खूप छान माहिती दिली धन्यवाद ज्ञान हे वाटल्याने वाढते हे एक उदाहरण ❤
@siddharthkamble767 Жыл бұрын
नविन शेळी पालकांसाठी खुप छान माहिती दिली धन्यवाद
@pritidhumal51746 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत दादा तुम्ही
@kumarbhagat1218Ай бұрын
Khup chhan mahiti sangitli thanks
@malivijay8883 жыл бұрын
दशरथ भाऊ खूप छान माहिती मिळाली, सांगली जिल्ह्य़ातील जत तालुक्यात माडग्याळ शेळी मेंढी खूप प्रसिद्ध आहे त्याबाबतीत Video बनवा
@modernfarming2983 жыл бұрын
ok
@parashurampatil8223 жыл бұрын
खरोखरच फार उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद सर
@swatidhamankar75792 жыл бұрын
नमस्कार भाऊ मी मुंबई ला राहतो तुमच्या विडीओ मि आवडिने पाहतो मलापन खुप आवड आहे बकरी पालना चि तूम चे विडिओ बगुन छान वाटत मन प्रसन्न होते
@dnyaneshwardarsewad6663 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आहे दादा मि आपल्या मार्गदर्शनाखाली नक्की च शेळी पालन व्यवसाय म्हणून सुरू करणार आहे 🙏
@amolkoli3412Ай бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही धन्यवाद भाऊ तुमचं
@rameshbarse91643 жыл бұрын
शेळी पालनाचा आनुभव आणि माहिती छान दिली आहे
@madhavnerurkar44043 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.🙏
@arjunbhagwat55663 жыл бұрын
Hi
@dadaraojangam46662 ай бұрын
नविन शेळीपालकांना 100 % पैकी 100 % जबरदस्त माहिती चा VDO आहे 🙏🙏💐
@BhagavatZope13 күн бұрын
धन्यवाद दशरथ भाऊ मनापासून आभार व्यक्त करतो भाऊ तुमचे
@jeevanmogal596Ай бұрын
सर तुम्ही जेवढं शेळीपालन विषयी व्हिडिओ टाकतात ही चांगली गोष्ट आहे तुम्हाला मी फॉलो करतो पण तशीच तुम्ही मेंढी पालनाचे व्हिडिओ बनवा
@HindaviAgro69683 жыл бұрын
खूप ऊपयुक्त माहिती दिलीत दशरथ भाऊ धन्यवाद.....
@rameshvetal54683 жыл бұрын
सर खुप दिवसानी आसा अत्यंत महत्वाची माहिती चा वीडियो ani माहिती दिल्या बद्दल मना पासुन धन्यवाद
@pramodbajad49433 жыл бұрын
दसरत भाऊ रामराम खूप छान माहिती दिली आपन धन्यवाद
@shrimantdeore146 Жыл бұрын
दशरथ भाऊ अगदी अचुक माहिती खुप अनुभव आहे तुम्हाला
@jankiramkharat30433 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. दशरथ दादा. धन्यवाद.
@babusurwase59673 жыл бұрын
बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळी वेल्यावर किती दिवसांनी हिट वर येते, व बोकड कधी शेळ्या मध्ये सोडावा...
@ajaysasane10063 жыл бұрын
दशरथ भाऊ 1 नंबर माहीती दिली धन्यवाद
@ashokharke97793 жыл бұрын
खरंच दसरथ भाऊंना खूप छान अनुभव आहे 👍
@kishornaukarkar86883 жыл бұрын
हो यर
@krishnathokare35193 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धंन्यवाद
@rajuchaudhari94483 жыл бұрын
दशरथ भाऊंनी खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@husensheikh94903 жыл бұрын
आपण यावेळेस शेळी पालना बदल चांगली माहिती दिल्या बाबत धन्यवाद .
@naganathjadhav96723 жыл бұрын
शेळी खरेदी विक्रीची माहिती दशरथ भाऊंनी खूप छान माहिती दिली आहे🙏
@vidharbhachaRahul2 жыл бұрын
योग्य माहीती मीळाली...धन्यवाद सर आपले
@nanagaikwad87922 ай бұрын
सर लय भारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@NandkumarBangar11 ай бұрын
शेळी खरेदी विक्री चि दशरथ भाऊ नि खूप छान माहिती दिली
@संभाबोरकर5.7.1982 жыл бұрын
खूब छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@prashantparhad87783 жыл бұрын
Bhau khup chhan mahiti Dili.... dhanyavad bhau.
@arvindwaghmare32243 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दशरथभाऊंनी
@akashlandge86943 жыл бұрын
एकच नंबर माहिती दिली भाऊ.
@ramakantpatil63393 жыл бұрын
छान माहिती दिली दशरथ भाऊ.
@mohandhurandhare42383 жыл бұрын
चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे
@sanghrakshakmhaisgawali80186 ай бұрын
माहीती छान मिळाली. धन्यवाद. मला बकरी पालन करायचे आहे.आपले मार्गदर्शन पाहीजे.नागपुर.
@sunilsudrik17973 жыл бұрын
अभिनंदन सुरेश भाऊ व सतिश सर, खुप छान माहिती दिल्याबद्दल, खुप खूप हार्दिक अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !!
@bapusokarande80463 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@suniljadhav42426 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण
@saterimelge40612 жыл бұрын
Kup chan sar mast vatala video
@rvinddabade29482 жыл бұрын
Kup mast mahiti dili dhanyavad
@sandeshtukrul17413 жыл бұрын
दशरथ भाऊ धन्यवाद ...छान video
@sudhakardhawale32522 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@ramraogajmal78483 жыл бұрын
चांगली माहिती देतात दशरथ भाऊ भोगाव कोणते
@mahipisal71922 жыл бұрын
Khup chaan saangitli mahiti Sir.
@OmkarShaha3 жыл бұрын
खुप धन्यवाद
@rupeshbzamarkar50263 жыл бұрын
एक नबर माहिती दशरथ भाऊ , DHANYAWAD
@भागवतसाबळे3 жыл бұрын
Khup chan mahiti
@अक्षयराऊत3 жыл бұрын
Friends video like kra jene karun ha video srvan pashi pohchel.
@bablughorpade51553 жыл бұрын
पार चंग ली माहेती आहे भाऊ🙏🙏🙏🙏🙏
@AnkusFatangade10 ай бұрын
सर मला पण घ्यायचे आहेत पण त्या जवळपास मिळत नाही त्याच्यामुळे मी नाशिककडे राहतो सटाणा
@samirdesai31572 жыл бұрын
छान माहिती दिलीत साहेब
@nileshbhalavi78443 жыл бұрын
खूप छान दशरथ भाऊ
@sachinthorat12373 жыл бұрын
Very nice guide🙏🙏
@deepanimal61878 ай бұрын
1 No. Video zala aajcha
@DeepakKamble-h2k Жыл бұрын
Khup chan me roj tumcha Video pahato
@dilipmahajan77719 ай бұрын
ज्या भागात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या भागात शेळी पालन करणे योग्य ठरेल का.
@vasantdeshmukh743 Жыл бұрын
शेळी पालन सोबतच शेळी सांभाळणारे माणस तयार करा.
@kiranpandit80703 жыл бұрын
मस्त माहिती
@raju.hakkygolraju.hakkygol33803 жыл бұрын
Good information brother good work keep it up
@manojmore76183 жыл бұрын
खुपच छान माहिती देता भाऊ तुम्ही. धन्यवाद. मला पण गावठी शेळी पालन करायचं आहे. आता जुन मधे शेळ्या घ्यायच्या आहेत. कशा शेळ्या घेऊ. मी चडचण कर्नाटक चा आहे.
@sanjaygalande70683 жыл бұрын
Nice information sir
@rekhapawale14912 күн бұрын
सर मला पुण्यामध्ये शेळी खरेदी करायची आहे तर कुठून करावी
@rajgurusolanke62142 жыл бұрын
माहित खुप छान दिली
@vishaldhamal35843 жыл бұрын
भूंडी (शिंग नसलेली) शेळी म्हातारी आहे की तरुण हे कसे ओळखावे?
@urmila9042 жыл бұрын
Bhau bandhist made mava rog yeto ka pavsalyat maji 15 mele mothe mhote gelya varshi pan part chalu karaycha vichar ahe tar plz copret sir
@subhashpawar9573 жыл бұрын
Danyawadbhau
@crazy__shivtej__99823 жыл бұрын
शेळी पैलारु आहे दुध वाढीसाठी काय करावे
@usamakhan38223 жыл бұрын
Very nice information sir 👍
@vijayshelke56583 жыл бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ 👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐
@sunilkalekalesunil50753 жыл бұрын
सतीश सर तुमचा व्हाट्सअप नंबर कळवा
@marutigavnang99213 жыл бұрын
तुमचा व्हास्टऍप नंबर पाठवा
@shammisal16372 жыл бұрын
नंबर पाठवा
@sandipdhanawade2383 Жыл бұрын
khupch chan
@balajimule28253 жыл бұрын
Sir sheli kiti varsha jagte
@ganeshkhandagale17213 жыл бұрын
बकरी विक्री आहे का घ्यायच्या आहे 5 गाबण घ्यायच्या आहे गावरान शेळ्या असतील सांगा....
@modernfarming2983 жыл бұрын
8806219648
@fishingvilog54302 жыл бұрын
@@modernfarming298 sir tumcha number dya
@sharadsatre42843 жыл бұрын
अति सुंदर
@vaibhavkachare-64302 ай бұрын
One day we will definitely meet sir
@sdhirajpatil8168 ай бұрын
Chhan mahiti sangitli bhau
@swarajchangan54422 жыл бұрын
धन्यवाद सर 👍🙏
@karunanarote83203 жыл бұрын
आपल्या गृप ला कसे जुळता येईल
@kailasgophane84793 жыл бұрын
शेळीला कनीस आलेले कडवळ खाऊ घातले तर चालेल का
@amolpailkar36243 жыл бұрын
Mala 4-5 mothya paat ani 1-2 Pill la sahit Sheli ani 50 kardu ani 1 Bokad pahije..... Sadharan sarva n chi kimmat kiti ?
@निलेशजगताप-ष8ख2 жыл бұрын
मी छत्तीसगड वरून आहे सर
@prajwalkatkar8537 Жыл бұрын
Ghari tayar kelelya pati chalatil ka kamare avadya pati aahet 4 mahinyachya
शिंगाला करकुंडा म्हणजे कशाला म्हणतात ?? अमरावती जिल्हा !
@amolneware47393 жыл бұрын
Mla usmanabadi sheli pahije.gondia district sathi.
@ajitfutane32493 жыл бұрын
आजोबा ची मुलाखत करा घेया
@santoshpatekar2413 жыл бұрын
सर मी आपली व्हिडिओ आतुरतेने पहात असतो. लोकांना नफा खूप होतो. पण मी महाड रायगड मध्ये उस्मानाबादी शेळी पालन करत आहे. माझ्या शेळ्या विकल्या जात नाही. आमच्या इकडचे खाटीक म्हणतात की देशस्थ भागात शेळ्या स्वत मिळतात खर आहे की माहिती नाही. आमच्या काडीला शेळ्या विकल्या जात नाही.
@b.m.f.29263 жыл бұрын
Kay rate ne vikta
@modernfarming2983 жыл бұрын
8806219648 whatapps kra
@gorakshgunjal97932 жыл бұрын
@@modernfarming298 l
@nksawant7971 Жыл бұрын
Tumcha no send kra
@rushikeshdaki535414 күн бұрын
नंबर द्या तुमचा मी पण उरण रायगड चा आहे मला उस्मानाबादी शेळी पाहिजे
@solunkesagar833 жыл бұрын
He khar aahe gabhadleli pat Khoop mothi hote
@RushmitBuddhist3582 жыл бұрын
Ani Chara pan vikatcha ghyava lagel Jamal ka
@RushmitBuddhist3582 жыл бұрын
Sir Mala shetti nahi mi goat farming karu shakto ka pan majhya Kade 600 ft jaga ahe Jamal ka
@shaikhshamshuddin32063 жыл бұрын
😩😩Best video sir. Thanks🌴🌴
@prakashgharage94913 жыл бұрын
बुंदी शेळी किती वयाची आहे ते कसं ओळखायचं ज्याला शिंगा आहेत हे ओळखता येतं पण ज्याला सिंग नाही ते कसं ओळखायचं किंवा तरुण शेळी कशी ओळखायची कशी ओळखायची प्लीज रिप्लाय द्या आम्हाला
@DashrathBhand-qd9ut8 ай бұрын
शेळीचे दात पाहायचे दात करंट सडलेला आहे का नवीन आहेत तर त्यानुसार