No video

प्राचीन वसईचा इतिहास | Ancient Vasai History | Vasai History

  Рет қаралды 39,520

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

प्राचीन वसईचा इतिहास
पोर्तुगीजांपूर्वीची प्राचीन वसई कशी होती?
आज आपण जाणून घेणार आहोत अपरांत म्हणजे उत्तर कोकणच्या प्राचीन राजधानीची पोर्तुगीजपूर्व भौगोलिक व सामाजिक परिस्थिती तसेच वसईवर राज्य केलेल्या विविध राजवटींचा इतिहास.
महाभारतात सोपारे, बायबलमध्ये ओफिर ह्या नावाने ओळखला गेलेला प्रांत म्हणजे सोपारे म्हणजेच वसई. कालांतराने सोपारे हे नाव वसईतील फक्त एका विभागाच्या नावापुरते मर्यादित राहीले असले तरी प्राचीनकाळी संपूर्ण वसईचा भाग शुर्पारक किंवा सोपारे म्हणूनच ओळखला जायचा.
व्हिडीओमधील इतर रोचक माहिती
*वेगवेगळ्या कालखंडात वसईला असलेली तब्बल ९ नावे.
*कधीकाळी वसई हे एक बेट होते?
*इसवीसनपूर्व २००० सालापासून वसईचा जागतिक व्यापार.
*वसईत पूर्वापार राहणारे विविध जातीधर्माचे लोक, त्यांची उपजीविकेची साधने.
*वसईत शेकडो वर्षे राहिलेले परकीय.
आणि बरंच काही...
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण दाबा. आपल्या समविचारी मित्रमंडळींशी हा व्हिडीओ जरूर शेअर करा.
धन्यवाद!
माहिती संकलन: अनिशा व सुनिल डि'मेलो
छायाचित्रण व संपादन: अनिशा डि'मेलो
विशेष मदत:
मॉन्सीनियर फा. फ्रान्सिस कोरिया
डॉ. श्रीदत्त राऊत सर
प्रा. रजीन डि'सिल्वा सर
आमचे इतर लोकप्रिय व्हिडीओ
वसईचा किल्ला
• सफर वसई किल्ल्याची | व...
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईतील पारंपरिक घर
• वसईतील पारंपरिक घर | T...
ईस्ट इंडियन कोण आहेत?
• ईस्ट इंडियन कोण आहेत? ...
#vasaihistory #shurparak #sopara #vasaibeforeportuguese #vasai #ancienthistory
Credits:
Photos
Gautam Buddha:
By Tevaprapas Makklay
Aparant / Maurya empire map
Avantiputra7
Sopara 8th rock inscription
By Sircar, D.C.
Sopara 8th rock inscription - only image
By Ashok.tapase
Krishan & Arjun, Mahabharta
By Anonymous - Simthsonian Freer Sackler Gallery
Samrat Ashoka
By Photo Dharma from Sadao, Thailand
Satvahan
By Charles Joppen
Gautamiputra Satkarni Coin
By Rapson, E. J. (Edward James)
Chalukya
By Mlpkr
Indian Rashtrakuta
By w:user:Planemad
Shilahar Coin
By User:Ancientcoinsofindia1
Yadav
By Talessman
Bhima Raja,
Stephen Meredyth Edwardes (1902). The Rise of Bombay: A Retrospect.
Bahamani Sultanat
By Mlpkr
Death of Sultan Bahadurshah of Gujrat
By an early Indian history of Portuguese activities (ca. 1603-1604) [1]
India in 1525
By Charles Joppen
Sanchi Stupa
By Asitjain
Ashoka Stamba
By Bpilgrim
Elora Caves
By Jean-Pierre Dalbéra from Paris, France
Babylon map
By MapMaster
Babylon Traders
By Hjaltland Collection
Saihyadri
By Magentic Manifestations
Sahadev
By Jijithnr (talk)
Bibal
By NYC Wanderer (Kevin Eng)
Chalukya
By Mlpkr
Rashtrakut
By w:user:Planemad
Khilji
By Unknown author
Agri
By SMU Central University Libraries
Music:Time Of Wonder
URL:icons8.com/music/

Пікірлер: 653
@ushaghadigaonkar6795
@ushaghadigaonkar6795 8 ай бұрын
विनोद तुमचे खूप खूप .आभार..वसई चा इतिहास..छान प्रकारे सांगितला.........आणि तुमची सफाईदार मराठी भाषा ...खूप कौतुक वाटते तुमचे....आणि अभिमान ही वाटतो..आम्हाला तुमचा....
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, उषा जी
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 4 жыл бұрын
बाप रे ! सुनिल ! तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं ! केवढा अभ्यास करता तुम्ही व्हिडिओ बनवण्यापूर्वी ! तांत्रिकदृष्ट्या तर परिपूर्ण आहेच. पण माहितीपूर्णही आहे. तुमची मेहनत जाणवत आहे.
@minakshimulye3252
@minakshimulye3252 4 жыл бұрын
Truly agreed
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, स्वाती जी आणि मीनाक्षी जी. सर्व मेहनत मी एकटा घेत नाही. माझ्या पत्नीचादेखील ह्यात समान वाटा आहे. धन्यवाद.
@avinashsamant7409
@avinashsamant7409 2 жыл бұрын
@@sunildmello पेशव्यांचा उल्लेख नाही दिसला
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@avinashsamant7409 जी, हा व्हिडिओ वसईच्या प्राचीन इतिहासाबाबत आहे. कृपया ह्या मालिकेतील पुढील सर्व व्हिडिओ पाहिल्यास आपल्याला हवी असलेली माहिती मिळेल. धन्यवाद
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
सुनील डिमेलो तुमचं निवेदन खूप छान आहे. मी तर तुमचे सोनचाफा वगैरे व्हिडीयोज पाहिले. खूप छान ओघवती मराठी तुम्ही बोलता. आमचे रेल्वेतील अनेक कलीग्ज रहातात. वसईचा इतिहास छान आहे. वसईचा बहूतांशी भाग गोव्यासारखा हिरवागार वाटतो. तुमच्या मराठीवर मी खरंच खूष आहे. God Bless U dear !!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चंद्रकांत जी
@vinaysukhdani152
@vinaysukhdani152 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण उत्तम माहिती. वसई व आजूबाजूच्या परिसराची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे, आणि आपण ती पूर्ण कराल ही खात्री आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, विनय जी. धन्यवाद
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
khup chchan ani sunder nahiti vasaichya etihasabddl milali. khup khup ......dhnywad 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मंगेश जी
@hemantmhatre9240
@hemantmhatre9240 2 жыл бұрын
अप्रतिम । मी इतिहास प्रेमी आहे । मला हा तुमची खूप आवडली । 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हेमंत जी
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 Жыл бұрын
🙏नमस्कार 🙏 सुनील जी अप्रतिम किती अभ्यास करून तुम्ही ही माहिती उपलब्ध करून आम्हाला सांगितली धन्यवाद सुनील जी👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@sangeetakini6871
@sangeetakini6871 4 жыл бұрын
सुनिल बनवाभावा छान छान छान माहिती दिली आहे वस ईची ओळख सुंदर दीली आहे म्हणजे एक प्रकारची जुन्या लोकाची म्हण आहे परशु राम जगद् गुरु शंकराच्यर्य गु रु आपल्या या निर्मळ परीसरात येऊन गेले कीती आपण भाग्यवान आहेत परशुराम च्या पद स्पर्श ने पावन झाली आहे आपल चिमाजी आपा हे आलेसे वाटतात गर्व आहेसुपारा हि पवित्र भुमी आहे छान माहिती देतोस
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, संगीता जी.
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 жыл бұрын
सुनील जी तुमि नेहमी छान छान माहिती देता वसईचा इतिहास माहिती मिळाली सुनील जी प्रत्येक भागांची माहिती पटवून देत आहेत तुमची भाषा सहज समजते, सुनील जी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
@vishwaswagh398
@vishwaswagh398 3 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ.छान उपक्रम.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विश्वास जी
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 8 ай бұрын
सुनिल तुझे सर्वच व्हिडिओज छान व महितीपूर्ण असतात...
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@vmcontent
@vmcontent 4 жыл бұрын
दादा, हाच इतिहास मला पाहिजे होता. खूप खूप धन्यवाद! मी दोन ते तीन वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहायला सुरवात केली होती. त्याचे फक्त ३ चॅप्टरच आता पर्यंत लिहिले आहेत. माझ्या पुस्तकातचे जे प्रमुख पात्र आहे, त्याचे नाव योहान आहे. योहान हा वसईचा आहे, पण तो कॅथलिक किव्हा प्रोटेस्टन्ट नाही. योहानाला मी प्रथम शतकातील यहुदी जे नंतर ख्रिस्ती बनले, त्यांचा वंशज असे काल्पनिक दाखवले आहे. मी फार वर्षा पूर्वी एकपात्री नाटक लिहिले होते आणि मी स्वतः त्या नाटकात काम सुद्धा केले होते. मला त्या नाटकासाठी बक्षीसही मिळाले होते. त्यानंतर मी आता परत लिहीत आहे.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
वाह, खूप सुंदर. अभिनंदन व शुभेच्छा. धन्यवाद, विकी जी.
@historyonthewheels1839
@historyonthewheels1839 8 ай бұрын
भोंगले राजा ह्यांची काही महिती?
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 жыл бұрын
अभ्यासपूर्ण ओघवती छान माहिती..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, माणिकलाल जी
@MollyTata-s3g
@MollyTata-s3g 15 күн бұрын
Very interesting to know about vasia.like to know more
@sunildmello
@sunildmello 14 күн бұрын
Thank you
@madhurisawe6943
@madhurisawe6943 4 жыл бұрын
Khoopach arthpoorna mahiti dilit tya baddal dhanyawaad.Thank U Once Again☺️
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, माधुरी जी
@jesuspower7494
@jesuspower7494 4 жыл бұрын
praise the lord सर्व पवित्र जन तुम्हांला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. करिंथकरांस दुसरे पत्र 13:12‭
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
व्हिडीओमध्ये १३:४२ ह्या वेळेला इसवी सन पूर्व असा उल्लेख अनवधानाने झालेला आहे. कृपया तो उल्लेख इसवी सना नंतर असा आहे ह्याची नोंद घ्यावी. क्षमस्व!
@rajnaik7671
@rajnaik7671 3 жыл бұрын
good job
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@rajnaik7671 जी, धन्यवाद
@kaushikchaudhary01
@kaushikchaudhary01 3 жыл бұрын
तुमच्या सखोल अभ्यासाचं गुपित काय आहे. खुपचं छान.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाचन करत राहणे... धन्यवाद, कौशिक जी
@jaydeepzunjarrao5900
@jaydeepzunjarrao5900 4 жыл бұрын
Mi Virarkar aahe..Aani aapalya Vasai baddal itakya details madhe mala mahiti navhati.Thank You So Much..!🙏 Khup khol abhyas aahe aapala...Khup chhan vatal video pahun...!❤️
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जयदीप जी
@smitapatil3358
@smitapatil3358 3 жыл бұрын
छान व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@manoharbhovad
@manoharbhovad 4 жыл бұрын
सुनिलजी तुमचं अभिनंदन.... वाह... छान... शेवटी तुम्ही जुन्या वसई वर व्हिडीओ बनवलाच........मस्त.. खूपच महत्वपूर्ण माहिती दिली.... याचीच आम्हाला अपेक्षा होती... खूप सुंदर... छान विडिओ. .... खूप खूप धन्यवाद...पुढच्या विडिओची वाट पाहतोय....
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@rajeshathawale4023
@rajeshathawale4023 4 жыл бұрын
सुनिल डि मेलो तुमच्या कार्याला सलाम खुपच चांगल काम करता वसई आणि तिथली सर्व लोक खुपच छान आहेत धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@rajeshathawale4023
@rajeshathawale4023 4 жыл бұрын
@@sunildmello मी जिथे काम करतो तिथे 50 टक्के लोक वसईचे आहेत आम्ही पिकनिकला वसईलाच जातो तिथला समुद्र किनारा आणि वातावरन खुपच छान आहे हा सर्व निसर्ग तुम्ही वसई करानी जतन करून ठेवला आहे तुम्हा वसई कराचे कौतुक करावे धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@rajeshathawale4023 जी, धन्यवाद!
@vijayshenoy3636
@vijayshenoy3636 4 жыл бұрын
Khoop Chaan mahiti
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@sameerraut9754
@sameerraut9754 3 жыл бұрын
Tumhi khupch chhan mahiti dilit. Dhanyawad sir.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, समीर जी
@mandarbhosale1092
@mandarbhosale1092 4 жыл бұрын
Khup sunder... Ani khari mahiti milali.. Nakki lock down nantar vasai firayla yenar tumchya mule ...thanks sunil ji
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
स्वागत आहे मंदार जी, धन्यवाद.
@arunshinde6233
@arunshinde6233 4 жыл бұрын
सुनिलजी... तुमची भाषा खूप गोड आणि समृद्ध आहे, खूप शुभेच्छा... 👍💐🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, अरुण जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 жыл бұрын
Excellent vedio💐💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Sudha Ji
@TheShashin
@TheShashin Жыл бұрын
खुप छान.. बरं वाटलं. माझं जन्मगाव वसई..इतके समृद्ध होते हे ऐकून मनास अत्यंत आनंद झाला. 🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ashamurkar5292
@ashamurkar5292 4 жыл бұрын
खुप छान माहीती सांगीतली वसई ची 👍👍👍👍🙏🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, आशा जी
@bhavanathakur7954
@bhavanathakur7954 4 жыл бұрын
Very informative Mi vasai chi asun mala mahiti navhti. Thanks sunil for sharing
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भावना जी
@udaysave4614
@udaysave4614 4 жыл бұрын
खुपच सुंदर आणी महत्वाची माहिती. आजपर्यंत वसईबद्दल कुतूहल म्हणून काही लेख वाचनात आले. त्यात वसईचा उल्लेख "साष्टी" म्हणून केलेला आढळला. एक "साष्टीची बखर" प्रसिद्ध आहे असे वाचनात आले. त्यात साष्टी म्हणजे आजची वसई . थोडक्यात वसईचे आणखी एक नाव म्हणायला हरकत नाही.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
माफ करा उदय जी, पण वसईचा समावेश साष्टी बेटांत होत नाही. साष्टी म्हणजे उल्हास नदीच्या दक्षिणेकडे असलेला भाईंदर पासून मुंबईपर्यंतचा भूभाग. धन्यवाद.
@udaysave4614
@udaysave4614 4 жыл бұрын
@@sunildmello ओके. धन्यवाद सखोल माहीतीबद्दल.
@rajivwalawalkar5148
@rajivwalawalkar5148 4 жыл бұрын
Khup chhan ani upyukt mahiti dili tumhi. Tumhala shubheccha. Keep it up.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजीव जी
@seemaprabhavalkar
@seemaprabhavalkar 4 жыл бұрын
तुमच्या मुळे आज संपूर्ण वसईचा इतिहास समजायला लागला आहे.तुमच्या ह्या कार्याला सलाम.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सीमा जी.
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 жыл бұрын
ऐतिहासिक महत्व आहे वसई ला...... 😊🙏धन्यवाद दादा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, प्राचीन इतिहास आहे वसईला. धन्यवाद, आशु जी
@amitpatel2547
@amitpatel2547 3 жыл бұрын
Awesome r tula bara c mahit aaha Thanks fr information
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अमित जी
@ajitmohite2762
@ajitmohite2762 3 жыл бұрын
वा! छान माहिती आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अजित जी
@nishamisal8501
@nishamisal8501 4 жыл бұрын
सुनील, वसईच्या इतिहासाची अतिशय सुंदर आणि मनमोहक मांडणी, खूप खूप अभिनंदन आणि आभार. डॉक्टरेट पदवी लवकरच प्राप्त होणार, All the Best
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हाहा...आपले खूब खूब आबार नीता मॅडम!
@VijayPatil-ie4us
@VijayPatil-ie4us 3 жыл бұрын
Khup chhan , woww 👍👏👏👏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपण दादा, मस्त वाटले इतिहास चे छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 4 жыл бұрын
@@sunildmello वेलकम
@santoshagarkar6760
@santoshagarkar6760 4 жыл бұрын
सुनील फार छान माहिती दिलीस, वसई आणी तिच्या सांस्कृतिक इतिहासाबद्दल तू म्हणजे एक संपूर्ण विकिपीडिया आहेस, Keep it up bro
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
Very good iformesan 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Chhaya Ji
@asmitajadhav4681
@asmitajadhav4681 3 жыл бұрын
Khup chhan varnan kele tumhi Sunil sir
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अस्मिता जी
@shankarsonawane962
@shankarsonawane962 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शंकर जी
@sachinjadhav4232
@sachinjadhav4232 3 жыл бұрын
Sir tumi teacher aahat ki itihaskar, bhasha aani presentation khup chhan aahe.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
मी ह्यापैकी कुणीही नाही, सचिन जी. धन्यवाद
@helendmello8995
@helendmello8995 2 ай бұрын
सुनील फारच अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे. धन्यवाद. मला उत्सुकता आहे की वसईत इतक्या भाषा व वेष कसे आले ? माहिती मिळाल्यास बरे वाटेल. God bless you and your family.
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
याबाबत अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न करू. धन्यवाद हेलन जी
@bhagwankudav2479
@bhagwankudav2479 Жыл бұрын
खूपच छान माहिती...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, भगवान जी
@chaitnyadham
@chaitnyadham 4 жыл бұрын
Khup khup chan mahiti Sunil thanks
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, सर्वेश जी
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 жыл бұрын
दादा खरेच कौतुक वाटते तुझे फार छान माहिती दिलीस आनि अगदीच अभ्यासपूर्ण.......
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आशु जी
@laxmanchityal9356
@laxmanchityal9356 3 жыл бұрын
Khup chan vathto tumche video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, लक्ष्मण जी
@sianmachado8036
@sianmachado8036 4 жыл бұрын
Nice Information Sunil Dada
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Sian Ji
@sawantvilas5277
@sawantvilas5277 4 жыл бұрын
वसईचा प्राचीन इतिहास व राज्यकर्ते यांच्या विषयी सविस्तर व मनोरंजक माहिती आपण दिली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. Video खुपच सुंदर व माहितीपूर्ण झाला. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विलास जी
@leenakale8845
@leenakale8845 4 жыл бұрын
Khup chan mahiti
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, लीना जी
@rajeevdombare7984
@rajeevdombare7984 4 жыл бұрын
माहीती चांगली आहे
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, राजीव जी
@hementjadhav5424
@hementjadhav5424 4 жыл бұрын
Khup chan
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, हेमंत जी
@jeoannafarnades1252
@jeoannafarnades1252 4 жыл бұрын
Wow khup sunder mahiti
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, जोआना जी
@harishchandrarane8896
@harishchandrarane8896 4 жыл бұрын
वसईचा इतिहास खूपच सुंदर आणि माहीतीपूर्ण आहे. आपले सर्व व्हिडीओ सोप्या आणि नेमक्या शब्दांत मांडलेले असतात. खूप खूप अभिनंदन.👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हरिश्चंद्र जी
@jiturahate6505
@jiturahate6505 4 жыл бұрын
Sir tumchi marathi khup chan aahe ... aani awatacya shahara baddal chi aapulaki aani abhiman kautukaspad ... abhinandan aani subhecya
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जितू जी
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 4 жыл бұрын
सुंदर अभ्यासू विवेचन आणि माहितीपूर्ण व्हिडीओ व ऐतिहासिक दस्तऐवज👌👍👍👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
@rupeshpatil4513
@rupeshpatil4513 2 жыл бұрын
Khup chhan mahiti Sunil 👍🏼👌🏼
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रुपेश जी
@pritivaithy9305
@pritivaithy9305 4 жыл бұрын
खुप सुंदर माहिती.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, प्रीती जी
@ramupadhyaya4423
@ramupadhyaya4423 3 жыл бұрын
छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, राम जी
@PrashantKumbhar-te9wh
@PrashantKumbhar-te9wh 8 ай бұрын
Superb.
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
Thank you, Prashant Ji
@lancydsouza400
@lancydsouza400 4 жыл бұрын
फारच सुंदर....अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद सुनिल.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आबारी लॅन्सी
@buntypatil8722
@buntypatil8722 4 жыл бұрын
दादा तुमचे व्हिडीओ खूप च छान असतात. काहिक लोक किल्ल्यान बद्दल विडिओ बनवून अपूर्ण माहिती देतात.पण तुम्ही जी माहिती देता ती खोल आणि ऐतिहासिक असते आणि प्रमाण बद्द असते अशीच माहिती तुमच्या कडून मिळत राहो पुढच्या विडिओ साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, बंटी जी. लवकरच भेटू. धन्यवाद.
@maggierodrigues3423
@maggierodrigues3423 4 жыл бұрын
खूप अभ्यास पुर्वक व मोलाची माहिती.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, मॅगी जी
@satishjoshi4174
@satishjoshi4174 4 жыл бұрын
सुंदर तुमचे सगळे video बघुन झाले. खुपच सुंदर माहिती शुद्ध मराठी मध्ये दिली. तुमचे speech खुपच आवडले. वसई ला kiravalila माझे गिर्यारोहक मित्र राऊत राहतात. तिकडे आल्यावर तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सतीश जी. वसईला आल्यास नक्की भेटू.
@The_MixedBag
@The_MixedBag 4 жыл бұрын
वेगळ्या धाटनीच्या अभ्यासपूर्ण चित्रफित मालिकेबद्धल आभार !
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद
@leenakale8845
@leenakale8845 4 жыл бұрын
Tumcha abhyas hi khup ahe , 👌
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, लीना जी
@riponalmeida4884
@riponalmeida4884 4 жыл бұрын
छान अभ्यासपूर्ण माहीती उदाहरणासहीत स्पष्ट केल्याबदद्ल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रिपन जी
@alishadongare5554
@alishadongare5554 4 жыл бұрын
खूपच छान विडिओ आहे.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, अलिशा जी
@vijayjosh5895
@vijayjosh5895 4 жыл бұрын
फार सुंदर व अभ्यासपूर्वक वर्णन.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@matildaalmeida4779
@matildaalmeida4779 4 жыл бұрын
खुपचं अभ्यासपूर्ण व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार व अभिनंदन 🙏🏼👌
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मॅटील्डा जी
@proudindian2190
@proudindian2190 3 жыл бұрын
Apratim!!!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@rameshbhaipatel6629
@rameshbhaipatel6629 4 жыл бұрын
कप छान, अभ्यास करून माहीत दिली, धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, रमेशभाई जी
@Harryparkar
@Harryparkar 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद👌
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, हॅरी जी
@Aditi-mb3qm
@Aditi-mb3qm 3 жыл бұрын
छान माहिती आहे 😄👍👍👍👏👏👏👏👏. Very informative. I always wondered how Vasai was before the Portuguese but only limited information was available, I am sooo glad I found your vedio. Absolutely amazing. Thanks for your hard work 😊❤❤. बहोत खूब 👏👏👍👍💕💕💕
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Anna Ji
@divinepropertydealernalaso9860
@divinepropertydealernalaso9860 4 жыл бұрын
छान.. तुझ्या मेहनतीचा अभिमान आहे...मस्त.छकास..शब्दच नाहीत..
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप धन्यवाद, जिमी जी
@sonypatil3240
@sonypatil3240 4 жыл бұрын
Very. Good informistion vasai
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Sony Ji
@smitapatil2648
@smitapatil2648 4 жыл бұрын
सुनीलजी, खूपच सुरेख माहिती, संकलन आणि प्रस्तुती. खूप शुभेच्छा.
@jayashreekawli802
@jayashreekawli802 4 жыл бұрын
Very nice and useful information unknown information to me
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Jayashree Ji
@chandrashekharkhare3266
@chandrashekharkhare3266 4 жыл бұрын
खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ. माहिती खूपच चांगल्या रितीने समजावण्यात आली आहे.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी
@ashokchonde8581
@ashokchonde8581 2 жыл бұрын
Good very good demoloser
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Ashok Ji
@rafiqueshaikhshaikh7868
@rafiqueshaikhshaikh7868 4 жыл бұрын
Great video bhai
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Rafique Ji
@vivekvidwans4035
@vivekvidwans4035 4 жыл бұрын
सुनील..अत्यंत सुंदर आणि रंजक..अभ्यासपूर्ण video...👌🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विवेक जी
@RJVasaikar
@RJVasaikar 4 жыл бұрын
wah kai mahiti and kai vasai cha itihaas👌👌
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूब आबारी
@himanshughosalkar394
@himanshughosalkar394 Жыл бұрын
i LIKED YOUR VIDEO, THANK YOU SUNIL
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Himanshu Ji
@susheelkadikar8989
@susheelkadikar8989 3 жыл бұрын
Nice Information.Very Interesting .Best Wishes.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Susheel Ji
@susheelkadikar8989
@susheelkadikar8989 3 жыл бұрын
@@sunildmello 🙏
@JMS08092
@JMS08092 4 жыл бұрын
Such a beautiful,meaningful information about vasai. Thank you for sharing with all of us.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot, Jasmeet Ji
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 4 жыл бұрын
खूप कौतुकास्पद !!! किती सुरेख माहिती देता , खुप छान 👍🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 4 жыл бұрын
Excellent vdo Sanjay pune
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot, Sanjay Ji
@mecanzydabre9926
@mecanzydabre9926 4 жыл бұрын
खूप छान विश्लेषण. अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, मॅकेंझी जी
@ramchandrasante6395
@ramchandrasante6395 4 жыл бұрын
अप्रतिम अभ्यासपूर्ण माहितीपट.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, रामचंद्र जी
@licsondcunha9504
@licsondcunha9504 4 жыл бұрын
खूप छान तुम्ही इतिहास विषय खूप चांगला शिकवू शकता उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद. भावा!
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, लिक्सन जी
@anilkavankar5223
@anilkavankar5223 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अनिल जी
@PMantri6194
@PMantri6194 4 жыл бұрын
जबरदस्त !
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, प्रणय जी
@swapna743
@swapna743 3 жыл бұрын
Tumch marathi khup changal aahe...❤
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्वप्नाली जी
@pankajvartak9145
@pankajvartak9145 3 жыл бұрын
Chhan mahiti Bimba Rajane vasai vasvanyasathi.65kul paithanvarun anli.vasaikaranchi sanskruti ekch sushegat ani ekatmatechi.Thanks
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पंकज जी
@vijaykasar821
@vijaykasar821 4 жыл бұрын
फार चांगली माहीति व निवेदन pl keep it up
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@vishnubhoir2243
@vishnubhoir2243 3 жыл бұрын
D'mello sir good very good
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Vishnu Ji
@prashantkakade6741
@prashantkakade6741 4 жыл бұрын
Ha video vasaichya saglya schools madhye dakhavla pahije. Superb explanation, thanks for sharing this glorious pages of history
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 4 жыл бұрын
Apratim marathi .Apratim mahiti.apratim sadrikarn. Khup mahatavpurn mahiti milali.👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 38 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН
Нашли чужие сети в озере..💁🏼‍♀️🕸️🎣
00:34
Connoisseur BLIND420
Рет қаралды 3,5 МЛН
वसई की इतिहासिक जंग | The Historic Battle of Vasai
6:06
Peepul Tree World (Live History India)
Рет қаралды 41 М.
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 38 МЛН