तमाशा कलावंतांची मुलगी अभिनेत्री कशी झाली | Usha Chavan Life Story | Dada Kondke Usha Chavan |

  Рет қаралды 444,339

MARATHI MEDIA

MARATHI MEDIA

Күн бұрын

आमच्या लेटेस्ट व्हिडीओच्या अपडेट साठी Subscribe करा - मराठी मिडिया
All rights reserved Ⓒ marathimedia
☛ You tube : / marathimediaofficial
☛ Facebook : / marathimediapage
☛ Website : marathimedia.com/
☛ Write us : marathimediateam@gmail.com
Copyright Disclaimer : Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research
Please Do Like | Share | Subscribe - MARATHI MEDIA

Пікірлер: 89
@babajipawade6472
@babajipawade6472 Жыл бұрын
माझी सुद्धा हीच खरी जोडी आहे आवडणारे कलाकार खरे वागणारे सज्जन सरळमार्गी जीवन जगले दोन्हीपन आणि जगाला हसवल महाराष्ट्राला नाचवले जय ही दादा कोंडके आणि जय हो उषा चव्हाण अवसरी खुर्द
@babajipawade6472
@babajipawade6472 10 ай бұрын
उषा चव्हाण आमच्या गावाजवळच्या आहेत याचा मला खुप खुप आनंद होतोय साडी नेसून असलेली साधी बाई गरिबीत वाढलेली पण मेहनत आणि देवाची साथ लाभली महाराष्ट्रात नाव उज्जवल केलं दादा कोंडके पण सरळ प्रामाणिक राहण्याचा मान मिळणारे व्यक्तिमहत्त्व महाराष्ट्राला लाभलं देशात नाव कमवल दोघांना पण प्रणाम वंदन दादा तर देवाघरी गेलेत उषाताई याना मानाचा मुजरा
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 10 ай бұрын
Usha chavan ajun jivant ahet
@nandkishorkale4728
@nandkishorkale4728 6 ай бұрын
दादा उषा चव्हाण चे गाव कोणते आहे🙏🙏
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 2 ай бұрын
​@naअवसरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ndkishorkale4728
@म्हाळसाकांतफिल्म्स
@म्हाळसाकांतफिल्म्स 10 ай бұрын
मी लिहिलेली मालिका ही तमाशा कलाकाराच्या सत्य जीवनावर आधारीत असून उषा ताई ची जीवन कथा मी लिहिलेल्या कथेशी जुळत आहे हा योगायोग,
@vijayaw4519
@vijayaw4519 8 ай бұрын
Konati Malika?
@bollywoodbubbles4883
@bollywoodbubbles4883 10 ай бұрын
शुद्ध बोलायला शिका , video व्यवस्थित भाषेत करा
@sayyadmujaffar4624
@sayyadmujaffar4624 Жыл бұрын
खुपच छान पोस्ट दादा कोंडके उषा चौहान बेस्ट सुपर हिट जोड़ी सदैव अठवनित आहे ❤❤❤
@audutmahajan7428
@audutmahajan7428 7 күн бұрын
द ग्रेट..दादा आणि ऊषा चव्हाण...
@Jayshivray.....
@Jayshivray..... 4 ай бұрын
धन्यवाद दादा एकदम परफेक्ट विश्लेषण. एकच नं.
@balasahebchaudhari5551
@balasahebchaudhari5551 Жыл бұрын
Best kalakari
@ratangosavi5400
@ratangosavi5400 10 ай бұрын
माहिती चांगली दिली आहे मात्र काही वाक्ये विचित्रच वाटतात, जसे त्या दोघांच्या madhun उषा चव्हाण यांचा जन्म झाला,,उषा चव्हाण चित्रपटात काम करीत होती आणि अभिनेत्री सुद्धा होती याचा अर्थ काय समजायचा?
@sahebraonarwade187
@sahebraonarwade187 10 ай бұрын
ऊषा चवहान आणी दादा कोंडके ही खुपच गाजली आमही नाईटला सिनेमा पाहणयासाठीखुपखुप दुरदुर जत्रेला जात होतो कधीच जिवाची परवा केली नाही आजुन ही तयाचें सिनेमे पाहु वाटतात ऊषा चवहानलातर मी सवता नादेडला भेटलो धनयवाद माहिती दिलयाबदल
@shivajishivarkar5374
@shivajishivarkar5374 7 күн бұрын
खुप छान
@म्हाळसाकांतफिल्म्स
@म्हाळसाकांतफिल्म्स 10 ай бұрын
हि मालिका जर चॅनल वर प्रसारित झाली तर परत तमाशा काय आहे व त्यातील कलाकारचे जीवन काय आहे हे आजच्या पिढीला समजेल परंतु चॅनल ठराविक लॉबी ने हॅक केल्याने चांगला विषय व आपली संस्कृती काय हे हि लॉबी दाखवत नाही, फक्त त्यांना दोन दोन नवरे, अनेक लफडी कपटी कारस्ताने नाही ते दाखविण्यात इंट्रेस आहे
@Dharmrajmathematicstrick
@Dharmrajmathematicstrick Күн бұрын
यावर फक्त नागराज मंजुळे च काम करेल
@mangoingle418
@mangoingle418 Күн бұрын
भाऊ त्यांच्या जन्म 1955 ला झाला असेल त्र 65 मध्ये कशी मुख्य भा्मिका करणार त्या वेळी ती 10 वर्षी ची असणार
@balasahebchaudhari5551
@balasahebchaudhari5551 Жыл бұрын
Nice one😊😊
@KrishnaRenghe-m5u
@KrishnaRenghe-m5u 6 ай бұрын
सर्वांगसुंदर निष्पाप अभिनेत्री. ❤❤❤❤❤
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 6 ай бұрын
उत्कृष्ट अभिनेत्री
@mhalappaathvale1811
@mhalappaathvale1811 10 ай бұрын
Very nice beautiful Usha chavan
@BabuSurave
@BabuSurave 6 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@alkaambhore5854
@alkaambhore5854 Жыл бұрын
पण ती शाळा उषा चव्हाण ताई फक्त चौथी वर्ग आहे शिक्षण त्यांचा चौथी
@म्हाळसाकांतफिल्म्स
@म्हाळसाकांतफिल्म्स 10 ай бұрын
मी लिहिलेली मालिका चॅनल वर प्रसारित करण्यासाठी खूप पर्यन्त करीत आहे, परंतु चॅलन वरील ठरविक लॉबीच वर्चस्व असल्यामुळे मला, माझी मालिका लोकांन परेंत आणता येत नाही
@thechoice1028
@thechoice1028 Жыл бұрын
Very nice
@mandakinibadekar2058
@mandakinibadekar2058 11 ай бұрын
उषा ताई हयात आहेत कोणी हि अंदाजपन्छे कयास लावू नाये
@sitarammalave5011
@sitarammalave5011 6 ай бұрын
Super hit jodi
@rajendrasonawane8885
@rajendrasonawane8885 Жыл бұрын
छान
@gautamlokhande7891
@gautamlokhande7891 3 ай бұрын
😊😊😊😊
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 6 ай бұрын
सर्वात टक्के वारीत सांगावयाचे म्हणजे आपली मराठी भाषा ही तुमची स्थानिक भाषा वाटतें अभिमान आहे मराठी असल्याचा थोडंसं शुध्द लेखनात कंट्रोल ठेवा हीच विनंती
@SantoshRajguru-ez1cg
@SantoshRajguru-ez1cg Жыл бұрын
हि सर्व माहिती खोटी आहे.. पण दादा कोंडके यांच्या मुळे त्या पुढे गेल्या .
@म्हाळसाकांतफिल्म्स
@म्हाळसाकांतफिल्म्स 10 ай бұрын
मी लिहिलेली कथा व उषा ताईची कथा जुळणे योगा योग आहे
@म्हाळसाकांतफिल्म्स
@म्हाळसाकांतफिल्म्स 10 ай бұрын
ही कथा मी लिहिले ल्या मालिकेची कथेशी मिळती जुळती आहे
@Siddharth-c4x
@Siddharth-c4x 6 ай бұрын
😜😜
@kashinathmohite3541
@kashinathmohite3541 10 ай бұрын
दादा kondke याना सलाम
@babasahebbhosale7989
@babasahebbhosale7989 Жыл бұрын
उषा चव्हाण यांची जन्म तारीख खोटी वाटते. १९६४साली सवाल माझा ऐका चित्रपट प्रदर्शित झाला. म्हणजे उषा चव्हाण नऊ वर्षाची होत्या का? १९६५ साली केला इशारा जाता जाता म्हणजे दहा वर्षाच्या होत्या का? हे अजिबात पटत नाही. किमान वय १४-१५तरी असावे. म्हणजे जन्म १९५० च्या आसपास असावे. शोध घ्यावा.
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Жыл бұрын
17 oct.1955 असं सांगितलं आहे
@dattakulkarni6028
@dattakulkarni6028 Жыл бұрын
​@@pralhadpatil4208❤
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Жыл бұрын
Ho sola varshachi hoti na 1964 la
@namdevraskar4537
@namdevraskar4537 10 ай бұрын
बऱ्याच ठिकाणी १९५५ अशीच आहे स्वता उषा चव्हाण यांनीच एकदा सांगव अस वाटतय
@namdevraskar4537
@namdevraskar4537 10 ай бұрын
कदाचीत त्यांची जन्म तारीख लिहली नोंद नसावी जन्म आवसरी ता आर्बेगाव पुणे येथील आहे
@madhavRajkour
@madhavRajkour 7 ай бұрын
चुकीची माहिती देताहेत 1964ला नऊ वर्षे झाली असताना चित्रपटात कसे काम केले?
@Gavarian123
@Gavarian123 Жыл бұрын
भाषा चांगली वापरावी.
@mohanphapale5178
@mohanphapale5178 Жыл бұрын
ऐकनाराबहिराआहेका
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 6 ай бұрын
अशी जोडी होनार नाही
@maheshdate8975
@maheshdate8975 11 ай бұрын
तिचा जन्म ४५ सालचा असेल
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 Жыл бұрын
No.1.super.star.hi.dhoghe.hi.hoty😂
@kanchanpol7130
@kanchanpol7130 10 ай бұрын
Usha chavan यांचे lagna konabarobar झाले tyache नाव काय होते, मुले किती सांगितले नाही
@incitecomputer
@incitecomputer Жыл бұрын
Nice
@LaxmanDange-v2c
@LaxmanDange-v2c Жыл бұрын
Dange ...latur se .Marathi anker namaskar .kaise ho criminal ghost sanga na mai like karato .
@dadapatole9341
@dadapatole9341 Жыл бұрын
वेडा आहेस काय?मी वाचले आहे ,वडील शिक्षक होते ,पुण्यात शिक्षण घेत असताना नाटकात काम असतानाच ऑफर आल्यावर त्याचित्रपट नायिका झाल्या😮
@TanajiKamble-lu4ou
@TanajiKamble-lu4ou 11 ай бұрын
हि माहीती साप खोटी आहे याना ठीक माहित नाही
@SantoshRajguru-ez1cg
@SantoshRajguru-ez1cg Жыл бұрын
ऊषा चव्हाण यांचा जन्म १९५५ . आहे . मग ती ९ वर्षाची असताना चित्रपटांमधे काम केले का . १९६४/६५ ला
@ashokkandhare9715
@ashokkandhare9715 5 ай бұрын
मराठीत चांगले.बोला
@Madannayak23
@Madannayak23 10 ай бұрын
त्या वयाने मोठ्या आहेत अहो तरी म्हणा
@AnandraoPatil-cl4pq
@AnandraoPatil-cl4pq 10 ай бұрын
काय पण खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नका सत्य मांडत चला
@sharadgadgil679
@sharadgadgil679 Жыл бұрын
जन्मतारीख चुकीची वाटते.
@dnyaneshwarkadam3529
@dnyaneshwarkadam3529 Жыл бұрын
Dada na manacha moojara
@SadashivBorade-j8x
@SadashivBorade-j8x 4 ай бұрын
मी, आंबेगाव तालुक्यात आज काम करत आहे, दि.१!५!१९४६ हि जन्म तारीख
@manikpatil5235
@manikpatil5235 Жыл бұрын
व्हिडिओ मधील माहिती छान आहे पण तुम्ही एवढ्या मोठ्या कलाकाराला अरे तुरे बोलणे चूक आहे
@user-qi3gz5m299
@user-qi3gz5m299 6 ай бұрын
उषा चव्हाण बद्दल दिलेली माहिती साफ चुकीची आहे विशेषतः जन्म तारीख आणि उषाताई यांचें तरूणी पण चे फोटो चित्रपटातील पदार्पण हे काही 9/10 वर्षी झाले आहे असे कोठेही आढळून आले नाही अर्धवट माहितीवर आधारित हा व्हिडिओ आहे
@म्हाळसाकांतफिल्म्स
@म्हाळसाकांतफिल्म्स 10 ай бұрын
उषा ताई या माझ्या गावातील आम्ही त्याच्या शेजारी राह्याला आहे
@nandkishorkale4728
@nandkishorkale4728 6 ай бұрын
दादा उषा ताई कोणते गाव कोणते आहे आणि ताई ची संपुर्ण माहिती द्या🙏🙏
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Жыл бұрын
Dada kondke tichya bapa sarkha disat hota tar usha chavan mulagi tya dada kondkechi
@prakashsawant7644
@prakashsawant7644 11 ай бұрын
Tu vavsthit bol
@suryakantbadade6705
@suryakantbadade6705 Жыл бұрын
Hi
@SwapnilPatil-h2l
@SwapnilPatil-h2l Жыл бұрын
कतड असलं की सगळे असते
@satishpawar3862
@satishpawar3862 Жыл бұрын
माहिती चुकीची आहे उषा चव्हाण कोरेगाव तालुक्यातील एका खानदाणी परिवारातील आहेत
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 10 ай бұрын
माहेर आहे अवसरी तालुका आंबेगाव पुणे बरोबर आहे सासर कोरेगाव तालुक्यातले आहे
@AnitaGaykvad-c2y
@AnitaGaykvad-c2y 10 ай бұрын
हो
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 6 ай бұрын
एकंबे .. कोरेगाव सातारा येथील आहे.
@shreyadhananjayshinde5195
@shreyadhananjayshinde5195 5 күн бұрын
Barobar aahe tya Ekambe gao chya aahet
@अंकुशकोतवाल
@अंकुशकोतवाल 11 күн бұрын
55चा जन्म आणि 65ला सिनेमा हे कस काय शक्य
@baluandure9568
@baluandure9568 10 ай бұрын
Very nice.
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН