नवीन सोयाबीन बाजारभाव जालना | खरीप हंगाम | peek pani

  Рет қаралды 385,444

पीक पाणी (Peek Pani)

पीक पाणी (Peek Pani)

Күн бұрын

#सोयाबीन_बाजारभाव_जालना #rate_of_soyabeen_in_jalna #गळीत_धान्य #protine_sorce #कृषी_उत्पन्न_बाजार_समिती_जालना #जालना #कृषीसल्ला #कृषीप्रदर्शन #कृषिप्रधान #सोयाबीन #महाराष्ट्र #भारत #farming #agriculture # • नवीन सोयाबीन बाजारभाव ...

Пікірлер: 117
@MadhavPawar-s2d
@MadhavPawar-s2d 27 күн бұрын
हमी भावाप्रमाणे माल जर खरेदी केला नाही तर शासनाने व्यापारी जे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे
@pranaypatare2643
@pranaypatare2643 18 күн бұрын
बरोबर
@विशालससे
@विशालससे 27 күн бұрын
हमी भावापेक्षा कमी भाव.आडतदार व व्यापारी यांचे वर गुन्हा दाखल करा.
@mehkaralltechnique1361
@mehkaralltechnique1361 27 күн бұрын
हमी भावापेक्षा कमी खरेदी करणारावर सरकारने गुन्हे दाखल करावेत,,,हमी भावाचा अर्थ काय
@sureshwalde320
@sureshwalde320 28 күн бұрын
जालना मधील सोयाबीन चे बाजारभाव असेच दाखवत जा भाऊ येणाऱ्या काळातील
@Peekpani
@Peekpani 28 күн бұрын
Ok तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे
@kishorbakade7739
@kishorbakade7739 22 күн бұрын
शासन जबाबदार आहे
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 22 күн бұрын
हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्याने का मान विकत घेतला केनी शेतकऱ्यांची माती
@VijayDeshmukh-f7u
@VijayDeshmukh-f7u 27 күн бұрын
6हजार भेटला पाहिजे या वरश आमचे सोया खरब झाले पाऊस मुळे मागील वरशि 6एकर मधी 70किंतल या वरशि 15की. वाटोळे झाले शेतकऱ्याच mh 17नेवासा
@nirwalbalasaheb9570
@nirwalbalasaheb9570 21 күн бұрын
सोयाबीन काढायलाच 5000 आहे .बाकी खरच वेगळाच 😮
@MadhavPawar-s2d
@MadhavPawar-s2d 27 күн бұрын
कमीत कमी 8000 रुपये भाव मिळाला पाहिजे सोयाबीन ला
@deshbakt6964
@deshbakt6964 20 күн бұрын
8000 hazar 😮😮 tyacha sathi modi la fadnavis la matdan kara shetkari chi income doguni honar sheti viku lagle shetkari hya panauti fadtus 🍉 cha niti mule 😢😢😢
@digambarnagrik5900
@digambarnagrik5900 20 күн бұрын
फुकटच घ्या म्हणावं वाईट दशा आहे शेतकऱ्यांची
@MarotiRudrapure
@MarotiRudrapure 22 күн бұрын
50 ,,पैसे न वाडायच लाज वाटत नाही
@ParmeshwarKhadse-b9l
@ParmeshwarKhadse-b9l 27 күн бұрын
हमि भावापेक्षा कमी विकायली सोयाबीन
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 3 күн бұрын
Murtijapur, ta, madhye, 3200,rs, khapat, aahe,
@user-vk5zm1zw9r
@user-vk5zm1zw9r 19 күн бұрын
1/1 rupya vadhavtoy lemon goli pn yet nahi
@shivnarayansawadatkar3939
@shivnarayansawadatkar3939 21 күн бұрын
आहो शेतकरी दादा महाराष्ट्रात जोपर्यंत हे सरकार आहे तो पय॔त असाच भाव राहणार. फडणीस साहेब आणि पाशा पटेल साहेबानी दिंडी काढली तेव्हा काॅग्रेस काॅग्रेस सरकारला 7000रूपये भाव मागितला होता. आता तूमची वर आणि खाली सत्ता असतांना 7000/-भाव का नाही. हा प्रश्न शेतकरी वग॔ ला कधी पडला का.म्हणून आता वेळ आली बदलण्याची...जय जवान जय किसान
@purvahiware1807
@purvahiware1807 21 күн бұрын
किमान 6000 रुपये सोयाबीनला भाव पाहिजे
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 19 күн бұрын
जालना अडतं व्यापारी चा मनमानी कारभार आहे खूप कमी भाव लावतात
@vishwasshekhar1549
@vishwasshekhar1549 27 күн бұрын
शेतकरी भेळा आहे हमी भाव नाही सरकार जबाबदार आहे शेतकरी कसा पोट पाणी भागणार
@dnyaneshwarsawarkar5398
@dnyaneshwarsawarkar5398 17 күн бұрын
हमी भावापेक्षा कमी विकत आहे,cm , कृषिमंत्री काय करत आहे.
@keshavbhakte608
@keshavbhakte608 22 күн бұрын
स्वामीनाथन आयोगाप्रमाणे जर आम्ही बाळ ठरवले असते तू शेतकऱ्यांना हे 4000 विकायला लागले नसते शासन स्तरावर शेतकऱ्याची किंमत शून्य आहे फक्त त्यांना शेतकऱ्यांचे मत पाहिजे
@bharatchatte845
@bharatchatte845 22 күн бұрын
आता तरी विचार करून निर्णय घ्यावा.
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 9 күн бұрын
रामदेव बाबा ला सोयाबीन चा कारखाना काढण्यासाठी परवानगी द्या आणि पामोल आॕईल आयात बंद करून जास्तीचे सोयाबीन निर्यात करा
@ChandrashekharMahulkar
@ChandrashekharMahulkar 15 күн бұрын
खतांचे, भाव, बियाणे, औषध,याच,लीलाव, सोयाबीन, तेलाचा, लीलाव,काहोत, नाही,
@vishnughuge7450
@vishnughuge7450 27 күн бұрын
एक एक रुपयाने बोली बोलायला लाज वाटली पाहिजे
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 26 күн бұрын
विकानाऱ्याने गुन्हे लावला पाहिजे
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 24 күн бұрын
उघड्यावर शेतमालाची उघड्यावर हर्राशी प्रतिबंध घातला पाहिजे 🌳
@BabasahebWagh-o6j
@BabasahebWagh-o6j 22 күн бұрын
मागच्या वर्षीचा सोयाबीनचा काय भाव
@BhagwanGade-z3j
@BhagwanGade-z3j 21 күн бұрын
भावकर कशाचा चेष्टा करता काय सांगायला लागले की चिंता आहे का तुम्हाला ।
@PAMUDONGRE1476
@PAMUDONGRE1476 19 күн бұрын
शासन तुपाशी शेतकरी उपाशी
@parmeahwardumne8542
@parmeahwardumne8542 20 күн бұрын
👍👍👍
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 27 күн бұрын
सरकार च धोरण अस पाहिजे की मार्केट मधे सोयाबीन हे 4892चे वर कस विक्री होणार जस 5500/6000/6500रु विक्री झाल पाहिजे जर वर लिहलेले भाव मिळाले तर सरकारची डोकेदूखी एकदम कमी होईल व शेतकरी बाधव हा सुदधा खुष राहिल पण अस होताना दिसत नाहि ऊलट चागले भाव जर बाजारात मिळायला लागले तर सरकार च आडमुठे धोरण आखत व भाव पाडणयास मदत करत अस वहायला नको ही विनंती मी सुदधा शेतकरी आहे ❤❤❤❤
@Jaibharat1947.
@Jaibharat1947. 20 күн бұрын
Acche dina kisaanoke liye, Abhi kitanaa shosan kisaanokaa
@shahidmirza3388
@shahidmirza3388 27 күн бұрын
याला महते अच्छे दिन
@AkshayMujmule-me5vj
@AkshayMujmule-me5vj 28 күн бұрын
Very nice
@Peekpani
@Peekpani 28 күн бұрын
Thanks 🙏🙏 for watch, like, share and support peek pani you tube channel
@maheshgunjegaonakar9146
@maheshgunjegaonakar9146 19 күн бұрын
Kay harassi 1 1 rupayne bhav vadvaylay
@sureshhandre1267
@sureshhandre1267 20 күн бұрын
शासनाचे.धोरण.शेतकरयाचे.मरण
@आपलीआधुनिकशेती
@आपलीआधुनिकशेती 19 күн бұрын
6000 पार भाव पाहिजे ❤❤
@atmaramkhoje7478
@atmaramkhoje7478 11 күн бұрын
झोपले का कृषिमंत्री आता आमच्या सोयाबीनला 10 हजार रुपये भाव द्या धनंजय मुंडे साहेब अच्छे दिन आले शेतकऱ्यावर
@pravinjadhav5849
@pravinjadhav5849 22 күн бұрын
शेतऱ्यांसाno complete kra bhav khup Kami ahe
@adpatil8634
@adpatil8634 28 күн бұрын
Good 👍👍
@Peekpani
@Peekpani 28 күн бұрын
Thanks for the visit peek pani you tube channel
@subhashsalunke7611
@subhashsalunke7611 21 күн бұрын
व्यापारी सरकार असमर्थ असल्याचे सांगून शेतकऱ्यांना लुटुन हेच सोयाबीन सरकार ला शेतकरी म्हणून देणार
@rahulpajgade9285
@rahulpajgade9285 21 күн бұрын
शिंदे साहेब प्रामाणिक मुख्यमंत्री आहे ते सोयाबीनला 5000 च्या वरती भाव देतील अशी आशा आमच्या शेतकऱ्यांची आहे
@eknathugalepatil
@eknathugalepatil 3 күн бұрын
एक एक रुपये भाव करता पाच किंवा दहा रुपये भावात वाढ पाहिजे
@ravichinchine2500
@ravichinchine2500 25 күн бұрын
सगळे मार्केट यार्ड बंद होण्याची चन्हं आहे
@navnathshinde3630
@navnathshinde3630 27 күн бұрын
4000रु ला सोयाबीन चे एक बाग मिळते आणि एक क्विंटल माल 4000 रु. ला मागणी करतात
@Peekpani
@Peekpani 27 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 20 күн бұрын
हमी योजना भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर जवळ जवळ पण मला वाटते वातावरण तयार करण्यात आले आहे की सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर पण आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळणे आवश्यक आहे मिळालाच पाहिजे नाहीतर लोकसभा निवडणुकीत परिणाम झाला आहे विधान सभा निवडणूक तोंडावर आली आहे हमी भाव सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 22 күн бұрын
शेतकरी भावांनो सोयाबीन या भावात विकु नका
@sureshgotevaghemandal
@sureshgotevaghemandal 22 күн бұрын
मालपिकवणारे.आपन.विकनारे.दुसरे
@संतकडोजीमहाराज
@संतकडोजीमहाराज 10 күн бұрын
₹1 आणि वाढवता काही वाटत नाही का
@JyotiKaleJyoti
@JyotiKaleJyoti 16 күн бұрын
😢
@SanviDeshmukh-h4i
@SanviDeshmukh-h4i 25 күн бұрын
Amrawati akola soyabean la ek sheng nahi
@kashinathkale9710
@kashinathkale9710 24 күн бұрын
विकल ❓ भाऊ हमी भाव दया.. 🎉
@yadavraochavan8419
@yadavraochavan8419 21 күн бұрын
बाजार भाव खूप कमी आहे
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 9 күн бұрын
ओलावा पंधरा पर्यंत असावा आणि भाव कमीत कमी पांच हजार आठशे रुपये मिळावा म्हणजे शेतकरयांना थोडा फार फायदा होईल
@kailasjawale3725
@kailasjawale3725 27 күн бұрын
आठ.हजार.कींटलभाव.पहीजे
@Peekpani
@Peekpani 27 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं उत्पन्न घटले आणि भाव ही घटला
@lahujilhewad5037
@lahujilhewad5037 19 күн бұрын
४८००/-लोहा बाजार भाव
@Peekpani
@Peekpani 19 күн бұрын
छान
@pseries8647
@pseries8647 17 күн бұрын
काही खरं नाही सरकारचं हमीभाव कागदावरच आहे, पैसे दिले की सर्व गप्प.
@santoshpotare7353
@santoshpotare7353 18 күн бұрын
4892 रूपये हमीभाव ने खरेदी करण्यात यावी
@vijayjadhav7770
@vijayjadhav7770 21 күн бұрын
हमी भाव 4892 आहे ना
@Peekpani
@Peekpani 20 күн бұрын
बरोबर आहे
@abhishekmolwande6210
@abhishekmolwande6210 21 күн бұрын
सरकार आयला घोडा लावायला शेतकरी बांधवांना दिलासा नाही फक्त लाडकी बहिण पैसे आहे शेतकरी बांधवांना पैसे ना ही
@ParmeshwarKhadse-b9l
@ParmeshwarKhadse-b9l 27 күн бұрын
आरे बाबा सात हजार म्हण
@KedarAsatkar-f8w
@KedarAsatkar-f8w 21 күн бұрын
Hami bhavavr vikili nahi jat ka bhajar samiti mdhe
@Peekpani
@Peekpani 20 күн бұрын
सरकारी केंद्र चालू नाही झाले आणखीन
@eknathugalepatil
@eknathugalepatil 3 күн бұрын
सोयाबीन काढणी 5000 रु एकर आहे
@RahulAaglave-x3x
@RahulAaglave-x3x 22 күн бұрын
Are bhava khamgaon la 4750 bhav chalu aahe
@Peekpani
@Peekpani 22 күн бұрын
@@RahulAaglave-x3x ok thanks 🙏🙏
@deepakkhalekar5548
@deepakkhalekar5548 28 күн бұрын
👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👷🏽‍♀️👏🏽👏🏽
@Peekpani
@Peekpani 28 күн бұрын
Thanks 🙏🙏
@gajanangurav5398
@gajanangurav5398 22 күн бұрын
अरे किमान 6000 तरी द्या
@niteshmashaye9478
@niteshmashaye9478 27 күн бұрын
७००० हजार रुपये पाहिजे
@balajiaralwad2265
@balajiaralwad2265 27 күн бұрын
आठ हजार मिळाला पाहिजे
@M-FAST-i1c
@M-FAST-i1c 21 күн бұрын
सरकारची पोथी ओळखलेले व्यापारी...😅😅
@shrikrushnarathod7844
@shrikrushnarathod7844 21 күн бұрын
नको जीव जाळू रे भावा,, असे बे भाव खरेदी सोयाबिन ची दाखवून 😢
@ashokapet1997
@ashokapet1997 20 күн бұрын
हमी भावात सोडा
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 19 күн бұрын
भाजप हटलया शिवाय पर्याय नाही
@urdupoetryvideo7974
@urdupoetryvideo7974 27 күн бұрын
5000
@newvideo2365
@newvideo2365 20 күн бұрын
जीव घेन लावला आमचा
@sunilsinghthakur1190
@sunilsinghthakur1190 27 күн бұрын
६ हजार रु प्रति किंटल भाव मिलालच पाहिजे
@Peekpani
@Peekpani 27 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं thanks 🙏🙏
@RohanGaikwad-b3j
@RohanGaikwad-b3j 21 күн бұрын
बीजेपी zindabad 😂😂😂 शेतकरी attmhatty करणार नाहीतर Kai करणार
@HarshalSonune-i6p
@HarshalSonune-i6p 23 күн бұрын
अरे उलथुन फेकाहे सरकार
@PremaPawar-xf2ov
@PremaPawar-xf2ov Күн бұрын
Kara bjpla matdan
@SachinPawar-mx1md
@SachinPawar-mx1md 22 күн бұрын
झूठ हैं
@shivnarayansawadatkar3939
@shivnarayansawadatkar3939 21 күн бұрын
आहो शेतकरी दादा महाराष्ट्रात जोपर्यंत हे सरकार आहे तो पय॔त असाच भाव राहणार. फडणीस साहेब आणि पाशा पटेल साहेबानी दिंडी काढली तेव्हा काॅग्रेस काॅग्रेस सरकारला 7000रूपये भाव मागितला होता. आता तूमची वर आणि खाली सत्ता असतांना 7000/-भाव का नाही. हा प्रश्न शेतकरी वग॔ ला कधी पडला का.म्हणून आता वेळ आली बदलण्याची...जय जवान जय किसान
@swatitalekar2020
@swatitalekar2020 16 күн бұрын
😢
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 2,9 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 77 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 25 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 2,9 МЛН