माझी खूप ईच्छा होती उषा चव्हाण यांची मुलाखत बघायची ती ईचा माझी आज पूर्ण झाली. आभार सह्याद्री वाहिनीचे. वाईट वाटत इतक्या गुणी कलावंताची कोणत्याही चॅनल ने इतके वर्ष दाखल घेतली नाही याची. पुन्हा एकदा मोठी मुलाखात घे आणि you tube वर दाखवा. धन्यवाद
@vijayg.deshmukh4144 жыл бұрын
उषा चव्हाण म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले 100 नंबरी सोनं 👌👌
@sawantharidas41443 жыл бұрын
5 and I 65 by
@jiohome304 Жыл бұрын
बरोबर आहे
@rameshpatil26403 жыл бұрын
उषा चव्हाण यांच्या सारखी दुसरी अभिनेत्री होणे नाही! तो आस्सल गावरान आभिनय, ते अफलातुन नृत्य कौशल्य, चेहर्यावरील अद्वितीय हावभाव, याच्या जोडीला स्वप्नाळु डोळे आणि एकुणच ते आरसपाणी सौंदर्य! यांच्या सारख्या केवळ ह्याच. आम्ही आजही त्यांचे दिवाने आहोत!
@vasanthire67753 жыл бұрын
80 च्या दशकात उषा ताई आणि दादांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना मेजवानी च असायची खूप आतुरतेने वाट पहायचे पुढचा चित्रपट कधी येईल म्हणून मी तर हे सुद्धा अनुभवले आहे की रेडिओ शेतात घेऊन जायचे त्यांची गाणी ऐकायला खास सर्व जण एकत्र व्हायचे खूप गोड आणि सोनेरी दिवस ते
@mohanpujar74034 жыл бұрын
सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्यांचे शुध्द मराठी! एकंदरीतच या मुलाखतीतून त्यांचे साधेपण, त्यांची जिद्द, अभिनय आणि नृत्यकलेवरील त्यांचे प्रेम हे स्पष्टपणे दिसून येते. त्यांचा आवाजही खरेच छान आहे. एकंदरीतच उषा चव्हाण एक सर्वांगीण सुंदर आणि कृतकृत्य व्यक्ति आहेत!!!
@aniruddhakaryekar23904 жыл бұрын
शुध्द मराठी ऊच्चार| ऐकायला छान वाटलं ।
@narayanghuge37513 жыл бұрын
उषा ताई यांच्या भूमिका खूप अप्रतिम व गावरानी ठसका ,ठेकेबाज आणि मराठी मनाला भुरळ घालणारा अद्वितीय होत्या त्यांच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भगवानबाबा.
@universalboss92164 жыл бұрын
माझे सासरे अर्जुन बोलके उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांचे खूप मोठे फॅन होते. ते सनई वादक होते. त्यांनी 80 च्या दशकातील उषा चव्हाण दादा कोंडके यांची गाणी वाजवून अनेकांची वाहवा मिळवली
@ushaphatak65393 жыл бұрын
तो,जमाना खूपच छान होता ... त्या आठवणी तुम्ही ,सांगितल्यात.याबद्दल धन्यवाद ... !
@yuvrajpatil52954 жыл бұрын
उषाताईंची, "घ्याल का हो राया" आणि "जरा खाजवा की" या लावण्या मला खुप आवडतात. ताई तुम्हाला सलाम.....!!
@amolkole7302 жыл бұрын
चॅनल चे आभार 🙏कुणी तरी दखल घेतली या मोठ्या कलाकारांची
@krishnadorugade15932 жыл бұрын
नमस्कार. उषा ताईंच्या घरी जाऊन मुलाखत घेतली त्याचे आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच त्यांना आम्ही पाहतोय तेही बरेच वर्षानी .
@sahadeonadavadekar99903 жыл бұрын
उषाताई चवान यांनी मराठी अभिनेत्री म्हणून चांगले कामे केली..त्यांना आमचा मुजरा सलाम 🙏🙏
@ushadesai7383 жыл бұрын
खूप आनंद वाटला उषा ताईंना बघून .डोळे भरून आले lhanpnchi आठवण आली.खूप मनापासून धन्यवाद!!
@manoranjanachavan87073 жыл бұрын
आमच्या जन्माच्या अगोदर पासुन उषाताई चित्रपट करत आहेत आम्हाला दादा कोंडके बरोबर केलेले चित्रपट खूप आवडतात, उषाताई अजुन ही तश्याच आहेत तरूण
@houseofmusic74273 жыл бұрын
ऊषा ताईं आपणास बरेच दिवसा नंतर पाहिले व ऐकले.आज आपण ज्या ठिकाणी आहात त्या मागे आपली अतोनात मेहनत आहे.यातुन लोकांना आपलं एक वेगळेपण दाखवलं.आपली एक वेगळी छबी निर्माण केली.ही जागा कुणालाही भरून काढता येणे शक्य नाही.एक खास गोष्ट...गाण्याच्या भावमुद्रा आपल्या चेहर्या ने दाखविल्या. तसे कुठे पहायला मिळाल्या नाहीत...!! धन्यवाद..!!💐👌🌷🙏
@shyamalibhagat75149 ай бұрын
Usha tancha abhi Nahin Khoob Khoob Sundar
@parmeshwarsonawane83474 жыл бұрын
उषा ताई तुमचे आभार मानायला खरंच माझेकडे शब्दच नाहीत. आपले खूप खूप अभिनंदन ताई.
@sureshkhairnar97483 жыл бұрын
40 वर्षानंतरही उषाताई अजूनही जशाच्या तशा दिसल्या..दिर्घ आयुष्य लाभो.. दादा कोंडकेंबरोबरचे सर्व पिक्चर 2/2..3/3 वेळेस मी पाहीले. .खूप मजा वाटायची..
@pranavhankare2287 Жыл бұрын
Tyancha Songadya-1971 movie pahilat ka? Kute pahayal milel?
@kirannikam98954 жыл бұрын
आम्ही लहानपणापासून यांना पाहतो पण ह्या आलीकडे कुठेही कुठल्याही ठिकाणी नाही. यांचे काम ही छान आणि लावणी नृत्य तर अतिशय उत्कृष्टपणे साजरी आसत. आसे हे गुणवंत कलावंत उषा ताई यांना आमचा नमस्कार
@nikitapalkhe36474 жыл бұрын
Usha Chavhan ya premakiran yanchya bahin aahet ka?
@harishchandranathe99873 жыл бұрын
9kk
@drarchanajadhav44933 жыл бұрын
@@nikitapalkhe3647 in
@sanjayshinde37543 жыл бұрын
Rajni Chavan ya Usha Chavan yanchi bhahin
@bapuraovairat58162 жыл бұрын
Usha chavan is good actress.
@houseofmusic74273 жыл бұрын
आणि हो खरंच..!! हिंदी सिनेमात जर आपल्या सारख्या भावमुद्रा पहायला मिळाल्या तर त्या कलाकारास हिंदी तील उषा ताई म्हणायला हरकत नाही..!!💐
@chandrakantthakur31933 жыл бұрын
उषा चव्हाण यांच्या सारख्या सर्व गुण संपन्न अभिनेत्रीचे महाराष्ट्र सरकारच्या कलाविभागाने दखल घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे.तसेच झी मराठी वाहीली ने देखिल त्यांची दखल घेऊन त्यांचा गौरव केला पाहिजे.
@sindhubansode49604 жыл бұрын
खरचच आपण मराठीतील हेमामालीन आहात. आपल हार्दिक हार्दिक अभिनंदन.🙏🙏
@omprakashnarwade73643 жыл бұрын
अगदी बरोबर
@anuradhaharchekar84383 жыл бұрын
उषाताई आणि दादा कोंडके म्हणजे नुसती धमाल असायची
@maheshs62383 жыл бұрын
उषा जी म्हणजे अस्सल मराठमोळं व्यक्तिमत्व आणि 100 नंबरी सोनं.सुंदर अभिनयाला सौंदर्याची जोड लाभलेल्या उषाताई म्हणजे मराठी चित्रपटांच्या शान आहेत.
@ushadeshmukh67814 жыл бұрын
उषा ताई.खूप सुंदर.तुमचे अप्रतिमच काम. मराठमोळ लावण्य.तुमची सर कोणालाही येणार नाही.सगळेच चित्रपट छान आहेत.दादा कोंडके यांच्या डबल मिणिग ने तर हसता हसता पुरेवाट होते. तुमची जोडी खरंच खूप छान होती आहे.तुम्हाला देव खूप सुखी ठेवो.
@lahupanchal23813 жыл бұрын
गर्व वाटतो ताईंचा त्यांनी मराठी ईंडस्ट्री गाजवली सलाम आहॆ
@vinimahalim18633 жыл бұрын
उषाताई तुमची मुलाखत बघून खुप छान वाटले ...एक काळ तुम्ही मराठी सिनेसृष्टीवर राज्य केले होते...तुम्ही परत या ...आम्ही तुम्हाला भेटायला आतुर झालो आहोत. सध्या तुम्ही कुठे असता व काय करता हे कळले तर फार आनंद होईल
मराठी चित्रपट सृष्टी मधली एक मैलाचा दगड आहे ताई. तुम्हाला मनापासून मनाचा मुजरा.
@sugrivgaikwad6225 Жыл бұрын
ऊषा चव्हाण म्हणजे ग्रामीण जीवनाचं गाणं, ग्रामीण जीवनाचं संगीत, ग्रामीण जीवनाचं प्रेम,मनामनातील गुंजन आणि मनामनातील ठसका आजही तेवढाच ताजा आणि जवळचा वाटतो.लहानपणाच्या आठवणीत रमवून टाकतो. मराठी सिनेसृष्टीत उषाताई एक अढळ चमकणारा तारा आहे.
@pradeep_nk.3 жыл бұрын
मराठी अभिनेत्रींची एक्स्प्रेशन खूप छान होती ...आजच्या कलाकारांना खूप शिकण्यासारखं आहे.......
@hiralalpenterofficial60964 жыл бұрын
उषा ताईला हिरालाल पेन्टर चा सलाम.उषाताई सारखे कलाकार पुन्हा होणे नाही.
@vandanaganeshbhagat74054 жыл бұрын
किती सुंदर दिसत आहेत उषामाई 😘😘😘😘😘,खूप दिवसापासून वाट बघतेय मी उषामाईंच्या मुलाखतीची, Thank you so much
@shrenikpatil82983 жыл бұрын
माई कोणालाही भेटत नाहीत...
@vandanaganeshbhagat74053 жыл бұрын
@@shrenikpatil8298 हो मला माहीत आहे माई कोणालाही भेटत नाही, आपण त्यांचे नातेवाईक आहात का?
@vandanaganeshbhagat74053 жыл бұрын
@ferozkhan pathan तुझ्या कॉमेंट वरूनच तुझ्या बुद्धी ची क्षमता कळते की तुझी बुद्धी काय तळाची आहे ती
@savitakekre18063 жыл бұрын
@ferozkhan pathan ò⁷
@ravindrakamble18962 жыл бұрын
@@shrenikpatil8298 सर नमस्कार
@Dr.M123454 жыл бұрын
मराठी चित्रपट , मराठी मानूस आपल्या दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांचा सदैव ऋणी राहील.
@ashokwayal83772 жыл бұрын
उषाताई पुन्हा या, सिनेसृष्टीत तुमची मोठी नितांत गरज आहे, रसिक प्रेक्षक तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल,या...या...
@govindagarud68724 жыл бұрын
उषा चव्हाण म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला प्राप्त झालेले सोनं, परमेश्वर त्यांना उत्तरोत्तर आयुरारोग्य लाभो हीच प्रार्थना !
@anandborade92433 жыл бұрын
खुपच छान, मुलाखत दाखवल्या बद्दल धन्यवाद, खुप वर्ष झाली त्यांच्या बद्दल काहीच माहिती नव्हती, आनंद वाटला कार्यक्रम पाहून.
@kailasbairagi4644 жыл бұрын
ऊषा , ताई जी आपली मुलाखत पाहून व ऐकून मला खूप च खूप आनंद झाला .हि मुलाखत खूप ऊत्कृष्ट च आहे .
@uttamsuryavanshi71182 жыл бұрын
उषाताई आपण बहुत बहुत ग्रेट आहात. पुढील आयुष्य सुखमय लाभो सुखमय आयुष्य लाभो
@chandrakantmakone9703 жыл бұрын
मराठी चित्रपट स्रृष्टीचे सुवर्ण युग म्हणजे उषाताई चव्हाण.. 👍🌹🌹
@manishasurve6524 жыл бұрын
मराठीतले कलाकार खरोखरचं अभिमानास्पद आहेत. उषा ताईंना मानाचा मुजरा.🙏🙏🙏
@neetapatil24514 жыл бұрын
उषा ताई तुमची स्तुती करायला माझ्याकडे शब्दच नाही...तुम्हाला मानाचा मुजरा🙏🚩🙏
@suvarnamarathe78523 жыл бұрын
उषा ताई तुमची मुलाखत पाहीली छानच होती ...... आता पण तुम्ही प्रोग्राम करु शकता ना आम्हाला तुम्हाला बघायचे आहे plz🙏🙏
@pralhadsutar23053 жыл бұрын
.@@suvarnamarathe7852 ..कंषके
@rameshpatil26403 жыл бұрын
उषा चव्हाण, मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेलं बावन्नकशी सोनं! अशी आभिनेत्री होणे नाही आज हि आपल्या दर्शनाची आस आहे.
@dinkarmhatre58653 жыл бұрын
नमस्कार. उषाताई खरेतर आपली स्तुती करण्यास शब्द नाहीत, तुमच्या अभिनयाला तोड नाही. तुम्ही छान गाता सुध्दा, आणि गनिमी कावा या चित्रपटातील तुमची मुरळी कधीच न विसरणारी आहे. ताई तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो.
@satyjeetshinde10174 жыл бұрын
उषाताई म्हणजे मराठी चित्रपटातील अनमोल हिरा.
@babulalpenkar19013 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्राची ग्रेट सिल्वर जूबिली हिरोईन. ग्रेट उषाजी.
@ashwiniparanjape97224 жыл бұрын
किती दिवस शोधत होते ही मुलाखत बघायला.😍
@t.a.jadhavyoutubecannal8563 жыл бұрын
फारच छान ,एका गाजलेल्या गुणी अभिनेत्री चे मुलाखत पाहावयास, ऐकण्यास मिळाले. धन्यवाद....👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍👍👍👍👍❤
@dattatraytupsaundray1713 Жыл бұрын
हो उषाताई आमच्या स्वप्नातील राजकुमारी होत्या, त्यांचा कदाचित एखादाच चित्रपट सुटला असेल,त्याना उदंड आयुष्य लाभो ,हिच कामना. त्यांची नविन मुलाखत दाखवावी.
@sunitajawale83694 жыл бұрын
खूपच सुंदर नटी आणी नृत्याची अदा लाजवाब. दादा आणी उषाताई यांची जोङी परफेकट जोडी.
@sunitajawale83693 жыл бұрын
थँक्यू. यू.टूब. 👌👌❤❤
@shamraoyadav79614 жыл бұрын
उषा चव्हाण आणि रंजना देशमुख या दोन अभिनेत्री यांनी मराठी अभिनेत्री नां चित्रपटांना जुन्या पारंपरिक साच्यातून बाहेर काढून नव्या युगाची चाणाक्ष,हुषार, फॅशनेबल,रूप बहाल केलं.
@manojkhambe23384 жыл бұрын
उषाताईंच्या acting ला तोड नाही ... मानाचा मुजरा 🙏
@siddharthpawar98152 жыл бұрын
उषाताई तुम्हाला मानाचा मुजरा
@swapnilmore42984 жыл бұрын
उषाताईंनी त्यांचा चाहत्यांसाठी किमान फेसबुक लाईव्ह किंवा अन्य माध्यमातुन फँन्स ला सामोरे जावे.पब्लिक च तुमचा कलेवर खुप प्रेम आहे.
@mandargade22734 жыл бұрын
दादाजी कोंडके व उषाजी चव्हाण यांचे चित्रपट म्हणजे मराठी भाषेचा खजाना व हास्य खजाना. अफलातून असे होणे नाही व मिळणेही शक्य नाहीं.
@uttamsuryavanshi71182 жыл бұрын
ताई आपण मराठी पिक्चर मधले ड्रीम गर्ल आहात आपणास मानाचा मुजरा
@akhilesh21394 жыл бұрын
उषाताईंना सलाम आणी सह्याद्री वाहिनेचे आभार....
@andrapopatlal54253 жыл бұрын
ग्रेट हिरोईन, मराठी भाषेला, उषा चव्हाण ।
@जयशिवराय-द4छ3 жыл бұрын
उषाताई तुम्ही परत या कलेमधे या आम्ही लहाणपणापासुन तुमचे फँन आहोत .
@maniklalpardeshi55733 жыл бұрын
एक काळ गाजवणारी विलक्षण ताकदीची अभिनेत्री....🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@avinashgaikwad64154 жыл бұрын
मराठी चित्रपटाचे वैभव म्हणजे उषा चव्हाण
@snehamore29924 жыл бұрын
सर्व गुणी कलाकार महा राष्ट्राची शान आहे आणि आम्ही सर्व चाहते त्यांचे सदैव ऋणी आहोत
@audutmahajan74284 жыл бұрын
उषा चव्हाण खूप च छान अभिनय केला दादा कोंडके यांच्या बरोबर त्यांची जोडी खूप शोभून दिसायचे.. शेतकरया ची पत्नी म्हणून ते शोभून दिसत ..
@जयशिवराय-द4छ3 жыл бұрын
ऊषाताईनी सिनेमा क्षेत्राला लवकर राम राम ठोकला .ताई तुम्ही परत ह्या क्षेत्रामध्ये या .ताई कलेला लक्ष लक्ष सलाम.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@balkrishnajoshi13832 жыл бұрын
बाई आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमची acting म्हणजे एक नंबर
@vilasranshinge7394 жыл бұрын
उषा ताईचा अभिमान आहे,,,पण त्यांची दाखल कोणी जास्त घेतली नाही,,,,,खुप सुंदर भूमिका केल्या,,,,जय महाराष्ट्र
@kavitakhedekar63813 жыл бұрын
Sunds
@sharadjadhav59543 жыл бұрын
Agadi barobar
@RajaramWaidande-bt4tn Жыл бұрын
Righthamamalne
@AzizKhot-j3h3 ай бұрын
सोंगाड्या चित्रपटाने दादा कोंडके आणि उषा चव्हाण या दोघांना रातोरात सुपरस्टार बनवले. दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांचे सर्व चित्रपट एकदम जबरदस्त. दादा कोंडके आणि उषा चव्हाण दोघांची आॅन स्क्रीन जोडी खूप छान. 👍
@balajiraogacche77632 жыл бұрын
1975 चा काळ म्हणजे धर्मेंद्र आणि हेमाचा सुवर्ण काळ. त्या युगात आमच्या गावात एका कार्यक्रमात हेमा मालीनी आणि ऊषा चव्हाण या पैकी कोण श्रेष्ठ ? या विषयावर मतदान घेण्यात आले तेंव्हा ऊषा चव्हाण यांना जास्त मते पडले होती. माझ्या लहाणपनापासुन मला आवडलेली अभिनेत्री ऊषा चव्हाण. व्हेरी नाईस !!
@deepalitathe54164 жыл бұрын
फारच सुंदर दिसत आहे उषा ताई आणी मी लहानपणी त्या काळात त्यांचे सिनिमे पाहिले आई वडील दादा यांच्या बरोबर गाणी ऐकत होतो Thanks सयादी दुर दशर्न यांचे म्युझीक छान आहे (आठवणीत ) आहे 👌👌👌
@shankarraut66313 жыл бұрын
आदरणीय ताई आणि दादांचे चित्रपट पाहणे म्हणजे सर्व दुःखाचे विस्मरण ,निखळ आनंदाची पर्वणी
@rajmak18813 жыл бұрын
उषाताईचा चक धुम हा डायलॉग फार छान होता तुमची आणि दादांची जोडी स्वर्गर्निमीतच होती
@mymarathibeats2010 ай бұрын
लावणीचा ठसका,लावणीचा नखरा,लावणीचा ठेका,अस्सल लावण्यवती, सौंर्यवतीं म्हणजे उषाताई ....great dancer,hats of to u tai ,उषाताईचा चित्रपट लावणी शिवाय अपूर्णच.....great actoress in Marathi movie, ताई तुमचे सर्व चित्रपट परत पाहण्याची इच्छा पूर्ण व्हावी,तुमच्या चित्रपटांची वाट पाहू......ताई तुमच्या चित्रपटातील योगदानाबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा......
@subhashthorat19794 жыл бұрын
उषाताई मराठी चित्रपटासाठी इतिहास लिहिला जाईल त्यात तुमंचे नाव आग्रगण्य राहील, एक मराठी चाहता म्हणून तुम्हाला दंडवत
@bhanudasshirsath93163 жыл бұрын
उषा ताईचा खुप फेन आहे .1980 ला नववीत होतो आमच्या गावात open the ter होते तेथे पांडुहवालदार हा चित्रपट मी सलग आठ दिवस पाहिला
@anuradhakulkarni83434 жыл бұрын
गोड अभिनेत्री.उषाताई कुठे आहेत.कशाआहात.परत या छोट्या पडद्यावर.आणि पुन्हा एकदा द्या बहार उडवून.जमल्यास स्वत: च एखादी सिरीयल काढा.आणि नव्यांना जुनं ते सोनं याची आठवण करून द्या.पुढच्या वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.
@rajendrarajenimbalkar54514 жыл бұрын
खूप छान मुलाखत आदरणीय उषाताई यांना वंदन
@laxmanjadhav16252 жыл бұрын
फारच सुंदर... लक्ष्मण जाधव, करकंब,ता.. पंढरपूर जि. सोलापूर
@shobha29842 жыл бұрын
Ushatai ajunahi titkyach chhaan distat. Tya evdhya chhan gatat he mahit navhata. Ek kaal asa hota ki cinematil ushatainche patr sarv striyanna aaplich pratikruti vatat ase. Jya kalat abhinay aajchyaitka sopa navhta to kaal yanni gajavla. Chikatine kashta kele mhanun ajcha pragat cinema aapan pahu shakti he navin pidhila kalayala have. Great, beautiful industrious, lovely actress. Manacha mujara.
@dattatraygaikwad1956 Жыл бұрын
उषा चव्हाण आणि दादा कोंडके या जोडीने मराठी माणसाला भरभरून दिले, महाराष्ट्र कदापी त्यांना विसरणार नाही.
@samarthjadhav91822 жыл бұрын
उषाताई आपणास मानाचा मुजरा आजच्या परिस्थितीला आपण कसे आहात हे दाखवलं तर फार बरं होईल युट्युब वर तसेच तुमचा आणि दादा कोंडगेचा मराठी सिनेमा पहिला की माणूस सर्व दुःख विसरून जातो ,आनंद मिळतो.👍👍💐💐
@sudhakargule81183 жыл бұрын
Usha Chavan, really the greatest actress in Marathi Film Industry. An incomparable actress.
@VijayJadhav-wh5kl3 жыл бұрын
उषा ताईंच्या सर्व भूमिका व त्यांचे सर्व चित्रपट खूप आवडतात.
@kumartembe99474 жыл бұрын
मी चित्रपट फारसे पाहत नाही पन मराठीतील सर्वात आवडणा री हिरोइन उषाताई आहे तिला दादांबरोबर पाहायला खूप majya येते ताई स्वतःची काळजी घ्या आणि आम्हाला अधून मधून दर्शन द्या
@rajanikantmasurkar94774 жыл бұрын
एक हुशार व अनुभवी नटी तिला झी ने संधी दिली पाहिजे।उषाताई चव्हाण।रजनीकांत मसुरकर
@ganeshsitafale78453 жыл бұрын
उषा ताई मी आपली पहिली फिल्म पांडू हवालदार पहिली होती तसे आपली व दादांची मी एक ही फिल्म सोडली नाही पण दादा गेले आणि तुम्ही पण इंडस्ट्री सोडली सलाम तुमच्या जोडीला
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhukarsuryawanshi47733 жыл бұрын
माझी आवडती नायिका. आपणास उदंड आयुष्य लाभो. जय महाराष्ट्र
@ashokwayal83773 жыл бұрын
उषाताई तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात दिसतं नाही, आमची इच्छा आहे की, तुम्ही सेटवर या. आणि आम्ही तुम्हाला परत सोन्याची सिंहासनावर आरूढ करु.
@suniltambe70664 жыл бұрын
अप्रतिम अभिनय नृत्य किती भारी आहेत उषा ताई बोलतात पण किती मस्त. पण सध्या कुठेच दिसत नाहीत ताई तुमि लोकांसमोर यायला पाहिजे आम्ही तुमाला खूप मिस करतोय अशा अभिनेत्री. सध्या तरी दिसत नाहीत खूप सुंदर.
@anil.jadhav11953 жыл бұрын
Dada Ani usha taie. Yani khup. Changale. Cinema. Banvle. Ajhi amhi tyanche. Cinema. Pahato Dirgha ayushhya. Vha. Taie
@jaymaharashtra26824 жыл бұрын
ऊषाताईँचा मोठा फँन आहे मी ब्लँकन व्हाईट पासून सर्व सिनेमे पाहिलेत आणि परत परत पाहतो
@mohanhilam58003 жыл бұрын
उषाताई त्यांच्या घरी जा आणि मुलाखत घ्या आणि युटुबवर टाका🙏🙏🙏
@gorakshanathgawde17454 жыл бұрын
उषा ताई आम्हाला आपला अभिमान वाटतो आपण आमच्या शेजारच्या गावातील आहात म्हणून नाही तर आपल्या कामाच्या रूपाने
@mamatalk1693 Жыл бұрын
खुपच छान उषा ताई. God bless you. Thanx for video.
@salilvalanju30994 жыл бұрын
आम्ही उषाताईना खरचं मिस करतोय त्यांचा यू ट्यूब वर आजुन एक मुलाखत टाका ही नम्र विनंती करतो
@tejashreepawar82624 жыл бұрын
माझी आवडती अभिनेत्री आहेत त्या
@avinashgangurde96574 жыл бұрын
Ushan tai tumhi amachy pidhi khup manoraja Kele tya baddal tumche khup khup aabhar. Tasech anek anek shubhechha.
@subhashthorat19794 жыл бұрын
उषाताई तुम्ही चित्रपट निर्मिती करा ,मराठी मानुस तुमच्यावर भर भरून प्रेम करीत आला,आणि आजही तुमच्यावर तेवढेच प्रेम आहे रसिकांचे
@rameshpatil2640 Жыл бұрын
उषा चव्हाण यांच्यासारखी अभिनेत्री पुन्हा होने नाही..
@amolmane8692 жыл бұрын
मि येक खेडया गावात राहनारा मुलगा आहे पण जस मला गाणि आवडायला लागलि खुप छान वाटायच पण अर्थ नव्हता कळत आणि जसे कळायला लागले तेव्हा पासुन मला व्यसन लागल गाण्यांचं पण पहीला टिवी आमचा नवता पहील कुठेतरी दादा डोडके यानचा पिच्चर लागला बाहेर कुठेतरी आवाज आला तर तो पिच्चर मी चोरुण बघायचो पुर्ण नाही पण थोडा तरी बघना या जोडि बद्दल मला खुप बोलायच आहे पण तुमाला ते समजाव्या माझ्यां भावना पण मला आवड नारी जोडि फक्त आणि फक्त दादा कोडके आणि उषा चव्हाण लाखलाख सुभेच्छा
@dnyaneshwarkhade60714 жыл бұрын
भाऊ दादा कोंडके यांची मुलाखत आसेल तर यु टब वर टाका.
@anjalisalvi16134 жыл бұрын
उषाताई तुम्ही आजही खुप सुंदर दिसता आहात. तुमचा अभिनय नेहमीच अप्रतिम असायचा. तुमचा साधेपणा भावला. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो... 👃
@tukaramhake48993 жыл бұрын
My favorite actress usha mai, and actar only दादा,
@sangitadede81713 жыл бұрын
मला त्या खूप खूप खूप खूप आवडतात तुमची वाट पाहत आहोत आम्ही तुम्ही या
@sindhubansode49604 жыл бұрын
ऊषाजी आपल दर्शन झाले हे माझ भाग्य समजते.कारण सर्वात आवडती अभिनेत्री म्हणजे ह्याच आहेत.
@ushavaidya39953 жыл бұрын
मी ही चित्रपट पाहीलाय चिमनी पाखर खुप छान आहे.उषा ताईंचा.
@avinashdhage37732 жыл бұрын
उषा ताई आणि दादा कोंडके हि जोडी अजरामर आहेत खुप छान चित्रपट आहेत old is गोल्ड
@ranjanasarmukadam42022 жыл бұрын
Khup chan
@vijayk11673 жыл бұрын
Wahhh wahhh Usha tai na baghun kiti samadhan vatal 👌👌Marathi film industry ch 100 numbri son mhanhe Ushatai.