Рет қаралды 23,323
#bbcmarathi #afghanistan
नाझिरा अझीम करिमी यांनी ट्रम्प यांना अफगाणिस्तानाबद्दलच्या धोरणाबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की त्यांचा 'सुंदर उच्चार' आहे पण त्यांना 'ती बोलत असलेला एकही शब्द समजला नाही'. करिमी यांनी बीबीसी दारीशी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की, पत्रकार परिषदेतील इतर अनेक पत्रकारांनी त्यांना सांगितलं होतं की त्यांचा प्रश्न स्पष्टपणे समजण्यासारखा आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi