Рет қаралды 16,512
#BBCMarathi #uselections2024 #donaldtrump #trump #pennsylvania
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि यंदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्व्हेनियातील एका प्रचारसभेदरम्यान गोळीबार झाला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रेग स्मिथ यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी गॅरी ओ’डोनोही यांनी बातचीत केली. गुप्तहेरांना हल्लेखोर आधी दिसला की नाही? नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi