ऐक शेळी घेतली मी यांचा कडून त्यात फसवले.. गाभ म्हणून दिली आणि खाटी निघाली..या व्यापाऱ्याला अनुभव नाही.ज्यांना सेळ्या मधील माहिती आहे त्यांनीच जावे.नाही तर माझा सारखे फसाल
@RakeshPatil-hy7ut5 ай бұрын
खर आहे भाऊ माझ्या पण दहा शेळ्या मधुन चार शेळ्या खाली नीघाल्या