Donald Trump Shot : अमेरिका आणि भारतात बंदुकांची समस्या किती गंभीर आहे? | Gun Control USA

  Рет қаралды 3,886

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #donaldtrumpnews #trump #gunscontrol #GunControlUSA
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारानंतर अमेरिकेतील बंदुका आणि शस्त्रास्त्रांविषयी कायदे पुन्हा चर्चेत आले आहेत. गन कंट्रोल किंवा शस्त्रास्त्रांवर निर्बंध घालणं हा अमेरिकेतला अत्यंत संवेदनशील आणि टोकाच्या मतभेदांचा मुद्दा आहे. एकीकडे असे निर्बंध आणण्याची मागणी केली जाते, तेव्हाच दुसरीकडे दरवर्षी गोळीबाराच्या घटना घडताना दिसतात. नेमकी ही समस्या किती गंभीर आहे? जगात सर्वाधिक बंदुका कुठल्या देशांमध्ये आहेत? जाणून घ्या.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 31 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
How BlackRock Secretly Rules the Global Economy | World Affairs
16:03
World Affairs by Unacademy
Рет қаралды 612 М.