No video

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर Rally दरम्यान गोळीबार, नेमकं काय घडलं? | Pennsylvania

  Рет қаралды 71,553

BBC News Marathi

BBC News Marathi

Ай бұрын

#BBCMarathi #DonaldTrump #JoeBiden #USA #USElections2024
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबाराची घटना घडली आहे.पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात ही घटना घडली. हल्लेखोराला सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ठार केलं असून, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनीही या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 38
@udaylad4553
@udaylad4553 Ай бұрын
आमचा ट्रॅम तात्या सुरक्षित आहे ना
@YogeshPatil-qs1ln
@YogeshPatil-qs1ln Ай бұрын
ये जर भारता मधे जाले आस्ते ना भगडळ मधे अर्दे माणसे आसेच मेले असते 😂😂😂
@yb.11
@yb.11 Ай бұрын
Nusta yedyacha bajar ahe aplya kade
@noob-gx5bu
@noob-gx5bu Ай бұрын
​@@yb.11✅😵
@Ajitpatil7865
@Ajitpatil7865 Ай бұрын
​@@yb.11barobar dada
@vaibhav.t
@vaibhav.t 29 күн бұрын
आपल्याकडे चालू सभेत ते पण देशाच्या सर्वोच्च पदासाठी जे candidates उभे राहतात असा कधी झालं नाही रॅली मध्ये एखाद्या! आपली पोलिस security किती उत्तम आहे ते बघा! फक्त दोष देऊ नका शिवाय ही काही पहिली गोष्ट नाही अमेरिकेच्या इतिहासात आधी पण घडलाय असा.. आणि तिकडे सगळे न्यूज चॅनल एवढे विकले गेलेत की अनेक इंडियन फॉरेन न्यूज चॅनल usa सोडुन अमेरिकन लोक कॉमेंट्स करत आहेत की देशात न्यूज किती विकली गेली आहे त्यांना दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागलात न्यूज साठी! बाबांनो आपल्या देशात खूप चागल्या गोष्टी पण आहेत त्यांच्या पेक्षा healcare to eduacation तिकडे सगळ व्यापारी आहे पैसे नसतील तर मरता पण येत नाही नीट! नेहमीच थट्टा च करू नये हा अधिकार पण बऱ्याच देशात मिळत नाही
@NakulDeshmukh96
@NakulDeshmukh96 Ай бұрын
भारतात असं झालं असतं तर चेंगरा चेंगराचेंगरीतच हल्लेखोरांसहित पाच पन्नास अजून मेली असती😂😂😂, बाकी तात्यांना पुन्हा एकदा अमेरिकेचे सरपंच होण्यासाठी शुभेच्छा🎉🎉🎉😂😂😂😂😂
@user-ph6fx2pp7s
@user-ph6fx2pp7s Ай бұрын
American Gun culture वाईट 😢 तात्या good luck ❤
@Mrincredibal-ob9hc
@Mrincredibal-ob9hc Ай бұрын
#isupporttrump
@ImranShaikh-gs8dz
@ImranShaikh-gs8dz 29 күн бұрын
तुम को ना भूल पाएंगे सदाशिव अमरापुरकर...स्टाइल मेरी सरकार नही आने वाली कुछ ऐसा करो की चर्चा हो जाए😂😂😂
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Ай бұрын
पाकिस्तान पेक्षा अमेरिका डेंजर झालीय
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 Ай бұрын
तात्या वाचला देवा
@sandeshumtal6391
@sandeshumtal6391 Ай бұрын
डोनु काका वाचले
@nitinkoli1848
@nitinkoli1848 Ай бұрын
Kay karun thevla America maza 😮 ugada dole bagha nit
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv Ай бұрын
#* अमेरिकाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार.!* अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात एका राष्ट्रीय नेत्यावर गोळीबार झाल्याची ही घटना चिंताजनक व निंदनीय बाब आहे.!*#
@adinathpalake
@adinathpalake Ай бұрын
तात्या वाचला हे महत्वाचं
@himanshueklare2100
@himanshueklare2100 Ай бұрын
Ghatna ghadat aahe ..
@KJ-LOVE
@KJ-LOVE Ай бұрын
Take care donald sir 🇮🇳
@sunilkharat4329
@sunilkharat4329 Ай бұрын
Barobar nem dharayacha tar...
@alishaikh1783
@alishaikh1783 Ай бұрын
Tumko na bhul payenge madhil movie sarkha scene tr nahiye
@Notime300
@Notime300 Ай бұрын
तात्या ला जमल इंडियन पोल्टिक्स .. आता फिक्स 😅
@pappaji4368
@pappaji4368 Ай бұрын
Democracy is in danger in US.. We are concerned about it.. 😮😮 US must act quickly to protect Democracy.
@youtoobechannel2500
@youtoobechannel2500 29 күн бұрын
तात्या लय हुशार सहानुभूती मिळवणार मोदीचा चेला हाय तो
@sandeepmeshram3371
@sandeepmeshram3371 Ай бұрын
As per video it should look as planned video by Donald Trump
@srb-sm2uf
@srb-sm2uf Ай бұрын
This could be Trump's idea to win election
@societymitra
@societymitra Ай бұрын
गोळी चाटून च कशी गेली ..एकदम नेम कसा नाही लागला😂
@PrabhakarManglekar-ux9je
@PrabhakarManglekar-ux9je Ай бұрын
Tatya ok
@Third.eye1234
@Third.eye1234 29 күн бұрын
Katav vachle
@ashir1212
@ashir1212 29 күн бұрын
लोकशाही झेपत नाही ...
@KiRKiRA369.
@KiRKiRA369. Ай бұрын
Ab khoon ki holi hogi 😅
@maheshthakre014
@maheshthakre014 Ай бұрын
America madhe asu sakte viswas basat nahi
@sharadnagre8587
@sharadnagre8587 Ай бұрын
Election stunt
@ChandraBapu
@ChandraBapu Ай бұрын
हे घडवून आणण्यात आले आहे
@rajeshchaudhari1177
@rajeshchaudhari1177 Ай бұрын
ट्रम हैं तों सब मुमकिन हैं जैसे फेकू बिचोलीयां हैं तों सब मुमकिन हैं...... वाला
@shekharlimhan4649
@shekharlimhan4649 29 күн бұрын
मोदी का नंबर है अग्ला
@sagarrenuse1234
@sagarrenuse1234 Ай бұрын
Tatya fix
@Vaibhavdesai089
@Vaibhavdesai089 Ай бұрын
गोळीणं तात्याचा विजय सोपा हुणार...
@sainathpatil1619
@sainathpatil1619 Ай бұрын
ट्रंम्प ची तर चांदी झाली😂 हे बेन 100% पुन्हा एकदा येणार😂
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 28 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 21 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 25 МЛН
Bloodied Person Carried Away From Stands Following Shooting at Trump Rally
4:50
Storyful News & Weather
Рет қаралды 6 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 28 МЛН