बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास | Banker to Farmer

  Рет қаралды 265,384

Sunil D'Mello

Sunil D'Mello

3 жыл бұрын

बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास | Banker to Farmer
वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते व आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करणारे बरेच शेतकरी आहेत. श्री. ज्यो मच्याडो ह्यांचा उमेदीच्या काळातील बँकिंग क्षेत्रात घोडदौड करणारे बँकर ते वसई-विरार गौरव पुरस्काराने सन्मानित प्रगतशील शेतकरी हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...
- विक्रमी साडेसहा फूट उंचीच्या मिरचीच्या रोपांपासून केवळ चार महिन्यात एक लाख सत्तर हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न कसे मिळवले?
- वसईत हापूस आंब्याचे पीक कसे घ्यावे?
- गांडूळ खताची मोठ्या प्रमाणात निर्मिती
- परदेशी ब्रोकोली, झुकेणिचे पीक कसं घ्यावं?
- अडीच टन तांदूळ कसा पिकवला?
इतर कोणती पिके घेतली जातात,
किती दिवसांत पीक हाताशी येते,
आणि बरंच काही...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
विशेष आभार: ज्यो मच्याडो अंकल व रिटा आंटी (९९२२९३३६०९)
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
एक दिवस पर्यावरणाचा
• एक दिवस पर्यावरणाचा | ...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
हरित वसईतील केळबागा
• Banana plantation in V...
वसईतील रताळ्यांची लागवड
• Sweet Potato Barbeque ...
वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
• Fruits & vegetables ar...
हरित वसईतील एक संध्याकाळ
• An evening in Green Va...
#vasaifarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #bankertofarmer

Пікірлер: 775
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास | Banker to Farmer वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते व आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करणारे बरेच शेतकरी आहेत. श्री. ज्यो मच्याडो ह्यांचा उमेदीच्या काळातील बँकिंग क्षेत्रात घोडदौड करणारे बँकर ते वसई-विरार गौरव पुरस्काराने सन्मानित प्रगतशील शेतकरी हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा... - विक्रमी साडेसहा फूट उंचीच्या मिरचीच्या रोपांपासून केवळ चार महिन्यात एक लाख सत्तर हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न कसे मिळवले? - वसईत हापूस आंब्याचे पीक कसे घ्यावे? - गांडूळ खताची मोठ्या प्रमाणात निर्मिती - परदेशी ब्रोकोली, झुकेणिचे पीक कसं घ्यावं? - अडीच टन तांदूळ कसा पिकवला? इतर कोणती पिके घेतली जातात, किती दिवसांत पीक हाताशी येते, आणि बरंच काही... हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! विशेष आभार: ज्यो मच्याडो अंकल व रिटा आंटी (९९२२९३३६०९) छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी kzbin.info/www/bejne/oJiskIJsobR2rM0 एक दिवस पर्यावरणाचा kzbin.info/www/bejne/fp3caWOwm6-Zj80 वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs हरित वसईतील केळबागा kzbin.info/www/bejne/pIjOYminr8uBpbM वसईतील रताळ्यांची लागवड kzbin.info/www/bejne/laCrqWN3i82Bors वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग kzbin.info/www/bejne/sJOXf2p7h8yggrM हरित वसईतील एक संध्याकाळ kzbin.info/www/bejne/n3mvh2Z-r7J1h8k #vasaifarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #bankertofarmer
@vikasmalkar6675
@vikasmalkar6675 3 жыл бұрын
Kindly pin 📍 this comment so we can see it on top
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@vikasmalkar6675 Ji, thanks. Done.
@vikasmalkar6675
@vikasmalkar6675 3 жыл бұрын
@@sunildmello so nice of you ☺️
@aayushchaudhari2335
@aayushchaudhari2335 3 жыл бұрын
Uncle rahila kuthe??
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@aayushchaudhari2335 जी, अंकल गिरीजला राहतात. धन्यवाद
@kishukikumard2820
@kishukikumard2820 3 жыл бұрын
मराठीत प्रतिक्रिया देतांना, आणि व्हिडिओतील मधाळ मराठी ऐकताना खुपचं अभिमान वाटतोय.. खुप चांगलं काम आणि कौतुकास्पद कार्यकारिणी जो काका आणि काकी💐🎂👌👍🎂
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, किशु जी
@norbancoelho2060
@norbancoelho2060 2 жыл бұрын
जो अंकल आणि रीटा वैनी ह्यांना माझा मानाचा मुजरा. ह्या वयात सुध्दा ते एवढी मेहनत करतात. सुनील साहेबांनी सुध्दा चांगला व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
@nageshraut658
@nageshraut658 3 жыл бұрын
म्हचोडो साहेब हे आमच्याकडे मोठे बाबांकडे येत होते म्हचोडो साहेब देवमाणूस आहेत आणला लोणसाठी मदत केली होती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप छान आठवण सांगितली... धन्यवाद, नागेश जी
@54sps
@54sps 2 жыл бұрын
नमस्कार 🙏 सुनील जी आपण वसईची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी ओळख करून देत आहात या साठी धन्यवाद! वसईची विविध व्यावसायिक शेती, सामाजिक बांधिलकी, मातीत रुजलेली विभिन्न पण मानवतावादी भावनेने एकत्र गुंफलेली संस्कृती यांचे दर्शन तुम्ही घडवता. असेच चांगले कार्य आपल्या हातून घडत राहो.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शरश्चंद्र जी
@prasadhatkar9446
@prasadhatkar9446 3 жыл бұрын
🌹जय जवान जय किसान 🌹अंकल व आंटी ना मानाचा मुजरा 🌹कोण म्हणेल शेतकरी म्हातारा होतो ,शेती व शेतकर्याला म्हातारपण येते नाही., फक्त हवे ठाम निश्चय,जिद्द, विश्वास आणि सुंदर विचारसारणी .....धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर, प्रसाद जी. धन्यवाद
@ramchandrasante6395
@ramchandrasante6395 3 жыл бұрын
'धरणी आईची माया, कश्शी जाईल वाया' मचाडो काका खरोखर धरणी मातेचे पांग फेडत आहे. दंडवत!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, रामचंद्र जी. धन्यवाद
@vaijayantilimaye6424
@vaijayantilimaye6424 3 жыл бұрын
हिरवी गार शेती बघून अगदी प्रसन्न वाटलं
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, वैजयंती जी
@rajeshvirkar5865
@rajeshvirkar5865 2 жыл бұрын
खरंच माणसाने ठरवलं तर मेहनत करून यशस्वी होऊ शकतो ....अंकल कडून खरच खुप सकारात्मक विचार मिळत आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, राजेश जी. धन्यवाद
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
खूपच छान...प्रेरणादायी काम...पाहताना तर आल्हाददायकही वाटले...अस उत्तम काम करणारे पाहिले की जग सुंदर वाटू लागत..तुमचंही खूप औतुक व आभार की तुम्ही असे लोक शोधून त्यांवर video करता...खूप शुभेच्छा तुम्हाला व ह्या सर्व गुणी माणसांना🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@sopanlabade6372
@sopanlabade6372 3 жыл бұрын
ज्यो मचाडो काका व सुनिल भाऊ यांचे शुद्ध मराठी संभाषण ऐकून खुप अभिमान वाटला. शेतीविषयी बांधिलकी, स्वत:ची संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न यातून दिसतो. शुभेच्छा आपल्या चॅनलला.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आम्ही वसईकर मराठीच आहोत. धन्यवाद, सोपान जी
@sopanlabade6372
@sopanlabade6372 3 жыл бұрын
@@sunildmello वसई विषयी सर्व गोष्टी ज्ञात आहेत. वसईची खाद्य संस्कृती, हरित वसई, मराठी ख्रिस्ती समाजाने जोपासलेली संस्कृती, मराठी साहित्य क्षेत्रातील फादर फ्रांसिस दिब्रिटो यांचे योगदान या सर्व गोष्टी वसईच्या शिरपेचात शोभा आणतात.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@sopanlabade6372 जी, वाह, खूप खूप धन्यवाद, सोपान जी
@dhb702
@dhb702 3 жыл бұрын
धर्मावर ,जातीवर भाषा अवलंबून नसते. भाषा त्या प्रदेशावर अवलंबून असते म्हणूनच महाराष्ट्रात सर्व धर्मांचे, जातीचे लोक मराठी बोलतात व ते मराठी च आहेत. यांची मराठी इतर मराठी लोकांसारखीच चांगली आहे. फादर दिब्रिटो यांचं मराठी साहित्य तर लोकप्रिय आहेच. माझा एक या भागातील मित्र श्री. मार्शल कोरिया ज्ञानेश्वरी वर उत्तम बोलायचा. महाराष्ट्रातील राजपूत, मराठवाड्यातील रेड्डी, वेलमा अशा जातींना पण मराठी बांधव जाती मुळे अमराठी समजतात पण हे लोक मराठी भागात शेकडो वर्षांपासून राहतात, यांची मातृभाषा मराठी च आहे पण या जाती इतर राज्यात मोठ्या संख्येने आहेत म्हणून या जातीच्या मराठी लोकांना पण परप्रांतीय समजतात. सध्याच्या महाराष्ट्रात पुर्वी अनेक राज्य होती उदा. छत्रपती शिवाजीराजे यांच राज्य, आदिलशाही, जळगाव भागात मोगलाई , पोर्तुगीज राज्य. शिवरायांच्या राज्यात कानडी, तामिळ भाषिक भाग पण होते.तसेच आदिलशाही, मोगलाई, पोर्तुगीज राज्य मध्ये मराठी भाषिक व ईतर भाषिक भाग पण होते. आणि या राज्यात अनेक धर्मिय, जाती गुण्यागोविंदाने राहत होते. इतिहास जागरूक पणे समजून घेतल्या वर गैरसमज होत नाहीत. जोसेफ अंकल व रीटा आंटी यांच्या कौतुकास्पद कामाला शुभेच्छा . सुनील ,तुमचे विडिओ, मुलाखती उत्तमच आहेत. शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@dhb702 वाह, ह्या अप्रतिम प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार.
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 3 жыл бұрын
फायदेशीर शेतीची खुप महत्वाची, ऊपयोगी व छान माहिती! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, जितेंद्र जी
@rashmiraut4285
@rashmiraut4285 3 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला. शालेय जीवनात आम्ही ही शेती करत तेव्हापडवळाचा भारा बांधण्यासाठी लागणारा वाक केळीच्या लोदा पासून,फरलाचेे बनवत,वेढणी,काढणी ,वात तोडणे सर्व कामे आम्ही लहान भावंडेच करत असू.तुमची बहरलेली शेती पाहून खुप आनंद झाला
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, आपल्या प्रतिक्रियेने जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच शिवाय विस्मृतीत गेलेल्या बऱ्याच शब्दांची उजळणी झाली. धन्यवाद, रश्मी जी
@sudhaalmeida9246
@sudhaalmeida9246 3 жыл бұрын
जो अंकल फारच छाम कार्य करता तुम्ही , आणि सुनील तुम्हाला देखील जो अंकल करीत असलेल्या कार्यास आम्हा पर्यंत पोहचविण्यासाठी आभार 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
@vilasgosavi148
@vilasgosavi148 3 жыл бұрын
खुपच प्रयोगशील अनुभव व रिटायर्ड नंतर प्रेरणा दायक..सुंदर शेती ...सलाम तुम्हा दोघांना ही...👍👍👌👌💐💐💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विलास जी
@vandanagolatkar5454
@vandanagolatkar5454 2 жыл бұрын
सुनील दादा, तुमचे विडिओ अतिशय सुंदर असतात, विशेषतः तुम्ही ज्या विषयाचा विडिओ बनवता त्याची माहिती आणि चित्रीकरण सुद्धा अतिशय सुंदर असते, विशेषतः तुम्ही खूप खूप सुंदर मराठी बोलता, त्याचे खूपच कौतुक वाटते
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
सुनील दादा तुझे विडीओ खुप छानं असतात. विस्तृत पणे समजतो तू. भविष्यातील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
@nainatuscano6305
@nainatuscano6305 3 жыл бұрын
हि व्हिडीओ खूप छान आहे. जोसेफ अंकलची शेती बघून डोळे दिपून गेले. आणि त्यांची मेहनतीला दाद द्यावी तितकी थोडी आहे आहे. सुनील, तुलाही सलाम! खूप सारी माहिती आम्हाला घरी राहून मिळते🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, नैना मावशी
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
सुनिल सर आणि जोसेफ अंकल यास अभिवादन....!!🙏🙏🙏 👍 बँकर ते शेतकरी हा श्री जोसेफ अंकल यांचा सदर क्षेत्रातील यशस्वी प्रवास वसईतील शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी असाच. 👍 जोसेफ अंकल आणि सुनील सर यांचे सदर चित्रफिती मधील संवादात्मक भाष्य माहितीपूर्ण आणि संग्रही ठेवण्यासारखे असेच 👍सदर चित्रफिती मधील आशय अतिशय छान, अर्थ पूर्ण असाच. 👍पडवळ, गल्के, कोथमिर, या सर्व फळ भाज्या अप्रतिम, जीवनसत्व युक्त अश्याच 👍हापूस आंबा ५०-६० कलमे बहारदार 👍गांडूळखत आणि भात शेती याबद्दल माहिती रोचक रंजक अशीच. 👍सादरीकरण सर्वोत्तम अफलातून असेच 👍कालावधी सर्वोत्तम आणि इतकाच कालावधी आणि सदर बाबत माहितीपट आणि लघुपट येऊ देत. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास इंग्लंड संघाचा कर्णधार आणि शैलीदार फलंदाज डेव्हिड गॉवर याची खेळी सातत्याने तथा नेहमीच इंग्लंड संघाला विजयश्री द्यावयाची. सदर फलंदाजांचे शतक कधी व्हायचे ते प्रतिस्पर्ध्याला अवगत व्हायचे नाही आणि तदपूर्वीच इंग्लंड संघ सामना आणि मालिका खिशात घालायचा. तसे इथे सुनील सर कधी कोणती चित्रफीत, माहितीपट , लघुपट सादर करतील हे कुणालाही सांगता येणार नाही . 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या अश्या प्रोत्साहनपर प्रतिक्रिया आम्हाला खूप खूप मदत करतात. खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 3 жыл бұрын
श्री सुनिल सर जोसेफ अंकल आपले खास अभिनंदन खुप सुंदर प्रेरणादायक सुंदर माहिती असा व्हिडिओ ऐक बँक अधिकारी असेते शेतकरी छानच
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 Жыл бұрын
सुनिलजी, तुम्ही एक चांगले पत्रकार सुद्धा होऊ शकता. व तुमच्या सारख्या सकारात्मक स्वभावाच्या ,छान मराठी बोलणाऱ्या व समोरच्याला बोलतं करणाऱ्या माणसाची या क्षेत्राला गरज आहे असं मला वाटतं. .पण एकच माणूस काय काय करणार ! ....असो, खूप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैभव जी
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
नको राजकारण्यांच्या मुलाखती
@kavitanair7061
@kavitanair7061 3 жыл бұрын
Through this vlog we have met two beautiful person who have inspired and inspiring others to go organic.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Kavita Ji
@vishnubargode3825
@vishnubargode3825 3 жыл бұрын
सुनिल, फारच सुंदर विडिओ. सॅल्युट टू जोसेफ सर, सर जे काही करत आहेत, त्याचा फायदा हा तरुण पिढीला नक्कीच होईल, अधिकारी म्हणुन रिटायर झाल्यावर शेतीत रमलेले प्रगतिशील शेतकरी म्हणुन गौरविण्यात आलेले सर फारच कमाल. आणि लोक म्हणतात की fluent English बोलली जाते परंतु सुनिल, आपण तर fluent मराठीत काय छान बोलता. जोसेफ सर आणि फॅमिलीला सॅल्युट. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विष्णू जी
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
खुप छान आदर्श आणी अभिमान बाळगावा अस सुंदर उदाहरण. खुप खुप..... धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मंगेश जी
@amirahussainfoodvlog151
@amirahussainfoodvlog151 2 жыл бұрын
Recently I have subscribe your channel I watch your channel in free time in lockdown I lost my job I started my vegetables business but I was not knowing where to buy these vegetables so one day I was searching I saw your channel i saw your video where farmer was harvesting methi mulla and they sell in virar chandansar so I went there and I daily go there to buy vegetables I sell in mira road Thanks to your video I really get in cheap rate and get profit Thanks to your video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
This is amazing. Thanks a lot for sharing your story, Aliya Ji
@Gyanipappu1286
@Gyanipappu1286 3 жыл бұрын
कमाल केली साहेब, खरोखरच मचाडो साहेबांची कमाल आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर, प्रफुल्ल जी. धन्यवाद
@sagarpatilcs2859
@sagarpatilcs2859 2 жыл бұрын
खूप छान माहिती.. प्रेरणादायी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सागर जी
@saeedbaig7296
@saeedbaig7296 3 жыл бұрын
पुन्हा एकदा अफलातून माहिती तुमच्या द्वारे मिळाली, धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सईद जी
@amitpatil6438
@amitpatil6438 3 жыл бұрын
HATS OFF to UNCLE & AUNTY , really !!!! And offcourse , I am for the first time on your channel & I observed that you anchored the show very well in every manner..... THANKS VERY MUCH !!!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Amit Ji
@jayashreeanu
@jayashreeanu 3 жыл бұрын
एकाच ठिकाणी अनेक उत्पादन घेतात .अनेक उत्पादनाची माहिती मिळाली .मलाही शेतीची आवड आहे आता नव्याने सुरूवात करत आहे या माहितीचा खूप उपयोग होईल
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा, जयश्री जी. धन्यवाद
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 жыл бұрын
Wow. That padwal looks massive. It is great to see passion in farming of Mr Joe Machado😊
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@maheshkoli8980
@maheshkoli8980 3 жыл бұрын
I love the way you are taking to the tour of socio economic, cultural and the people of vasai. Can't believe it is happening so near Mumbai. So much down to earth. Request if you can arrange for his contact or arrangements for his visit. Personally all our agriculture land was lost to different government agencies it's nostalgic yet pain to realise once upon a time we were farmers and now we are no more farmers
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Mahesh Ji. Joe uncle is reachable on 9922933609
@maheshkoli8980
@maheshkoli8980 3 жыл бұрын
@@sunildmello thanks a lot for your prompt reply. Particularly you have shared his mobile. It will be a gr8 pleasure for me to interact which such personality
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@maheshkoli8980 Ji, thank you
@ashadeshpande1692
@ashadeshpande1692 3 жыл бұрын
Those people who upload videos of film celebrities should learn from the uncle...aunty and the anchor how to be guide to happy life. All of them speak excellent marathi. Hats off to all of three.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Asha Ji
@mamtasawant635
@mamtasawant635 3 жыл бұрын
Rice bag converts bhi ho sakte hai....just a thought
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@mamtasawant635 Ji, you might fine below video interesting. Thank you kzbin.info/www/bejne/qZ27l4yhmK54erc
@ketanpawar1335
@ketanpawar1335 3 жыл бұрын
Sunil this is one of the superior video you have uploaded. Uncle and Aunty salute to your great work in agriculture. Really you are doing great inspirational job. You have shown after retirement what wonders can be possible. Lot of farmers and other service category people also can take inspiration from you.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
You are absolutely right, Ketan. They both are really inspiring. Thank you.
@ronitv7286
@ronitv7286 7 ай бұрын
Wow very superb video. I like to watch your video. खुप छान माहिती. पडवळ ची भाजी खुप छान लागते तुमची बायको वीडीओ खुप छान काढते तीची सुधा खुप मेहनत आहे. Always be together. Gooduck both of you
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, रोनित जी. खूप खूप धन्यवाद
@helendmello8995
@helendmello8995 Жыл бұрын
सुंदर माहिती. अतिशय उपयुक्त.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हेलन जी
@Mahruumdilse
@Mahruumdilse 2 жыл бұрын
That worm castings costs fortune here….uncle is doing a great job 👏🏼…he is making”Black gold”.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
He is a true magician. Thank you, Nilima Ji
@vijayajagdale8712
@vijayajagdale8712 3 жыл бұрын
Retirement नंतर माणसं आराम करतात पण काका काकूंच्या support ने शेती व्यवसायात परत उतरले आहात ते पण एज्युकेशन ghevun मानलं पाहिजे तुम्हाला काका.तुम्हाला मानाचा मुजरा. तरूण पिढीला लाजवेल असे काम करत आहात तुम्ही👏👏👏👏तरूण पिढी साठी तुम्ही आदर्श आहात🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, विजया जी. धन्यवाद
@francisalmeida8880
@francisalmeida8880 3 жыл бұрын
Jo is very good man and he is succeed in farming my friend
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Francis Ji
@purushottam647
@purushottam647 7 ай бұрын
मुलाखत आवडली.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@balasahebdhamdhere5990
@balasahebdhamdhere5990 3 жыл бұрын
तरूण शेतकरी याना खूपच प्रेरणादायी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर, बाळासाहेब जी. धन्यवाद
@joyfargose9416
@joyfargose9416 3 жыл бұрын
असा शेतकरी वसईत होणे नाही...प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे...यांची मुलगी राज्य सेवा अधिकारी म्हणून कार्यरत होती...सध्या वास्तव्य विदेशात आहे...त्यांच्या शेतीप्रती असलेल्या कार्याला आमचा सलाम... व आपण हा व्हिडीओ बनवून युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आवाहन करता त्याबद्दल आपले मनापासून आभार..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
एकदम बरबर, जॉय. आबारी
@anillimaye4615
@anillimaye4615 3 жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्याचे शेतीसाठी चे knowledge काहीच नाही हे दिसते
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@anillimaye4615 जी, सुधारणा करायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद
@aniljadhav1784
@aniljadhav1784 3 жыл бұрын
अनिल जाधव,मुंबई खूप छान माहिती दिलीत, माचाडो uncle ग्रेट आहेत,सर्व तरुण पिढीने त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, अनिल जी. धन्यवाद
@shreemanjrekar6048
@shreemanjrekar6048 2 жыл бұрын
सुनिल सर.... हि मुलाखत आणि व्हिडिओ अप्रतिम झाला आहे. आपल्या वसईची नव्याने ओळख करून देत आहात... खुप खुप धन्यवाद सर! 🙏🙏🙏🌺
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मांजरेकर जी
@savitasawant1382
@savitasawant1382 3 жыл бұрын
Thanks Joseph uncle , तुम्ही खुप छान उपक्रम केला आहे. Very inspiring and informative. Thanks to u Sunil.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सविता जी
@sahilgadekar6151
@sahilgadekar6151 3 жыл бұрын
@@sunildmello sir plz give number
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@sahilgadekar6151 Ji, Joseph uncle's number is mentioned in the description. Thank you
@kkkarkhanis1149
@kkkarkhanis1149 3 жыл бұрын
Sunillji tumhi josephjincha hirvyagar shetichi safar on line ghàdavlit tyabaddal dhanyavad. Josefji hats of you retirmentnanrar nusta aram n karta chan upkram rabavlat kautuk ahe sunilji khup chan vidio kelàt dabyavad
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@kkkarkhanis1149 जी, खूप खूप धन्यवाद
@ashokpalav6997
@ashokpalav6997 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ,खूप छान माहिती. जो साहेब आणि रिटा आंटी चे अभिनंदन. सेंद्रिय शेती चे महत्व काय आणि किती आणि त्याचे फायदे किती हे त्यांनी छान सांगितले आहे. मी सुद्धा गेले तीन चार वर्ष वर्षभर पुरेल इतकी सेंद्रिय हळद एक छंद म्हणून करतो. तुम्हाला आणि जो साहेब आणि रिटा मॅडम ना खूप खूप धन्यवाद 👌👍🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
कोणत्या ठिकाणी
@ashokpalav6997
@ashokpalav6997 Жыл бұрын
@@vijaysathe9510 ओरस,सिंधुदुर्ग येथे
@AAPmumbai
@AAPmumbai 3 жыл бұрын
Feeling so positive after watching this video. Thanks Sunil bhau.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot
@sanjaysawant9941
@sanjaysawant9941 3 жыл бұрын
Sunil zabardast 👍 Machado uncle saarkhe avliya greatach❤️ keep it up 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
@chetangurav6859
@chetangurav6859 3 жыл бұрын
Khup chaan mahiti dili dada ani Joseph Uncle ne.. Khup khup dhanyavaad ☺ Awaiting for your next video ❤
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चेतन जी
@amitakadam6518
@amitakadam6518 3 жыл бұрын
Kharach khup pernadaee video ancle tumchyakadun khup shiknyasarkha ahe thank you so much
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमिता जी
@nelsondmello1847
@nelsondmello1847 3 жыл бұрын
Excellent , keep it up.👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Nelson Ji
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 3 ай бұрын
खुप छान शेती दाखवता य सर तुम्ही अंकल तर रिटायरमेंट नंतर खुप छान महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत त्यांना नमस्कार
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
@kanchanrao675
@kanchanrao675 3 жыл бұрын
VERY INSPIRING AND TRUE EXAMPLE OF A COUPLE WITH PASSION FOR FARMING AND NATURE.AGE IS NO BARRIER 👍💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Absolutely, thank you, Kanchan Ji
@fitterwithlinnet
@fitterwithlinnet 3 жыл бұрын
Awesome! Love watching the farm videos. Fresh organic vegetables, growing up always took it for granted. Uncle Aunty are so humble and cute 👍🏻👍🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Linnet Ji
@ujwalabirje1161
@ujwalabirje1161 2 жыл бұрын
Great work
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Ujwala Ji
@sujataraut6501
@sujataraut6501 2 жыл бұрын
khup chhan mahiti.apratim
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सुजाता जी
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 Жыл бұрын
Atishay sundar.... 🙏👍🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, जनार्दन जी
@shrikantkulkarni1627
@shrikantkulkarni1627 3 жыл бұрын
सुनिल तू,अंकल आणि अंटींचे खूप खूप धन्यवाद.मी काही शेतकरी नाही.पण तुम्ही तिघांनाही माहिती त्याच्या अर्थशास्त्रासकट इतकी रोचक पध्दतीने दिली कि त्याला तोड नाही.आणि तुमचं तिघांचही मराठी तर इतक अस्खलित कि त्याला तोंड नाही.मी गंमत म्हणून शोधत होतो कधी तुम्ही मध्येच इंग्लिश शब्द वापरतां म्हणून.पण मी हरलो.😊😊😊😊 माझे मित्र मायकेल परेरा पण बॅंकर म्हणून निवृत्त झाले.ते पण वसईलाच असतात व त्यांची जास्वंदाची शेती आहे.एकदा जास्वंदीवर कार्यक्रम करा नं.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. मायकल परेरांबद्दल अजून माहिती दिल्यास नक्कीच प्रयत्न करता येईल. धन्यवाद, श्रीकांत जी
@shrikantkulkarni1627
@shrikantkulkarni1627 3 жыл бұрын
नक्की
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 3 жыл бұрын
Thanks Machado uncle you are really progressive farmer and really mile stone for palghar dist farmer Thanks suna You are really explorer of farmers Life Waver hai to power hai🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Narendra Ji
@nehaphatkare7804
@nehaphatkare7804 10 ай бұрын
Khup sunder mahiti dili Bhau
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
धन्यवाद, नेहा जी
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 жыл бұрын
Khup Khup Sundar👌👍Dhanyavaad🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, किशोर जी
@joshuachristian4504
@joshuachristian4504 3 жыл бұрын
Thank you brother Sunil for the video. I also thank Mr and Mrs Joe for sharing his experience. Lord Almighty bless you all..keep it up...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Joshua Ji
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 жыл бұрын
Thankyou for sharing this clip. Really very inspiring. Very nice farming information .Good vedio.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Shobha Ji
@chandanaabkari155
@chandanaabkari155 3 жыл бұрын
I must say the couple is very sweet. Also very progressive farming. Great work.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Absolutely...yes they are. Thank you, Chandana Ji
@Kasal269
@Kasal269 3 жыл бұрын
आयुष्यात शेतीशी निगडित आसनं या शिवाय दुसरे समाधान नाही हे "जो " साहेबांचं लहान पानापासून जपलेले स्वप्न असणार,उत्कृष्ट व्हिडीओ🙏🙏गांडूळ खत तर येक नंबर👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, भीमसेन जी. धन्यवाद
@shobhakadam7741
@shobhakadam7741 3 жыл бұрын
वाह!किती समृद्ध आहे आपली वसई.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी खरं, शोभा जी. धन्यवाद
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी व माहितीपूर्ण चित्रीकरण तसेच सादरीकरण होते. जो काकानी गांडूळ खताची दिलेली माहिती खूप छान दिली.अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने त्यांनी समजावले.सुनील जी तुम्हांला सलाम असे हे अवलिया शोधता आणि आम्हांला ही त्यांचे दर्शन देता.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@suhasshirke7414
@suhasshirke7414 3 жыл бұрын
निवृत्तीनंतरच्या आपल्या या सुंदर उपक्रमास जोसेफ उभयतांना माझा सलाम.हल्ली सुनीलच्या पारंपारिक विविधपूर्ण पाककृत्या त्यांच्या पध्दतींची माहिती फारच कौशल्याने छान मराठीतून समजावुन सांगताना आवड निर्माण झाली आहे तरी अश्या माहितीद्वारे आम्हास त्या संस्कृतीची ओळख करून देत रहा.आपल्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता लाखलाख हार्दिकशुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@manalideodhar2506
@manalideodhar2506 3 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी प्रवास ! ज्यो अंकल यांच्या शेताला नक्की भेट द्यायला आवडेल ! 🙏🏼
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की भेट द्या, मनाली जी. धन्यवाद
@aparnakale6992
@aparnakale6992 3 жыл бұрын
Atishay preranadayi upakram .. congratulations to Jyo uncle and Rita aunty .... also special thanks to sunil for making this video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Devashree Ji
@amitmayekar6663
@amitmayekar6663 3 жыл бұрын
Inspiring video. Thanks. 👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Amit Ji
@diptisutar6545
@diptisutar6545 3 жыл бұрын
Chan khup sundar
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दीप्ती जी
@dnyaneshmaharao1789
@dnyaneshmaharao1789 3 жыл бұрын
माहितीपूर्ण आणि उत्तम सादरीकरण.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सर 🙏
@Rain-j3q
@Rain-j3q 3 жыл бұрын
जो ने तो मचा दिया खूप छान ✌️🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद।
@rohininaik9445
@rohininaik9445 3 жыл бұрын
Chhan mahiti dilya badal dhanyavad
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रोहिणी जी
@rajudanane8555
@rajudanane8555 3 жыл бұрын
सुंदर वीडियो. आपन वसई विरार मधील रिसोर्ट वरती एक वीडियो बनवा चांगला तविशेषतः अर्नाळा बिच रिसोर्ट विषयी बरेच ऐकले आहे तेंव्हा तेथील रिसोर्ट चा एक असा माहितीपर एक सुंदर वीडियो बनवा ही विनंती.. त्यामुळे तेथील पर्यटन व्यवसायाला याचा नक्कीच फायदा होईल
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, राजू जी. धन्यवाद
@royalart3002
@royalart3002 3 жыл бұрын
नेहमीच नवीन आणि माहितीरूप विडीओ असतात.सलाम
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आबारी, रॉयल
@selvinakudel8681
@selvinakudel8681 3 жыл бұрын
खुप छान आहे . या विषयावर अधिक माहिती हवी आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपण ज्यो अंकलना खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद, सेल्विना जी ९९२२९३३६०९
@BlossysKitchen
@BlossysKitchen 3 жыл бұрын
शेतीविषयी खुपचं मौल्यवान माहिती मिळाली Thank you 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, ब्लॉसी जी
@kabrakabra
@kabrakabra 3 жыл бұрын
Great work, salute to Uncle🙏🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you
@smitadali7200
@smitadali7200 3 жыл бұрын
Sunil sir tumhi khup Chan mahiti detat. I love vasai and vasaikar.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
Very valuable information about farming, thanks to u Sunil for Ur great exposure on useful topics. Salute m Respect to Machado Uncle n Aunty.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👌👍❤️❤️👌👌👌🥰👌🥰🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Kadamba Ji
@hitechbio1820
@hitechbio1820 2 жыл бұрын
great efforts by you to expose the local farmers and their conditions...thank you Mr.dem
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot
@rohanshinde4135
@rohanshinde4135 3 жыл бұрын
Sunil bhau, hats off to your passion.. They way your asked questions.. Very good information. या अंकल आंटी नि जे शेती मध्ये काम केले आहे, ते नक्कीच प्रेरणादायी आहे. गांडूळ खत प्रकल्प खूप आवडला..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रोहन जी
@francisdsouza7556
@francisdsouza7556 3 жыл бұрын
Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Donald Ji
@jyotikulkarni8138
@jyotikulkarni8138 3 жыл бұрын
सोन्यासारखा सुंदर ऊपक्रम
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, ज्योती जी
@shambhavidesai7349
@shambhavidesai7349 3 жыл бұрын
सुनील जी आज चा विडीयो फार छान होता खुपच प्रेरणादायी आहे आजचा विडीयो.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
@amodbhosle6607
@amodbhosle6607 3 жыл бұрын
शेती बद्धल खूप सुंदर माहिती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, आमोद जी
@sameerraut9754
@sameerraut9754 3 жыл бұрын
Khupach upyukt mahiti dilyabddal dhanywad. Uncle he pragatshil ani prayogshil shetkari ahet. Nivruti nantar pan khupch chhan kaam kartahet.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, समीर जी. धन्यवाद
@philiprodrigues3344
@philiprodrigues3344 3 жыл бұрын
खूप खूप छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आबारी जिम
@bmedutravlingandfoodsenjoy4060
@bmedutravlingandfoodsenjoy4060 3 жыл бұрын
Khup chan video and information
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@silviyaisaac
@silviyaisaac 3 жыл бұрын
Very nice ,very usefull information and inspiring interview. People always think to rest at time of retirement Joseph uncle is working .. Good inspiration to retired people too. Suni ji your questions were on good points.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Silviya Ji
@mangeshshinde9299
@mangeshshinde9299 3 жыл бұрын
Khup chhan 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, जॉमन जी
@rohankamat2028
@rohankamat2028 3 жыл бұрын
Very nice video... Joe uncle ne solid sheti keli aahe... 🤟
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रोहन जी
@peterdsouza5558
@peterdsouza5558 3 жыл бұрын
Hi Sunil I am a big fan of you. Nice video's and coverage. Good Information and new ideas. I love farming. Bara watla. All the best.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank a lot for your kind words, Peter Ji
@vivekhire5495
@vivekhire5495 3 жыл бұрын
Thanks Sunil, for making such informative video, and hats off to the determination of Joseph uncle and serving society , lastly Sunil have very good command on Marathi, enjoy hearing marathi. 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Vivek Ji
@allwyngonsalves5336
@allwyngonsalves5336 3 жыл бұрын
Khup chan video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, ऑल्विन जी
@pankajvartak9145
@pankajvartak9145 3 жыл бұрын
Padwalachya lahanpani kelelya shetichi athvan zali Joseph uncle great.. Thanks
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, पंकज जी
@vasaikitchen3172
@vasaikitchen3172 3 жыл бұрын
खूपच छान 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Waah khupach chaan tazya falbhajya
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रिया जी
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 28 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 56 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 12 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 28 МЛН