No video

dnyanradha चे ठेवीदार आक्रमक झाले आहेत | काय म्हणालेत ते पहा | Marathi Maharashtra | the kute group

  Рет қаралды 24,664

MARATHI MAHARASHTRA NEWS

MARATHI MAHARASHTRA NEWS

Ай бұрын

Пікірлер: 74
@shivajikatare9690
@shivajikatare9690 Ай бұрын
कुटेचा कर्मचाऱ्यांना पण पोलिसांनी ताब्यात घेतले पाहिजे कारणं कि कर्मचाऱ्यांनी लोकांना गोंड गोड बोलून फसवले आहे
@bharatpalwe9402
@bharatpalwe9402 Ай бұрын
मराठी महाराष्ट्र ठेवीदारांची व्यथा सर्वांसमोर आणत आहे त्यामुळे त्यांचे धन्यवाद शेवटपर्यंत ठेवीदार सोबत रहावे हिच अपेक्षा.
@savitajade9824
@savitajade9824 Ай бұрын
"मराठी महाराष्ट्रला" खरंच धन्यवाद. बाकी माध्यमं मुग गिळून गप्प बसले असताना फक्त आपण या ज्वलंत प्रश्नावर चर्चा तरी घडवून आणता आहात. हा "महाठग कुटे" व त्याची बाजू घेऊन लोकांना फसविणारे कुठेही दिसताच आधी मनसोक्त हाणले पाहिजेत. खातेदारांचा हा आक्रोश त्याला पाझर फोडील असे वाटत नाही. "या दुखण्यावर" दुसराच काहीतरी "रामबाण इलाज" शोधावा लागेल.🔥
@sandiprane9571
@sandiprane9571 Ай бұрын
ABP maza,etc kuthe ahet ,marathi maharastra Salam
@shivajikatare9690
@shivajikatare9690 Ай бұрын
सुरेश कुटे आता हे खातेदारांना एक हि रूपया देणार नाही आता फक्त हे चार जनांचे घर भरणार आहेत एक पोलिस वकील पत्रकार आणि राजकारणी लोक
@kapilkudke4568
@kapilkudke4568 27 күн бұрын
भाई 3 सांगितले 4 कोण
@balasahebpayal9818
@balasahebpayal9818 Ай бұрын
लोक हो भाबडे पणा सोडा .हे लोक अधिक व्याजाचे आमिष दाख उन लोकांचे पैसे लुबडतात . पैसा सुरक्षित ठिकाणीच गुंतवा .
@pranavlandgepure
@pranavlandgepure Ай бұрын
त्या अर्चानावर पण केस करा.
@yogeshdeshmukh5176
@yogeshdeshmukh5176 Ай бұрын
वा रे वा माझा श्रीरामपूर चा वाघ. श्रीरामपूर एकच नंबर जिंदाबाद🎉
@deepakpatil4442
@deepakpatil4442 Ай бұрын
LIC,POST, बंद पडलेत काय....! आता शासनाच्या नावाने बोंबला...
@eknathaghao3207
@eknathaghao3207 Ай бұрын
कुटेनी सर्व प्रापर्टी विकून गोरगरीबाचे पैसे द्यावेत . कोणताही परदेशी फंड येणार नाही ते थोतांड आहे .
@kotankars
@kotankars Ай бұрын
ऐपत नसताना Pull Bus, corporate uniform मधल्या महिला कर्मचारी, हा डामडौल कशासाठी केला होता?
@viewersstop7720
@viewersstop7720 Ай бұрын
MPID कायद्यांतर्गत सर्व ठेविदारांनी जिल्हाधिकारी याचेकडे तक्रार दाखल करावी
@cvaidya743
@cvaidya743 Ай бұрын
कोणालाच रुपया मिळणार नाही हेच खरे सत्य आहे
@user-ks2tq9ui4b
@user-ks2tq9ui4b Ай бұрын
दादा, त्याची महाराष्ट्रत, भारतात पत नाही, त्याला साता समुद्र पलिकडून कोन लोन देणार? ते वेडे आहेत का?
@bharatpalwe9402
@bharatpalwe9402 Ай бұрын
1600 कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे ती वसूल करून ज्यांच्या ठेवी ठेवलेले आहे त्यांना त्या परत करावे
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 Ай бұрын
हे कोणाला दिलेत यादी द्यावी
@user-mx3pc8iq7s
@user-mx3pc8iq7s Ай бұрын
परभणे कुठ मजा मारतोय ते ही पहा
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Ай бұрын
Rules and regulations?
@amrutsirgs8694
@amrutsirgs8694 Ай бұрын
लोकहो हुशार व्हारे ,अजून पण बीड च्या मल्टीस्टेट कशा चालू आहेत.खाते बंद करून पैसे kadhare बाहेर , लोक काय करत आहेत .हा मोठा स्कॅम आहे. कुठेच खाते ठेऊ नका , भविष्यात जर तुम्हाला पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर बंद करा खाते
@babywithbaby
@babywithbaby Ай бұрын
तुझ्याकडे आणून द्यायचे का
@amrutsirgs8694
@amrutsirgs8694 Ай бұрын
@@babywithbaby तुझी पण असेल मल्टीस्टेट म्हणून तुला चिंता लागली ठेवीदार येतील पैसे मागायला तर द्यावे कुठून .
@babywithbaby
@babywithbaby Ай бұрын
@@amrutsirgs8694 तुझ्या बहिणीला धंदयाला लावीन ना मग पैसे द्यायला
@kanifnathmunde1993
@kanifnathmunde1993 Ай бұрын
ठेवा खाजगी बँकेत पैसे ....लालची जनता........सरकारी बँकेत पैसे ठेवा.....एलआयसी मध्ये गुंतवा
@sadashivrodage7661
@sadashivrodage7661 Ай бұрын
सुरेश कुटेच्या वडिलांची समाधी जिथे आहे तिथे कस्टमर मे जाऊन जेसीबी नेऊन फोडली पाहिजे
@babywithbaby
@babywithbaby Ай бұрын
का तुझ्या आईपाशी झोपला होता काय तो
@sbkalkute653
@sbkalkute653 Ай бұрын
कुटे तुम्ही खूप कमावले पण एका पोराला असंख्य लोकांचे तळतळाट घेऊ नका आरची ने शहाने हयावे
@pranavlandgepure
@pranavlandgepure Ай бұрын
स्वतः ला सांभाळा, नका त्रास करू, पैसा उद्या पण कमावू, सोडून द्या, सर्व होईल नीट, त्या नालयकला नका सोडू पण त्रास नका करू.
@vasudevgarje1056
@vasudevgarje1056 Ай бұрын
भावांनो सर्व जन एकजुटीने लढा ऊभा करा
@GaneshGaike-yw9ob
@GaneshGaike-yw9ob Ай бұрын
सारे ठेवीदार एक सोबत लढा उभा करा एकत्र या
@jyotichate6127
@jyotichate6127 Ай бұрын
Sbi made tkyece kaka interest 14%
@raosahebmohite4229
@raosahebmohite4229 Ай бұрын
प्राॅप्रटी जमा केली ठेवीदारांचा पैसे परत करावे
@arunaahire5522
@arunaahire5522 Ай бұрын
छोटेच काय मोठ्या ठेवीदाराला पण देऊन टाकावे, केवढा मनस्ताप होतोय, 9 महिन्यापासून
@sarjeraokhande6162
@sarjeraokhande6162 Ай бұрын
कुटे साहेब फिरवा फिरवी च्या गोष्टी करतात आणी लांबणीवर टाकतात कुटे साहेबांनी सर्वाचे पैसे द्यावे
@csuryavanshi5976
@csuryavanshi5976 Ай бұрын
त्याला साहेब का म्हणता?
@dr.sushiljadhav8270
@dr.sushiljadhav8270 Ай бұрын
जास्त व्याजाच्या लालचे पोटी तुम्हाला कळायला पाहिजे होत आधी अशा बँक मध्ये पैसे गुंतवायचे का नाही ते
@gurudev587
@gurudev587 Ай бұрын
SBI POST OFFICE MADHYE PAISE KA THEWALE NAHIT😮😢😮😮😮😮😮
@dr.sushiljadhav8270
@dr.sushiljadhav8270 Ай бұрын
तुम्हाला 12 टक्के व्याज पाहिजे होत ना घ्या आता 12 टक्के व्याज
@dattatrayapanage529
@dattatrayapanage529 Ай бұрын
कुटे ची जमीन कुठे आहे ती सांगा
@sf8vb
@sf8vb Ай бұрын
सोयाबीन पेरायचे का
@sbkalkute653
@sbkalkute653 Ай бұрын
कूठेला
@sf8vb
@sf8vb Ай бұрын
उघोग सुरू करणे सोपे आहे का अवघड
@santoshchavan3843
@santoshchavan3843 Ай бұрын
आसाराम बापू आणि छगन, सारखे मधी राहणार आहे आता आशा सोडून दिली पाहिजे
@vasudevgarje1056
@vasudevgarje1056 Ай бұрын
आरे कुटे बघ आक्रोश याला सोडुनका, मी,पन,केस करनार
@babywithbaby
@babywithbaby Ай бұрын
हा शेमन भेटणं मग तुला
@ashokjain2446
@ashokjain2446 Ай бұрын
30 june tarikh
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 Ай бұрын
Voting hi nahi karna hai
@ujjwalachandak9058
@ujjwalachandak9058 Ай бұрын
Khalcha mo no galat aahe mo no kashala detat galat
@umeshhade2451
@umeshhade2451 Ай бұрын
No money
@sbkalkute653
@sbkalkute653 Ай бұрын
आरे त्याची आरची उचला मी एक लेडीज आहे पण बोलव लागतय लाज सोडून
@prashantzanzan1668
@prashantzanzan1668 Ай бұрын
ताई त्या सर्व प्रथम तुमच्या प्रमाणे महिला आहेत व आपल्या भारत देशात महिलांना सन्मान दिला जातो...व आपण पण एक महिला आहात..एक महिला म्हणून आपण थोड संयमाने भुमिका स्पष्ट केली पाहिजे
@mahadevpawar9401
@mahadevpawar9401 Ай бұрын
​@@prashantzanzan1668 ती महिलाच सगळी अडचण निर्माण करतेय. नाही तर खरंच नवऱ्याची काळजी असते तर.नवऱ्याला अस जेल मध्ये राहून नसत दिले.
@gurudev587
@gurudev587 Ай бұрын
KUCH NAHI HOGA😮😢
@malharilagasakar
@malharilagasakar Ай бұрын
पैसेपरतदे
@ashokjain2446
@ashokjain2446 Ай бұрын
30 june ki tarikh ka patra dala hai kiya vah jhutha hai
@arunoparnav3659
@arunoparnav3659 Ай бұрын
बीड एसपी वर लोकांचा भरोसा नाही एस पी ची बदली करून नवीन एस पी ची नेमणूक करण्यात यावी
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 11 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 95 МЛН