Aj garaj ahe tumchya prabhodanachi gadge maharaj ki jay gopala gopala devkinand gopala🙏👏👏👏👏👌
@rashidmujawar47252 ай бұрын
Excellent truthful kiratan❤❤❤❤❤❤❤❤❤
@abhijeetmali352 Жыл бұрын
हे प्रभोधन आजची गरज आहे अशा किर्तनकारांची समाजात गरज आहे केवळ चाबरे बोलून विनोद करून किर्तन करणे धंदा करून घेतलाय किर्तनकारांनी या अशा किर्तनाची गरज आहे खुप खुप धन्यवाद
@abhijeetmali352 Жыл бұрын
सह्याद्रीचे मनापासून आभार आपली संस्कृती तुमच्याकडून जतन होताना दिसत आहे
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vandanalondhe135510 ай бұрын
Very nice.
@panditkamble760613 күн бұрын
aaj aasha kirtananchi khup garaj aahe
@KeshevSarpanch4 ай бұрын
Jaeigurudevkijae
@_Sonu_Raj_SRK Жыл бұрын
खर आहे देव दगडात नाही देव तुमच्या आमच्यात आहे
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vijaynatkar1446 Жыл бұрын
@@DoordarshanSahyadri डेबू हा चित्रपट आम्हाला कुठे बघायला मिळेल.
@subhashrathod6033 Жыл бұрын
Very good vdo
@sandeepnerurkar4918 Жыл бұрын
GadgeMaharaj was a social reformer. Great awanking
@MrYashwantkale10 ай бұрын
Nice
@sanjaymohod1382 Жыл бұрын
Ati.sunder
@kailasbhagat6233 Жыл бұрын
Good
@bhivajighodake8045 Жыл бұрын
खुप सुंदर किर्तन खरंच आजच्या पिढीला आसे प्रबोधन करणे काळाची गरज आहे कारण आजकालचे किर्तनकार भल्यामोठ्या सुपारी घेऊन किर्तन करतात व फॉरचुनर गाडीत बसून कीर्तनाला येतात