हा ठरवून केलेला कॉल आहे!व्यवस्तितपणे तुमच्याकडं पोहोच केला आहे चार दिवसापूर्वी सहभागी झालेल्या वकिलाला इतकी बारीकसारीक माहिती असणे शक्य नाही!कुठप्रयन्त कुटे लोकांना मूर्खात काढणार
@kotankars3 ай бұрын
'आरोपी परदेशात पळून जाणार याची कुणकुण इंटेलिजन्स वाल्यांना लागली त्यानंतर लगेचच धाड पडली' हे खरे आहे का?
@shivajikatare9690u4 ай бұрын
यह मुझे फेक रेकॉर्डिंग लग रही है वकील बीकील कोई नहीं है
@SANDIPPAKHARE14 ай бұрын
वकील कधीही फोनवर कीर्तन करत नाही
@SANDIPPAKHARE14 ай бұрын
सर्वांनी केस दाखल करा हा तुरुंगातच राहिला पाहिजे.
@vijaykathure64284 ай бұрын
असा कोणता वकील आहे .. . जो ग्राहकाला 15 मिनिट मोबाईल वर बोलतो .. . हा फेक विडिओ आहे .. . कृपया असे विडिओ टाकून ग्राहका मध्ये संभ्रम निर्माण करु नका .
@vikrantmunde184 ай бұрын
बँकना आधी द्या म्हणजे RBI ला भरोसा नाही, हा बिझनेस राहिल की नाही. घुमवा घुमवी आहे सर्व!
@sudarshannaikwade76514 ай бұрын
कुटे ग्रुप चा आवचा बाव खर्च होता खूप जवळून पाहिला कारभार ... कोटी कोटी च्या आलीशान गाड्या कुणाच्या जिवावर घेतल्या ? कर्मचाऱ्यांचा पगार ७, ८महिन्याचा दिला नाही
@buntysalve57863 ай бұрын
वकील साहब आप ने अभी तक इतनी सुन्दर फैक्ट्री क्यु नहीं देखी क्यू की लोगों के पास बर्बाद करने के लिए फोकट का पैसा नहीं था
@ujwalarajelli77974 ай бұрын
कोर्टानेच जनतेला कुते पैशाबद्दल जे सांगतो ते सत्य आहे का हे जनतेला सांगावे तरच विश्वास ठेवता येईल
@pranavlandgepure4 ай бұрын
कीव येतेय ठेवीदारांची.... कृपया स्वतः ला सांभाळा, टेन्शन मध्ये येऊन स्वतः चे बरे वाईट नका करू. पैशे आजचे गेले उद्या कमावू, ज्याने त्रास दिलाय त्याला सोडू नका.
@dwarkarathi64494 ай бұрын
वकीलाचा नंबर कुठे मिळाला
@Tanvideshmukh-t3w3 ай бұрын
Vakil saheb satya boltahet..
@SANJAYJoshi-p3t4 ай бұрын
फोन करनेवाले पागल है. घंटा पैसा मिलेगा.
@sanjaypatil77483 ай бұрын
बिचारा देव माणूस आहे पण काय उल्ट झालं देव जाणे असे दिवास कोणावरही येऊ नये कूटे साहेबांना परमेश्वर त्यानां प्रगतिचा मार्ग दाखवला पाहिजे कूटे सर तुम्ही सत्य आहेत ना तर तुमाची प्रगती कोणिही आडऊ शकणार नाही 🙏🏻
@chitraphalak81333 ай бұрын
Marathi manus fusla khup mothi khant
@prasadramdasi52344 ай бұрын
फॅक्टरी सहा सात महीने पुर्वी पासुन बंद आहे तिरुमला च तेल दिसतच नाही मार्केट मद्ये 😂 काय घुमवतोय वकील