किती सुंदर ,किती मेहनतीने आणि जीव लावून बनवला 👍👍👍👍
@kartikkale49692 жыл бұрын
Very nice jy shivray👍🙏🌺🌺🌺
@subhashnaik15304 жыл бұрын
व्वा व्वा ! शाब्बास पार्थ, मुलांसमोर तू चांगला आदर्श ठेवलास . अशीच संस्कृती पुढे ने. तुझे खास धन्यवाद !
@pritiwankhede53383 жыл бұрын
Yektyan kelyan kay hot aply gharchy lekrana shikva sanskruti pratekan teva sanskruti japalya jail
@subhashnaik15303 жыл бұрын
अर्धवट लिखाण आहे. धड मराठी नाही आणि धड इंग्रजी नाही. त्यामुळे लिखाणातून काय सांगायचं आहे, ते कळत नाही.
@beblesunil3 жыл бұрын
अप्रतिम कला कृती... 👌👌 हुबेहुब प्रतिकृती साकारली... अभिमान वाटतो तुमचा
@surajkamble96133 жыл бұрын
मस्त, खूपच छान, अभिमान बाळगतो आम्ही कि आपल्या महाराष्ट्रात अजूनही छत्रपती जिवंत आहेत.🙏🏻✨️❤️
@bhaktimahapure49283 жыл бұрын
Mast
@rohiniahewad77102 жыл бұрын
@@bhaktimahapure4928 hope
@akkisr1987 Жыл бұрын
खूप सुंदर कलाकृती केली आहे मित्रांनो,, खरंच शब्द नाहीयेत बोलायला.. इतका सुन्दर आणि आखीव रेखीव किल्ला तुम्ही बनवलाय.. खरंच hats off to you... ❤🎉
@hemantkeer1233 жыл бұрын
आपल्या शिवरायांच्या आणि आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष सर्व गड किल्ले देत असतात. शिवरायांच्या पराक्रमाची शौर्य गाथा ऐकली की अंगावर शहारे येतात . जय भवानी..जय शिवाजी..💐💐
@parthpatil48923 жыл бұрын
खूप छान दादा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@parthpatil48923 жыл бұрын
या दिवाळीला प्रतापगड बनवा
@AdityaAMali-tc8vf3 жыл бұрын
नुकतेच एक बातमी कानी आली आहे.. महाराजांनी या कलाकाराला राजधानी रायगडावर सांगावा धाडले आहे.. गडाभियांते. हिरोजी इंदुलकर यांनी नुकतीच सेवानिवृत्ती घेतली आहे व पुढचे गडकिल्यांचे उभारणीचे व काम आपल्या हाती सोपीवण्याचे योजले आहे 😄.. अप्रतिम उभारणी दादा 👍🏻
@arpitapatil51342 жыл бұрын
Khup chhan coment
@nitinkhodke8159 Жыл бұрын
अगदी समर्पक कौतुक
@ishubh85883 жыл бұрын
अंगावर शहारे आले 🥺😇 खूप छान भावा जय शिवराय...🚩
@rahulashokbhunde92463 жыл бұрын
जय शिवराय 🙏🏻। मस्त बनवला किल्ला ❤️
@saurabhbedarkar46773 жыл бұрын
Dada khupch chan zala किल्ला 🙏 ❤️❤️🚩🚩
@sourabhpatil69523 жыл бұрын
अभिमान वाटतो तुमचा ...तुम्ही इतका उत्कृषटरित्या जंजिरा किल्याची प्रतीकृती केली ...मस्त 🙏🙏
जय शिवराय मित्रांनो खुप छान कला आहे तुमच्या सर्वांच्या हातां मध्ये.
@vaishnavi95743 жыл бұрын
🙏खुप खूप धन्यवाद...तुमचा किल्ला पाहून आम्ही बनवला आम्हाला त्यामध्ये प्रथम क्रमांक भेटला... Thank you so much♥️😍🤗
@sunilrajeshirke73973 жыл бұрын
धन्यवाद अप्रतिम खुपच सुंदर आणि छान छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय 🍁🍁🙏🙏🙏🙏🙏🍁🍁
@piyushtandale9733 жыл бұрын
खूपच सुंदर ❤️😍 ❤️🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩❤️
@sagarjagtap98913 жыл бұрын
शब्द अपुरे पडतील दादा .. एवढं अप्रतिम... जय शिवराय..
@pranavbhoir77514 жыл бұрын
Bhai ekdam kjatra banavlaay😍😍😍😍😍😍😍😍😍
@jayeshwajekar3 жыл бұрын
Ek number hard work ❤️🚩
@nikitapawar13312 жыл бұрын
जय जिजाऊ.. जय शिवराय.. खूप छान .. आमच्या मुलांना खरच प्रेरणादायी ... हेच खरे संस्कार 🚩🚩🚩🚩
@saurabhpatil44173 жыл бұрын
छान! आपल्या कलेला सलाम. जय! शिवराय.....
@pratikshasarode17303 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩🚩
@vforvijay81054 жыл бұрын
खूप छान किल्ला बांधला. 👌👌👌👌
@marketerjitesh3 жыл бұрын
एकदम मस्त आहे खुप खुप. सुंदर नादखुळा असा किल्ला एकदम कडक मस्त भावा
@sahilmanaji093 жыл бұрын
1 number bhava 🔥🚩🚩 तुझ्या या संपूर्ण ग्रुप ला सलाम ठोकतो 👍 तुझी ही किल्ल्याची मेहनत अप्रतिम आहे. मुरुड जंजिरा ही आमची एक ओळख आहे जय भवानी 🙏🏼 जय शिवराय 🚩
@aniketpatil1238 Жыл бұрын
Khup Bhari Mast ek dam Mala khup avdal Jai Jijau Jai Shivray Jai shambhu raje Jai Bhavani Har Har Mahadev 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@कोकणीपरंपरा-थ9व3 жыл бұрын
🚩🙌🚩खुप सुंदर आजही शंभु महाराजांची आठवण झाली...🚩🙌🚩 जय जिजाऊ...🚩 जय शिवराज...🚩 जय शंभुराजे...🚩
@ruchitatambitkar37913 жыл бұрын
Kharch khup sundar🖤 Maharaj aaplya madhe asech jivant rahude jai shivray🚩
@skylordrpgaming19643 жыл бұрын
खरच खूपच तेजस्वी आहे हा किल्ला .keep it up । जय शिवराय ।
@machhu_official_91613 жыл бұрын
Kadakkkk. Banvalay fort. 😍👌👌👌👌👌👌
@baghavadhari44883 жыл бұрын
सलाम करतो भावा तुझ्या मेहनत आला😇💯💯👌👌🙏
@kailasdake49613 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे.....🔥🥰😍🚩🚩 खूप छान....🙌🚩🚩🙌
@akshaymhatre30043 жыл бұрын
भावांनो तुमच्या कार्याला मानाचा मुजरा ❣️🙏
@JAYSH3333 жыл бұрын
Ek number 👌👌🙏🙏 जय भवानी 🚩🚩🚩
@amolmarkadpatil67553 жыл бұрын
खरच अप्रतिम बनवला जय शंभूराजे
@sagargawande38132 жыл бұрын
no words.. I would like to participate this year. I have seen myself fascinated around Shri Chatrapati Shivaji Maharaj and killa rituals during Diwali.
Very very amazing , Keep it continue,.... Khar cha shivaji maharaj jan wishe cha aadar asnarya cha he jamt.... Mind blowing art👌🏻👌🏻👌🏻
@kunalkorde54773 жыл бұрын
1 nabar bhau 🙏 jay shivray
@prasadsawji41414 жыл бұрын
Bhaiiiiiii🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Keep it up💪💪🙌🙌🙌 Jai Bhavani🚩🚩 Jai shivaji🚩🚩🚩🧡🧡🧡
@sumeetwategaonkar43793 жыл бұрын
मस्तच शब्दच नाहीत बोलण्यासाठी आपली महाराष्ट्राची मराठी संस्कृती विसरत चाललीये आजची तरुण पिढी पन अभिमान वाटतो की अजून ही महाराजांचे विचार इतिहास जिवंत ठेवणारे सैनिक आहेत खरंच खूप मस्त...🚩🚩🚩🚩
@akashvaske84123 жыл бұрын
वाह अप्रतिम नजारा ... आज महाराज असते तर सोन्याचे कडे नक्कीच भेट मिळाली असती. मी स्वतः कलाकृती करतो त्यामुळे समजु शकतो तुम्ही हे बनवण्यासाठी किती मेहनत घेतली असेल. खरच मित्रांनो मी तुम्हाला ओळखत नाही पण तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. आणि सलाम तुमच्या कार्याला. जय महाराष्ट्र जय शिवराय. 🚩🇮🇳♥️🙏💐
@aerodaul3 жыл бұрын
सुंदर बनविला किल्ला... मुरूड जंजिरा शिवाजी महाराजांच्या कडे नव्हता...बरेच प्रयत्न केले पण कधीच जिंकला नाही... असेच बाकीचे किल्ले बनवले तर खूपच छान होईल... सगळ्यांनी ग्रुपचे अभिनंदन...👍💐
@bhatkyapravasi4 жыл бұрын
Ek number killa bhava...hardwork paid Jai Shivray 🙏🚩