वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A documentary on Vasai Salt Pans

  Рет қаралды 57,914

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

Пікірлер: 600
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A documentary on Vasai Salt Pans वसईच्या भाजी, फुले, फळे, केळी, सुकेळी, मासेमारी इत्यादी व्यवसायांबाबत आपण नेहमी वाचत, ऐकत व पाहत असतो मात्र आपल्याला वसईत असलेल्या प्राचीन मिठागरांबाबत माहिती आहे का? आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत. मिठाच्या शेतीची पद्धत. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार व्हायला किती वेळ लागतो? मीठ कामगारांचे जीवन व त्यांच्या समस्या. मिठागरे केवळ मिठच उत्पन्न करत नाहीत तर ती पर्यावरणपूरक देखील आहेत. मिठागरांशेजारी देशीविदेशी पक्षी का येतात? ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ सफर अर्नाळा किल्ल्याची kzbin.info/www/bejne/iprWg4BvatSBbdE सफर वसई किल्ल्याची kzbin.info/www/bejne/aofZiK2OetRggJY प्राचीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rWGll4GiiNKChqs पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rIqopZ-ml7KUqLM वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास kzbin.info/www/bejne/imeof5emd9B0opo १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा kzbin.info/www/bejne/jYi0gYeDbcqWjZI ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा kzbin.info/www/bejne/qpjLpGiQma6HfaM वसईचा केळीवाला - एक माहितीपट kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk #vasaisaltpans #saltpans #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #mumbaisaltpans #saltpandocumentary
@gajananparab8808
@gajananparab8808 3 жыл бұрын
ithe khekada palan ka nahi karat
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@gajananparab8808 जी, हो त्यांना विचारायला हवं. धन्यवाद
@jhonsen2369
@jhonsen2369 3 жыл бұрын
Bro I'm from England your all videos are good, I don't know your language...plz reply
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@jhonsen2369 hey thanks a lot for watching our videos...Really appreciate that!
@jhonsen2369
@jhonsen2369 3 жыл бұрын
Bro I want to come india and meet to you....reply plz
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
सुनिल जी तुम्ही विडिओ च्या सुरवातीस जे म्हणालात ते 100% सत्य आहे. वसईत काय निर्माण होत नाही. भातशेती, मासेमारी, दुधाचे उत्पादन, पालेभाज्या, फळभाज्या, केळी, मिठ...... वसईकरांना मानाचा मुजरा... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विलास जी
@tusharpgharat
@tusharpgharat 3 жыл бұрын
सर्वप्रथम आपले अभिनंदन... मीठ व्यवसायाबद्दल आपण लोकांसमोर माहिती उपलब्ध करून दिली. खुप छान व्हिडियो आहे...❤️❤️❤️ परंतु ह्यात महत्वाचा मुद्दा अजाणतेपणे सांगायचा राहिला असावा... आपण मीठ कर्मचारी बद्दल खुप छान माहिती दिली... परंतु पालघर, ठाणा, रायगड, मुंबई येथील मीठ उत्पादन करणारा एक महत्वाचा समाज म्हणजे मीठ उत्पादक... जो परंपरागत हा व्यवसाय जपत आला आहे.ज्याच्यामुळे हा पारंपरिक उद्योग आजतागायत सुरू आहे.. त्याचे कष्ट त्याची मेहनत अथवा उल्लेख... ह्या व्हिडियो मध्ये कुठेही नाही.. तो म्हणजेच मीठ आगरी...(आगरी) त्यांनी कश्याप्रकारे हा उद्योग टिकऊन ठेवला आहे. हे कर्मचारी कश्याप्रकारे इथे येतात... मीठ उत्पादकाला कितीही नैसर्गिक आपत्ती आली तरी आपल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ न देता स्वतः नुकसान पत्करून हा व्यवसाय कसा सुरू ठेवला आहे. त्यांना हे सगळं करताना काय अडचणी येतात. ह्याचा ह्या व्हिडियो मध्ये कुठेही उल्लेख नाही. अथवा माहिती नाही. कृपया पूर्ण माहिती घ्यावी आणि हा व्हिडियो एडिट करून अथवा पुन्हा नव्याने बनऊन योग्य ती माहिती लोकांसमोर आणावी.🙏 धन्यवाद... एक मीठ उत्पादक... मीठ आगरी (आगरी)🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
तुषार जी, सर्वप्रथम मी आपली व सर्व मीठउत्पादकांची माफी मागू इच्छितो कारण एक खूप मोठा व अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आमच्याकडून राहून गेला. हे आमच्याकडून अजाणतेपणी झाले आहे. यू ट्यूब अपलोड केलेल्या व्हिडीओत अजून जास्त माहितीचा समावेश करु देत नसल्याने हा व्हिडीओ एडिट करणे शक्य नाही मात्र पुन्हा व्हिडीओ बनवू त्यात ह्या प्रमुख बाबीचा नक्की समावेश करु. धन्यवाद व पुन्हा एकदा क्षमस्व.
@tusharpgharat
@tusharpgharat 3 жыл бұрын
@@sunildmello सुनिलजी माझ्या msg ची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏❤️ संबंधित माहितीपटासाठी आपणास जे काही माहितीपर सहकार्य हवे असेल ते आम्ही नक्कीच उपलब्ध करू.👍🏻 👍🏻👍🏻 पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐😊🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
@@sunildmello sunil tuza ha schche pna ani pramanik pna khrokhr wakhannya sarkha ahe. tusharjichi suchna changli ahe mithagr utpadkanchya magnya rast ahet.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@shrimangeshchavan508 जी, खूप खूप धन्यवाद
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
साधं मीठ...खरतर सर्वांत महत्त्वाचा घटक..आणि त्याच्या उत्पादनसाठी इतके कष्ट...ह्या मेहनतीला सलाम..ह्या लक्ष्मण काकांनाही सलाम...खरच Great...तुमचेही कौतुक तुम्ही मुद्दाम अशा लोकांची आयुष्य प्रकाशात आणता...ह्या सर्व कष्टाळू लोकांसाठी रोज एक प्रार्थना नक्कीच कराविशी वाटते🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 3 жыл бұрын
छानच.... तुमच्यामुळे बाहेरून येऊन इथे स्थाईक झालेल्या लोकांना स्थानिक लोकांना इथल्या चालीरीती, परंपरा आणि व्यवसायाची माहिती होते...असो.. मुंबईतील बरीच मिठागरे पाठारे प्रभू लोकांच्या मालकीची होती. खरं तर मिठागरे वाचलीच पाहिजेत...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
@sampadathite2295
@sampadathite2295 3 жыл бұрын
तुमची माहिती खूप छान असते. वसई तले सर्व भाग पाहिले खरच छान वाटते.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संपदा जी
@smitapatil2648
@smitapatil2648 3 жыл бұрын
सुनीलजी, समस्त मीठ उत्पादक मंडळींना नमस्कार. परावर्तीत किरणांचा डोळ्यांना त्रास, अविरत राबणारे हात, क्षाराच्या पाण्यामुळे होणारे हळवे तळवे, घर, मुलांचं शिक्षण, कर्तव्यदक्ष वडील. अतिशय सुरेख माहितीपट.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
अभ्यास पुर्वक माहिती मिळाली. शाळेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते 👍 फार उत्तम vlog 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@butterflywingsmarathivlog2386
@butterflywingsmarathivlog2386 3 жыл бұрын
दादा , मी आता पर्यन्त मिठागरे बघितले होती . पण त्या मागची मेहनत आणि संपूर्ण माहिती तुमच्या मुळे समजली ..धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ajitsadrekar4510
@ajitsadrekar4510 3 жыл бұрын
मिठागरे कामगार यांचे कष्ट यांच्या व्यथा मांडली भारी माहिती.आभार.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अजित जी
@nandkumarnalawade5439
@nandkumarnalawade5439 3 жыл бұрын
जेवणातच नव्हे , तर जीवनामध्येही चव भरणारी कष्टकरी माणसं ! एवढे काबाडकष्ट उपसतांना सदैव हसतमुख राहण्यावरुनच त्यांची जीवननिष्ठा प्रत्ययास येते !! सलाम त्यांच्या कार्याला !!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नंदकुमार जी
@arvindmanohar8907
@arvindmanohar8907 3 жыл бұрын
Sunil... All these people are our nation's assets... Velor to these heroes.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Absolutely, Arvind Ji. Thank you
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 Жыл бұрын
सुनिल जी मिठाची शेती खूप छान अप्रतिम माहिती लक्ष्मण काकांना लाख लाख सलाम 🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@ashishpawar8459
@ashishpawar8459 3 жыл бұрын
खूप छान दादा ,तुझे सर्व विडिओ बघायला सुरुवात केली आहे,काहीतरी नवीन ,आणि पारंपरिक ,खूप छान...खूप आभार...असेच नवनवीन व्हिडियो बनवत राहा..माहिती आणि जनजागृती...शुभेच्छा👍👍👌💐💐💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, आशिष जी
@kirtikadam8138
@kirtikadam8138 3 жыл бұрын
मिठाच्या शेतीची खूप बारकाईने माहिती लक्ष्मण काकांनी समजावून सांगितली. सलाम काकांच्या कष्टाला. 🙏 दादा तुमचे प्रत्येक व्हिडिओ नाविन्यपूर्ण असतात.👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कीर्ती जी
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 жыл бұрын
शाळेत जाताना मिठागर पाहून खूप मजा वाटायची आम्ही बर्फाची शेती म्हणायचो खूप धन्यवाद हा वीडियो केला त्या बद्दल चिमुट भर मीठ जेवणात नसेल तर भरलेले ताट ही अपूर्ण आहे.... या कामगारांना खूप मेहनत घ्यावी लागते खुप कष्ट करावे लागते 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह...खूप छान नाव..बर्फाची शेती. हो, खूपच मेहनत आहे ह्या शेतीत. धन्यवाद, आशु जी
@sibalgonsalves2350
@sibalgonsalves2350 3 жыл бұрын
बापरे, बरीच मेहनत आहे.hats off laxman kaka.may God bless you. धन्यवाद सुनील nice information.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सिबल जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
सलाम, सलाम लक्ष्मण काकांच्या मेहनतीला सलाम.या कष्टकऱ्यांचे आस्तिव टिकले पाहिजे.सुनील जी तुमचे परत एकदा मी आभार मानते की असे माहितीपट तुम्ही आम्हांला दाखवता.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@nileshmumbaikar1081
@nileshmumbaikar1081 3 жыл бұрын
मित्र अतिशय उत्कृष्ट व्हिडीओ बनवला आहेस नायगाव मधील मिठागरे या विषयाबद्दल अतिशय चांगली माहिती मिळाली. नायगाव मधील मिठागरे बाबत मी आज पर्यंत सर्वात उत्कृष्ट व माहिती पूर्ण व्हिडिओ आहे आणि तुझी मराठी भाषेवर असलेली पकड अतिशय उत्कृष्ट आहे. तुझे अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 3 жыл бұрын
सुनील तुमचे विडिओ माहिती पूर्ण असतात. ग्रेट👍👍👍हा मिठागरे चा विडियो पाहिला नी त्या कष्टकऱ्यांच्या श्रमाला नतमस्तक व्हावे, अस वाटते. Laxman काका सारखे कष्ट करून मुलांना शिक्षण देणे ही एक क्रांती ची गोष्ट आहे. त्यांच्या सारख्या व्यक्ती सलाम👍👍👍🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्यामला जी
@mandasawant3134
@mandasawant3134 3 жыл бұрын
Khup sunder salam saglyana
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मंदा जी
@shundi5
@shundi5 3 жыл бұрын
मीठ रोज जेवणात खातो पण ते कसं तयार होतं आणि किती मेहेनत आहे त्यात हे कळले आज. वर्षानुवर्षे काम करून अनुभव संपन्न झालेल्या या दादांना सलाम. पुढची पिढी आहे का तयार हे करायला ? खूप छान व्हिडीओ. छान माहिती मिळाली. 👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@sumedhpawar9355
@sumedhpawar9355 9 ай бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरणारच , आभारी आहोत तुम्ही तुमच्या मुलांना शिकवले
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
धन्यवाद, सुमेध जी
@chhayatandel4521
@chhayatandel4521 3 жыл бұрын
मिठा बदल खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खुप आभार आमच्या नवी मुंबई त सुध्दा मिठागरे होती 1972 साली सिडको आली आणि मिठागराच्या जागेवर NRI सारखे परदेशी नागरिकांसाठी टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या आणि स्थानिक लोकांना चा रोजगार आणि जमिनी सुद्धा गेल्या अजूनही सरकारी दफ्तरी निकाल लागला नाही
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपण पुरवलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, छाया जी
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 3 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत आपण. अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून लक्ष्मणकाकांना बोलते केलेत. त्यांच्याकडून खूप माहिती मिळाली. ह्या गोष्टी खरोखरच माहित नव्हत्या.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@Mscircle2024
@Mscircle2024 2 жыл бұрын
I love the way you make people comfortable to speak.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot
@neetashinde538
@neetashinde538 2 жыл бұрын
खूप म्हणजे लहान पणा पासून मीठ कस तयार केल जात प्रश्न होता पंधरा तारखेला सांगाणार मीठाची शेती दाखवा मनातल दाखवल त्याबद्दल कामगारांना तुम्हाला सुध्दा खूप खूप👍 धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निता जी
@adventurer_goddy3411
@adventurer_goddy3411 3 жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती आणि ती सुद्धा इतक्या सुरेख रीतीने दिल्याबद्दल तुमचे आभार 😊👍🏻 ❤️ आणि माहिती देत असताना काकांच्या कौटुंबिक भावना पण समोर आणल्या 😊❤️ Love you Sunil Bhau😘❤️👍🏻.. keep it up great work
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गॉडसन जी
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 жыл бұрын
सुनिलजी नमस्कार. नायगाव / वसई येथील मिठागरे व लक्ष्मणकाका यांच्याबद्दल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्ष्मणकाका व त्यांच्या सारख्या मीठ कामगारांना सलाम. ही मिठागरे टिकली पाहिजेत ह्या साठी स्थानिक पातळीवर सर्व लोकांनीं प्रयत्न करायला हवेत. ही मिठागरे म्हणजे मनुष्य व पशु पक्षी येचें जीवन होय. पुन्हा एकदां धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण, मकरंद जी. धन्यवाद
@helendmello8995
@helendmello8995 Жыл бұрын
Very hard work. लक्ष्मण काकांना सलाम. अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हेलन जी
@yuvrajirkar4289
@yuvrajirkar4289 Жыл бұрын
सुनील सुरुवातीचे तुमचे म्हणणे 100 टक्के खर आहे व हे म्हणणं पुढील काही दिवसातच वास्तवात येणार आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, युवराज सर. धन्यवाद
@saurabhmokal3473
@saurabhmokal3473 3 жыл бұрын
आम्ही सुद्धा गावात राहणारे मीठ आगरी भातशेती व पूर पाण्यामुळे इकडची मिठागरे फार कमी झाली, आमच्या उरण पेण भागात सुद्धा मिठागरे आहेत पण मेहनत इतकी असते हे मला आजच तुमच्यामुळे माहीत झालं दादा, अप्रतिम माहिती व त्यासाठी घेतलेली मेहनत, खूप चांगली विडिओ बघायला मिळाली व मिठशेती समजली, पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा सुनील दादा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सौरभ जी
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 3 жыл бұрын
ओह बापरे किती ही मेहनत असे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याना सवरक्षण मिळालेच पाहिजे. लक्ष्मण काका आणि सर्व मिठागरे सांभाळणाऱ्यांना सलाम.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सचिन जी. धन्यवाद
@pranitakadam934
@pranitakadam934 8 ай бұрын
खुप खुप आभार लक्ष्मणजी चे सुनील ची अशीच महत्त्वपूर्ण माहिती देत जा
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रणिता जी
@arunapatil7255
@arunapatil7255 9 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान तुम्हाला सलाम
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@caleshg4548
@caleshg4548 3 жыл бұрын
You are great a Philosopher, scientists, visionary, and many more. Hats off to you bro.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you for your kind words, Calesh Ji
@sheetalsalunkhe920
@sheetalsalunkhe920 Жыл бұрын
सुनिल, खूपच महत्वाची माहिती. तुझे सादरीकरण उत्कृष्ठ! मीठ जेवणात किती महत्वाचे आहे याची आपल्याला पदोपदी जाणिव असते पण यामागे कामगारांची केवढी प्रचंड मेहेनत आहे ते आता समजले. या कामगारांना आणि मिठागराच्या मालकांनाही सलाम!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शीतल जी
@vishnubargode3825
@vishnubargode3825 3 жыл бұрын
अप्रतिम, सुनिल आपण फारच सुंदर वर्णन, लक्ष्मण काका सारखी माणसे इतके वर्षे या मिठागरावर अविरत काम करीत आहेत. त्यामुळे मुंबईत एवढी वर्षे राहून सुद्धा या बद्दल काही माहिती नव्हती. ती आपण विस्तृतपणे सांगून फार मोलाचे कार्य केले आहे. तसेच आपण या मिठागर कामगारांच्या समस्या व जे काही शक्य असेल तर ते सरकार कडे कळवून त्यांना मदत करता येईल काय हे पहावे.वसई विकास म्हणजे शहरीकरण नाही तर या सर्व गोष्टींवर अवलंबून असलेल्या निसर्गनिर्मित आविष्काराची काळजी घेऊन जतन करणे. आपण हाताळलेले सर्व विषय संवेदनशील आहेत तरी आपण डोळ्यासमोर ध्येय ठेवून काम करीत आहात. त्या बद्दल धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विष्णू जी
@jaywantwavekar6279
@jaywantwavekar6279 3 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ द्वारे नेहमी ़अप्रतिम माहिती मिळत असते. वसईतील जीवनाचे दर्शन घडते. तेथील भातशेती व्यवसाय पासून ते मासेमारी मिठागरे, तेथील परंपरा, स़ण लग्न समारंभ इत्यादी चे सुंदर दर्शन घडते. तुमच्या या कामासाठी खूप शुभेच्छा. Hats off.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयवंत जी
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 3 жыл бұрын
मिठागरे वाचली पाहिजे अपार मेहनतीला लाख लाख सलाम
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, फारुख जी
@vinayakmhatre3131
@vinayakmhatre3131 3 жыл бұрын
खूप छान दादा माहीती दिलीस ,अशीच पुढं पण चांगली चांगली माहीती देत राहो हीच एकवीरा आई चरणी प्रार्थना, व पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विनायक जी
@shounakgupte75
@shounakgupte75 2 жыл бұрын
We also had saltpans in Vasai. Felt wonderful to see it
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
That's amazing, Shounak Ji. Thank you
@mjoshi9
@mjoshi9 Жыл бұрын
Can u tell me where is exactly in vasai? I want to come and visit pls
@snehavartak123
@snehavartak123 3 жыл бұрын
मिठागरे आपण नेहमीच पाहतो पण आज खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्या मूळे मीठ शेती पाहिली खूप खूप धन्यवाद सुनील जी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
@riteshbajpai2433
@riteshbajpai2433 Жыл бұрын
Liked & loved this video a lot... The way he was repeating every word at end of your sentence, so much of innocence 😀 he seem to be so happy being recognised by you Sunil ji.. 👍🏻🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you so much for this amazing observation, Ritesh Ji
@kabrakabra
@kabrakabra 3 жыл бұрын
Super like👍👍👍. मिठा सारखा आवश्यक पदार्थ तयार करायला किती मेहेनत असते ह्याची कल्पना नव्हती. Very nice video. काकांचं घर दाखवलं म्हणून आणखीन छान वाटलं 🙏🏻👍.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@maheshghodke6163
@maheshghodke6163 3 ай бұрын
लक्ष्मण काकांच्या मेहनतीला सलाम.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, महेश जी
@T.powerman07
@T.powerman07 4 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली त्या बदल धन्यवाद सर. मी रोज बघतो हे वसई च मिठाघर कामावर जाते येते वेळी पण आज सत्य परिस्थिती समजली.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sheelalopes1275
@sheelalopes1275 Ай бұрын
Khup khup mehenatiche Kam àhe Sunil àni tú amhala chan mahiti dili khup khup dhanyawad in
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, शीला जी
@philipalmeida4490
@philipalmeida4490 3 жыл бұрын
A very good documentation of our Vasai's age old Sea Salt Farming. Well done👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Philip Ji
@nileshlog
@nileshlog 3 жыл бұрын
फारच चांगली माहिती मिळाली ह्या माहितीपटात. ज्या गोष्टी आपण शुल्लक मानून सोडतो, त्या गोष्टीमागे किती मेहेनत असते.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
एकदम बरबर, निलेश. आबारी
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 жыл бұрын
Khupach chhan Video aahe Dada aani tumhi mahiti dekhil chhanach dilit video aavadla....👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
@arvindbhalerao9759
@arvindbhalerao9759 Жыл бұрын
Very informative. New topic.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Arvind Ji
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 3 жыл бұрын
मस्त विडियो आणि मस्त माहीती सांगीतली आभारी सूनील, आमच्या गावाजवळ गोगटे मीठागर आहे आम्ही शाळेत असताना मे महिन्यात पावसाळात लागेल तसे मीठ तीथून आणत असू पण मीठ कस तयार करतात ते कधी विचारलं नाही आपल्या वस ईतील व ईतर मीठागर वाचली पाहीजेत पर्यावरण संतुलन रहाते
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 жыл бұрын
Waah khupach chaan mahiti dili Salt productions kase hote yachi ani kiti difficult ahe te Kaam Mala samajle. Really hats off to all people working in such a difficult situation. Thanks for showing us. 👍🙌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@ujwalapatil20
@ujwalapatil20 3 жыл бұрын
सुनील दादा तुम्ही खूप सुंदर माहिती देता वसई मधील शेती किंवा लग्नसोहळा किंवा वसई पारंपरिक गोष्टी अतिशय सुंदर रित्या तुम्ही माहिती देतात तसेच तुमची भाषा ही खूप गोड आहे असेच निरनिराळे व्हिडीओ तुम्ही पण बनवत जा ऑल द बेस्ट
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, उज्वला जी
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 3 жыл бұрын
Thanks both Sunil ji and Laxman kaka open hearted men
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Narendra Ji
@manasimandlik72
@manasimandlik72 3 жыл бұрын
सुनील जी खूपच छान माहिती आज मिळाली खर तर अशा ठिकाणी शाळेतल्या मुलांना प्रत्यक्ष नेऊन दाखवले पाहिजे एवढेसे ते मीठ पण ते मिळवताना लक्ष्मण सारखी माणसे किती काबाडकष्ट करतात हे कळलं Thx . लक्ष्मण काकांना सलाम
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, मुलांनाही आवडेल अश्या ठिकाणी जायला. धन्यवाद, मानसी जी
@sonalsawant3729
@sonalsawant3729 3 жыл бұрын
सुनिलजी तुमची मराठी बोलण्याची पद्धत फास्च छान आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सोनल जी
@neebee11
@neebee11 3 жыл бұрын
Very informative and heartfelt gratitude to such skilled , hard working professionals 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Neelam Ji
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
मिठाच्या शेतिची माहिती काकांनी खूप छान सांगितले सुनील तूमचे विडिओ फारच माहिती पुरवू असतात धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
@dnyaneshmaharao1789
@dnyaneshmaharao1789 3 жыл бұрын
माहितीपूर्ण! सुनीलजी, हा माहितीपट तुमच्या व्यापक सामाजिक दृष्टीचे दर्शन घडवणारा आहे; तसेच दर्शकांना सामाजिक भान देणारा आहे. लगे रहो!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सर 🙏
@meenatuscano4340
@meenatuscano4340 3 жыл бұрын
Very informative video, one by one you are revealing our Vasai's traditional occupations, I think your all subscribers will fall in love with Vasai, salute to your hard work 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, मीना बाय
@jagdishkadam7344
@jagdishkadam7344 3 жыл бұрын
Khup changli mahiti apan detat dhanyawad
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, जगदिश जी
@nisargsanskruti1896
@nisargsanskruti1896 3 жыл бұрын
मिठाच्या शेतीची कार्यपद्धती आज कळली.शेती कशी केली जाते हेही सविस्तर समजले.💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, नामदेव जी
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 7 ай бұрын
अतिशय मेहनतीचे काम
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, साहेबराव जी. खूप खूप धन्यवाद
@raginishet6147
@raginishet6147 3 жыл бұрын
मेहनत खुप आहे कमाल आहे काकाची 👍👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
बरोबर बोललात, रागिणी जी. धन्यवाद
@AK-wi3df
@AK-wi3df 3 жыл бұрын
हीच खरी मेहनत आणि हीच शांत झोप जी आपल्याला सध्या नाही, मस्त व्हिडियो दादा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर, अविनाश जी. धन्यवाद
@pradeepkhamkar4798
@pradeepkhamkar4798 3 жыл бұрын
खूपच छान आणि दुर्मिळ माहिती मिळाली, धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रदीप जी
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
सुनिल सर नमस्कार...!!!🙏🙏 ❤️छान माहितीपट ❤️लक्ष्मण काकांनी सुंदर रित्या मिठागरे प्रक्रियेबद्दल माहिती सांगितली. ❤️लक्ष्मण काकांचे घर छान सुंदर ❤️सुनिल सरांचे सुंदर विषयाच्या अनुषंगाने निवेदन अप्रतिम 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
@jagannathkaluram699
@jagannathkaluram699 3 жыл бұрын
far sundar mahiti sunil dhanyavad
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, जगन्नाथ जी
@mohanpatil2467
@mohanpatil2467 3 жыл бұрын
अतिशय अभ्यासपुर्ण माहितीपट
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मोहन जी
@madhukarlad6964
@madhukarlad6964 3 жыл бұрын
खूप छान सुनील. एक चांगली माहिती दिली.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मधुकर जी
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 3 жыл бұрын
हैट्स ऑफ ,परत नवीन फील्ड चा वीडियो, उत्तम vj
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@nayanasalunke2847
@nayanasalunke2847 3 жыл бұрын
thank you.....याबद्दल खूप उत्सुकता होती मनात ...खरंच तुमचे खूप खूप आभार ..आमच्या विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करताना याचा नक्कीच फायदा होईल
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, नयना जी
@shreekrushnagawade9957
@shreekrushnagawade9957 3 жыл бұрын
Laxman kakani khup changli mahiti dili... मनमोकळेपणाने आणि सुनील दादा खूप सुंदर video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, श्रीकृष्ण जी
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
Great job sunil 👍mi pahilyada pahili mithagar chi sheti 👌👌thanks
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, छाया जी
@sadanandd6662
@sadanandd6662 Жыл бұрын
Presentation faarach chhan aahe...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सदानंद जी
@shwetalghag2730
@shwetalghag2730 3 жыл бұрын
Khupch chan mahiti melali amhala khup mehntichy kam ahy
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, श्वेतल जी
@siddh3921
@siddh3921 3 жыл бұрын
So much Informative Dada.. missing Vasai Virar Alot ❤️🙏💯
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Siddhesh Ji
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 жыл бұрын
वसई तील मिठागराची महिती सुनील जी तुमच्य कडून मिळाली तुमि परिपूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद,
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
@VijayJadhav-ug9zk
@VijayJadhav-ug9zk 3 ай бұрын
Good knowledge about production of namak....ok
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Vijay Ji
@pamamithawala4376
@pamamithawala4376 Ай бұрын
सलाम आहे,लक्ष्मण काका तुम्हाला.👌🙏💯
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद
@alexmachado6966
@alexmachado6966 3 жыл бұрын
सुनील, अप्रतिम व्हिडिओ. तुझ्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम. अतिशय उपयुक्त आणि रंजक माहिती. उत्कृष्ठ सादरीकरण. Great going Sunil.👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, मामा
@namratagaikwad965
@namratagaikwad965 3 жыл бұрын
Very nice 👏👏👏👏 kiti informative vlog aahe. Kiti hardwork aahe yat. Aaplya doghanche dhanyavad ☺
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, नम्रता जी
@AnkurKordeVlogs
@AnkurKordeVlogs 3 жыл бұрын
It's amazing to explore vasai with you, having loads of places to explore.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Ankur
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 8 ай бұрын
छान माहिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
धन्यवाद, अवधूत जी
@hrishi188
@hrishi188 3 жыл бұрын
सुनील ... खूप छान माहिती दिली आपण..... अप्रतिम व्हिडिओ 👌🏽 तुमचं कार्य कौतुकास्पद आहे .....👍🏽 काकांच्या मेहनतीला सलाम 🙏🏽
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हृषीकेश जी
@nileshnaik3171
@nileshnaik3171 3 жыл бұрын
सुंदर बोलण्यापेक्षा एक वेगळा विषय घेतला. आपल्याच भूमीतील. जे आपण विविध ग्रंथ व पुस्तकात वाचलंय.. तुमचे व्हीडिओ चे चित्रीकरण एकदम उत्तम असत. Well don job.🌹
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
सुनीलजी.. छान व माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलात.... चांगली माहिती मिळाली...खूपच मेहनत करावी लागते मिठकामगारांना.... त्यांच्या कष्टाना सलाम.... धन्यवाद....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मनोहर जी
@nanamhaske2453
@nanamhaske2453 3 жыл бұрын
Khup chhan mahiti dili bhau 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, नाना जी
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 3 жыл бұрын
माझा मराठी बांधवांना सलाम
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुजीत जी
@santoshmanjrekar965
@santoshmanjrekar965 3 жыл бұрын
Sunil sundar mahiti dili Sunil tu far mehanati ahes.mala tuze video far awadtat asech video banavat ja
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
@omharne5578
@omharne5578 3 жыл бұрын
Really heard workers, like this व्हिडीओ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Om Ji
@vireshtadolge7211
@vireshtadolge7211 3 жыл бұрын
Khup khup chan....tumi kharach vasai virar cha mast content bnvta....👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विरेश जी
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 3 жыл бұрын
Khoopch mast vidio.tu khoopch mehanat geto vidio banvayala.all the best.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शोभना जी
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope 3 жыл бұрын
खूप सुंदर माहितीपट 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, संदीप
@sagarbhagavat4506
@sagarbhagavat4506 3 жыл бұрын
Kharch khup chhan video mala aj kala ki mit kas tayar hot tar thanks bhau👌👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सागर जी
@malinisawant2181
@malinisawant2181 3 жыл бұрын
अतिशय उत्तम. 😊👏👏💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मालिनी जी
@be-spoke7712
@be-spoke7712 3 жыл бұрын
My favourite place. It is so relaxing to watch them doing their work. Hats off.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Lynn Ji
@raghunathdange7362
@raghunathdange7362 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली ,खरच खुप मेहनत आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रघुनाथ जी
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24
A GRAIN OF SALT! | a documentary on salt farmers of Vasai
17:42