अवघ्या दीड महिन्यांत उत्पन्न देणारी चवळीची शेती | महिला शेतकरी | Cowpea farming | Lady farmer

  Рет қаралды 87,060

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Жыл бұрын

अवघ्या दीड महिन्यांत उत्पन्न देणारी चवळीची शेती | महिला शेतकरी | Cowpea farming | Lady farmer
वसईत विविध प्रकारची शेती केली जाते. काही शेती - पिके ही वर्षभर चालणारी असतात तर काही शेती हंगामी ह्या प्रकारात मोडते, जी फक्त काही महिने केली जाते. आज आपण वसईतील वटार ह्या गावी चवळीची हंगामी शेती कशी करतात हे पाहणार आहोत.
श्रीमती तारा डि'मेलो ह्या महिला शेतकरी विविध प्रकारची शेती करतात. आज त्या आपल्याला चवळीच्या शेतीबाबत इत्यंभूत माहिती देणार आहेत.
विशेष आभार: श्री. व सौ. तारा सिल्वेस्टर (दादा) डि'मेलो व तेज कुटुंबीय , वटार
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #chavli #chalvifarming #cowpea #cowpeafarming #sunildmellovideos

Пікірлер: 319
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अवघ्या दीड महिन्यांत उत्पन्न देणारी चवळीची शेती | महिला शेतकरी | Cowpea farming | Lady farmer वसईत विविध प्रकारची शेती केली जाते. काही शेती - पिके ही वर्षभर चालणारी असतात तर काही शेती हंगामी ह्या प्रकारात मोडते, जी फक्त काही महिने केली जाते. आज आपण वसईतील वटार ह्या गावी चवळीची हंगामी शेती कशी करतात हे पाहणार आहोत. श्रीमती तारा डि'मेलो ह्या महिला शेतकरी विविध प्रकारची शेती करतात. आज त्या आपल्याला चवळीच्या शेतीबाबत इत्यंभूत माहिती देणार आहेत. विशेष आभार: श्री. व सौ. तारा सिल्वेस्टर (दादा) डि'मेलो व तेज कुटुंबीय , वटार छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #chavli #chalvifarming #cowpea #cowpeafarming #sunildmellovideos
@manoharlavate2129
@manoharlavate2129 Жыл бұрын
आम्ही तुमच्या नविन व्हिडिओ येण्याची वाट पाहत असतो वसई ची श्रीमंत शेती आणि शेतकरी त्यांचे कष्ट हे आम्हाला घरी राहून बघायला मिळते तुमच्या व्हिडिओ मुळे कष्टकरी शेतकरी आपल्या बांधवांना खरंच सलाम
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 7 ай бұрын
सुनिल तुमची वसई मुंबई जवळ आहे, पाणी भरपूर आहे जमीन चांगली आहे,माणसं मेहनती आहेत, यासर्व कारणाने गाव समृद्ध आणि संपन्न आहे. बघून खूप समाधान वाटलं .
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
@tukarampatil8579
@tukarampatil8579 Жыл бұрын
आपली माती आमची माणसं आपली बोली आपली भाषा सुन्दर वसई हरित वसई
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
@SudhirDalvi-sm2rg
@SudhirDalvi-sm2rg Жыл бұрын
खूप छान ,आपण या ब्लॉग बरोबर शेतकरी बांधवांच्या कष्ट व जमाखर्चाचा हिशोब मांडून त्यांच्या कष्टाची जाणीव करून दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद जेणेकरून आपल्या शहरी लोकांना शेतमाल खरेदी करताना याची जाणीव होइल ही अपेक्षा🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@smitakanade2907
@smitakanade2907 Жыл бұрын
तुमचे शेतीचे व्हिडीओ अप्रतिम असतात.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 Жыл бұрын
सुनिल भाऊ नमस्कार खुपच छान ब्लाँग चवळीची शेंग खुप छान माहिती ऊपयुक्त वसईतिल ही शेती अशिच राहिली पाहिजे निसर्गरम्य वातावरण देवाच देण आहे नशिबवान अहात आपण छानच.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
@shundi5
@shundi5 Жыл бұрын
एकदा तुमच्या वसई मध्ये येऊन हे सगळं हिरवं वैभव पहायची खूप इच्छा आहे.नशीबवान आहात तुम्ही लोक
@Vidya_01
@Vidya_01 Жыл бұрын
Most welcome in VASAI WEST
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
@@Vidya_01 मला पण यायचय हे वैभव बघायला . आम्ही येऊ शकतो का ?
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, शुंडी जी
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
@@sunildmello शंडी नाही संपदा
@sunilpatil2497
@sunilpatil2497 Жыл бұрын
Ho welcome to vasaiplz ya vasai baghnya sarkhe aahe vasai che vaibhv bagh nya sarkhe aahe
@shirishpatil385
@shirishpatil385 Жыл бұрын
छान सुनील तुमचे सगळे व्हिडिओ मराठी लोकजीवन व संस्कृती ची चांगली ओळख करून देतात आपल नेहमीच परिचित जगणं तुमच्या नजरेतून बघताना जाणीव समृद्ध होते.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिरीष जी
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 Жыл бұрын
सुनिल मस्त माहीती मिळाल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मस्त व्हिडिओ होता
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वायलेट जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 Жыл бұрын
आभारी सुनील आज हिरवा वाडीत फिरवल्याबदृल खरच सलाम आपल्या गावातील शेतकरी नांं सलाम त्याच्या मेहनती ला
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 Жыл бұрын
सुनीलजी प्रथम एक लाख सबस्क्राईबर झाले म्हणून खूप खूप हार्दिक अभिनंदन नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@arunapatil9462
@arunapatil9462 Жыл бұрын
खूप आवडले हिरवे वैभव वसई ल तिथल्या शेतकऱ्यांनी समृध्द केले आहे केळीची पण लागवड छान वाटली
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@archanaraut8878
@archanaraut8878 Жыл бұрын
छानच वीडियो
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Khupp Chan mast Bhari Vedio Keti Kasht Kartat Hats Off 👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
@blockbuster-bharat4529
@blockbuster-bharat4529 Жыл бұрын
Hi Sunil, माझ्याकडे केलीच एक रोप आहे, मीं ठाणे कोर सिटी मध्ये राहतो, कधी आलत ठाणे मध्ये तर जरुर भेट द्या... स्टेशन जवल राहतों... तुमच्या वीडियो खुप माहिती ने भरभरून असतात... असच चालु असू द्यां... 🌸🏵️🌼शुभेछा 🌼🏵️🌸
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भरत जी
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope Жыл бұрын
Wah Sunil Bhau mastach 👏🏻👏🏻👏🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप
@Anammika318
@Anammika318 Жыл бұрын
सुनील दादा खूप मस्त माहिती दिली अशी पतयेक वाडीतील भाजी ।बाजूचा परिसर।आणि कोणतं गाव हेही सांगत जा आणि वसई ची भाजी ताजी असते ।मस्त
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
हो, पुढील वेळेस नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, नीला जी
@deepalidavane4050
@deepalidavane4050 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली. वसई ते दादर विडीओ बघायला खुप आवडेल. नेहमी प्रमाणे मस्त विडीओ 👍🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, दिपाली जी. धन्यवाद
@adinathlakhane4327
@adinathlakhane4327 Жыл бұрын
Khup.khup.chhan.Aahe.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, आदिनाथ जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
चवळीच्या शेंगेला आमच्या कोकणात वाली असंही म्हणतात. चवीला अगदी छान लागते.त्यातल्या कोवळ्या शेंगा नुसत्या कच्च्याही खायला भारी लागतात. वहिनींचा हात एकदम सराईत पणे चालत होता. इथे बाजारात पन्नास ते साठ रुपये किलो भाव असतो कधी कधी.. 👌👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@digambargaikwad4617
@digambargaikwad4617 4 ай бұрын
Nice Suil ji for these framing videos, Reaaly amazing, Keep it on.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
Thanks a lot, Digambar Ji
@ramjijadhav7721
@ramjijadhav7721 11 ай бұрын
खूप छान व्हिडिओ अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
धन्यवाद, रामजी जी
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अशोक जी
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar Жыл бұрын
तारा डिमेलो यांचे अभिनंदन खुप मेहनतीने आजही वसईत ही पारंपरिक शेती कमी होते आहे अश्या परिस्थितीत त्या ही शेती करतात ह्या भाज्यांची एखादी रेसिपी पण दाखवा💐
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, शिवप्रसाद जी. धन्यवाद
@gajanankadam6305
@gajanankadam6305 Жыл бұрын
खूप छान सुनील जी माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आभार.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 Жыл бұрын
Wahhh khupach sundar sheti pahun man prasanna hote.. Bhau khup mast 👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 5 ай бұрын
सुनिलभाऊ खूप छान माहिती .ताईला मनःपूर्वक धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, गोपीनाथ जी
@mamtapawar2304
@mamtapawar2304 Жыл бұрын
Great
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Mamta Ji
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
Apratim 👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, प्रणाली जी
@raymonddabre5611
@raymonddabre5611 Жыл бұрын
चवळीच्या शेतीविषयी उत्कृष्ट माहिती, अशाप्रकारे वसईतील अनेक शेतीविषयी माहिती देत राहा, खूप mast👌💐👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, रेमंड जी
@shankarpalav8383
@shankarpalav8383 Жыл бұрын
Suberb Bhawa . Good information
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Shankar Ji
@vanitamankame9346
@vanitamankame9346 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे 😇
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
@shreeganeshgoatfarm7575
@shreeganeshgoatfarm7575 Жыл бұрын
छान
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 Жыл бұрын
अवघ्या दीड महिन्यात पीक देणारे चवळी ची शेती छान माहिती दिलीत सूनिलजी जमिनीचा वापर करतात ती तिला पडीक अवस्थेत टाकत नाहीत हे महत्वाचे आहे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@desaibandhu
@desaibandhu Жыл бұрын
एक नंबर दादा 🙏👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, देसाई जी
@Skillful622
@Skillful622 Жыл бұрын
Nice - always love your videos. Informative and enlightenmentening
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words
@sameerraut9754
@sameerraut9754 Жыл бұрын
Thank you for this video 🙂
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Sameer Ji
@bhushangosavi4867
@bhushangosavi4867 Жыл бұрын
Waa dada...Tuje videos pahun nehmi maja yete aani information milte.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भूषण जी
@narharkorde
@narharkorde Жыл бұрын
Nice Video. Thanks 😊
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Narhar Ji
@usalpaurvi
@usalpaurvi Жыл бұрын
greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Ramesh Ji
@arishfasheikh689
@arishfasheikh689 Жыл бұрын
Oh Wow I Love This Chaulichi Bhaji ❤️
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Arisha Ji
@AN-xg7mi
@AN-xg7mi Жыл бұрын
Hats off to kaku. Very informative and interesting video. Thank you. Eagerly waiting for the early morning marketing vedio.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot
@rajeshreepereira2447
@rajeshreepereira2447 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद, स्वतः मेहनत घेतली तरच फायदा होतो नाही तर नाही, बरेच पैसे मजूरांना देण्यात जातात.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, राजश्री जी. धन्यवाद
@denzilandrews965
@denzilandrews965 Жыл бұрын
Good informative video. Thanks bro.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Denzil Ji
@purushottam647
@purushottam647 7 ай бұрын
हा व्हिडिओ आवडला.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 Жыл бұрын
खूपच छान चवळी शेती, हरित वसई सुंदर वसई
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@kevinpinto5587
@kevinpinto5587 Жыл бұрын
Awesome video sunil da
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Kevin Ji
@sunilkotasthane4748
@sunilkotasthane4748 Жыл бұрын
Nice and informative video Sunilji, as always.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Sunil Ji
@ashabhogan1912
@ashabhogan1912 Жыл бұрын
अभिनंदन ! दादा व वहिणी उभयतांचे.खुप सुंदर माहीती मीळाली.अनेक शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आशा जी
@maryannecolaso4766
@maryannecolaso4766 Жыл бұрын
Thankyou for updating God bless your labour and hardwork we gain knowledge with out working for it
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Maryanne Ji
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri Жыл бұрын
सुनील मागील शनिवारी मी ठाणे ते सोपारा स्तूप आणि रिटर्न सायकल राईड केली. परतताना कळंब बीचवर जाण्याआधी बेकर्स बास्केट बेकरी मध्ये निलेश कडे पॅटिस खाल्लं. तेव्हा तुमच्या घराची चौकशीकेली. सकाळी जाताना उमाळ्यात एक नवरा ब्रास बँड सोबत स्थानिक देवळात चालला होता. धून होती 'देव माझा विठू सावळा'
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
वाह! सायकल सफर, स्तूप, किनारे...सुंदर अनुभव. हे सर्व चित्रित किंवा शब्दबध्द केले तर अप्रतिम....धन्यवाद, मधुकर जी
@vidulabreed2798
@vidulabreed2798 Жыл бұрын
सुनील , अनिशा तुम्हा दोघांचे खूप कौतुक वाटते .गेले कित्येक दिवस मी तुमचे शेती विषयक video बघते आहे . फार उपयुक्त आहेत. तुमच मराठी प्रचंड आवडत. कदाचित आम्ही देखील इतके स्पष्ट बोलत नसू. आठवडी बाजार असू दे कि, चवळीची शेती. तुळस , जास्वंद शेती , कित्येक विडीओस बघून खूपच प्रेरित झाले. आम्हाला हि आमच्या गावाला शेती करायची आहे त्यासाठी तुमची माहिती खूपच उपयोगी पडणार आहे. तुम्ही प्रश्न हि योग्य विचारता . त्यातून हि आम्हाला शिकायला मिळत . असेच छान छान विडीओस बनवत रहा. शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
विदुला जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद व शेतीसाठी खूप शुभेच्छा!
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
Best luck .tumhala sheti karavishi vatate.
@vedikazunjarrao7582
@vedikazunjarrao7582 Жыл бұрын
Very nice video.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Vedika Ji
@royalart3002
@royalart3002 Жыл бұрын
👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूब आबारी रॉयल
@usalpaurvi
@usalpaurvi Жыл бұрын
hats off to the lady farmer, she says has free time, I had to chuckle
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Ramesh Ji
@anjalipurohit7866
@anjalipurohit7866 Жыл бұрын
खूप चांगला व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अंजली जी
@amitmayekar6663
@amitmayekar6663 Жыл бұрын
Nice as usual...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Amit Ji
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 Жыл бұрын
वसईचे निसर्ग सौंदर्य आल्हाददायक आहे, मन प्रसन्न होते 🙏🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भगवान जी
@sanjivwalawalkar2705
@sanjivwalawalkar2705 Жыл бұрын
Nice information...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Sanjiv Ji
@vaibhavjadhav60
@vaibhavjadhav60 Жыл бұрын
Sunil ji i see your videos All Great... .. .keep going we all appreciate.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Vaibhav Ji
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay Жыл бұрын
Yummy ❤❤awesome video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you
@rameshdesai7955
@rameshdesai7955 Жыл бұрын
Nice video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Ramesh Ji
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
Excellent
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Vijay Ji
@a007rp
@a007rp Жыл бұрын
Nice video and pre video hardwork
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot
@rohininaik9445
@rohininaik9445 Жыл бұрын
Congress sunil ji 100k sathi💐 Nice vedio
@rohininaik9445
@rohininaik9445 Жыл бұрын
Lavkar ch kara vedio
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी
@sushamalad7788
@sushamalad7788 Жыл бұрын
Superb video! Sunil tuze video's aamhala aavdtat.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@sanjaymestry65
@sanjaymestry65 Жыл бұрын
खूप छान! Low budget शेती म्हणता येईल, स्वता केली तर जास्त फायदेशीर. धन्यवाद सुनील nicely shooted.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
@ajinkyapatil4124
@ajinkyapatil4124 8 ай бұрын
दादा शेती विषयक विडीओ भारी वाटतात बघायला. 👌👍
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अजिंक्य जी
@BlossysKitchen
@BlossysKitchen Жыл бұрын
नेहमी प्रमाणे खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@pareshshukla3800
@pareshshukla3800 Жыл бұрын
Very Nice You Are explore vasai village is very well ! We are Allways waiting for your video ! Keep it up ! Doing Good Job
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Paresh Ji
@omkar_raut
@omkar_raut Жыл бұрын
Khup chaan dada.... Sarv pratham 1lacs subscribers baddal dhanywaad ❤️❤️.Aaj khup divsanni tumchya channel war aaloi.... Chavli baddal sheti video khup bhaari waatli.... Juney divas aathavle jevha hya kaki chya jaagi aamhi pan chavlichya shenga todaiche.....
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ओमकार जी
@bhagvanthakur4521
@bhagvanthakur4521 Жыл бұрын
Very nice 👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Bhagvan Ji
@yogitachavan7668
@yogitachavan7668 Жыл бұрын
Mast
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, योगिता जी
@madhuripednekar8526
@madhuripednekar8526 Жыл бұрын
Tumche video saglech chhan astat. Vasaichya bhajiwalancha early morningcha pravas nakki dalkhva.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, माधुरी जी. धन्यवाद
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 Жыл бұрын
खूप छान.. खूप कष्टाळू लोक आहेत तुमच्या गावातले..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@sandeepramchandragaikwad3743
@sandeepramchandragaikwad3743 Жыл бұрын
sunil bhau tumchya video chi khup aaturtene wat pahat asto meani to video aalach.khupach video ani nisargramya sheti
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@shrutikamane3252
@shrutikamane3252 Жыл бұрын
सुनिल जी 100k साठी खूप खूप शुभेच्छा..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रुतिका जी
@scorecard1007
@scorecard1007 Жыл бұрын
👍👍👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद
@pravinchinkate3989
@pravinchinkate3989 Жыл бұрын
फार बेस
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, प्रवीण जी
@rajniumesh5298
@rajniumesh5298 Жыл бұрын
हिरवळ बघितली की खरोखर आपल्या हिरवळ वसईला खूप मिस्स्स्स करतोय
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रजनी जी
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes Жыл бұрын
Excellent Sunil, congratulations on 100K. Greetings from England 😄 Have a great day everyone 🌻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Doctor Ji
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Жыл бұрын
किती कष्ट करतात ही माणसे तुमच्या मुळे हे सर्व आम्हाला बघायला मिळते.आमच्या पार्ल्याला पण वसई वरून भाजी येते.खूप छान असते तुम्ही ह्या बाजी वाल्यांवर दादार च्या पण चालेल नक्की व्हिडिओ काढा.तुमचे व्हिडिओ खूपच वेगळे असतात
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी
@ashabhogan1912
@ashabhogan1912 Жыл бұрын
खरच आहे .दादरच्या व्हीडीओची आतुरतेने वाट पहात आहोत.लवकर बघायला मीळेलअशी आशा.
@milikerr4208
@milikerr4208 Жыл бұрын
Vahini is so cute looking and hard-working
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Mili Ji
@suchitamadkaikar3706
@suchitamadkaikar3706 Жыл бұрын
Very very nice 👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Suchita Ji
@smitavyas9010
@smitavyas9010 Жыл бұрын
Beautiful and informative video. your videos had created strong urge to visit vasai .
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Smita Ji
@sanjaymestry65
@sanjaymestry65 Жыл бұрын
Yes very true 👍
@simongumes1896
@simongumes1896 10 ай бұрын
Nice 👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
Thank you, Simon Ji
@maheshsawant1692
@maheshsawant1692 Жыл бұрын
खुप छान माहिती सुनील, वालीची शेतीबद्दल, सुनील कधीतरी वसई गावाची व संस्कृती बद्दल ची माहिती दे please...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, महेश जी. धन्यवाद
@vinayakmandavkar654
@vinayakmandavkar654 Жыл бұрын
Brother. How are you. Nice to see and get information about farming tips.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Vinayak Ji
@sandeepramchandragaikwad3743
@sandeepramchandragaikwad3743 Жыл бұрын
plz next video start sheti te dadar market madhe salling paryant
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, संदीप जी. धन्यवाद
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
Marathivar prabhutva ahe aapla
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विजय जी
@judefernandes195
@judefernandes195 Жыл бұрын
Thanks Sunil for the Informative Video on Yard Long Bean......👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Jude Ji
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 Жыл бұрын
सुनील , तुमचे सगळे विडिओ मीआवडीने बघते
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाते .धन्यवाद. शुभेच्छा .
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@madhavivaidya2524 जी, खूप खूप धन्यवाद
@surekhagosavi9879
@surekhagosavi9879 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सुरेखा जी
@thomasdias8979
@thomasdias8979 Жыл бұрын
खूप मस्त सुनिलजी ,💐👍 तुम्ही ब्रास बँड चा विडिओ बनवा ,तुम्हांला हार्दिक शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, थॉमस जी. धन्यवाद
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 Жыл бұрын
सर्व प्रथम एक लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केल्याबद्दल तुम्हा उभयतांचे हार्दिक अभिनंदन. ही गोष्ट आधीच घडायला हवी होती, पण असो. गुणवत्ता आणि गणसंख्या समप्रमाणात असतेच, असं नाही. चवळी कोकणपट्टीत आणि गोवा कारवार पर्यंत उपलब्ध असते. केरळ ही त्याला अपवाद नाही,आणि बहुतेक ठिकाणी ती 'वाली'.म्हणून ओळखली जाते. अपवाद केरळ. तिथे सर्व प्रकारच्या शेंगा 'पायर' म्हणून ओळखल्या जातात. कोकण आणि गोव्यातील चवळी अधिक लांब, लवचिक आणि चवीला नामी असते असा माझा अनुभव आहे. कोकणपट्टीत आणि गोव्यातील सारस्वत समाजात माशांची आमटी, भात आणि वालीची भाजी पानात असणं म्हणजे स्वर्गसुखच!! तर, आज तुम्ही 'लखपती' झालात ह्या बद्दल तुमचे आणि अनिशांचे परत एकदा अभिनंदन. ही वाटचाल अशीच चौखूर चालत राहो, ही शुभेच्छा! ||शुभम् भवतु||
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी व आपल्या प्रोत्साहनासाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी
@Vidya_01
@Vidya_01 Жыл бұрын
100k chya khup khup shubhecha Dada , I want to meet you one time
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अपूर्वा जी. नक्की भेटूया.
@the_invisible__
@the_invisible__ Жыл бұрын
Congratulations for 100K dada 🎊🎉
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Pratiik Ji
@user-di8wd2bs5p
@user-di8wd2bs5p 7 ай бұрын
I never saw this type of vegetable . I am from Telangana.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
Thank you
@sharadpuralkar9396
@sharadpuralkar9396 Жыл бұрын
Wah Sunil. Great aahet Vasaiche shetkari. Mumbait bhaji ghyavi tar Vasaivalyankadun. Aamha Kokanatil Shetkaryana bhaji biyane milavanyas krupaya Wagholi cha purna patta jara sangava. Dhanyavad.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
वाघोली हे गाव नालासोपारा पश्चिमेला आहे. धन्यवाद, शरद जी
@sharadpuralkar9396
@sharadpuralkar9396 Жыл бұрын
@@sunildmello thanks again
@manoharbhovad
@manoharbhovad Жыл бұрын
वाह... 👍सुनीलजी...... नेहमीप्रमाणे व्हिडीओ छानच व आवडला पण.... आणि हो खरंच हे शेतकरी आपला माल घेऊन सकाळी पहिल्या विरार गाडीने दादरला जाऊन कशी विक्री करतात हा व्हिडीओ जरा मेहनत घेऊन बनवाच..! तसेच Brass Band चा आवाज तर येतच होता.. त्याची माहिती घेऊन त्यावर व्हिडीओ बनवलात तरी पण छानच...! हे दोन्ही व्हिडीओ बनवा.. नक्कीच आवडतील....! वाट पाहतोय... 100K साठी खूप खूप शुभेच्छा...! धन्यवाद.... मुंबई
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
हे दोन्ही व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू, धन्यवाद, मनोहर जी
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 122 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 197 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,6 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 39 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 122 МЛН