सोपाऱ्यातील २५०० वर्षे जुन्या बौद्ध स्तूपाची सफर | A trip to 2500 year old Buddhist Stupa in Sopara सोपारे (नाला-सोपारा) म्हणजेच शूर्पारक हे प्राचीनकाळी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंदर होते हे सर्वश्रुत आहे मात्र आपल्याला ठाऊक आहे का, ह्या सोपाऱ्यात एक २५०० वर्षे जुना बौद्ध स्तूप आहे. हा स्तूप आपल्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात जुनी मानवनिर्मित वास्तू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत. स्तूप म्हणजे काय? मातीच्या ढीगाऱ्याखाली गाडला गेलेला हा ऐतिहासिक ठेवा कसा उजेडात आला? भारतीय माणसाने केलेलं हे पहिलं उत्खनन आहे का? स्तूपाऐवजी येथे इतर कोणत्या गोष्टी सापडल्या? सम्राट अशोकाचे ह्या स्तूपाशी काय संबंध आहेत? येथे कधीकाळी किल्ला होता का? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे आले होते का? ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ सफर अर्नाळा किल्ल्याची kzbin.info/www/bejne/iprWg4BvatSBbdE सफर वसई किल्ल्याची kzbin.info/www/bejne/aofZiK2OetRggJY प्राचीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rWGll4GiiNKChqs पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rIqopZ-ml7KUqLM वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास kzbin.info/www/bejne/imeof5emd9B0opo वसईतील मिठागरे kzbin.info/www/bejne/aqOYdKyJeah7iNk १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा kzbin.info/www/bejne/jYi0gYeDbcqWjZI ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा kzbin.info/www/bejne/qpjLpGiQma6HfaM वसईचा केळीवाला - एक माहितीपट kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk #soparastupa #buddhiststupa #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #sopara #stupadocumentary #nalasopara
@kriteshgaming86614 жыл бұрын
Tumcha number milel ka
@sunildmello4 жыл бұрын
@@kriteshgaming8661 जी, माझा नंबर ९७६७०१५२९७ आहे. धन्यवाद
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
@@sunildmello Nice Video U Can Take Initiative To Reconstruct Thi Historical Stupa And Development of This Place Area U too Will Become Immortal 📢🌹
@Marathi_Trading4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण, आणि आपण बौद्ध धम्माचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला आहे.... जय भिम, नमो बुध्दाय, जय मराठी, जय महाराष्ट्र
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, योगेश जी. जय भीम, नमो बुद्धाय, जय मराठी, जय महाराष्ट्र!
@vijaygitte60245 ай бұрын
खुपच छान सर...
@sunildmello5 ай бұрын
धन्यवाद, विजय जी
@vasundharaborgaonkar9770 Жыл бұрын
अप्रतिम माहीती दिली अशी संशोधकात्मक माहीचे संकलन व जवळपासचीच जी कि लोकांना आतापर्यंत माहीती नव्हती संवर्धन जपवणुक माहीती गरज
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वसुंधरा जी
@mangeshwadle76654 жыл бұрын
व्वा सुनील सर,काय महत्वाची माहिती दिली तूम्ही. सलाम तुम्हाला, तुम्ही एक कॅथोलिक असून बौध्य धर्म म्हणा किँवा कुठलाही धर्म तुम्हाला पुरातन काळाची चांगली माहिती आहे. Salute again sunil..!
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@AprantVlogs3 жыл бұрын
सुनील सर तुम्ही एकमेव मराठी युट्यूबर आहात ज्यांनी सोपारा स्तूपाची योग्य माहिती सांगितली आहे. मी आतापर्यंत कित्येक युट्यूबर लोकांचे विडीयो बघितले पण बहुधा माहिती असूनही अज्ञानी असल्याप्रमाणे व्लॉगींन केलेली दिसते. त्यात तुम्ही अपवाद वाटलात. बाकी मला तुमचे बरेच विडियो आवडले आणि आवडतात. मी बौद्ध स्थापत्य आणि पालि भाषेचा अभ्यासक विद्यार्थी म्हणून या विडीयोला अभ्यासकांकडे जरूर शेअर करेन बाकी आपल्या चॅनल ला सप्रेम जय ख्रिस्त आणि नमो बुद्धाय
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@happilyforever.aashuhappil29723 жыл бұрын
Ho नक्कीच सुनील दादांचा हा वीडियो त्यांच्या सखोल अभ्यास करण्याची पद्धत दाखवून देत आहे.... मला ही त्यांचे videos आवडतात मी नवीन subscriber आहे परंतु दिवसातून मी अनेक video पाहते त्यांचे
@sunildmello3 жыл бұрын
@@happilyforever.aashuhappil2972 जी, खूप खूप धन्यवाद
@meenagaonkar97223 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 भारताचा गौरवशाली इतिहास जिवंत झाला. खूप खूप धन्यवाद🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीना जी
@SaratGodbole3 жыл бұрын
किती छान आणि संपूर्ण माहिती दिली आहे. इथे जाणारच.
@sunildmello3 жыл бұрын
नक्की या. धन्यवाद, सरत जी
@deepaksarode3764 Жыл бұрын
सुनिल जी फारच अभ्यासपूर्वक माहिती घेऊन vlog बनवलाय धन्यवाद खरंच एक आगळं वेगळं व्यक्तीमत्व आहे आपलं प्रत्येक गोष्ट निट अभ्यास करुन माहिती संकलन करून .आपण जे ज्ञान आम्हाच्या पर्यंत पोहचवत आहात. मनःपुर्वक आभार धन्यवाद 🙏🏻🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@mohankamble5279 Жыл бұрын
सुनिलजि आपन अत्यंत अभ्यासपूर्ण माहीति ऊपलब्ध करून दील्याबद्दल आपले खूप आभार खरंचं आपलि वाणि खूपच सुंदर आहे आपले सर्व vdio मि बघत असतो आपन वसई व आसपासच्या परिसराचि छान माहीति देता आपल्या नविन नविन vidio चि प्रतिक्षा असते मि तुमचा चाहता झालो आहे धन्यवाद
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@gajananbolaj78152 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती दिली तुम्ही सुनील राव इतिहास आम्हाला कळाला कुठलाही भेदभाव न करता तुम्ही जी खरी माहिती लोकांकडून पोचली आहे तुम्ही तुमच्या कामाला लाख लाख सलाम
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@The_daily_dose_of_gasoline3 жыл бұрын
अभ्यासपूर्ण, सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सोहम जी
@archanaraut88782 жыл бұрын
छानच समजावून सांगता एक नंबर वीडियो
@sunildmello2 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@happilyforever.aashuhappil29723 жыл бұрын
इतकी सखोल अभ्यास करून माहिती देता त्या साठी तुमचे आभार
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, आशू जी
@mohanpatil24674 жыл бұрын
भारतीय संस्कृतीच्या एका अनमोल ठेव्याचे यथार्थ दर्शन घडविल्याबद्द्ल आपणांस अनेकानेक धन्यवाद !
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, मोहन जी
@manishapotdar76653 жыл бұрын
सोपारा गाव माझं माहेर पण सुनील तुझ्या मुळे आज हे स्तुप पहायला मिळतात खुप सुंदर धन्यवाद सुनिल ़
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@chhayag.4342 жыл бұрын
तेव्हाची माती आणि मानव दोन्ही निर्मल सुपीक होती म्हणून विटा अजून दणकट आहेत आता पैसा फक्त
@sunildmello2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात छाया जी. धन्यवाद
@aniketshinde98803 жыл бұрын
खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अनिकेत जी
@atharvapendse36943 жыл бұрын
सुनीलजी तुमि पारंपरिक वास्तू सर्वाना दाखवत असता त्यामुळे माहीत नसलेले अनेक गोष्टी आम्हला कळतात तुमि नोकरी सांभाळून हे सर्व करत आहेत तुमचे विडिओ नेहमी सारखे सारखे पाहवेसे वाटतात धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
@rahulpawar98813 ай бұрын
nmo budhay
@sunildmello3 ай бұрын
धन्यवाद, राहुल जी
@amitghatye1102 жыл бұрын
अभ्यासपूर्ण 👌👍
@sunildmello2 жыл бұрын
धन्यवाद, अमित जी
@laxmanjadhav76014 жыл бұрын
नालासोपारा येथील बौद्ध स्तूपाची आपण आपल्या ओघवत्या शैलीत महत्त्वपूर्ण अशी माहिती दीली त्याला तोड नाही .पुन्हा एकदा धन्यवाद
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, लक्ष्मण जी
@vinaysukhdani152 Жыл бұрын
ओघवती भाषाशैली, अप्रतिम संकलन विषयाचे गांभीर्य ह्याची उत्तम जाण आहे. नेहमी प्रमाणे माहिती उपयुक्त आणि दर्जेदार आहे. शुभेच्छा आणि धन्यवाद.
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विनय जी
@yadawrao83646 ай бұрын
माहिती पूर्ण विश्लेषण...😮😮❤
@sunildmello6 ай бұрын
धन्यवाद, यादवराव जी
@sakshideshpande13542 жыл бұрын
सुंदर माहिती 👌 शुद्ध भाषा स्पष्ट उच्चार अप्रतिम👌👌👌
@sunildmello2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, साक्षी जी
@sambharnarwade3923 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे.
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, नरवडे जी
@sawantsatish26157 ай бұрын
🙏🏻sir तुम्ही जी इतिहासाबद्दल माहिती देता यावरून लक्षात येते की तुम्ही इतिहासाचा अभ्यास खुप वाचनातून बरेच दाखले घेऊन त्यातील सारांश काढून,प्रत्यक्ष जाऊन त्याची शहानिशा करून उत्तम प्रकारे आत्मियतेने समाजाला आपल्या लोकांना देण्याची तुमची तळमळ तुमच्या बोलण्यातून दिसुन येते. तुम्ही करत असलेले काम खरे आपल्या शासनाचे आहे पण ते तुम्ही करताय त्याबद्दल खुप खुप धन्यवाद व तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@sunildmello7 ай бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सतीश जी
@nivruttigajananjadhavjadha87823 жыл бұрын
अप्रतिम माहिती जबरदस्त मस्त 🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, निवृत्ती जी
@manojmohite26243 жыл бұрын
डिमेलो साहेब आपण बौद्ध धम्मा बद्दल आणि या स्तुपा बद्दल छान सा अभ्यास करून आपण या विषयाची छान शी मांडणी केली आहे ,कित्येक लोक नाला सोपारा आणि वसई विरार या भागात राहतात पण त्यांना या प्राचीन अवशेषांची काहीच माहिती नाही आणि आपण या विषयाला हात घालून ही माहिती दिलीत आपले खूप खूप धन्यवाद ..…!
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मनोज जी
@savitasawant13822 жыл бұрын
सुनील तुझ्या अभ्यासूवृत्ताचे खुप खुप कौतुक, छान माहिती घरबसल्या आम्हाला मिळते. असेच छान काम तुझ्याकडून होऊ दे, हिच ईश्वर चरणी प्रार्थना. तुझ्या दोन छोट्या परी कशा आहेत, My love to them and regards to ur parents.🙏💐🍫🍬🍧
@sunildmello2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. दोघी बऱ्या आहेत, उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवत आहेत. धन्यवाद, सविता जी
@nileshlog4 жыл бұрын
खूप वेळा त्या रस्त्यावरून गेलोय. खूप वेळा ती कमान पाहिली आहे. पण हे माहीत नव्हता की तिथे २५०० वर्षा पूर्वीचा इतिहास दडलेला आहे.
@shankerbarge94294 жыл бұрын
Yes you are right my bro
@namratajain36724 жыл бұрын
Mi tar tyach parisarat rahte mi sudhha kadhi pahila nahi
@sunildmello4 жыл бұрын
खूब खूब आबारी, निलेश
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Shankar Ji
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, नम्रता जी
@pramodshetye80652 жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद
@sunildmello2 жыл бұрын
धन्यवाद, प्रमोद जी
@pritisahamate96712 жыл бұрын
बालपणापासून बुरूड राजाचा कोट म्हणून माहिती असलेल्या स्तूप चि इतकी सुंदर सफर घडवल्या बद्दल धन्यवाद आमच्या ज्ञानात भर पडली.Thank you so much again. Will definitely follow the video.
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रीती जी
@rahultayade455211 ай бұрын
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही
@sunildmello11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, राहुल जी
@dagadudhoduvispute43332 жыл бұрын
आपण खरंच खूपच अमुल्य माहिती दिली.धन्यवाद साहेब. 🙏🙏👍
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दगडु जी
@happilyforever.aashuhappil29723 жыл бұрын
बौद्ध धम्म हा खूप मोठा आनि खूप जुना होता हे या सगळया अवशेषांवरुण दिसून येते
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, आशू जी
@shankarwanjari24684 ай бұрын
Buddhay Buddhay 🙏🙏
@sunildmello4 ай бұрын
धन्यवाद, शंकर जी
@mayurshindearekar2 жыл бұрын
8.14 मि कमाल आहे त्या कालच्या आपल्या पूर्वजांची...... खूप सुंदर शब्द मांडणी.. उत्कृष्ट माहिती देता तुम्ही..
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मयूर जी
@ashishsawant246710 ай бұрын
Khupch sundar mahiti dili dada
@sunildmello10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, आशिष जी
@watchfulmind94153 жыл бұрын
भारावून टाकणारी अतिशय सुंदर मांडणी, वा! दिल बागबाग झाला. फार आभारी आहे.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@arunasalve64632 жыл бұрын
सुनील भाऊ तुम्ही बौद्ध स्तूपाची इतकी छान माहिती दिली ना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही ती शेतीची माहिती दिलेली ती पण मी बघितले खूप छान वाटले तुमचेच बोलण्याची पद्धत सांगायची पद्धत खूप छान आहे
@sunildmello2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@suvartakamble19113 ай бұрын
Mast imfromion very nice
@sunildmello3 ай бұрын
धन्यवाद, सूर्यकांत जी
@cornettuscano1699 Жыл бұрын
सुनील डिमेलो सर तुम्ही हया व्हिडिओच्या माध्यमातून फार चांगली माहिती पुरवली आहे.अभिनंदन.खर तर शुरपारक बंदर अजून बऱ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या पवीत्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख ofir ओफिर म्हणून आहे. ओफिराहून सोने ,मानके, रक्तचंदनाच्या लाकडांची जगभरात निर्यात व्हायची.दावीद राजाचा पुत्र सॉलोमन राजाने पावित्र्मंदिर उभारणीसाठी ओफिर् मधून हया सर्व गोष्टी मागवल्या होत्या. हया कामी सॉलोमन राजाचा मित्र राजा हिराम ह्याने मदत केली.पाहा बायबलमध्ये राजे 1 अध्याय 9:14. 9:27,28. 10:11,&12.
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, कॉर्नेट जी
@rajeshmore70292 жыл бұрын
सर ,अत्यंत उपयुक्त अशी महत्वाची माहिती दिलीत. तुमचे शतशः आभार ! धन्यवाद !
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@jyotighadi2642 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली. इतिहासाचा अभिमान असणारी व्यक्तीचं इतकी रमन देऊ शकते. धन्यवाद सुनिल सर. संपूर्ण वस ई ची सफर करावी असे वाटते
@sunildmello2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@RohitRBhosale4 жыл бұрын
खूप छान माहिती बुद्धमय ऐतिहासिक ठेवा बद्दल दादा आणि अप्रतिम सादरीकरण.... बुद्धम शरणम गच्छामि 🙏🙏🙏 #RohitRBhosale
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोहित जी
@ravigajrmal856211 ай бұрын
Jay Bheem salute sir
@sunildmello11 ай бұрын
धन्यवाद, रवी जी
@suyogbagade8433 жыл бұрын
सुंदर माहिती सर। आभारी आहोत।👌👌👌👍💐😊☺
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुयोग जी
@suvarnyug67824 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती नमो बुद्धाय
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सुवर्णा जी
@shraddhamore85387 күн бұрын
Thank you so much🎉🎉🎉🎉🎉
@sunildmello6 күн бұрын
Thank you, Shraddha Ji
@rahulthoke85353 жыл бұрын
Thank you sir punha ekda
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, राहुल जी
@shraddhagawande32348 ай бұрын
Buddha हे सर्वीकडे आहेत ❤️❤️
@sunildmello8 ай бұрын
धन्यवाद, श्रद्धा जी
@nileshkamble22564 ай бұрын
छान माहिती दिलीत sir love you ❤❤❤❤❤❤
@sunildmello4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@ranjanjoshi34542 жыл бұрын
Dear Sunil thanks lovely experience 2500 old Baudha Stupa
@sunildmello2 жыл бұрын
Thanks a lot, Ranjan Ji
@minakshimulye32524 жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण ,अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम निवेदन . अतिशय माहितीपूर्ण सफर झाली .सुनील जी तुम्ही प्रत्येक गोष्टींची माहिती आमच्या पर्यंत पोहचवता त्यासाठी तुमचे आभार.बौद्ध स्तूपाची सफर अप्रतिम झाली
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@happilyforever.aashuhappil2972 Жыл бұрын
सुनील दादा आज पुन्हा एकदा धन्यवाद.... ❤
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आशू जी
@Sgurujiigaming2001 Жыл бұрын
❤Video pahun khup bare vatle bhagavan Buddha apya ethi ale hote 🙏 ❤ khup sunder jankari ❤
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साईराज जी
@chhayasardar10123 жыл бұрын
Very nice imformesan thank sunil 🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Chhaya Ji
@snehalkasare10283 жыл бұрын
2500 hazar varsha purvi cha Buddh Stupachi safar pahayla bhetli.. Utkhanan kelyanantar Buddha cha murtya bhetlya.🙏🙏 Mhanje tyakali Bhauddh dhama khup Mothya pramanat hota.. 👌👌👍👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्नेहल जी
@shakuntalarane43224 жыл бұрын
माहीती अद्भूत आहे ! धन्यवाद.....🙏
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, शकुंतला जी
@sandycomedy3 Жыл бұрын
wa sunil saheb khup chan mahiti milavlit aani video dvare dilit
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@dr.shrutipanse713710 ай бұрын
खूप छान माहिती. ही माहिती बघून हा स्तूप प्रत्यक्ष बघावासा वाटतो आहे.
@sunildmello10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी
@Chandraprakash-fj1kl9 ай бұрын
Very nice sir ji keep it up
@sunildmello9 ай бұрын
Thank you, Chandraprakash Ji
@dineshkamble87403 жыл бұрын
आपण अतिशय महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती सांगीतली त्या बद्दल सर्व प्रथम आपणास धन्यवाद . छायांकन तसेच शब्द प्रयोग अगदी सोप्या भाषेत सांगीतले. आपले आभार.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
@lavetdabre91164 жыл бұрын
अतिशय सुंदर माहितीपट👍
@sunildmello4 жыл бұрын
आबारी, लवेट
@maniklalpardeshi55732 жыл бұрын
भारीच... 👍
@sunildmello2 жыл бұрын
धन्यवाद, माणिकलाल जी
@dhanrajgondane529611 ай бұрын
Very valuable stup of Lord Buddha, thanks sir, __Gondane
@sunildmello11 ай бұрын
Thank you, Dhanraj Ji
@souzaskitchenbynamratadsouza4 жыл бұрын
खरच खुप चांगली माहिती समोर आणलीत. धन्यवाद
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सोझा जी
@vilasjadhav53554 жыл бұрын
आपले सर्व विडिओ खुप चांगले व महितिपर असतात. आपले खूप खूप अभिनंदन
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विलास जी
@vijayakhaparde46474 жыл бұрын
Namo Buddhay 🌷🙏 jay Bharat 🇮🇳 land of Gautam Buddha 🌷 nice video 👌👍🙏
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विजया जी
@niranjanthakur14313 жыл бұрын
छान.... अभ्यासपूर्ण विवेचन 👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
@ajitmohite27624 жыл бұрын
येवढी वर्ष वसईत राहुन हे माहीतच नव्हते. वा! काय छान माहिती दिली thanks.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, अजित जी
@gopaljadhav7038 Жыл бұрын
Very nice information.
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Gopal Ji
@prakashbhatkar50533 жыл бұрын
छान माहिती मिळाली. Aabhari.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, प्रकाश जी
@harushraja7317 Жыл бұрын
Khup sundr dada❤❤❤
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ravideosthaledeosthale82184 ай бұрын
खूप दुर्मिळ धम्म ज्ञान सर
@sunildmello4 ай бұрын
धन्यवाद, रवी जी
@savitabhumik69653 жыл бұрын
Khup Sundar mahitee dele.thank you sir.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सविता जी
@maryrodrigues54594 жыл бұрын
खूप छान विडियो सूनील आभारी, खरच आपणा वसयीकरांसाठी अभिमानास्पद आहे तुमच्या विडियो मुळे माहीती मिळते अस वाटते प्राचीन काळात सोपारा कीती महान होते
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@bharatjadhav23092 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर आपण
@sunildmello2 жыл бұрын
धन्यवाद, भरत जी
@harshdesai68544 жыл бұрын
Mast mahiti bhetli. Thanks❤️
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, हर्ष
@ShivprasadVengurlekar4 жыл бұрын
खूप खूप माहितीपूर्ण सुंदर व्हिडीओ
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, शिवप्रसाद जी
@sayliyadav76814 жыл бұрын
Khup chan mahiti
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सायली जी
@pravasbhataknticha55704 жыл бұрын
खूप सुंदर माहिती...nice
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद
@priyalangi95264 жыл бұрын
Mast mahiti.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, प्रिया जी
@anilkavankar52233 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अनिल जी
@anjaliangad45443 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
@MrAshwajeet2 жыл бұрын
Sunil Sir thank you so much for your presentation🙏🙏🙏🙏♥️♥️😊
@sunildmello2 жыл бұрын
Thanks a lot, Ashwajeet Ji
@dnyaneshwarlokhande29924 жыл бұрын
Namo Buddhay.Good job.keep it up.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, ज्ञानेश्वर जी
@shushmakhaire79223 жыл бұрын
खुप खुप सुदंर 🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सुषमा जी
@r.n.bansode4 жыл бұрын
खुप सुंदर भाषेत आपन ऐतीहाषीक वास्तु( स्तुप) ची माहीती दिलीत,त्या मागचा आपला अभ्यास खुप आहे हे प्रकर्षाने जानवते.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@alenfernandes9621 Жыл бұрын
Sunil praise the lord
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Alen Ji
@ajaylokare53849 ай бұрын
🙏🇮🇳🙏अद्भुत भारत बुद्धमय भारत । 🙏🇮🇳🙏
@sunildmello9 ай бұрын
धन्यवाद, अजय जी
@vrushalijadhav6324 жыл бұрын
Thanks Sunil sir mahtipurn video sati.khup khup subhechya
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वृषाली जी
@pramilarebello704 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आभारी
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, प्रमिला जी
@santoshmanjrekar9654 жыл бұрын
Far sundar mahiti dil tuza abhyas far dandga ahe tula salam
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
@pramodkirtane3923 Жыл бұрын
Great job sir thanks for these wonderful efforts. Thanks again.
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Pramod Ji
@arunbm1238 ай бұрын
Wow what a historic information mind blowing Mr sunil
@sunildmello7 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Arun Ji
@pauraspawar84924 жыл бұрын
Thanks sir video sathi
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, पौरस जी
@swatishringarpure87734 жыл бұрын
फारच सुरेख माहिती ! खूपदा नालासोपाऱ्यात जाऊनही तेथे प्राचीन स्तूप आहे हे मला माहित नव्हतं.. सरकारने हा अनमोल ठेवा जतन करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करायला हरकत नाही.. अनेक स्थानिकांना त्यातून रोजगार मिळू शकेल. खूप खूप मनापासून आभार सुनिल.. तुमच्यामुळे माहित नसलेल्या अनेक गोष्टींची माहिती होत आहे.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@AG-wb8bq4 жыл бұрын
Very well researched and informative. Thanks for your efforts 🙏🙏 आपले मराठी सुद्धा अतिशय स्पष्ट आणि शुध्द आहे. Will definately check your other videos specially those on salt pans and farming in Vasai.👍👍