दिव्यांग यांचा जणआक्रोश मोर्चा👉🏻♿ चलो मुंबई.

  Рет қаралды 13,052

आत्मनिर्भर दिव्यांग

आत्मनिर्भर दिव्यांग

Күн бұрын

#divyang #आत्मनिर्भर दिव्यांग #मुंबई #बच्चू कडू
दिव्यांग यांचा जनआक्रोश मोर्चा
विविध मागण्या मागणे
दिव्यांग 6000 ₹पेन्शन
दिव्यांग यांना घरकुल
दिव्यांग यांना स्टोल
दिव्यांग यांना आरक्षण
दिव्यांग यांना 5%निधी
👇🏻👇🏻
♿Instagram link following ♿
...
♿ व्हाट्सअप चॅनेल लिंक ♿
whatsapp.com/c...
♿ या टेलिग्राम चैनल दिव्यांचे सर्व जीआर तुम्हाला मिळणार आहे ♿
t.me/surajdivyang
♿ आत्मनिर्भर दिव्यांग फेसबुक ग्रुप ♿
www.facebook.c...
पुढील लिंक वापरून माझ्या WhatsApp आणि telegram ग्रुपमध्ये सामील व्हा:
दया नको संधी हवी...
#आत्मनिर्भर दिव्यांग

Пікірлер: 50
@sangmeshwarsangundi5415
@sangmeshwarsangundi5415 4 күн бұрын
खरंच मला हे मान्य वाटतो की दिव्यांगांना 6000 ते मानधन व्हायला पाहिजे नेमाने मध्यंतरी लाडकी बहीण वगैरे योजना काढलेल्या परंतु या दिव्यांग लोकांचा विचारात घेणार नाहीत असे आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही खरंच जो दिव्यांग वरती अन्याय आहे खरंच यावेळी आंदोलन करूनच
@आम्हीकोकणकरनमस्कार
@आम्हीकोकणकरनमस्कार 3 күн бұрын
दिव्यांग हे हाड काम करू शकत नाही व कुठे मजुरी करू शकत त्यामुळे दिव्यांगांना पेन्शन वाढ व्हायलाच पाहिजे त्यामुळे सरकारने ही नक्कीच योजना चालू करायची आहे
@AmolBhosale-l9h
@AmolBhosale-l9h 4 күн бұрын
अपंगाच्या मागण्या मान्य झाल्यास पाहिजे झाल्याच पाहिजेत 💪💪💪💪🙏🙏🙏
@sambodhimeshram1103
@sambodhimeshram1103 4 күн бұрын
कडू भाऊ सलाम तुमच्या दिव्यांग बांधवांसाठी घटनेबद्दल
@sambodhimeshram1103
@sambodhimeshram1103 4 күн бұрын
बच्चू कडू भाऊ सलाम आहे सलाम तुमच्या कार्याला
@banshimete4747
@banshimete4747 4 күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@RaviEngavle
@RaviEngavle 4 күн бұрын
अपंगांना स्लीपर कोचमध्ये का सवलत नाही ही एक आमची मागणी आहे सरकारला
@charanmolawade8342
@charanmolawade8342 4 күн бұрын
भाऊ निराधार गरीब दिव्यंगणा मिळणारी 1500 पेन्शन ही आजच्या घडीला तुटपुंजी रक्कम आहे त्या पैशात गरिबांच्या गरजा पूर्ण नाही होत नाही भाऊ दिव्यागाची पेन्शन 3000 ते 6000 दरम्यान वाढावी ह्यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती 🙏
@ravindrachitriv6064
@ravindrachitriv6064 4 күн бұрын
6000 रू पेंशन झालिच पाहिजे udid कार्ड दिव्यांग सर्टिफिकेट लवकरात लवकर milale पहिजे ही आमची मागनी आहे
@KantilalNaikwade
@KantilalNaikwade 4 күн бұрын
दिव्यांग बांधवांचे बचु खरेच देव आहेत तुमच्या कार्याला माझा सलाम
@gajananhirapure6423
@gajananhirapure6423 4 күн бұрын
दिव्यांगाना सर्व प्रकारच्या एस टी बस मधे वन फोर तिकीट सवलत मिळत नाही तरी एस टी च्या स्लिपर ई शिवाई शिवनेरी ई बस या एस टी बस मधे वन फोर तिकीट सवलत मिळावी तसेंच एस टि बस दुसऱ्या राज्यात कुठपर्यंत जाते तिथ पर्यंत वन फोर तिकीट सवलत मिळावी हि विनंति
@GangadharSardar-dm9ch
@GangadharSardar-dm9ch 4 күн бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग रोजगार कार्यालयाची स्थापना करून दिव्यांगाची नोंदणी करण्यात यावी व त्या त्या जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील वर्ग तीन व वर्ग चार ची दरवर्षी रिक्त होणारी पदे या रोजगार कार्यालयातून ज्येष्ठ ते नुसार शैशनिक पात्रतेनुसार कोणतीही स्पर्धापरीक्षा न घेता अपंग रोजगार कार्यालयाच्या शिफारशीनुसार सर्व प्रकारच्या अपंगा मधून विना अट भरण्यात यावीत.अशी मागणी सुद्धा अपंग बांधवांच्या फायद्याची ठरू शकते यावर आंदोलन कर्त्यानी ही मागणी शासनाकडे रेटून धरावी ही विनंती.
@manoharyarpurwad8834
@manoharyarpurwad8834 12 сағат бұрын
बातम्या वाचनासाठी ग्रंथ वाचनारया व्यक्तीस ठेवावे कारण तो स्पष्ट वाचेल व सर्वांना समजेल.दम छाटत व आढखळत वाचनामुळे पब्लिक बातमी ऐकण्या पेक्षा स्किप करून दुसरा व्हिडिओ पाहात आहेत... कृपया संपादक साहेबांना नम्र विनंती
@RaviEngavle
@RaviEngavle 4 күн бұрын
अपंगांना स्लीपर कोचमध्ये सवलत देण्यात यावे 75%
@KapilZade1234
@KapilZade1234 4 күн бұрын
30% दिव्यांग असणाऱ्या आरक्षण मिळतं नाही. तर त्याना सुद्धा आरक्षण देण्यात यावा साहेब 🙏🙏🙏😭😭
@PradeepMane-w1m
@PradeepMane-w1m 4 күн бұрын
Sarkar dya ho dya 6000 tari dya
@user-parmeshwarshindepatil
@user-parmeshwarshindepatil 4 күн бұрын
बरोबर आहे 😞😞😞
@ravindrav3477
@ravindrav3477 4 күн бұрын
७ ० ' . ७० वयावरील सर्व दिव्यांगाना ६००० रु - मानधन देण्यात यावे
@bapushinde9683
@bapushinde9683 4 күн бұрын
👍👍👍👍
@anilkoperkar9106
@anilkoperkar9106 4 күн бұрын
100/' बरोबर
@user-naludiwathe
@user-naludiwathe 4 күн бұрын
Right sir
@RekhaMundewar
@RekhaMundewar 4 күн бұрын
कदी पैसे येतात,वो,6000,माजी मुलगी आहे दिव्याग पुणे मंदी आहे
@DattaBhondkar
@DattaBhondkar 3 күн бұрын
दिव्यांग व्यक्ती साठी प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये नोकरीचे हमी दिव्यांग व्यक्तीचा संपूर्ण अनुशेष तातडीने भरण्यासाठी धोरण निश्चित करावे
@dayanandkudke1261
@dayanandkudke1261 4 күн бұрын
Janna chahta hai to Jana kasht Karta hai to kya Na tu meri hajar rupaye masik vetan deta aani aapang mansala jagyyacha aadhikar sudda det nahi aapangacha kaiiwari bacchu bhu saheb tumi maharastra cm saheb karu shakle nahi te tumi karun dakhale saheb slam tumchy karyala Ram Ram
@KapilZade1234
@KapilZade1234 3 күн бұрын
30%divyang aslelya na aarshan denyat yave divyagachya kontyahi yojna milt nahi tyana sudha nyay milava 🙏🙏🙏😭😭😭
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 4 күн бұрын
दिव्यांगांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नौकरी देऊन सहकार्य करावे
@NamdevSutar-me3xp
@NamdevSutar-me3xp 2 күн бұрын
घरकुल योजना रक्कम ३००००० लाख मिळावी.
@MadhavSomwanshi-zs7jo
@MadhavSomwanshi-zs7jo 4 күн бұрын
6000 पगार मिळाला पाहिजे
@tukaramburange962
@tukaramburange962 4 күн бұрын
6000 रुपये पेन्शन झालीच पाहिजे.
@dayanandkudke1261
@dayanandkudke1261 4 күн бұрын
mantri saheb 6000 penshan please kam karta yet parntu chalta yet nahi
@आम्हीकोकणकरनमस्कार
@आम्हीकोकणकरनमस्कार 3 күн бұрын
रेल्वे टेंशन वर स्टॉल उपलब्ध करून देणे 6000 पेन्शन करणे दीड हजार रुपये मध्ये काही होत नाही
@charanmolawade8342
@charanmolawade8342 4 күн бұрын
Jay prahar
@RajubhauSWankhade
@RajubhauSWankhade Күн бұрын
30% टक्के वाले घर के ना घाट के! बघा काय होते का? तांच्या साठी
@VinodPawar-x9h
@VinodPawar-x9h Күн бұрын
Divyagana 6000 Rs.deenyat aava pan Vidhava na 2000 Rs. Karanyat Yava Karan vidhava mahila ya Kamala jatat va rojamjuri milate tyana konatihi adachan nahi pan vrudha v divyang lokana koonatahi kam milat nahi
@danteshwaripal9989
@danteshwaripal9989 4 күн бұрын
1500 ru madhe kas jagyche ane aamder khasderna etka pager aah tane jagun dakhvavn and mahagae khup aah 6000 ru vaylach paheje
@sunitabalange859
@sunitabalange859 4 күн бұрын
६०००₹ पेंशन झालीच पाहीजे.
@Raviketkar153
@Raviketkar153 2 күн бұрын
10000 द्या रे त्या बिचाऱ्या ना पेन्शन
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 3 күн бұрын
St free zali pahijech
@HopefulCheese-sw4rx
@HopefulCheese-sw4rx 4 күн бұрын
६००० पेन्शन वाढ झाली तरी चालेल 😂😂😂
@dhammanadingole663
@dhammanadingole663 4 күн бұрын
6000 pension zhali paije
@AbhishekPawar-xv8ct
@AbhishekPawar-xv8ct 4 күн бұрын
सहा हजार रुपये पेन्शन झालीच पाहिजे मी अपंग आहे अहमदनगर जिल्हा 😂😂
@भैरवनाथगोरे
@भैरवनाथगोरे Күн бұрын
दिव्यांगणा 6000 रुपये देण्यात यावे
@SubhashMhase-p5y
@SubhashMhase-p5y 4 күн бұрын
पायजे, 6000
@maruthihanumanthu8272
@maruthihanumanthu8272 4 күн бұрын
1500 Mila nahee biwandi me 5/6 month hogaya
@ShankarDhani-e3g
@ShankarDhani-e3g 4 күн бұрын
6000.hajar.pagar.zala.pahije
@anilbawaskar-c8j
@anilbawaskar-c8j 4 күн бұрын
Buldana 1500 milale nahi ajun
@sharadsutar2275
@sharadsutar2275 4 күн бұрын
3000tari dya ami jagto
@HarshalMunde-iv3mq
@HarshalMunde-iv3mq 4 күн бұрын
❤❤❤❤❤❤
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 76 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,3 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 17 МЛН
सावधान, कुंपण शेत खातय
33:01
EG News, India
Рет қаралды 132 М.
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 76 МЛН