सोयाबीन उत्पादन खर्च | Dnyaneshwar kharat patil

  Рет қаралды 18,416

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

#soybean #soybeanproductioncost #dnyaneshwarkharatpatil #sarkar #agriculture #शेतकरी
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZbin Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Пікірлер: 158
@sandipjaybhaye3245
@sandipjaybhaye3245 4 күн бұрын
नमस्कार भाऊ . याला एकच पर्याय आहे फक्त आर्धी च शेती पेरणे आणि आर्धाच शेतमाल पिकवणे जेणेकरून तोटा सुद्धा कमी होईल आणि पुर्ण देशात . जगात खाण्यापिण्याचा वस्तुंचा तुटवडा जाणवेल . आता शेवटी हाच पर्याय उरला आहे धनयवाद
@SudamBakhal7212
@SudamBakhal7212 3 күн бұрын
अगदी बरोबर.हेच करावं लागणार आता
@slkulkarni7664
@slkulkarni7664 4 күн бұрын
अगदी बरोबर आहे विश्लेषण
@ravindrakowale7897
@ravindrakowale7897 4 күн бұрын
याला सरकार नाही मेंढरा प्रमाणे सरकारच्या मागे धावणारे शेतकरीच जबाबदार आहेत.
@VIBGYOR-j6h
@VIBGYOR-j6h 3 күн бұрын
Jya layki che lok tya ch layki che nete Aapan janta ch yala Karan aahot
@MHBhai-ov3ig
@MHBhai-ov3ig 3 күн бұрын
खर्च तुम्ही कमी सांगितलंय. 😮
@mukundmakode7328
@mukundmakode7328 3 күн бұрын
Shetakaricha mendhara pramane vagato
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 3 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@dagduvairal7221
@dagduvairal7221 3 күн бұрын
अगदी बरोबर बोलले ज्ञानेश्वर भाऊ मी 20000 रुपये महिन्याची नोकरी करतो आणि शेतीत पूर्ण खर्च लावतो आणि घरच्यांना वाटते हा पूर्ण नफा झाला आहे
@AmayPadwe
@AmayPadwe 4 күн бұрын
शेतकरी नेते उदयास येतात आंदोलन करतात आणि नंतर सतेत गेल्यावर त्यांचं काय होते कोणालाच ठाऊक त्यामुळे शेतकऱ्यांची ही स्थिती आहे
@pandharegavahane1035
@pandharegavahane1035 4 күн бұрын
गांजा लावा गांजा याच्या शिवाय पर्याय नाही हो साहेब. मी हे रागाच्या भरात म्हणतो साहेब मी शेतकरीच आहे❤
@BhagwatBarse
@BhagwatBarse 4 күн бұрын
अगदी सत्य परिस्थिती मांडली
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 4 күн бұрын
काय कराव साहेब सगळं कळतं कोण बोंबलून ऐकणार कोण त्यामुळेच सरकारच्या विरोधात शेतकरी
@pravinkhupse7682
@pravinkhupse7682 3 күн бұрын
शेतकरी जेव्हा आपल्या हित बघून मत करेल तरच थोडा बदल घडेल, जात पात, जवळचा नातेसंबंध पाहून मत करेल तर शेतकरी नावालाही उरणार नाही
@GameStar4038
@GameStar4038 4 күн бұрын
मजुर,खत बियाणेवाले,औषधावाले,जगवणे आहे.
@sachinkale4624
@sachinkale4624 4 күн бұрын
परभणी( तालुका सोनपेठ) नागरणी 2500 एकर.. सोयाबीन १ बॅग (25किलोची) काढणी 5000... रोट्या 1500 प्रती एकर...
@shivshaktikrushnapure7170
@shivshaktikrushnapure7170 4 күн бұрын
आत्ता शेती करणे अवघड झाले शेती न केलेली बरी वाटते मोदी साहेब आयात करून खावू घालतील
@SHRIKANT158
@SHRIKANT158 4 күн бұрын
सातारा - एकरी नांगरठ 3600 रु 😮 ऐक पोत मशिन मळणी 400 रु 😮 बाकी तर सोडुनच द्या........ 😢
@pavandeokar7992
@pavandeokar7992 3 күн бұрын
काढणी साठी फक्त ४५०० आमच्याकडे ६०००-६५०० ऐकरा प्रमाणे घेता आणि भाव ३५००-४२०० रुपये आहे शेती करणे सोडा आता ह्या देशात शेतकरी च विचार कधीच होणार नाही
@VirbhadraPoshat
@VirbhadraPoshat 4 күн бұрын
तेल 105वरून 140किलो झाल 😢 मात्र. सोयाबीन 4200मग 25%काय वाढल 😢
@GajananKhobe
@GajananKhobe 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर
@PratapSarwade-kl5zt
@PratapSarwade-kl5zt 4 күн бұрын
आपण अगदी सत्य परिस्थिती मांडली आहे
@kingmaker8266
@kingmaker8266 4 күн бұрын
सध्याची परिस्थिती नुसार कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर शेतकरी आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही. खरात पाटिल माझी हीच परिस्थिती आहे
@vasantraokatkar3515
@vasantraokatkar3515 4 күн бұрын
कृषीमुल्य आयोगात शेतकऱ्यांचेच पोर आहेत म्हणे अवघड परिस्थिती आहे साहेब
@AkshayKaure-in5np
@AkshayKaure-in5np 3 күн бұрын
Thanks.patil
@pritizandani4218
@pritizandani4218 4 күн бұрын
You are very right. This is true n horrible situation for Maharashtra state small farmers cultivating small land. Thank you for guiding us.
@dinesharjune5720
@dinesharjune5720 4 күн бұрын
काँग्रेस, बीजेपी चे आमदार, खासदार हे शेतकऱ्याचे नाही ते आपल्या मताची दलाली करतात, आपण त्यांनाच निवडून देतो, हा आपला मूर्खपणा आहे
@dnyaneshwarshelke2128
@dnyaneshwarshelke2128 4 күн бұрын
Correct analysis & it is fact
@uddhavkhode3737
@uddhavkhode3737 4 күн бұрын
Agdi barobar.
@samadhanwaghmare1013
@samadhanwaghmare1013 4 күн бұрын
Kharat sir your statement is right
@rameshwarkashte5618
@rameshwarkashte5618 4 күн бұрын
अगदी बरोबर 👌👌
@dinesharjune5720
@dinesharjune5720 4 күн бұрын
फक्त तूर, हरभरा लावाला पुरतं. मी तसाच केल 5एक्कर कोरी तूर, 5एक्कर हरभऱ्याला खाली ठेवलं
@shyamughade9320
@shyamughade9320 3 күн бұрын
Tu nakkich shetkari nahi😂😂
@nadeemsheikh9797
@nadeemsheikh9797 4 күн бұрын
Soybeen la 7500 rupey bhaw pahije kapsala 12000 rupey bhaw pahije shetkari karj mafhi jhali pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
@dhanrajdongare1725
@dhanrajdongare1725 Күн бұрын
भाऊ खरी गोष्ट आहे तुमची शेती कशी करावी माहिती नाही .
@surendramahalle5289
@surendramahalle5289 4 күн бұрын
बरोबर आहे 🙏
@dinesharjune5720
@dinesharjune5720 4 күн бұрын
याला पर्याय शेतकरी हिताचे पक्ष शेतकऱ्यानी स्थापन करणे, शेतकऱ्यांनीच चालवणे.
@panjabraokadam9104
@panjabraokadam9104 3 күн бұрын
Barobar ahe Patil
@dhirajpatil704
@dhirajpatil704 3 күн бұрын
सोयाबीन पेरणी काही वर्ष बंद करा, भावानुसार सोयाबीन परवडत नाही आहे, तूर, हरभऱ्यामध्ये तेवढ्याच मेहनतीत चांगले उत्पन्न मिळू शकते
@nileshraut-tr9ph
@nileshraut-tr9ph 3 күн бұрын
बरोबर. दादा. अगदी
@ashokmore7667
@ashokmore7667 4 күн бұрын
बरोबर आहे सर
@sharadpatil725
@sharadpatil725 4 күн бұрын
मी एक शेतकरी आज रोजी बांधा वरुन शेती करणाऱ्याची व मोबाईल व सोशल मीडियावर गुंग असणाऱ्या शेतकऱ्याची संख्या वाढली कोणाला काम करावस वाटत नाही. हि सत्य परिस्थिती आहे. त्यामध्ये मालाला भाव नाही.
@nitingaware1530
@nitingaware1530 2 күн бұрын
दादा अगदी बरोबर मांडणी मी पुढल्या वर्षी सोयाबीन पिक बंद करणार आहे
@akshaykangune372
@akshaykangune372 3 күн бұрын
खर्च बरोबर आहे उत्पन्न जास्त होते आमच्या इकडे 12-13 पोती झाली एकरी
@ashishgavit9466
@ashishgavit9466 4 күн бұрын
सोयाबीनला पर्याय सुचवा साहेब🙏
@adelunakhate1057
@adelunakhate1057 3 күн бұрын
💯 बरोबर आहे भाऊ
@ravindrakowale7897
@ravindrakowale7897 4 күн бұрын
पाटील शेतकऱ्याला काय बदलायला सांगता सरकार बदलायला सांगाना. सगळ्या शेतकऱ्यांनी जोडधंदा करतो म्हटलं तर शेती काही अर्धवेळ धंदा आहे काय व कोणा कोणाचे व्यवसाय चालतील.
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 4 күн бұрын
अतिउत्तम
@Dev-yg8xi
@Dev-yg8xi 3 күн бұрын
सत्य आहे
@shhezadbagwan7928
@shhezadbagwan7928 4 күн бұрын
Sahi bole bhai aap ne
@sunilgadade466
@sunilgadade466 4 күн бұрын
Super job 👍 sir
@umeshbodake837
@umeshbodake837 4 күн бұрын
माझ्या डोक्यात आहे जमीन विकावी का
@parmeshewarswami5337
@parmeshewarswami5337 3 күн бұрын
शेतकरी स्वतः जवाबदार आहे.
@shubhammane4368
@shubhammane4368 2 күн бұрын
आपण टऱ्याकटर वालया,खत दुकानदार, सोयाबीन गुततेदार आडत वालया ची हमाली करतोय 😢😢😢😢
@ManishaKhandebharad-ff2oz
@ManishaKhandebharad-ff2oz 4 күн бұрын
भाऊ तुमच्याकडे सगळयाच बाबतीत स्वस्त दिसतय आमच्याकडे तुमच्यापेक्षा सव्वापट महाग आहे.मंठा .
@MangeshRaut-pq8oz
@MangeshRaut-pq8oz 2 күн бұрын
काय कराव पाहिजे काय समजत नाही बरोबर आहे शेतीला जोड धंदा पाहिजे
@dinesharjune5720
@dinesharjune5720 4 күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ लढवा निवडणूक करू खर्च सर्व शेतकरी मिडून
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 3 күн бұрын
सरकारने आता १९९० सालचे सोयाबीन चे उत्पन्नाचे किती रूपये येत होते व त्यामध्ये किती सोने येत होते हे तपासावे व आजची परिस्थिती काय याचा तुलनात्मक अभ्यास करून शेतकर्यांना न्याय द्यावा
@VinodkuteKute
@VinodkuteKute 4 күн бұрын
कालच्या व्हिडिओत तर तुम्ही चांगल्याला चांगलं म्हणत होते
@vidyalankarclassshemba1796
@vidyalankarclassshemba1796 3 күн бұрын
अशी शेती माझ्या गावातील एकाने केलेली नंतर तो म्हणाला पडीक ठेवणे फायड्याचे आहे
@HaleemShaikh-i7g
@HaleemShaikh-i7g 4 күн бұрын
शेतीचा भाड़ा मंजे ठोका एक एक्कर 10000 नागर 1200 मग पंजी 600 मग पत्ता पास किव्वा रोटर 600 मग बीज 3000 मग पेरनी 700 तन्नाशक1000 दावर्णी 2000 मग टॉनिकचे फवरे मजूरी धारण2500 मग सोयाबीन कापनी 3500 खाली अतरनी तड़पत्री कट्टे 2500 सोयाबीन मड़नी 900 एकरी 3पोते सोयाबीन भाव 4000 झाले किती आणि टोटा किती सगा हो राव
@manohardahale2239
@manohardahale2239 2 күн бұрын
पाटील जीव तोडुण सांगतात धन्यवाद
@dnyaneshwarshinde2754
@dnyaneshwarshinde2754 4 күн бұрын
Ho bhau agdi barobar ahy
@riteshmanekar6645
@riteshmanekar6645 4 күн бұрын
barobar😢😢
@shivajipatange5931
@shivajipatange5931 4 күн бұрын
आमच्या इकडे नांगरणी 2000+आहे
@laxmannagare7429
@laxmannagare7429 3 күн бұрын
2 years farmers can't go in farm only for family wheat & other crops
@MadhavGadade-l4q
@MadhavGadade-l4q 4 күн бұрын
Kharat sar Kabuli Chana Phule Krupa Biyani kuthe millel
@studioshraddha1410
@studioshraddha1410 3 күн бұрын
मी हे कडत नाही सरकारने ना पिकी सोयाबीन कापूस अनुदान कशासाठी देतो त्यापेक्षा सोयाबीन कापूस याला 6000 रुपय भाव द्या
@tarachandb2899
@tarachandb2899 4 күн бұрын
Soyabean la paryay kay....
@KishorBhambere
@KishorBhambere 4 күн бұрын
बरोबर आहे भाऊ कोणतेही पिकाचा खर्च निघत नाही
@visavassakunde9144
@visavassakunde9144 15 сағат бұрын
नक्कीच करायच काय
@parmeshaverkalyankar6567
@parmeshaverkalyankar6567 3 күн бұрын
4 किंटल झालं आम्हला एकरी.... (18 एकर मध्ये 71 किंटल 😢😢)
@dumbaresddumbare2545
@dumbaresddumbare2545 3 күн бұрын
दादा तुम्ही सागितल खच्र पेक्षा जस्ता आहे मसगिती 2500+2500+1400+3000+7000+10000+6000+2500=33900
@pramodkale3391
@pramodkale3391 3 күн бұрын
Agadi satya paristhiti mandli khart saheb telache rate baga 105 varun 140 zale matra soyabeen che rate 4200 ahe kahi tari badal zala pahije nahi tar shetkari marnachya darat yenar
@vilasmapari2980
@vilasmapari2980 3 күн бұрын
सुशिक्षित अडाणी जास्त आहे खरात पाटील
@ratansananse8937
@ratansananse8937 3 күн бұрын
जो पर्यंत आपण शेतकरी धर्म आणि पक्ष पाहून मतदान करू तो पर्यंत नेते मंडळी आपल्या सिरियस घेणार नाही😂
@sudhakardhumal1062
@sudhakardhumal1062 4 күн бұрын
यावर्षी पहिल्यांदा सोयाबीन केलं होतं पूर्ण लॉस मध्ये गेलो फक्त खर्च निघाला एकरी तीस किलो बी पेरल होत त्यामुळे फुटवा आला नाही नक्की लागवड कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करा सर
@SachinJagnade-e3i
@SachinJagnade-e3i 4 күн бұрын
Mala ekri 7 katte zale aani ekri kharch 20000 rs aala aahe. Thekyan sheti Keli hoti 12000 rs pr ekri.mi minus mdhe gelo.
@anantmudashinge6369
@anantmudashinge6369 3 күн бұрын
Patil tumhich sanga kay karava badal
@akdraganfruitsfaram5471
@akdraganfruitsfaram5471 4 күн бұрын
आमच्याकडे नांगरणी 2000 रु एकर रोटर 1500 वखरणी 1000 रु एकर तन नाशक 700 रु फवारणी 3 केली तर 5 हजार एकरी बियाणे 3500 रु कापणी 5000 रु मळणी 150 रु कट्टा बीड आंबेजोगाई
@marotitupsamindre550
@marotitupsamindre550 4 күн бұрын
आमच्या कडे नगरणी 2200 ruter 1500 पेरणी 1200 आहे
@shivaji.tonshilontreatshin9118
@shivaji.tonshilontreatshin9118 3 күн бұрын
No farming only itself.
@ganeshnandklshrmule2603
@ganeshnandklshrmule2603 3 күн бұрын
कर्जमाफीचा काय झालं
@vaibhavkothari27
@vaibhavkothari27 4 күн бұрын
Jyani jamin bhadyawar ghetli tyach t sanga...
@MangeshRaut-pq8oz
@MangeshRaut-pq8oz 2 күн бұрын
शेतकरी शेतकरी म्हणजे शेतकरी येडा झाला शेतकऱ्यांना समजत नाही काय करावे शेतकऱ्यांचे दिवस कधी येणार असं आहे का आपला भारत देश कृषिप्रधान सरकारने कधी जाग येणार मेरा सरस्वती जबाबदार आपण आहोत काहीतरी पर्याय करायला पाहिजे
@GorakhWalekar-p8l
@GorakhWalekar-p8l 3 күн бұрын
आमच्या कडे 6000 एकर आहे काढणीस आहे
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 3 күн бұрын
कोणतही सरकार असो शेतकरी काही सुधारू देणार नाही निस्ती लूट
@SubhashShinde-nu4yf
@SubhashShinde-nu4yf 4 күн бұрын
शाबास मरदा
@vitthalronghe6920
@vitthalronghe6920 Күн бұрын
सोयाबीन लां 6000 रू.भाव पाहिजे तरच काही उरेल
@GajananKawarkhe-dr6nf
@GajananKawarkhe-dr6nf 4 күн бұрын
हिंगोली जिल्ह्यातील 2024 चे अनुदान का हरवल्या गेलेला आहे यांचा व्हिडिओ बनवा
@changdeomore1223
@changdeomore1223 4 күн бұрын
100/Trud
@changdeomore1223
@changdeomore1223 4 күн бұрын
True
@kishorchanda8432
@kishorchanda8432 4 күн бұрын
Bhau , soyabean cha average 5qui akari, Ani vima claim 0 akarla 2023 cha he kutal map ahe vima company cha.
@akashpawade1291
@akashpawade1291 3 күн бұрын
Kapas cha video banawa
@LaxmanShinde-jj3ww
@LaxmanShinde-jj3ww 3 күн бұрын
आम्ही गांज्या लावुन फायद्यात आहों म्हणून म्हणतो गांज्या लावा
@shivajijadhav8233
@shivajijadhav8233 4 күн бұрын
सावध कसे व्हावे मार्ग सांगा
@RamMane-kp9cz
@RamMane-kp9cz 6 сағат бұрын
Nangarni pasun Adat dukana paryant total 86000
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 4 күн бұрын
फकत रान पडीक जमीन नसावी महणुन आईघालायची शेती करायची
@Swaraj-o3l
@Swaraj-o3l 3 күн бұрын
साहेब उपोषणाला बसलेत म्हणून उठून जातात परत
@gunvantbadhe
@gunvantbadhe 4 күн бұрын
Patil shetkari mela samja sarkari dhoran Barobar Nahi
@shrikantauti6660
@shrikantauti6660 Күн бұрын
सरळ आंब्याची बाग करावी असे वाटते
@JanrdanAkhade
@JanrdanAkhade 3 күн бұрын
शेतकऱ्यावर आत्महत्येची पाळी आलेली आहे खरात साहेब
@bhushansangole1913
@bhushansangole1913 4 күн бұрын
सर यावल काहि तरी जोड धदा सुचवा सर
@sandipshinde171
@sandipshinde171 3 күн бұрын
Kharwad aahe ho
@SandipL0khande
@SandipL0khande 3 күн бұрын
शेतकऱ्यांवर स्वत पुरत पेराव
@jayhind1280
@jayhind1280 4 күн бұрын
Pudchya varshi pasun soyabean la aapla ram ram 🙏
@dhananjayshelke7723
@dhananjayshelke7723 3 күн бұрын
सोयाबीन सोडून द्या दुसर्या पिकाचा विचार करा
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 59 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 19 МЛН
असा झाला या बैलांचा व्यवहार/ram aditya marathi blog#villaglife
15:43
राम आदित्य मराठी ब्लॉग
Рет қаралды 4,5 М.
From Gen X to Gen Z, parenting styles compared #shorts
0:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 3 МЛН
НИКОГДА НЕ ПЕРЕКРАШИВАЙ ТЕСЛУ!
0:42
ТЕСЛЕР
Рет қаралды 3,5 МЛН
How To Fix Bowed Deck Boards (ROOFING SQUARE) #deck #hacks #shorts
0:15
The Home Improvements Channel UK
Рет қаралды 16 МЛН
Kilangin Falls, Liliw Laguna Philippines
0:11
m.a.travel_vlog
Рет қаралды 20 МЛН