂😂
@mikedesi551310 ай бұрын
Masli bajarant jate
@adv.jaywantsardesai12454 ай бұрын
Excellent analysis
@366UnSuppotedFile10 ай бұрын
Shushilaji You're GRATE 🙏
@balajisinari565910 ай бұрын
आदित्य ठाकरेंवर बरेच आरोप असूनदेखील त्याला अटक होत नाही. नवल आहे.त्याला अटक झालीच पाहिजे.
@shripaddhokte615010 ай бұрын
सहमत.
@eknathkale48310 ай бұрын
Good sushil sir
@surajkuril167410 ай бұрын
Sir Asaya lokanchi Lavkar Chaukashi karun Atak Keli pahije 😡
@pramodchopde45022 күн бұрын
कोर्टाचा निकाल असेल निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे .
@SatishHaldankar-q1b10 ай бұрын
दिशां,, सुशांत सिंग राजपूतची नेमलेली यसआयटी चं काय झालं,,,,,गाडी जरा तरी पुढें सरकली आहे कां... इंजिन नसलेली गाडी हलली आहे❓❓कधीतरी करा खुलासां,,, आम्हाला वेळ च वेळ आहें.......
@balkrishnapatil86409 ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली
@ravindrarajadhyaksha855810 ай бұрын
लवकरात लवकर हे कार्य झालं पाहिजे आणि त्याबाबतीत कोणतीही adjustment ह्या सरकारने करता कामा नये.
सुशील जी कितीही आपटली तरी या सर्व जणांना काहिही फरक पडणार नाही, हे भिजत घोंगडे हेणार आहे. अनिल परबांच प्रकरण पाहताच आहे.
@environmentalhealthsafetye10410 ай бұрын
अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार करणारे जेलमध्ये जायला पाहिजेत.
@balasahebshelke521010 ай бұрын
ठाकरे आडनाव धारण करणाऱ्या सर्वांचीच संपत्तीची चौकशी झाली पाहिजे....
@kirankulkarni314010 ай бұрын
अहो असं म्हणू नका ,माझा एक मित्र ठाकरे आहे तो बिचारा वडापाव विकतो
@bhaiyyalalthakur33505 ай бұрын
अहो भाऊ माजपन मुळ आडनाव ठाकरे आहे मी मजुरी करतो विदर्भात.
@HemaRaut-rx1zsАй бұрын
😂😂😂@@kirankulkarni3140
@sudhakarmahajan7810 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली. धन्यवाद
@rajchaudhari231110 ай бұрын
दिशा सालीयान,सुशांत सिंग यांच्या प्रकरणात पण गोत्यात गेलेच पाहीजे,कारण पुरावे नष्ट करणार्रांना सजा नक्कीच झाली पाहीजे.
@udhavfunde780910 ай бұрын
आपण दिलेली माहिती निश्चित योग्य असून कोणत्याही विषयास वेळ दिलाच पाहिजे .मी आपल्या मताशी सहमत आहे.
@Babasaheb_vhanale10 ай бұрын
दिलेली माहिती योग्य असे ल तर वेळी चे कार्यवाही का झाली नाही याचे आश्चर्य वाटते. एवढ्या लहान वयात मोठं धाडस आहे.लवकरात लवकर कार्यवाही व्हावी. भ्रष्टाचार ला आळा घातला पाहिजे.लोकशाही आहे . जयश्री राम.. यांना आता पेन्शनची चालू आहे.
@Khavchat10 ай бұрын
😁😁😁 आम्हांला वाटले होते ‘घुबडतोंड्या’च्या पाठीचे धिरडे नाही पण किमान ५-६ वर्षे तरी आत गेलेला दिसेल. पण तसे काही झाले नाही. म्हणून ‘काहीही होणार नाही’ असे म्हणणारा वर्ग वाढत चाललाय.
@vilasgije548410 ай бұрын
Have patience Sir. Trust Motabhai.
@Gaganvihang10 ай бұрын
कोणाची पाठ सुजून गेली काही आयुष्ये विझून गेली कित्येक आसवे थिजून गेली । अनेक खटले भिजत पडलेत बिरबलाच्या खिचडीसारखे शिजत पडलेत म्हणून जनतेस वाटते शिंदे फडणवीस नीजत पडलेत ।
@Khavchat10 ай бұрын
@@Gaganvihang व्वा व्वा!! गगनजी अर्थपूर्ण भावपूर्ण!! फ्रंटला टाका.👍👍👍🙏 सेव्ह करून ठेवा. परत विषय आला की पुन्हा टाका.
@Khavchat10 ай бұрын
@@vilasgije5484 🙏🙏🙏
@Gaganvihang10 ай бұрын
@@Khavchatधन्यवाद खवचटजी 🙏
@narendrasarmokadam36595 ай бұрын
विधासभा निवडणूकिंनंतर कारवाई होईल असे वाटते
@ashokgurav283010 ай бұрын
अशा खिचडी चोरांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आतातरी आमचे नवे जुने शिवसैनिक विचार करतील
@shashikantpalkar4531Күн бұрын
खुप छान .पण हे सुटले नाही पाहिजेत .
@DadasahebBangar-ev1mb10 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
@madhavkendre763110 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@vasuparlay938910 ай бұрын
जबाबदारी फिक्स करण्याचा कायदा करा,, आहे तो कायदा कमी पडत असेल तर
@sahadeokarne544710 ай бұрын
लवकरात लवकर आवळा.
@yashwantgodbole673810 ай бұрын
ठिक आहे आदित्य म्हातारा हाई आवघे पाऊणशे वयमान पर्यंत तरी काय ते करा
@sureshmali17279 ай бұрын
छान विश्लेषण.....
@Khavchat10 ай бұрын
😁😁😁 ‘हे काही करणार नाहीत’ असे म्हणणारा वर्ग वाढत चाललाय म्हणून तरी कारवाई होऊ लागलीय. आमच्या हयातीत हे खरंच १०-१५ वर्षे तरी गजाआड गेले तर न्याय होतांना पाहायला मिळाले याचे ‘जाता-जाता’ समाधान मिळेल.
@maheshkulkarni576910 ай бұрын
जाता जाता असे म्हणू नका खवचट राव हे सर्व बघायला आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो हि प्रार्थना
@rajendrachavan3910 ай бұрын
शतायुषी व्हा खवचट राव, हे सरकार खरेच काही करत असते तर राऊत आत असता आत्तापर्यंत. किती बेछूट बोलतोय तो माणूस
@rajendranpatil3910 ай бұрын
😂Rashmi thakre aalibhag 8 plot gavtha n Jamil navavar keli. Thyachi chaukari thakre parivar bhrast aasun hindu jantecha vishvas ghat kela sampatti japt karavi ye sagde maharashtra jantala mahit kara. 2024madhe Puna thakre parivar navdun yeu naye
@shashikantthorat190310 ай бұрын
!! जय श्रीराम !!
@shrikantkale75110 ай бұрын
संजा कधी आत जाणार
@sadananddesai70338 ай бұрын
Sundar.ati sundar.
@avinashssk10 ай бұрын
करेक्ट कार्यक्रम होणार,2024 इलेक्शन झाल्यावर..उगाच सहानुभूती मिळवण्याचा चान्स नको
@prabhakarkulkarni674510 ай бұрын
आवडला .लहान वयात एवढे धाडस !!! आदित्य म्हणजे सुर्य ! सर्व गृह सूर्याभोवती फिरतात; फास कसा आवळला जाईल हाच गोड........!!! विश्लेषण आवडलेच. ☆☆☆☆☆☆☆
@nitindani230310 ай бұрын
अतिशय सुरेख समर्पक शब्दात विश्लेषण. 👍👍
@gajanankadam17222 ай бұрын
असे नेते जर असतील सामान्य लोकांचे कसे होनार. सामान्य लोकांचे कोर्टात होनारे हाल कधी थांबणार .व खोटे दस्त ईनामी जमीनीचे कधी थांबनार. हा विषय खूप घन आहे. कोणीच बोलत नाही.
@kishorgavandi607710 ай бұрын
अशा नराधमाला लवकर शिक्षा द्या जय महाराष्ट्र जय शिवराय.
@shashikanthajarnis113610 ай бұрын
Very bold analysis Sushilji. ❤
@vilasdamari287210 ай бұрын
आदित्य महाराज आपले दिवस भरल्याची लक्षणें दिसू लागली आहेत.भगवानके घरमे देर है लेकीन अंधेर नही।अब तेरा क्या होगा कालिया? परिजनों सबुरी रखो। जय महाराष्ट्र !!!
@narendrapatil960010 ай бұрын
Kulkarni sir you are the BEST ANALYSOR .
@noONEgaming18110 ай бұрын
💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान
@maheshmahatekar288510 ай бұрын
Udhaav Thakare, Sanjay Raut, Aditya Thakare and all related people should be behind bars forever. They should never ever be spared.
@archanapatil63954 ай бұрын
आदित्य ठाकरे लवकरात लवकर कारवाई होईल अशी आशा बालगतो.बिचार्या सुशांत सिंगच्या वडिलांना लवकर न्याय मिळू दे
@namdeodudhale975010 ай бұрын
जनतेचा विश्वास टिकवून ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे
Super. Commanding clear voice, precise explanation to the point. Never miss your videos.
@dabholkaramol8 ай бұрын
Mast !!!!🙏
@dattatraymohite56510 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेने हे लक्षात ठेवावे की शिंदे फडणवीस सरकार म्हणजे ठाकरे सरकार नाही ,ज्याप्रमाणे ठाकरे सरकारने ज्या चुका केल्या त्या हे करणार नाहीत लोकांना वाटते फटाफट घाई गर्दीने निर्णय घेवून ठाकरे सारखी मुसिबत ओडवून घ्यावी पण ते होणे नाही 😅🎉🎉
@DhananjayChitambar5 ай бұрын
खुपच छान.
@milindlele745810 ай бұрын
अधीर मना सावर रे स्वतःला. सत्य मार्गावर न्याय उशिरा मिळतो असे वाटत असले तरी श्रीराम ज्या गतीने न्याया पर्यन्त घेवून जाईल तीच न्यायदानाची वेळ. जय श्रीराम. हर हर महादेव.
@DnyaneshwarSapkal-n2i9 ай бұрын
व्हिडीओ अतिशय चांगला वाटला
@balabhopi25010 ай бұрын
नमस्कार सुशिलजीः साहेब, माझा पहिला प्रश्न हा आहे की , या सर्व चोरांनी मिळून एक लाखाची तरी गायगरीबांना खिचडी खाऊ घातली आहे का? की साडेतीनशे कोटी मातोश्री2 च्या मार्गाने पळाले तर नाही ना ?
@vishalkhanvilkar614210 ай бұрын
आवळून लवकरात लवकर उरकून टाका. जमिनीवर भार नुसता
@sundarpatil144610 ай бұрын
म्हणूनच वाटते हल्ली 32 वर्षाचे आदित्य ठाकरे व्हाट्सअप वर अनेक विषयावर जास्त बोंबलत नाहीत, व्वा व्वारे रे राजकारण 👌👌🤔🤔