वीर सावरकरांना कधीच मराठी भूमि कधिच विसरू शकत नाही,त्यांना शत श: नमन
@maheshparab1021 Жыл бұрын
किती साधी सरळ मुलाखत वाटते एवढे दिग्गज लोकांना बघून अप्रूप वाटते
@Austin.316_10 ай бұрын
नाहीतर आजकालचे सो कॉल्ड सेलिब्रिटी...अतिशयोक्ती, भंपकपणा, दांभिकपणा, नाटकं नुसती...
@atharvahardikar10 ай бұрын
मंगेशकर, ठाकरे ही मराठी रत्ने ज्या हिंदुहृदयसम्राट सावरकरांना मानत होती याचा अर्थ समजून जावा. सावरकरांना वाईट बोलणाऱ्यांची लायकी काय? हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे 🧡
@rameshpawar62403 жыл бұрын
खरंच मंगेशकर परिवार या देशाला मिळालेला कधीही न संपणारा अनमोल खजिनाच आहे...त्यांना साष्टांग दंडवत🙏
@SKYLORD-oq2iv3 жыл бұрын
Kharch sir 🥺🥺💔
@sandeeppatil63843 жыл бұрын
मराठी हिंदूंनी एकत्र येऊन वीर सावरकर ह्यांचे मोठे स्मारक भुगुर येथे उभारले पाहिजे आणि नविन पिढीला त्यांचे कार्य समजावून सांगितले पाहिजे ! आजही महाराष्ट्रात मराठी हिंदू सावराकरा बद्दल नाही नाही ते बोलतात हे बघून खूप खूप वाईट वाटते !!!
@dhananjayawagh553 жыл бұрын
Congress chi den Aani bhramanana badnaam karnyasathi khote nate lihun ghetale te ncp pramukhani
@gauravd19822 жыл бұрын
ब्राम्हणद्वेष पसरवला जातोय
@dhananjayawagh552 жыл бұрын
Janivpurvak pasarvalela to dvesh aahe... Congressi dvara Tyat ncp pan yete
@rakeshm22782 жыл бұрын
Bara mati naraz hote ,, mhanun
@anilgaikwad22022 жыл бұрын
Swatantravir savarkarji ase namantar nashik jilhache zale pahije Jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay Ramadas athavale saheb
@vijaysuryavanshi4506 Жыл бұрын
महाराष्ट्रात संत झाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे लढवैये झाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे धर्म रक्षक झाले, सावरकर यांच्यासारखे स्वातंत्र्य वीर झाले, असा परिपूर्ण प्रदेश या भूतलावर दुसरा नाही, मी किती भाग्यवान की या भूतलावर जन्मलो । जय महाराष्ट्र 🚩🚩
@proudincredibleindian10 ай бұрын
🙏🚩🇮🇳
@rushik1648 ай бұрын
❤
@bhanudastandel79988 ай бұрын
शतशः प्रणाम
@vrushaligharat1137 Жыл бұрын
लता मंगेशकर यांना सुद्धा गाताना डोळ्यातील पाणी लपवणे शक्य झाले नाही. आणि दीदी हृद्य नाथ जी यांच्या आवाजात savrkaran च्या भावना थेट हृद्या paryantt pochavlya 🙏🙏
@mugdhanbapat3 жыл бұрын
साश्रू नयनांनी आणि भरल्या कंठाने या सर्व दिग्गजांना सादर वंदन! डीडी सह्याद्रीचे विशेष आभार! खरा समृद्ध वारसा आहे दूरदर्शनकडे!
@rohidasveer61443 жыл бұрын
किती सुस्पष्ट भाषा, ऐकायला सुद्धा किती छान वाटले आहे. प्रतिभावंत लोक आहेत हे लोक. ह्या लोकांचा दर्जा हा कधीही उच्च च राहिल.
@amitgokhale65783 жыл бұрын
atta ashi askhalit marathi aikiala milt nahi
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

@yadaKiKhula3 жыл бұрын
@@amitgokhale6578 त्याला दोषी आपणच आहोत. आपल्या स्वतःच्या भाषेबद्दल प्रेम नाही. हल्ली तर नुसते इंग्रजी शब्द वापरतात लोक मराठी वक्यांमध्ये. चला आपण पाहिले पाऊल उचलू व इंग्रजी शब्दांचा प्रयोग बंद करू मराठी बोलताना. या दुसरे देखील प्रेरित होतील.
@anuradhaborgaonkar12183 жыл бұрын
हे ह्रदयी त्या ह्रदयी। असे पुन्ह होणें नाही.डॉक्टर बोरगावकर साम्राज्य...
@@saurabhpatil195ब्रिटिशांचा पाळीव प्राणी गांधी😂😂
@saurabhpatil19510 ай бұрын
@@ABHI87462 savarkar britishancha cha kutra 😂😂😂
@vandanakhotlande68510 ай бұрын
काॅमेट करायला पण अक्कल लागते मुर्खासारखे करू नये 😂😢😅 वंदे मातरम् भारत माता की जय
@PrashantMandpe10 ай бұрын
या सौरभ पाटलाच्या डोक्यात कांदे बटाटे भरलेले दिसतात.
@neelimamahajan24523 жыл бұрын
किती किती साधी , सुंदर मुलाखत ! काही बडेजाव नाही कोणाचाच ! ही कविता नव्याने कळली असं वाटलं .
@anjalipadhye64122 жыл бұрын
केवढे महान लोक ! बोलण्यात केवढी लीनता आहे!आवाजात कसला गोडवा!जसे श्री कृष्ण, शिवाजी राजे, रामदास स्वामी तशीच ह्याचीही उंची. सर्वांस शत शत वंदन.
@amitkaps0012 жыл бұрын
मी शाळेत असताना राष्ट्रगीताला सगळे विद्यार्थी मैदानात एकत्र येण्याआधी "सागरा प्राण तळमळला" आणि इतर गीत शाळेतील लाऊडस्पीकरवर वाजविले जायचे. काय दिवस होते ते !! 90s
@TM15HAKRN9 ай бұрын
Wah To watch such old Patriotic 🎵 👍 👌 👍 👌 👍 👌 👍 👌 Di so beautiful she is wonderful Combo great of 3 singers... Thanks 🎉
@sandeepgawandi98482 жыл бұрын
सह्याद्री वाहिनी ला शतशत नमन. कंठ भरून आला. ही चित्रफीत प्रसारित केल्याबद्दल सह्याद्रीचे लाख लाख आभार.
@deepmalabolsure98912 жыл бұрын
Aabhar
@ajayingawale23602 жыл бұрын
😭
@cb7762 Жыл бұрын
Me tasa email kela hota tyanna
@vijaydesai787 Жыл бұрын
Yes, I too felt same😢
@raghunathchavan6524 Жыл бұрын
@@ajayingawale2360lp
@meghajadhav92073 жыл бұрын
नमस्कार ह्या अजरामर गाण्यात डफ वाजवणारे माझे वडिल प्रख्यात सिनेतालवादक श्री. गणपतरावजी आहेत.त्यांच्यांवर चित्रीत सह्याद्रीच्यावर आणखी एका जुन्या तालमय कार्यक्रमाची फित ' लयलिला' नावे संगितकार पं.विजयराघवराव सादर केली होती. ती मिळाल्यास दाखवावी 😕🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk तुम्ही सांगितलेला कार्यक्रम मिळाल्यास त्याबद्दल माहिती देवू.
@prakashtanjore30383 жыл бұрын
Great
@prasaddamale89123 жыл бұрын
प्रतीभेच्या सावलीत अनेक अनमोल व्यक्ती लपलेल्या असतात. श्री. गणपतरावजी त्यापैकीच एक. खुपच सुंदर !!!
@12mails4sush3 жыл бұрын
ह्या video जे गाणं आहे. ते गाताना हार्मोनीयम कोणी वाजवला आहे ? काही माहित असेल तर सांगा.
@bhaveshgurav.13763 жыл бұрын
🙏
@akshayvideophoto9218 Жыл бұрын
सागरा प्राण तळमळला या गाण्याने आमचे शा लेय जीवन आठवले. ऊर भरून आला सावरकरान मातृ भूमी विषय यीची ओढये देशा साठी सर्व स्व अर्पण केवढा त्याग या लता ब मंगेशकर कुटुंबाने या गाण्याला अजरामर केले हे गाणे ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या ऊर भरून v व नत मस्तक होतो.
@harshraja8740 Жыл бұрын
प्रभू श्री रामा नंतर सागराला साद घालणारा महापुरुष म्हणजे वीर सावरकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@saurabhpatil19510 ай бұрын
सागराला नाही त्याच्या बहिणीला साद घातलाय
@anjalikedari38703 жыл бұрын
मातृभूमीवर नितांत प्रेम करणाऱ्या या लेकरांमुळे भारतमाता देखील धन्य धन्य झाली असेल.... तिच्याही डोळ्यात आज दीदींच्या जाण्याने अश्रू आले असतील.... तात्यांनी म्हणजेच वीर सावरकरांनी रचलेल्या या काव्याला तितक्याच तीव्रतेने समाजासमोर मांडून त्याला अमरत्व मिळवून देण्याचं खूप मोठं कार्य मंगेशकर बंधुभगिनिनी केलं आहे ....ही मुलाखत दाखवल्या बद्दल सह्याद्री वाहिनीचे शतशः आभार 🙏🙏 गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nivasmane311 Жыл бұрын
आजही अंगावर शहारे येतात धन्य ते सावरकर धन्य त्या दीदी ज्यांनी देशप्रेम काय असात हे शिकवले. आताच्या करांत्या आणि नतदृष्ट राजकारणी स कस समझेल. त्यांच्या नखाचीही सर येणे नाही
@ramraotalekar2960 Жыл бұрын
लता,मंगशकरांनी,बाबा,साहेब, आंबेडकरांवर, एकही गाणे, पैसे,देवून,हि,गाण्यास, नकार दिला आहे
@rajendrawaghmare7698 Жыл бұрын
@@ramraotalekar2960 KASHYA GATIL JYNI HINDU DHARMACHA TYAG KELA KAY GARAJ HOTI TYPEKSHA LOKANCHE PRABODHAN KARAYALA PAHIJE HOTE
@vijaypawar51923 жыл бұрын
सावरकर, बाबूजी आणि मंगेशकर कुटुंब ही भारत देशाला लाभलेली दैदिप्यमान अशी लेणीच आहेत. सह्याद्री धन्यवाद....
@niveditakhot33823 жыл бұрын
Ho Khar aahe
@darpanarahane73 жыл бұрын
खरंय
@SachinBK273 жыл бұрын
बरोब्बर.....
@realnileshpawar3 жыл бұрын
Andhbhakt spotted.
@GreatVivekananda3 жыл бұрын
@@realnileshpawar मला तुझ्या बुद्धीची कीव येते रे... 🙄🙄 तुमच्या सारख्यांकडून अजून काही अपेक्षा धरणे चुकीचे आहे...हे मात्र नक्की...😓😓🤯
@krishnajagtap64933 жыл бұрын
आमच्या पिढीत हे सावरकरांचे महान काव्य लतादीदीच्या मुलाखतीत ऐकायला मिळते हे आमच भाग्य आहे. छ.शिवाजी, भगवान श्रीकृष्ण, स्वा.सावरकर, लता मंगेशकर ही नक्षत्र कांहीं शतकातून निर्माण होतात. सह्याद्री दूरदर्शन हा योग जूळवून आणला.आपले अत्यंत आभारी आहोत.
@sureshsagar12252 жыл бұрын
जन्म मध्ये चागल ऐकायला मिळाले
@madhavkulkarni2 жыл бұрын
सह्याद्री वाहिनीचे मनापासू न आभार मानतो
@vijaybirje55053 жыл бұрын
एकाच जन्मात कवी, लेखक, नाटककार, स्वातंत्र्य विर, काल्या पाण्याची शिक्षा, बॅरिस्टर असे अनेक रूपं भोगणाऱ्या तात्यांना दंडवत
बायकोला मारणार, भावाला hatyecha आरोप atkavnare, मॅडम कामा चा mad वर balatkar करणारे,british goverment la madat करणार
@brainstormers148510 ай бұрын
@@preetir4235 maza bap n tuzi aai 😀😀
@godbole29383 жыл бұрын
स्वातंत्र्यवीरांच्या महाकाव्यांचे सूत्र,शिवराय आणि श्रीकृष्ण यांच्या कर्मयोगाचे धडे देणारे साहित्य. खरंच खूप वेगळे आणि आत्ताच्या काळातही तितकेच सुसंगत मुद्दे या मुलाखतीत आहेत. खूप खूप धन्यवाद शंकरराव वैद्य, लतादीदी आणि हृदयनाथजी.
@dhanshreebramhe32162 жыл бұрын
👌🏻👌🏻🙏🏻😊
@amarjitkulkarni82263 жыл бұрын
ज्या “सह्याद्री” ला पाहत पाहत आम्ही मोठे झालो त्यास कित्येक दिवसानंतर पाहिल्यानंतर आनंद झाला. खुप सुंदर मुलाखत… जुन्या संदुकातील अनमोल ठेवा आहेत अश्या मुलाखती .
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shantapiligaonker1169 Жыл бұрын
@@DoordarshanSahyadri in 😅😮
@prakashsangekar68063 жыл бұрын
मराठी संस्कृती चा अनमोल ठेवा जतन करुन ठेवल्या बदल दुरदर्शन चे शतशः आभार
@mastiwithtanuandishu17893 жыл бұрын
माननीय शंकर वैद्य 🙏🙏 तुमचे विवेचन खूपच सुंदर
@samirapatel603410 ай бұрын
सह्याद्री वाहीनीचे आभार किती सुंदर मुलाखत गाण ऐकुन डोळयात पाणी आले❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishalchaudhari511711 ай бұрын
हृदयनाथ मंगेशकर हे एक खूप मोठे संगीतकार आहेत त्यांची संगीते जुन्या आठवणींना उजाळा देतात
@seemabharmbe31283 жыл бұрын
सावरकर हे थोर देशभक्त होते. ज्यांना त्यांची ही देशभक्ती कळली ते इतकेच तळमळीने त्यांच्या बद्दल बोलतील. मंगेशकर, ही फार गुणी भावंड आपल्या देशाला लाभलीत.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jyorabthatte33973 жыл бұрын
जुन्या प्राचीन देवळाच्या गाभाऱ्यात उजळणाऱ्या समयांच्या प्रकाशात जे पावित्र्य अनुभवायला येते...ते आताच्या झगमगीत देवळात येत नाही...हेच सह्याद्री वाहिनी आणि इतर वाहिन्यांमध्ये मोठे अंतर...सर्वांगसुंदर कार्यक्रम 🙏🙏🙏👌👌👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jyorabthatte33973 жыл бұрын
सबस्क्राईब केले आहे आणि बऱ्याच जणांना हा व्हिडिओ शेयर सुद्धा केलाय..आपली वाहिनी..सह्याद्री वाहिनी 🙏
@rajkumarachrekar28793 жыл бұрын
अगदी खरं ! मंदिराचं पावित्र्य साधेपणातच आहे. झगमगत्या मंदिरापेक्षा, जुन्या साध्या नीट नेटक्या मंदिरात जास्त वेळ राहायची ईच्छा होते.
@HOG10703 жыл бұрын
अप्रतिम उपमा दिली आहे.
@prashantchan773 жыл бұрын
अरूण दाते, लता आणि हृदयनाथ अप्रतिम! 👌👌👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@chitragujar4142 Жыл бұрын
जय हिंद. एवढे मोठे दिग्गज पण किती नम्रपणे मुलाखत देत आहेत. कुठे ही कृत्रिम पणा नाही. आम्ही त्यांचा काळ प्रत्यक्ष पहिला या साठी परमेश्वराचे खुप खुप आभार.🙏🙏🙏🙏🙏
@shrikantayachit853 Жыл бұрын
ऊर भरून आला.काय सुंदर व वीरश्री निर्माण करणारं काव्य व त्याच ताकदीने गाणारे गायक.धन्य झालो हा कार्यक्रम पाहून.
@nayankumaracharya59403 жыл бұрын
धन्य झालो ते महान काव्य दीदींच्या तत्कालीन आवाजातून ऐकून...!! भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन!!
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pravinakashi58269 ай бұрын
No comparison with the song .........! Punha kadhich shakya honar naahi ashe gaane Salute to a song
@pradeeppatil18923 жыл бұрын
मराठी साहित्य विश्र्वातील महाकवी वि.दा.सावरकरांनी मातृभूमीच्या विरहानं व्याकूळ होऊन शब्दबद्ध केलेल्या कवितेला तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना केलेल्या अभिवादनाला लतादिदि आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेले सूरताल तसेच शंकर वैद्य यांनी केलेलं समालोचन यांचा सुरेख संगम केवळ अप्रतिम.
@sambho167 ай бұрын
गीत एकून मन अगदी शांत आणि स्तब्ध होते... असे वाटते की आईच्या कुशीत डोके ठेवले आहे.. निशब्द..!!!
@ramagokhale28683 жыл бұрын
दूरदर्शन ने हा खजिना खुला केल्याबद्दल आजच्या काळातल्या कलेच्या गरीबीत भुकेल्या आमच्या जीवांचे शतश: आभार 🙏🙏🙏 अशीच इतरही रत्ने अशीच लाभावीत ही कळकळीची विनंती
@yogeshgadekar52410 ай бұрын
मी फार लहान असेल किंवा जन्मलो ही नसेल, जेंव्हा ही मुलाखत झाली असेल,... परंतु आज हे पाहून ऐकून मन खुप गदगदून आलं. 🙏🏼
@rajkumarachrekar28793 жыл бұрын
प्रथम, हा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आभार. डोळयांचं पारणं फिटलं. मंगेशकर कुटुंबीय नेहमीच आदराच्या उच्च स्थानी राहिले आहेत. त्यांची देशभक्ती देखील उठून दिसते. वीर सावरकरांच्या कवितेवरील विवरणासोबत गायलेल्या गाण्यांमुळे कार्यक्रमात बहार आली.केवळ अप्रतिम !!!!!
@KrishnaThakur365973 жыл бұрын
अरे देवा मला हा कार्यक्रम पहावंयला एवढा का उशीर झाला. खरंच माणसं हयात असतानाच त्यांना समजून घेतलं पाहिजे.सावरकरांविषयी आदर गीताबद्दल आत्मीयता, भारावून जाणे म्हणजे काय याचा अनुभव कार्यक्रमानंतर आला. मनापासून नमन
@hemantashturkar44893 жыл бұрын
शंकर वैद्य यांचं विवेचन 👌👌
@DigitalMomRakhi Жыл бұрын
आत्ता रात्रीचे ३ वाजले आहेत आणि मी सध्या दुबई त राहते.. खरंच गाणं ऐकून खूप अश्रू येताय डोळ्यात .. दिदिंची आठवण, शाळेतील ती कविता, दूरदर्शन चे दिवस, गण्यान मधला तो गोडवा खूप miss करते आहे.. सागरा प्राण तळमळला.. 😢
@smadhanraut49samadhanraut433 жыл бұрын
सावरकर हे एक अद्भूत महान, व महानायक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे आणी अजर अमर राहनार. 👍👍👍🙏🙏🙏
@sarjeraowagh8257 Жыл бұрын
अंत:करणाला भिडणारी कविता असे देशभक्त कवी गायक संगितकार पुन्हा होणे नाही सलाम त्यांच्या या महान कार्याला गान सम्यकज्ञी अजरामर आहेत
@ganeshwagh8002 Жыл бұрын
Veer Savarkar 🧡🙏🚩 Hats off to you Lata Mangeshkar ji and हृदयनाथ मंगेशकर ♥️🙏🙏🙏
@instridepune3 жыл бұрын
महाकवी आणि महानायक सावरकरांना प्रणिपात! उत्तम संगीत आणि दैवी स्वर!
@DrSakharamGawhane11 ай бұрын
लतादीदी यांचे सगळे पूर्वीचे कार्यक्रम दूरदर्शनने utube वर टाकावेत.
@3432300983003 жыл бұрын
या हिंदुस्थानात आणि हिंदू समाजाचे दुर्दैव सावरकर कोणाला समजलेच नाही. माझा देवावर विश्वास नसला तरीही नियतीवर आहे . एक दिवस स्वतंत्र वीर सावरकरांना न्याय मिळेल नक्कीच
@akshayasamant99463 жыл бұрын
नमस्कार
@dipaliinamdar05063 жыл бұрын
अगदी खरे आहे
@sandeeppatil63843 жыл бұрын
हो , आम्हाला अजूनही वीर सावरकर जी समजले नाहीत हेच आमचे दुर्दैव आहे आज सुध्दा !
@prajktagogate27753 жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@suvarnakadekar99043 жыл бұрын
Tumchi mano kamna purna hovo
@philiprodrigues33443 жыл бұрын
अतिशय हृद्य मुलाखत...' सागरा प्राण तळमळला...' वीर सावरकरांचे अंतरंग उलगडणारी कविता...अंतर्मन मंत्रमुग्ध होते.
@chandrakantgadkari46193 жыл бұрын
आदरणीय पूज्य सावरकर, आमचा सर्वांचा अभिमान, आपल्या सर्वांच्या आवडत्या लतादीदी व आपले प्रिय संगितकार ह्रदयनाथ याना त्रिवार वंदन.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@_RSA1119 ай бұрын
ही पिढी, हे कौशल्य पुनः येणे नाही. धन्य धन्य मराठी भूमी🙏
@appakadam6190 Жыл бұрын
आज 20/8/23रोजी अचानक मला हे यू ट्यूब वर हे भेटले...फार. फार आंनद झाला. .या तील दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. ..सह्याद्री चा मी आभारी आहे. .जय महाराष्ट्र
@vilasambure8470 Жыл бұрын
जाज्वल कांर्न्तीकर वीर सावरकर शत शत प्रणाम 🙏🙏🙏
@tiwaskar3 жыл бұрын
केवळ अप्रतिम... संपूर्ण भारावून गेलो आहे... तिघांच्या संगीत आणि साहित्यिक व्यासंगाचा उत्कृष्ट नमुना आणि उत्कट भेट... श्री. शंकरराव वैद्य, सूर सम्राज्ञी लतादीदी आणि पंडित हृदयनाथजी - शतशः नतमस्तक...🙏🙏
@KrishnaThakur365973 жыл бұрын
🙏
@sayajiraopatil53882 жыл бұрын
Shtsha naman
@udaynaik23492 жыл бұрын
केवळ अप्रतिम च
@bhumikadeshmukh33943 жыл бұрын
मी या मुलाखतीबद्दल ऐकलं होतं. बरंच शोधून आज कुठे सापडली 😊 सुस्पष्ट मराठी भाषा.... मुलाखती ह्या इंग्रजी भाषेविना, मराठी आणि इंग्रजी भाषेची सरमिसळ न करता आपल्या मातृभाषेतूनसुद्धा घेतल्या जाऊ शकतात ह्याचं उत्तम उदाहरण आहे ही मुलाखत. खुप खुप अभिनंदन सह्याद्री वाहिनीचे. आपली माय मराठी जपण्यास सह्याद्री वाहिनीचा खुप मोठा वाटा आहे.
@sunitagore67233 жыл бұрын
मणी कांचन योग खराच. शंकराला नच नीवेदन सरस्वती लताबाईंचा आवाज आणि ह्रुदयनाथांचे संगीत. हे संगीत या गाण्याकरीताच जन्माला आले आहे
@Neha_Lahane9 ай бұрын
नवीन पिढीला खूप चांगला संदेश, खूप खूप धन्यवाद. लता दीदी अजुनही आपल्यामध्ये आहेत 🙏🏻📽️🎞️
@dayanandnadkarni2073 жыл бұрын
लताजी आणी हृदयनाथजी दोघांच्याही बोलण्यात स्वातंत्र्यवीरांबद्दल असलेला अतीव पाहून मन भारावून जाते.
@digambarpatil70779 ай бұрын
ही मुलाखत 70 किंवा 80 च्या दशकतील असावी. तो काळ मराठी भाषेसाठी सुवर्ण काळ होता. मराठी भाषा वैभवाच्या कळसावर होती. अत्रे. कुसुमाग्रज. ग. दि. माडगूळकरांसारखी माणसे होती. जय महाराष्ट्र.
@sadananddbankapur24443 жыл бұрын
पं ह्रदयनाथ यांना बोलताना ऐकणं पण एक वेगळाच अनुभव असतो ..अत्यन्त विद्वान संगीतकार आणि प्रखर देशभक्तही आहेत .ज्ञानेश्वरी बद्दल त्यांच्या कडून ऎकायला फार थोर भाग्य पाहिजे ..सह्याद्री चे खूप आभार !!🙏🙏🙏🙏🌹
@chandrashekharmulekar318310 ай бұрын
किती शांत आणि सुन्दर गायन, चाल तर लाजबाब. . . धन्य . . . आम्ही मराठी. . . . ति रचना. . . . शब्द किती बोधक. . . . मुलाखत रूपी संभाशन. . . . सर्व काही अर्थ पूर्ण. . . सलाम. . . सलाम. . . .
@georgemurzello7284 Жыл бұрын
आज मी माझ्या बहिणीचे खुप खुप मनापासून आभार मानावयास वाटतात कारण लहानपणी तिने मला सागरा प्राण तळमळला ही कादंबरी वाचायला दिली आणि एका महान व्यक्ती वीर सावरकरांची ओळख दिली.....
@pradipjagtap.704110 ай бұрын
लिहीणारे पण भाग्यवंत आणि गाणारे जास्त भाग्यवंत।।🙏
@Uday23102 жыл бұрын
सुंदर मुलाखत.एकही इंग्रजी शब्द वापरला नाही.अरूण दाते, लतादीदी आणि हृदयनाथ अप्रतिम.सह्याद्रीचे खूप आभार !!
@gajendrapatil7863 Жыл бұрын
वीर सावरकर हे महाराष्ट्राला लाभलेले रत्न, शतवार नमन.
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sudhirshiradkar5593 жыл бұрын
दूरदर्शनचे खुप आभार🙏 तात्यारावांबद्दल विषय निघालातरी अंगावर रोमांच येतात . पूर्ण कार्यक्रमात मंगेशकर कुटुंबीयांनी व शंकर वैद्यांनी त्यात भरच घातली. या सर्वाबद्दल आदर कैक पटीत वाढला 🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अशी मुलाखत मी याआधी कधीही बघितली नाही. सह्याद्री मुळेच शक्य आहे. खूप खूप धन्यवाद सह्याद्री दूरदर्शन.
@VarunDeore3 жыл бұрын
सह्याद्री वाहिनीचे खुप खुप आभार की त्यांनी हा कार्यक्रम त्या काळी मान्यवरांना बोलावून रेकॉर्ड केला !!! हृदयनाथजींना मनापासून धन्यवाद - एक सुंदर चाल लावून ही कविता आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी !!! 🙏😊
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shardagovindwar6924 Жыл бұрын
Khupch mast.,👍👌🌷🙏🙏🙏
@bhavanawagh32192 жыл бұрын
मराठी भाषेचा प्रतिभावंत आविष्कार आहे हा! सगळीच महान माणसे आहेत !
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@neetadeshmukh85293 жыл бұрын
अतिशय सुंदर, माहिती देणारी, वैद्द साहेबांचा सावरकरांबद्दल चे विवेचन, ह्रदयनाथ जींची अप्रतिम चाल, गान सम्राज्ञीं लतादीदी चा मधुर आवाज …. ह्या सर्वांना चा एक विलक्षण संगम ह्या ध्वनी फितीतुन अनुभवायला मीळाला… खूप धन्यवाद दुरदर्शन सह्याद्रीचा.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dilipkale17643 жыл бұрын
Very nice 👌🙏
@KathaPravah3 жыл бұрын
अशी माणसे आता होणे नाही 🙏 त्रिवार अभिवादन. 🙏
@milinddandekar5973 жыл бұрын
अप्रतिम... प्रतिभावंत माणसे एका युगपुरुषाचे विचाप्रवर्तक ठरतात.. शतशः.. धन्यवाद..🙏🏻
@akshayasamant99463 жыл бұрын
सुंदर मंगेशकर आणि कुटूंभ यांना खूप खूप शुभेच्छा
@harshalgore2 жыл бұрын
I still have tears in my eyes while singing this song. Veer Savarkar was truly a great person. Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
जय हिंद आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajusarmalkar32493 жыл бұрын
मंगेशकर कुटुंब म्हणजे देवाने महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे
@manojkhedekaraayuanu3 жыл бұрын
So very rightly said.... ❤🙏🏼
@crazy2fun6313 жыл бұрын
Ekdum barobar bolas bhava
@c.g.palsule534110 ай бұрын
तीन प्रतिभावन लोकांची फारच उत्कृष्ट चर्चा. पुन्हा आनंद घेता आला त्याबद्दल दूरदर्शनचे आभार.
@vasantmulik3033 жыл бұрын
अतिशय दुर्मिळ मुलाखत..दुग्ध शर्करा योग. सह्याद्री दूरदर्शनचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@knowledge6683 жыл бұрын
मला ही मुलाखत पाहुन केव्हढा आनंद होत आहे त्याचं वर्णन मीइ शब्दांमध्ये करुच शकत नाही , ते काम माझे आनंदाश्रुच करु जाणे ! दुरदर्शन बालपणीचा एखादा बालमित्र भेटला व त्याच्याशी गळामिठी घालुन सोनेरी आठवणींत डुंबण्याचा जो काही आनंद असतो तो मला मिळाला .
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम... इतक्या साध्या गप्पा आणि मुलाखत ह दूरदर्शन लाच शक्य होते. सहज आणि सुंदर
@vinayakkulkarni1835 Жыл бұрын
केवळ अप्रतिम.सावरकर म्हणजे अपरिमित देशप्रेम, संपूर्ण त्याग, निष्कलंक चारित्र्य, वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. केवळ नतमस्तक होणे हे आपणा पामराच्या हाती आहे.त्रिवार वंदन.
@itsmeraj145610 ай бұрын
स्वा. सावरकर यांचे हे काव्य म्हणजे त्यांचा जीवनपटच जणू ... काय आणि किती सहन केले असेल त्यांनी .... आणि आजच्या काही मुर्खांना त्याची आणि मिळालेल्या स्वातंत्र्याची किमंत नाही ... सह्याद्रीचे आभार अशा या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ❤
@g.p.patkaragrifarm341010 ай бұрын
एक नो.mr takale हे फार सावरकर विरोधी आहेत. त्यांना वारंवार मागिविर म्हणतात.I लव वीर सावरकर अंड नेताजी सुभाषचंद्र
@itsmeraj145610 ай бұрын
@@g.p.patkaragrifarm3410 निंदाकाचे घर असावे शेजारी.... त्यांच्या मुखात ही सावरकर नाव येते हीच मोठी गोष्ट 🙏🏻
@bubblywine18 ай бұрын
किती अप्रतिम मुलाखत आहे!! वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम! महाराष्ट्रात अशी कितीतरी अमूल्य रत्ने झालेली आहेत! त्यांना सर्वांना अभिवादन!
@rekhajoshi57233 жыл бұрын
हे इतक्या वर्षांनी ऐकायला आणि बघायला मिळाले मन आनंदाने भरून आले खूप खूप धन्यवाद 🌷🌷🌷🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@geetadhoke65073 жыл бұрын
खूप सुंदर
@anilchitnis34403 жыл бұрын
खुप धन्यवाद आपण मातब्बर व्यक्तिना- प्रतेक कडव्याची भावनिक, आर्थमय विवेचन - खुप शिकावे असे
@suniltambe8613 жыл бұрын
साहित्यावर रंगलेल्या गप्पा व गाणे. कुणी मुलाखत घेत आहे असे कधीही वाटत नाही. ३ जणां मध्ये सुन्दर संवाद घडत आहे. श्री अरुण दाते, दिदी व हृदयनाथजी नि ने मजसी ने ...... व दिदी ने हे हिंदू..... म्हणताना डोळ्या समोर चित्र उभे राहिले🙏🏼
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@murlidharjoshi4859 ай бұрын
Apratim
@suniltambe8619 ай бұрын
🙏@@murlidharjoshi485
@VinayG06213 жыл бұрын
एकही इंग्रजी शब्द वापरला नाही पूर्ण मुलाखतीत. आज अशी मुलाखत शक्य आहे का?
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@मराठी.माणूस3 жыл бұрын
ही अशी बोलायची पद्धत आपण पुनर्जीवित करायला हवी. नाहीतर मराठी भाषेचा नाश अटळ आहे.
@chetanlondhe98053 жыл бұрын
Pune university....
@chinmayadeval90253 жыл бұрын
@1:32 family member असो.. पण संपूर्ण मुलाखत उत्तम सार्वजनिक मराठी चा नमुना आहे
@mrunalbhad94453 жыл бұрын
Tisre vyakti kon ahet? Tyanchahi abhyas danaga ahe
@usercap40613 жыл бұрын
अत्यंत प्रतिभावान मंडळी आहे . अत्यंत उच्च दर्जाची मुलाखत आहे.सर्वांना शतशः नमन.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@PrateiM mani means Gems and kanchan means Gold both are precious and whe these two come together the shine is everlasting..
@chitramarathe76193 жыл бұрын
मी किती भाग्यवान आहे की ह्या मातीत ह्या माणसांमध्ये जन्माला आले.....इथले आपण सगळेच भाग्यवान..... शतशः नमन..... कर्मयोगी कृष्ण.. शिवाजी महाराज आणि सावरकर.... ह्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे
@Arpita_Bade3 жыл бұрын
अप्रतीम!!!! शब्दं नाहीत..... 🙏🙏🙏 अशा महाराष्ट्रात आपण जन्मलो याचा अभिमान आहे....
@Egg_6347 Жыл бұрын
खरंच या भाग्यवान भूमीत मला देवाने जन्माला घातल्या बद्दल खूप आभारी आहे
@tejaskulkarni93 жыл бұрын
हा कार्यक्रम broadcast केल्याबद्दल खूप खूप आभार, थोरामोठ्यांचे विचार समाजाला कायम समृद्ध करत असतात. म्हणून असे ठेवणीतले कार्यक्रम नक्की release करत जावे ही विनंती 🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आपल्या आवडीचे जुने कार्यक्रम प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. काही कार्यक्रम तुम्ही आमच्या युट्युब चॅनेल वर बघू शकता.कृपया Doordarshan Sahyadri ह्या आमच्या अधिकृत युट्युब चॅनेलला subscribe करा.आम्ही नेहमीच नवीन कार्यक्रम त्यावर जोडत असतो. नवीन जोडलेल्या कार्यक्रमांचे #Alert मिळवण्यासाठी #Bell वर #Click करा. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Kiti sundar, kiti sahajta, kiti namrata, kuthehi motheoanacha aav nahi, shakar vaidya na suddha lata chya mothepanache tension nahi... Gatana suddha kiti simple ani sahaj havbhav!!
@ravinakkr30513 жыл бұрын
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी... 🙏🙏
@sushantmore54168 ай бұрын
सर्व पाहुन ह्र्यदय भरुण आल…😢😢कीती महान होती ती मानसे…देशा बद्दल प्रेम ..काय लेखन काय साहित्य…वि दा सावरकर ❤❤❤❤
@rajukorade43323 жыл бұрын
किती सुंदर आहे हे, यापेक्षा अजून काही सुंदर असते का
@patilv.d.7953 жыл бұрын
Kharach
@GautamJagtap_s10 ай бұрын
किती अप्रतिम अद्भुत लेखन, अद्भुत संगीत, अद्भुत गायन अतिशय भावत्कट डोळ्यात पाणी येणारा हा अविस्मरणीय क्षण❤ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!🙏✨
@Sardar_Khalsa3 жыл бұрын
🙏🏻 जयतु वीर सावरकर 🙏🏻
@anujabrid98105 ай бұрын
अप्रतिम 👌👌 असा दुग्धशर्करा योग पुन्हा जुळून येणार नाही याची खंत मनात कायम राहील
@kirantiwari49713 жыл бұрын
🚩🚩 धन्य धन्य... ❤️❤️❤️❤️❤️ धन्य झालो🕉️🕉️🔥🔥. अप्रतिम हृदय स्पर्शी देश भक्ती गीत 🚩अप्रतिम गायक संगीतकार.. 🕉️🕉️👍👍 खुप खुप खुप धन्यवाद 🕉️🙏 जय श्रीराम 🙏🕉️🚩
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Rocky-qk2gu5 ай бұрын
शौर्य गित असे म्हणता येईल 🎉🎉🎉🎉
@shivoham-e2y2 жыл бұрын
दिदिंचा आवाज नुसता ऐकताना ही सुंदर वाटतं 😍😍😍😍
@sanjaykulkarnijalgaonnasik7722 жыл бұрын
भगवान श्रीकृष्ण, छत्रपती राजे शिवाजी महाराज, भारताचे थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही अतिशय सुंदर मनाची, विचारांची, कर्मयोगाची गुंफण. त्याचबरोबर श्री शंकर वैद्य, गानसम्राज्ञी लतादिदी, श्री अरुण दाते, अतिशय सुंदर संगीत रचना करणारे गायक ह्रदयनाथ मंगेशकर.. अश्या थोर विभूती परत नाही भेटणार, मिळणार. असे आता कधीच रेकॉर्डिंग नाही ऐकायला मिळणार. ही संस्कृती संपली, हे विचार संपले, हे मंथन संपले..