International Wolf Day : Pune इथे आढळला लांडगा-कुत्र्याचा संकरीत प्राणी । Wolf Dog

  Рет қаралды 905,916

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #WolfDay #Pune #animals
पुण्यात सासवडच्या माळरानावर भारतीय लांडग्यांचा मुक्त संचार असतो. पण लांडग्याच्या सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक असलेली ही प्रजाती आता संकटात आहे. भटक्या कुत्र्यांसोबत संकरामुळे या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आहे. पण आता काही संशोधक आणि नागरिक लांडग्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 769
@balajiyadav7787
@balajiyadav7787 28 күн бұрын
ह्यांच्यात पन मुलींचे प्रमाण कमी आहे की काय 😅😅
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू 28 күн бұрын
Ja mg tuzi marun ghe.
@krushnakatke4175
@krushnakatke4175 28 күн бұрын
देवा😅😃😉😁😂😄😆🤣
@shakuntalanimbala3164
@shakuntalanimbala3164 24 күн бұрын
😂😂😂😂😂
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू 24 күн бұрын
@@balajiyadav7787 या प्राण्याला आपण कुत्र्यातला कू आणि लांडग्यातला डगा= **कुडगा** नाव ठेवूया. 🤪🤪🤪
@sagarmalode9739
@sagarmalode9739 23 күн бұрын
😂😂😂😂😂
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 28 күн бұрын
छान संशोधन धन्यवाद BBC news.
@ravindranighote7128
@ravindranighote7128 28 күн бұрын
तुम्हाला आता दिसला हा प्राणी आम्ही लहानपणा पासून पाहतोय शेतात
@trisharankamble6588
@trisharankamble6588 28 күн бұрын
Lai bhari dada😂
@user-ub6dl6hw3w
@user-ub6dl6hw3w 28 күн бұрын
Ha Na Yz Kuthale
@user-sj2rg9yu5p
@user-sj2rg9yu5p 28 күн бұрын
Ho 200,400 tar aamchya gavat aahet usa usa ne paltat Mazya aajoli pan aahet but thode Kami jari asle tari nehmi najresh padtat🙏🙏
@MAMABABUKAKA
@MAMABABUKAKA 28 күн бұрын
Tari tula tyacha mahatwa samazla nahi…..Kay murkha loka aahat
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 28 күн бұрын
खरंच आहे ,असे बरेच कीटक ,प्राणी असतात शेतकऱ्यांना दिसतात पण
@rrt383
@rrt383 28 күн бұрын
कुंडगा 😂
@avinashkale3710
@avinashkale3710 28 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@nikhilchavan5075
@nikhilchavan5075 28 күн бұрын
😂
@abhisheklondhe1705
@abhisheklondhe1705 28 күн бұрын
😂
@SagarGite90
@SagarGite90 28 күн бұрын
😂😂😂😂
@AMOLPALVADE01
@AMOLPALVADE01 28 күн бұрын
😅😅😅😅😂😂😂😂😂😂
@pratikmisal768
@pratikmisal768 28 күн бұрын
सर्व पक्ष फिरून पुनर्जन्म झालेला एखादा राजकारणी असावा
@udaydeshmukh6645
@udaydeshmukh6645 28 күн бұрын
😂😂😂😂
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 28 күн бұрын
😂😂
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 26 күн бұрын
👌🫡🫡🫡🫡🫡
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 25 күн бұрын
😂😂
@p.9094
@p.9094 23 күн бұрын
ऊ . बा. ठा. 😂😂😂😂🎉🎉🎉
@pappuyadav-pg6ph
@pappuyadav-pg6ph 28 күн бұрын
या बातमी म्हणतात😊 Thank you BBC
@NoName-z2t
@NoName-z2t 14 күн бұрын
🤪😆😅😅
@NoName-z2t
@NoName-z2t 14 күн бұрын
😆😅😅😜🤪
@dhirajchoudhari19
@dhirajchoudhari19 28 күн бұрын
खूप छान माहिती दिली. यावरून समजते की माणूस खूप काही नष्ट करत चालला आहे. जो पर्यंत मानव हे लक्ष्यात घेऊन सुधारत नाही तोपर्यंत असे वेगवेगळे प्रकार होत राहणार. लोकसंख्येवर कंट्रोल आणि प्रामाणिकपणे नियमांचे पालन केले तर नक्कीच एक चांगले दिवस येतील
@KING20171
@KING20171 28 күн бұрын
आता लांडगा आणि कुत्रा यांचं लफड झाल्यावर त्यात माणसाची काय चूक 😂😂😂
@poojapawar1366
@poojapawar1366 28 күн бұрын
Agdi barobar
@amreshkamat
@amreshkamat 21 күн бұрын
Bhakal jhala ahe sagla
@surajsonawane
@surajsonawane 11 күн бұрын
@@dhirajchoudhari19 hyt mansachi ky aali bat gadva sarkh nusta manus manus. Are manus ahes mhnun bolta yety Tula manus ahes mhnun samjty Tula Ani tu mansala boltoye laj vatoi pahije tu manus rupi janmma ghetlas ja jiv de kuthe tari jaun Tula manus mhnun jagnyacha kahihi adhikar nhi 😠
@rupashsakpal4698
@rupashsakpal4698 26 күн бұрын
कोल्हसुंदे आहेत ते कोकणात भरपूर आहे
@ajayjoshib
@ajayjoshib 27 күн бұрын
BBC आणि जान्हवी खूप धन्यवाद .चांगली माहिती मिळाली ..
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 28 күн бұрын
खूपच छान .उत्तम अभ्यासपूर्ण मांडणी
@tusharshelkande7183
@tusharshelkande7183 28 күн бұрын
भारतात ही प्रजाती शोधण्यात आले यांबद्दल संशोधक यांचे अभिनंदन. परंतु जगात ही प्रजात आधीपासून उपलब्ध आहे. ही प्रजात युरोपमध्ये पूर्वीपासून आढळते. त्यास wolfdog असे म्हणतात. रशियातील सायबेरिया प्रांतातील siberian husky आणि अमेरिकेतील अलास्का प्रांतातील Alaskan dogs या प्रजाती snow wolf चे वंशजच आहेत यांच्यातील अनेक गुणधर्म हे जंगली लांडगे यांच्याशी जुळते. असे अजून काही प्राणी आहेत निसर्गात किंवा मानवनिर्मित प्रक्रियेद्वारे तयार झालेले आहेत याचे एक उदाहरण म्हणजे लायगर हे सिंह आणि वाघ याद्वारे झालेली प्रजाती होय.
@pranky16
@pranky16 23 күн бұрын
Wolfdog vegle.
@tusharshelkande7183
@tusharshelkande7183 23 күн бұрын
@@pranky16 A wolfdog is any canine with both domestic dog and wolf in its recent genetic ancestry
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 3 күн бұрын
युरोप अमेरीकीन लोकांनी जानूनबूजून सकंर केलेत.
@manojshelot2840
@manojshelot2840 28 күн бұрын
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती... धन्यवाद बीबीसी😊
@arunpawar8167
@arunpawar8167 28 күн бұрын
पुण्यात एक लांडगा धरणात मुतताना पहिला आहे का?
@sushantgavali7566
@sushantgavali7566 28 күн бұрын
आज्या पवार का ?😂😂😂
@arunpawar8167
@arunpawar8167 28 күн бұрын
@@sushantgavali7566 😊😊😂😂
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 28 күн бұрын
😂😂😂 हो पन दोन पायाचा
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 23 күн бұрын
Dada. ..ho
@rahuldalal8
@rahuldalal8 23 күн бұрын
Labaad landgaa😅😅
@pandurangpatil9667
@pandurangpatil9667 28 күн бұрын
तुम्ही दाखवलेला संकरीत प्राणी आमच्या भागात अनेक वेळा दिसतो आम्हाला... आम्ही त्याला लांडगाच म्हणतो... बुलढाणा जिल्हा मेहकर तालुका...
@MAY00R
@MAY00R 25 күн бұрын
बोथा घाटात सुद्धा आहेत
@TejshreeGaikwad-pc6nq
@TejshreeGaikwad-pc6nq 24 күн бұрын
तो डेंजर हैं का मंग कुत्र्या पेक्षा
@madhavdoke3830
@madhavdoke3830 22 күн бұрын
खरं च आहे आपल्या कडे
@MAY00R
@MAY00R 22 күн бұрын
@@madhavdoke3830 ho n Bhau
@tejasd9229
@tejasd9229 28 күн бұрын
अतिशय कौतुकास्पद काम करत आहे Grasslands Trust. Keep it up!👍Thank You BBC Marathi for this documentary. This will surely help create some awareness in the society. Thanks again!
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 28 күн бұрын
हे हाब्रीड पुढे चालून स्व:जातीला संपवून टाकतात. सरकारने यावर निर्बंध आणावा... ☑️💯
@Pharmahardcore
@Pharmahardcore 28 күн бұрын
😂
@user-jw4es9jx4l
@user-jw4es9jx4l 28 күн бұрын
Waa😂😂😂
@samydicosta
@samydicosta 28 күн бұрын
@@संघर्षयोद्धा Original लांडगे विलुप्त होऊन जातील ना भाऊ.. Hybrid is weak.. Original is Superior.
@chinmayee1091
@chinmayee1091 28 күн бұрын
😂😂
@mangeshjirapure9154
@mangeshjirapure9154 28 күн бұрын
पण ती कुत्रीन होती कोण तीच पण शोध लागलं पाहिजे 😂 Brid कसा काय झाला?? 😂
@shindesarkar466
@shindesarkar466 28 күн бұрын
यांना शासनाने 50000रुपये, संसारात लागणारी भांडी आणी पोलीस प्रोटेक्शन द्यावे.😂😂😂😂
@v.A.P10
@v.A.P10 25 күн бұрын
त्यांच्यात त्या बाबतीत माणुसकी टिकून आहे.
@kalpanapund6175
@kalpanapund6175 24 күн бұрын
😂😂😂
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 23 күн бұрын
😂😂
@user-gu8gv5om8o
@user-gu8gv5om8o 25 күн бұрын
BBC Marathi khup chan channel aahe❤
@user-qg3ke4vw6m
@user-qg3ke4vw6m 28 күн бұрын
संशोधक खूप सुंदर आहे
@SKJmusik
@SKJmusik 28 күн бұрын
Bade harami ho beta 😂
@SKJmusik
@SKJmusik 28 күн бұрын
Pyari samaz gayi 😂
@-cw5mk
@-cw5mk 28 күн бұрын
😂​@@SKJmusik
@Smkyt-l1x
@Smkyt-l1x 28 күн бұрын
आजचे कूत्रे हे लाडग्याचेच वंशज आहेत. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@amruta9968
@amruta9968 23 күн бұрын
Ho...
@sandeepbhambre9701
@sandeepbhambre9701 28 күн бұрын
तुम्ही प्राण्यांना जागाच ठेवू नाही राहीले मग निसर्ग आपल काम करणारच. निसर्गच ईश्वर आहे.
@ajittkenjale02
@ajittkenjale02 26 күн бұрын
माणसात ही आहेत त्यांना राजकारणी म्हणतात
@santoshthorve4950
@santoshthorve4950 24 күн бұрын
खूप छान डॉक्युमेंट्री जान्हवी ताई खूपच छान माहिती सासवड पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राला पोहचवली त्याबद्दल धन्यवाद
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 28 күн бұрын
ही माहिती खूप महत्त्वाची आहे..पण मला इंग्रजीचा खूप राग येतो..अजिबात इंग्रजी समजत नाही..मी खूप प्रयत्न केला इंग्रजी शिकण्याचा..पण ह्याची आई काही केल्या समजत नाही.मला खूप राग येतो इंग्रजीचा..पण माहिती खूप अती उत्तम..👍
@Hard_Hindu
@Hard_Hindu 26 күн бұрын
शरद आणि उद्धव ने मिळून तयार केलेला संकरित प्राणी जरांगे उर्फ गावठी मिथुन....😅😂😂
@user-to1ok8wh7o
@user-to1ok8wh7o 26 күн бұрын
😂😂...गावठी उर्फ 90 मिथुन 😂
@PrakashPatil-ee8fi
@PrakashPatil-ee8fi 23 күн бұрын
सगळ्यात भयंकर गुजरात्यांचा महाराष्टियन संकर
@kunthinath_kasar_official4064
@kunthinath_kasar_official4064 23 күн бұрын
लांडगा+कुत्रा = लांडकु कुत्रा +लांडगा = कुलांड आता कोण कुणावर उडाला यावर अवलंबून आहे 😂😂😂
@Lifewithnilima
@Lifewithnilima 21 күн бұрын
😅😂😂
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 19 күн бұрын
😂😂 Ithun-Tithun
@anujan5498
@anujan5498 28 күн бұрын
सुंदर माहिती "पाहा नाही पहा म्हणा"
@somnathtembekar355
@somnathtembekar355 23 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत.
@nishantkakad369
@nishantkakad369 26 күн бұрын
आपल्याला पण पोरी भेटल्या नाही तर माकड बघावी लागतील😂😂😂
@user-to1ok8wh7o
@user-to1ok8wh7o 26 күн бұрын
😂😂
@amruta9968
@amruta9968 23 күн бұрын
Ho pan tumchya mage nantar Maneka gandhi ani PETA wale lagtil 😅
@naupaka6
@naupaka6 28 күн бұрын
When animals took extra breed affairs
@kiranpawar1443
@kiranpawar1443 28 күн бұрын
This is process of evolution of new species in nature. Its natural.
@SURENDRASHINDE-fh4bd
@SURENDRASHINDE-fh4bd 24 күн бұрын
चांगल काम करताय ❤❤❤
@shrija7609
@shrija7609 28 күн бұрын
आपल्या सारखी कुठ त्यांना बुधवार पेठ 😅
@swapnilyadav-6291
@swapnilyadav-6291 24 күн бұрын
Bhava 😂😂😂❤
@vishalshende7729
@vishalshende7729 21 күн бұрын
खुप छान माहिती..
@TheDynamic-m3y
@TheDynamic-m3y 27 күн бұрын
खूप छान❤❤
@yogs3256
@yogs3256 28 күн бұрын
आमच्या कडे या सारखे खूप प्राणी आहेत त्यांना आम्ही कोरचूली म्हणतो ते पण समूहाने राहता ते वाघाची सुद्धा सिकार करतात
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy 28 күн бұрын
आळंदी घाटात पण हे रात्रीचे‌ फिरतात
@vishalgajare2134
@vishalgajare2134 27 күн бұрын
आपका कोटि कोटि धन्यवाद कि आपने अपनी जान जोखिम में डाल कर हम तक ये न्यूज पहुंचाया। अगर आप ऐसा नहीं करते तो प्रलय आ जाती और धरती समंदर में डूब जाती। आपने जो हम सभी को ये दिव्य ज्ञान दिया है इसके लिए ये मानव जाति सदा आपका आभारी रहेगा।
@harshadkhude9881
@harshadkhude9881 28 күн бұрын
कालच भिवरीच्या डोंगरावर सांबर चितळ बघितलं.. पुणे सासवड
@akashghogre3302
@akashghogre3302 28 күн бұрын
ही प्रजाति समोर जाऊन खूप घातक होउ शकते 🙏 आताच ठेचली तर बरी आहे नाही तर भविष्यात धोका होईल ✌️तुम्ही समझलाच असेल हे 👍जय शिवराय 🚩हर हर महादेव 🙏💪
@poojapawar1366
@poojapawar1366 28 күн бұрын
Ka tumhala Kai trass dila tya Garib Jivane he laksaht Theva apan tyancha gharat ghuslo ahot te nahi apan nisargachi vaat lavto ahot te nahi te janar kuthe kahi pan bolayech ka
@gjvlogs3579
@gjvlogs3579 28 күн бұрын
​@@poojapawar1366 brobar tai pan prtyek jun tum ha sarkha vichar kart nahi
@shobharamgude2304
@shobharamgude2304 23 күн бұрын
सर्वात घातक तर मनुष्य प्राणी आहे. Planate चा सर्वे सर्वा होऊ बघतो. आणि स्वतः चा विनाश ओढवून घेतो. सर्व गोष्टींवर याला कब्जा पाहिजे. आणि आता नैसर्गिक बाबतीत सुद्धा... माणसाच्या या आधाशी वृत्तीला ठेचायला पाहिजे आधी....
@santoshpinjari5812
@santoshpinjari5812 28 күн бұрын
खुप छान डाॅक्युमेंटरी ❤❤❤
@ajayupadhye6333
@ajayupadhye6333 22 күн бұрын
The great research
@anujapatil7380
@anujapatil7380 28 күн бұрын
सगळे प्राणी संकटात आहेत शिवाय मनुष्य प्राणी.
@HIND251
@HIND251 28 күн бұрын
चुसलाम आहे की मनुष्य संपवायला
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 28 күн бұрын
@HIND251 माझ्या मनातलं उत्तर दिले तुम्ही. बांगलादेश कडे बघून खूप वाईट वाटते.
@dineshkadam213
@dineshkadam213 28 күн бұрын
आस बोलू नका बीबीसी ला राग येइल​@@HIND251
@-oh6ob
@-oh6ob 27 күн бұрын
👍👍👍
@amruta9968
@amruta9968 23 күн бұрын
Masta prani ahe. Maze ekhade farm house aste tar mi yala nakki adopt kela asta 😍
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 24 күн бұрын
हे घडणे शक्य आहे काळजी नसावी❤
@aniket6980
@aniket6980 28 күн бұрын
विष्ठा आणि केस साठी माग कशाला काठताय भाकरी टाका जवळ येईल😂
@amitdhapate9594
@amitdhapate9594 28 күн бұрын
लका तुला डॉक्टर कराय पाहिजी व्हतं लका
@kunthinath_kasar_official4064
@kunthinath_kasar_official4064 23 күн бұрын
लांडगा+कुत्रा = लांडकु कुत्रा +लांडगा = कुलांड आता कोण कुणावर उडाला यावर अवलंबून आहे 😂😂😂
@saranggavali2185
@saranggavali2185 28 күн бұрын
भारी आहे घरी पाळायला
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 28 күн бұрын
माझ्या मित्राने 30/35 वर्ष पूर्वी असाच प्राणी कुत्रा सारखं पाळलेला
@prasb
@prasb 28 күн бұрын
डांगीचा लचका तोडेल तेव्हा जाग येईल.
@myanimals1212
@myanimals1212 28 күн бұрын
धुंगणाचा चावा घेतल्यावर कळलं 😂😂
@shekharshinde7309
@shekharshinde7309 28 күн бұрын
😂😂😂😂😂​@@myanimals1212
@somnathgheware1132
@somnathgheware1132 28 күн бұрын
😂😂😂
@rudGaming-xp3tj
@rudGaming-xp3tj 27 күн бұрын
माणसाने केलेलं इंटर कॉस्ट चालत प्राण्याचं नहीं.......50000 व सांसारिक भांडी द्या
@vivekkumbhar3945
@vivekkumbhar3945 25 күн бұрын
What a creativity !!!!!
@veanketwadje2325
@veanketwadje2325 25 күн бұрын
नांदेड मध्ये हे संकर लोकांनी पाळले आहेत
@mazibhatkanti1945
@mazibhatkanti1945 28 күн бұрын
खूप छान माहिती आहे असे प्रकार सगळ्या प्राण्यात होतात का याचा ही अभ्यास करणे गरजेचे आहे निसर्गात होणाऱ्या अशा घटना घातक आहेत असे संकर ही घातक साप मधे सुधा असे संकर होतात पुणे मधील प्राणी संग्रहालय येथे सापाची संकर ची नोंद आहे.
@milindd8309
@milindd8309 24 күн бұрын
Wonderful job which requires lots of tenacity and consistency.good luck 🙏🏿
@user-dn6gr8rf5i
@user-dn6gr8rf5i 26 күн бұрын
मॅडम खुप क्युट आहेत
@surajpokharkar578
@surajpokharkar578 28 күн бұрын
यात नवीन काय आहे. आमच्याकडे जमाना झाला या गोष्टीला. आम्ही त्यांना रोज पाहतो
@anuragmore492
@anuragmore492 28 күн бұрын
पुणेरी हस्की किंवा पुणेरी शेफर्ड😂😂😂😂😂😂😂😂😂
@pravinyadav9369
@pravinyadav9369 27 күн бұрын
😂😂
@nbp411
@nbp411 28 күн бұрын
मी फार पूर्वी म्हणजे तीस वर्षापूर्वी लोणी भापकर ता. बारामती परिसरात मोटर सायकल वरून जाताना पाहिला होता.
@KamlakarKalta
@KamlakarKalta 28 күн бұрын
Farach chhan mahiti dilit
@surendradeshmukh9095
@surendradeshmukh9095 28 күн бұрын
साहेब आमच्याकडे (सांगली जिल्हा, कडेगाव तालुका ) भरपूर लांडगे आहेत
@AnantKhandelwal-fe3dv
@AnantKhandelwal-fe3dv 28 күн бұрын
कोणते गाव आहे
@manMan-n9q
@manMan-n9q 20 күн бұрын
Great work bbc team 💯
@shrirajlavande8254
@shrirajlavande8254 28 күн бұрын
नेपाळी नाऱ्या आणि हा प्राणी सारखेच
@aniketraut5840
@aniketraut5840 28 күн бұрын
तुझ्या आय वर चडला होता का नेपाळी 😂😂
@ashwiniKul8553
@ashwiniKul8553 27 күн бұрын
We can see the beautiful camouflage in the end of the vdo
@legend4711
@legend4711 22 күн бұрын
Aple saglache abhinadan god bless you
@Akkisathevlog
@Akkisathevlog 28 күн бұрын
आमच्या गावात पण आहे हाच विषय 😅
@user-id1wc3re4x
@user-id1wc3re4x 28 күн бұрын
आमच्या कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि पश्चिम बाजूच्या समद्र खाडीच्या बाजूला लांडगे खूप आहेत. समूहाने वावरत असतात. दिवसा क्वचीत दर्शन होते.
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 24 күн бұрын
Even matheran chya Khalil junglaat purvi hote Aata real estate ne sarv jungle aaple mhanun disat naahi.
@vijaymore2022
@vijaymore2022 21 күн бұрын
Very Good study
@SilverSena12
@SilverSena12 28 күн бұрын
kontya landgyani tond kal kel asel??
@psmarkadofficial
@psmarkadofficial 25 күн бұрын
आमच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या चांदापुरी गावात या माळरानावर ढिगानं लांडगे सापडतील😂😂
@babanzolekar892
@babanzolekar892 28 күн бұрын
Khup chhan video ahe
@vas667ful
@vas667ful 28 күн бұрын
hello This is a Wolfdog a adaptable Hybridization of canine breed from Indian Grey wolf and Domestic Dog....In Taiga/Tundra Biome of United states, Alaska, Scandanavia , Baltic UK,Russian Federation this is commonly Gene Sequenced with Grey Wolf and Domestic Dog with there Genetics Content Classification as Low Content/Mid Content and Hight Content Wolfdogs....
@NiharAchrekar-xo1yu
@NiharAchrekar-xo1yu 20 күн бұрын
Very nice information 👍🏼
@ajaybhandarkar8515
@ajaybhandarkar8515 28 күн бұрын
Waaah! Kya kaarigari hai... 👌
@suhasmachindra576
@suhasmachindra576 28 күн бұрын
प्राणी वाचवा आणि माणस मारा हीच भारताची शोकांतिका आहे.तुमाला मजा वाटते पण शेतकऱ्यांना विचारा की त्याला वन्य प्राण्यांपासून किती त्रास होत आहे. तुम्ही मोठ्या शहरात राहतात आणि बंगल्यात झोपता. जरा खेड्यात या एक ते दोन वर्षे शेती करा मग कळेल प्राणी काय आहे ते.
@amruta9968
@amruta9968 23 күн бұрын
Kharay! Shahrat suddha kutryancha khoop tras hoto senior citizens, lahan mula ghabartat. Gadyanwar bhunkat mage lagtat kutri. Rasta kharaab karun thewtat. Kutra premi lokanchya ghari rabies zaleli kutri sodawit mag tyanna kalel.
@abhyk11
@abhyk11 26 күн бұрын
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर हे असं होतं...😂😂
@sagardutande228
@sagardutande228 28 күн бұрын
👍
@gavathipubglovers8472
@gavathipubglovers8472 28 күн бұрын
कोल्याचा प्रेम कुत्र्यावर आलं मग काय तूम्ही समजू सकता 😅😅😅
@Happynessvibe
@Happynessvibe 28 күн бұрын
याला इंग्रजीत Coyote म्हणतात.
@amitdhapate9594
@amitdhapate9594 28 күн бұрын
बर बर
@TheArtisticDeepak
@TheArtisticDeepak 28 күн бұрын
coyote aani wolf vegvegle astat
@surajbiradar9827
@surajbiradar9827 28 күн бұрын
Cayote अमेरिकेत असतो.. वेगळाच प्राणी आहे तो
@kunthinath_kasar_official4064
@kunthinath_kasar_official4064 23 күн бұрын
लांडगा+कुत्रा = लांडकु कुत्रा +लांडगा = कुलांड आता कोण कुणावर उडाला यावर अवलंबून आहे 😂😂😂
@rajshinde7709
@rajshinde7709 28 күн бұрын
आजच विज्ञान सुर्ष्टिचा सर्वनाश करणार हे निश्चित.😮😢
@omkarbiradar3383
@omkarbiradar3383 28 күн бұрын
Khuup ahet majaya shetat 🙏
@nikhilmahadule8775
@nikhilmahadule8775 24 күн бұрын
Khup Chan mahiti aahe
@channel-bq3di
@channel-bq3di 28 күн бұрын
Save wolf यह दुख की बात है कि यह mix होने लगे है।
@udaythete6563
@udaythete6563 28 күн бұрын
निसर्गावर सोडून द्यावे नॅचरल सिलेकशन नियमाने प्रजाती उत्क्रांत होतीलच
@samydicosta
@samydicosta 28 күн бұрын
हायब्रीड प्रजाती जास्त काळ टिकत नाही, पुढे वंश वाढीही जास्त कालपर्यंत होत नाही. मुळात हायब्रीड हे निसर्गाच्या नियमानुसार survive करू शकत नाहीत
@statusdiary1841
@statusdiary1841 28 күн бұрын
Are pn tya mule original landga gayab hoil n😢
@ROMI909
@ROMI909 28 күн бұрын
Domestic Kutre hey natural nahi, man made aahet.
@Mregg110
@Mregg110 28 күн бұрын
@@statusdiary1841mag kai farak padto
@SubhashKharche-rv2xt
@SubhashKharche-rv2xt 28 күн бұрын
खूप छान माहिती दिली आपण मॅडम 👌👌👍👍🙏🙏
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 23 күн бұрын
अहो या पुरंदरच्या परिसरात कोल्हे सुदधा फार आहेत.
@arifsayyad5628
@arifsayyad5628 28 күн бұрын
Salute
@prafullakhobragade6231
@prafullakhobragade6231 23 күн бұрын
असे आमच्या भंडारा जिल्हात सुद्धा दिसले
@proudtroller8987
@proudtroller8987 28 күн бұрын
Great reporting !!
@ratanmore8298
@ratanmore8298 28 күн бұрын
❤ मैरेज आसेल
@sagarmonde21294
@sagarmonde21294 28 күн бұрын
धन्यवादBBC खुप छान माहिती
@vaibhavpolsane1445
@vaibhavpolsane1445 28 күн бұрын
पुणे तिथं काय उणे
@adarshshakil
@adarshshakil 28 күн бұрын
In राजस्थान banwal village Near अजमेर Also this type animal found Some goats farmer see in foothills
@Kraisee0
@Kraisee0 28 күн бұрын
😂😂 या आधी मुघल नंतर ईंग्रज, डच ,पोर्तुगीज खूप मोठा संकर झाला आहे पण royal रक्ताचे समजणारे मानत नाहीत आणि उच्च असल्याचा नकली आव आणतात. 😂😂
@MultiReena17
@MultiReena17 28 күн бұрын
😂😂😂😂😂
@Mregg110
@Mregg110 28 күн бұрын
Pan tu toch dalit rahnar madak aani zadu 😂
@Kraisee0
@Kraisee0 28 күн бұрын
@@Mregg110 दुनिया झवून गेलीय तुमच्या पिढ्यांना, DNA चेक कर.... राज्य करण्यासाठी आपल्या बायका दुसऱ्या खाली पाठवत होता... 😂😂 आणि आत्ता पण तेच करता...
@Kraisee0
@Kraisee0 27 күн бұрын
@@Mregg110 झाटु.... DNA
@kunthinath_kasar_official4064
@kunthinath_kasar_official4064 23 күн бұрын
लांडगा+कुत्रा = लांडकु कुत्रा +लांडगा = कुलांड आता कोण कुणावर उडाला यावर अवलंबून आहे 😂😂😂
@jadhavrohidas3884
@jadhavrohidas3884 28 күн бұрын
Good work...
@SaurabhChaturbhuj
@SaurabhChaturbhuj 28 күн бұрын
Intercaste दिसतयं😂😂😂😅😅
@viralhog358
@viralhog358 26 күн бұрын
माणसात पण तेच होत आहे दोन जाती चा संकर होत आहे😂😂 ती धोक्याची घंटा नाही का😂
@prashantbhosale2956
@prashantbhosale2956 27 күн бұрын
फलटण येथे असे प्राणी पाहिले आहेत येथे वन जमिनीची अवस्था कमालीची बिकट आहे. वन जमिनीवर दररोज नवनवीन अतिक्रमण होताना दिसत आहेत व यावर कोणाचेही लक्ष नाही तुम्ही या अतिक्रमणं विषयी व्हिडिओ बनवा म्हणजे सर्वत्र जागरूकता वाढेल
@adandge143
@adandge143 28 күн бұрын
हे काय दाखवतो बीबीसी... आमच्या भारतात एक बार डांसर आणि एक पायलट चा संकर किती दिवस झाले फिरतोय त्या बद्दल माहिती दे काही ❤ ड्या
@vlogijit
@vlogijit 27 күн бұрын
आमच्या गावाकड कोल्हापूर मध्ये असला प्राणी दिसतोय काय बघा. लय असली आहेत तिथं
@kaustubhtarale2662
@kaustubhtarale2662 13 күн бұрын
Yevdi kami sankhya Char Landge amchya area made pn ahet Amravati District
@saibalbh31
@saibalbh31 28 күн бұрын
All eyes on bangladesh hindu lives matter , give coverage as gaza .
@navmaharashtratimes
@navmaharashtratimes 28 күн бұрын
Good Work BBC👍
@copyright1621
@copyright1621 28 күн бұрын
Justice for Landga
Oldest Restaurants in Dadar | Ft. Priya Bapat | #FoodCrawl #Dadar | #Bha2Pa
25:26
Bharatiya Touring Party
Рет қаралды 517 М.
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 27 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН