खूप. छान माहिती बर झालं अण्णा च घर गाव पाहिलं.दंडवत पै.थोर निवेदकश्री अण्णा पुजारी जी💐🙏 श्री असवले साहेब धन्यवाद 💐🙏
@KAkjahff2 ай бұрын
किरण भगत च संद्या हेच चालय
@sunilmutkekar30543 ай бұрын
खास करुन बेळगावचे लोक आहेत मराठी माणूस
@sunilmutkekar30543 ай бұрын
कर्नाटकात खास बेळगावचे कुस्तीला जाणारे
@vinodshinde72793 ай бұрын
पहाडी आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज अण्णा कॉमेंट्री करताना अंगावर शहारे येणार
@SunilPimpale-nw2fi4 ай бұрын
अस्वले सर प्रथम तुमचे अभिनंदन साहेब तुमच्या मुळे आम्हाला येवढी माहिती मिळते आणि अण्णांचे पण अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pradeeppawarvlog4 ай бұрын
हे खरं आहे लोकांना बरं बोलणारा आवडतो पण खरं बोलणारा आवडत नाही हि वस्तुस्थिती....आण्णा एक जबरदस्त कुस्ती निवेदक❤
@popatkale15044 ай бұрын
असोली सर तुम्ही शंकरांना ची मुलाखत एकदम जोरात घेतली मला फार आवडलं
@prajwalthakur12354 ай бұрын
अण्णांच्या वाणितून अनेक वेळा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व असलम काझी वस्ताद विषयी कायम कौतुक कौतुकास्पद केलेली कामगिरी बद्दल ऐकत आलो आहोत
@DnyaneshwarAswale4 ай бұрын
ho
@Htgjkyjkjgh37484 ай бұрын
DMK ❤❤ Chandrahar Dada Patil ❤❤
@irshadattar98394 ай бұрын
Hmm
@PralhadKolekar-jl8mi2 ай бұрын
😢
@navviru30854 ай бұрын
Anna is like .... Sachin in cricket and Ravi shastri of cricket commentary 😍. .....of Wrestling
@popatkale15044 ай бұрын
अन्नाची मुलाखत तुम्ही अन्नाचं मन भरून आलं सर तुमची अभिनंदन
@bhanudassatras49274 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व
@Shridharsanatani4 ай бұрын
शंकर आंनांची comentri युगान युग अमर राहणार आशी कॉमेंट्री कोणाला जमणार नाही 🙏🏻🥺
@vm5734 ай бұрын
God bless you Anna !!!
@ganeshdhope9764 ай бұрын
खऱ्या अर्थाने कुस्तीला जिवदान देणारे १ आदर्श वक्तीमहत्व ....
@rajendramali68764 ай бұрын
मरावे परी कीर्ती रुपे उरावे मैदान मध्ये अन्नाचा आवाज आणी संसारारूपी बाबा महाराज सातारकर हे दोनी आवाज म्हणजे सकाळी बाबा महाराज आणी दुपारी अण्णांचा आवाज अजरामर होणार हे नक्की पुढच्या पिडी साठी❤
@Ramdasdevre-n4l4 ай бұрын
अण्णा खरा पैलवान आहे आपल्या समाज कार्याला सलाम
@pratapmagar64424 ай бұрын
आसा निवेदक पुन्हा होनार नाही सलाम आंना
@deva76624 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉 आण्णा🎉🎉
@RajendrakumarJagadale4 ай бұрын
मी अण्णांचा सेवक आहे प्रा राजेंद्र जगदाळे आण्णा च्या वाणीतून अनेक कुस्ती निवेदक झाले पण अस्लम काझी वस्ताद, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील मारुती माने, गणपत आंधळकर, असे अनेक मल्ल आणणच्या वाणी मुळे प्रकाश झोतात आले अस्वले sir खूप छान मुलाखत
@santoshmali74514 ай бұрын
Harishchandra Biradar... Rahile
@pradeepkanase83084 ай бұрын
अण्णा आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@sudhirpawar38314 ай бұрын
कवठेपिरान गावावर सदैव प्रेम करणारी, शंकर पुजारी अण्णा,
@sharadgaikwad13264 ай бұрын
❤❤ *KUSTI KESHTRATIL EK PRASSIIDDHH NAV JAIYNI KUSTI LA JIVANT KELE, GURUVARYA, VASTAD👑👑👑ANNANA🙏🙏🙏DHIRG AYUSHYA SATHI NIROGI AAROGYA SATHI KHUP KHUP SHUBBEEHHAA* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ramdaskonde42914 ай бұрын
अण्णा म्हणजे महारस्ट्रातील कुस्ती क्षेत्रतातील चालत बोलत व्यासपीठ, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व ,खुप खुप शुभेच्छा,
@sopanannachinchwade82364 ай бұрын
खुप छान माहिती धन्यवाद आण्णा
@Pritam.Singh4734 ай бұрын
सर गामा पैलवान बद्दल माहिती दया व्यायाम काय करत होतो कुस्ती मेहनत काय घेत होते याची सर्व माहिती दया ही विनंती.......🙏🙏🙏
@rudrashevgafarm4 ай бұрын
दिवड येथे म्हसोबा यात्रेनिमित्त कुस्ती मैदानात अण्णा यायचे अण्णांनी बोलायला सुरुवात केली की अंगावर शहारे यायचे.
@DadaHegadkar4 ай бұрын
आणा खरे बोलणारे कुस्ती निवेदक आण्णा चा मुलाखत आकोन माझे कान धन्य झाले मुलगा जन्म वा गुंडा त्याचा तिही लोका झेंडा त्याच नाव शंकर अण्णा पुजारी आपला पै गणेश हेगडकर यांचे वडील दादा सरपंच खोरोची कुस्ती केंद्र बारामती
@prajwalthakur12354 ай бұрын
अण्णांची कॉमेंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मेजवानी होती आणि सर मुलाखत छान घेतली पुढचा भाग लवकर यूट्यूब टाका
@DnyaneshwarAswale4 ай бұрын
ho thank
@ganeshpatil-mq9cg4 ай бұрын
शंकर आण्णा म्हणजे कुस्ती..... आणि कुस्ती म्हणजे शंकर आण्णा..... आण्णा तुमच्या सारख कुस्तीच निवेदन व विवेचन या भारतात तरी कोणी करु शकणार नाही..... आण्णा तुमचा एक नेहमीचा डॉयलाॅग.... सगळचं दुध डेरीला घालायच नसत..... आपल्या घरात एक असल पिल्लू तयार करायच.....
@dhruvnimbalkar79174 ай бұрын
अण्णांनी खरी कुस्तीची वास्तविकता मांडली खालच्या कुस्त्या काटा होत्यात परंतु वरच्या कुस्त्या ह्या संपूर्ण नुरा होतात .... ह्याच्या वरती चिंतन झाले पाहिजे.🙏
@DnyandevHodbe4 ай бұрын
Hi
@dilipVal-e2u4 ай бұрын
Kustich vidyapith Anna
@nihalmulani19064 ай бұрын
निष्कलंक चारित्र्य अन् धवलकिर्ती , पैलवान कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अस्सल पैलवान आस्लम काझी..... हे वाक्य पुजारी अण्णाचं आहे आज हि ते आठवलं की अंगावर शहारे येतात
@deva76624 ай бұрын
आमचे मामा हे रोहीत पटेल सोबत कुस्ती खेळले आहे.🎉 श्रीरामपूर येथे
@PK-qe2py4 ай бұрын
एक मुलाखत १९७२ ऑलिम्पिक वीर मारुती आडकर यांची मुलाखत जरूर घ्यावी.
@DnyaneshwarAswale4 ай бұрын
contact number dya tyancha
@PK-qe2py4 ай бұрын
@@DnyaneshwarAswaleनक्की माहित नाही पण ते मावळ तालुक्यात राहतात. पै. गणेश मानगुडे किंवा मावळचे आमदार शिवसेना चे आहेत त्यांचे चांगले संबंध आहेत एका मुलाखतीत सांगितले होते त्यांनी. किंवा पुण्यात मोठे कुस्तीगीर जसे अमोल बुचडे किंवा काकासाहेब पवार यांच्याकडून सुद्धा संपर्क होऊ शकतो.
@पियुष_दिपक_भोसले4 ай бұрын
धन्यवाद सर ❤
@shelkebhagvat20254 ай бұрын
मुलुख मैदानी तोफ शंकर आण्णा पुजारी
@mavala18524 ай бұрын
अण्णांनी आज खटक्यावर बोट धरलं अण्णा तुम्ही बोलता ते खरं आहे कुस्ती ला गळती लागली
@sambhajishedge21944 ай бұрын
गंगावेश तालमीचे पैलवान नामदेव मामा मोळे (महाराष्ट्र केसरी) यांची पण मुलाखत घ्या ना सर .
@annagosavi94114 ай бұрын
आण्णा तुम्ही बरं झालात थांबलात आता नुरा कुस्ती चालू आहे. रोहीतकुमार.सोनुकुमार.छोटा जस्सा.नविनकुमार.अशा पैलवानांना महाराष्ट्र आणायचं आणि लाखो रूपये फुकट घेऊन जायची सवयी लागली आहे पैलवानांना अशा नुरा कुस्त्यामुळे आण्णा महाराष्ट्रातील कुस्ती संपत चालली आहे.
@mavala18524 ай бұрын
ज्ञानेश्वर दादा तुम्ही म्हणताय तस कर्नाटकमध्ये पब्लिक आहे कुस्ती ला पण कुस्ती ला चालना मिळत नाही खास करून बेळगाव च्या पैलवानांना संपवलं 😢
@kingofthering18614 ай бұрын
Bapuso rade sir salute, rangada aawaz Maharashtrach
@chandracantmane47404 ай бұрын
फार छान वाटले मुलाकात आयखून
@Patil000884 ай бұрын
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मोहन माळी यांची मुलाकत बघायला आवडेल आम्हाला
@DnyaneshwarAswale4 ай бұрын
100% घेऊ
@rahulsurve64284 ай бұрын
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मोहन माळी यांची मुलाखत घ्या
@haribhaukhade88614 ай бұрын
आपले गुरू पै.शंकर अण्णा पुजारी मी कुस्ती निवेदक हरिश्चंद्र खाडे पाटील गोतोंडी,ता.इंदापूर,जि.पुणे.सर छान मुलाखत
@jeetdilife44844 ай бұрын
अण्णांच्या तोंडून माझ्या गावाचे नाव कसबे डिग्रज ऐकल्यावर मला अभिमान वाटला.
@pandurangyamgar68594 ай бұрын
एके काळचे शाहुपुरी तालमिचे मोठ्ठे पैलवान सचिन बनकर रा. निमगाव केतकी ता. इंदापुर जि पुणे यांची मुलाखत घ्या एकदा
@santoshmaskar18724 ай бұрын
अण्णा
@basuwaghmare97944 ай бұрын
सर सत्यवान अण्णा घोडके ची मुलाखत पाठवा की सर..
@rajendrakolekar984 ай бұрын
Ek no mulakhat bhau
@kiranbhagatsportsfoundatio24694 ай бұрын
मानाचा सलाम
@DnyaneshwarAswale4 ай бұрын
thank 🙏
@vikasaagwale1234 ай бұрын
कुठलं कोथळी तालुका जिल्हा जरा सविस्तर सांगत जा की दादा
@ajitkshirsagar59434 ай бұрын
Dist-kolhapur, Cross River near haripur village (Near sangali ST bus stand)
@shelkebhagvat20254 ай бұрын
शंकर आण्णा आता खुप थकल्यासारखे वाटतात आणि तब्बेत पण खालावलेली दिसते.
@akshaynagare8464 ай бұрын
पुजारी आण्णाना शिवछत्रपती पुरस्कार मिळावा
@GovindAgashe-ci1on4 ай бұрын
शिरड शहापूर तेतिल पहीलवान पाहून खुप बरं वाठल
@OmkarMargil4 ай бұрын
महाराष्ट्रात नुरा कुस्ती ही फार वाढली . याचे कारण म्हणजे पैलवान नाहीत तर देवा थापा आहे...
@सुनिलकोंडलकर4 ай бұрын
अभिनंदन
@venunathchaudhari10774 ай бұрын
तुझ्या गावात तु.आणि माझ्या गावात मी.यामुळे कुस्ती संपायला कोण जबाबदार?
@pandharinathmore13664 ай бұрын
खूप छान कुस्ती बदल विषलेशन केले आण्णा सध्याच्या कुस्ती बदल डेअरिंग बाज व्यक्ती मतव खरं तेच सांगितले वा
@ramdasdube43284 ай бұрын
मी च विचारले होते आण्णा चा नंबर असो उल्लेख केला खूप धन्यवाद
@ShidheshwarKurade4 ай бұрын
आपण समालोचन करत असताना मी मंगळ वेढा येथे आपण येत असताना कुस्ती पहाताना एकत होतो त्यावेळी आपण कुस्ती कोणत्या डावावर केली मल्ला कुठला त्याची परिस्थिती सागत असत त्यामुळे तुम्ही विविध दाखले देत पण आता दुसरे कोण समायोजन करत असताना कुस्ती बाजुला आणि फडात कोण आल् व कोण बकशैस दिली त्यावर फोकस करताना कुस्ती कधी झाली हे समजत पण नाही फ्कत पैसे मिळवतात
@annagosavi94114 ай бұрын
नुरा कुस्ती आणि साइटला पैसे हे बंद झालं पाहिजे. मर्दानी कुस्ती 80/20 आहे. हे लक्षात असु द्या
@RahulShendage-gy1ee4 ай бұрын
शंकर आणा पुजारी ह्यांचे कुस्तीवरचे जे पुस्तक आहे ते कुठं भेटेल व त्याच नाव काय
@aakashmane92904 ай бұрын
Khup chan interview 😊 dada
@DnyaneshwarAswale4 ай бұрын
Thank
@rajbirbansal97414 ай бұрын
Bahot Sundar
@DnyaneshwarAswale4 ай бұрын
thank 🙏
@kuberchavare72744 ай бұрын
Anna ani Aswalwe serv june kusti karnare sadya ek ek darucha adda chalavtat amche gavache nav ahe Penur Tal -Mohol DIST -Solapur Maharashtra,ani aplya porala dudh pajtat ani gor garibachya porala he pailwan daru pajtat ani ,daru full pajtat ani tyanchya khishatil paise kadun ghetat kusti nivedak tyanchi stuti kertat yapudhe jyache charitra shudh ahe. Tyanchi stuti karavi amcha tyana pathimba ahe , channel wale tumhi paha me khoti goshta sangat ahe he tumhi annachya kanaver ghalave maza mobile number -dene,anna me pan all India police team cha kheladu ahe ,sadyacha kusti khel ha Nura kustyacha ahe .
@OmkarMargil4 ай бұрын
अण्णांची तब्येत जरा खराब दिसते
@TatyaTele-u7c4 ай бұрын
आण्णा चा मुलगा काय करतोय दाखवा मुलाचे
@OmkarMargil4 ай бұрын
नुरा कुस्तीला जबाबदार हे पैलवान नाहीत.. तर कुस्ती मैदान गावातले आहेत. कारण देवा थापा आणतात. या कारणामुळे नुरा कुस्ती वाढली.. आधी देवा थापा ची कुस्ती बंद करा
@arpitarathod69644 ай бұрын
सर युटूबच्या पैशावर घेतली गाडी
@abhijeetpawar93024 ай бұрын
Parkhand saccha nivedak..hone nai Anna Salam tumchya karyala🙏
@BabaMaharajKhartode4 ай бұрын
कुस्ती क्षेत्रातील महान महान प्रवक्ते शंकरांना पुजारी यांना सप्रेम जय हरी राम कृष्ण हरी कुस्ती महाराष्ट्र मध्ये आणि देशांमध्ये बोलकी केली ते म्हणजे अण्णांनी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरीक वाटे देवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
@Sudarshan.s184 ай бұрын
1. Pai Ratan Mantapati yanchi mulakat ghya Belgaum la aahe tyanchi talim 2. Aani bharpur june pai aahet karanataka madhe 3. Ratan Mantapati yana vichara sangtil karanatkatil sarv aaji maji pai nache nav
@pratapmagar64424 ай бұрын
आसा निवदक परत होने नाही
@armylover148914 ай бұрын
Shankar Anna chi mardani wanitun kusticha fad dananun sodnara awaz aiknyachi mazach vegli ahe ashi kustivar Prem karnari Mansa khup Kami ahet Maharashtra madhe Maharashtra chya kusticha buland awaz mhanjech Shankar Anna