अण्णांच्या वाणीत गोडवा येतो व मी प्रोत्साहित होउन माझ्या मुलाला पैलवान करायचं ठरवलं आहे.. धन्यवाद अस्वले सर..❤❤
@shrikantkhade93905 ай бұрын
सादिक पंजाबी आणि मारुती मानेंचे कुस्ती चे वर्णन विचारा
@vaibhavpatil6595 ай бұрын
खरंच अाण्णांच्या बुद्धी ला सलाम एवढं सन, दिनांक पैलवानांची गाव लक्षात ठेवायची. सलाम
@vijaymakhar14905 ай бұрын
अस्वले सर मी आजपर्यंत राजकीय क्षेत्रातील मुलाखती व बॉलीवूड क्षेत्रातील मुलाखती आणि शिक्षण क्षेत्रातील मुलाखती पहिल्या परंतु माझ्या मनाला काहीतरी शिकून घेण्याची मुलाखत म्हणजे पैलवान अण्णांची पाहिली अण्णांची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद अस्वले सर तुमच्या पुढील कार्याला सलाम
@pradippatil83815 ай бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊
@shakirshaikh-xw1ydАй бұрын
👌👌👌👌👌
@vijaymakhar14905 ай бұрын
आण्णा म्हणजे कुस्ती गिरी क्षेत्रातील सत्यमेव जयते आण्णा तुमच्या कार्याला सलाम
@ishwarmane53075 ай бұрын
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान लक्ष्मण वडार याची माहिती विचारा एक अत्यंत गरीब घरचा पैलवान होऊन गेला
@shakirshaikh-xw1ydАй бұрын
Hazrat Patel ka itihaas
@Pailwanempire5 ай бұрын
आजच्या पिढीतलां नम्र पैलवान म्हणजे पैलवान किरण भगत