गाण्याची प्रस्तावना छान मांडली, अश्रू अनावर झाले. US ला असताना समुद्रा किनारी हे गाणे ऐकले होते, ती घुसमट सांगणे कठीण आहे. त्या शूरा मी वंदी तो 🙏
@reshu-y2r4 жыл бұрын
gaane nahi aahe te ...
@popatsalunkhe82524 жыл бұрын
Chan
@bhandarishm75134 жыл бұрын
Maj pan asach jale hote 1st time aikalya var mala pan ashru anavar jale kay shakti ahe ya ganyat salaam tya veeras
@nitinalhat57034 жыл бұрын
Veer savarkarana shat shat Naman
@hiralalthorat7243 жыл бұрын
,
@ravindrakshirsagar38494 жыл бұрын
सावरकरांनी सोसलेला छळ त्याची कल्पना हि करवत नाही, टीका करणाऱ्या नेत्यांनी अगोदर सावरकरांचा इतिहास वाचावा आपोआप त्यांना स्वतःची योग्यता समजेल . । सावरकरांना माझा प्रणाम ।
जे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना समजू शकले नाहीत अशाना चांगली सद्बुद्धि दे रे देवा।
@pravinshelar79065 жыл бұрын
खरे स्वातंत्र्यवीर भारतरत्न म्हणून गौरविले नाहीत हिच खंत वाटते. माझे कोटी कोटी प्रणाम स्वातंत्र्यवीर तुमच्या चरणावर.
@busylife47423 жыл бұрын
हिर्याची पारख करायल जोहरी लागतो येर्या गबाळ्याचे काम नोहे ते
@nareshshingote80813 жыл бұрын
Bharat Ratna chi garaj nahi Savarkarana,
@SopanChaudhari-ro2hc3 ай бұрын
हो एकदम खरे
@dhirajpatil97435 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजां नंतर आम्ही ज्यांना कोणाला मानतो ते म्हनजे स्वातंत्र्यवीर सावरकर
@Sanvedana9 ай бұрын
ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला 'काक तलीये राज्य म्हटलं
@kunalgaidhani5179 ай бұрын
@@Sanvedana kuthe apman kela ahe jara sanga? Kontya pustakat ? Maharajanchi pahili arti lihinare savarkar ahet…laksht theva…maharajanchi aarti lihili tyanni manje kiti bhakta hote te vichar kara
@vedantvlogs169 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वैचारिक वंशज...
@sachinghadage52969 ай бұрын
वीर सावरकर महान क्रांतिकारी कोटी प्रणाम ❤
@shubhadadivekar9279 ай бұрын
तुमची दोघांची जोडी खूप आवडली.गाण तर सुंदरच.🎉🎉🎉🎉🎉
@ravipeshattiwar6247 Жыл бұрын
जेव्हा जेव्हा हे गीत ऐकतो,डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही,सावरकर तुम्ही या देशात जन्म घ्यायलाच नको होत,काही नतदृष्ट्यांना तुम्हाला समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील," धन्य तुमची मातृभक्ती,धन्य तुमची मातृसेवा " एक सावरकर प्रेमी
@aashoklokhande59775 ай бұрын
खरा भारत मातेच्या सुपुत्रा कोटी कोटी प्रणाम आसा कळकळीचा देश भक्त पुन्हा पुन्हा जन्माला यावा हिच मातृ भूमीसी नम्र विनंती विनंती सावरकर अमर रहे
@SopanChaudhari-ro2hc3 ай бұрын
Naman फक्त काहीच नाही बोलू शकत
@vaishnavijoshi44223 жыл бұрын
सावरकरांना योग्य तो सन्मान मिळालाच पाहिजे आणि त्या साठी प्रत्येक भारतीयला प्रयत्न केले पाहिजे येत्या 26 फेब्रूवारी ला सावरकरांच्या जय जयकारत भारत देश दुम दूमुन गेला पाहिजे
@kabirlakhmapure12072 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pqbFZnV9o9RlhNE
@padmamanmode63943 жыл бұрын
अंगावर शहारे आले सावरकरांचे जीवन प्रसंग ऐकून ।खूप खूप आभार 🙏🙏
@manojmali64436 жыл бұрын
या देशाला आजही सावरकरांच्या विचाराची गरज आहे देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या थोर क्रांतिकारका कोटी कोटी नमन
@adinathmule31926 жыл бұрын
Nice
@bharatimusale14693 жыл бұрын
खुप खुप समाधान वाटल काॅमेंट वाचुन ..साक्षात्कार झाला मी एकटीच नाही अनेक आहेत सोबतीला जे सावरकरांनवरील अन्याय जाणुन मनाने विचलीत होतात
@rahulwagh001ify4 жыл бұрын
२१ व्या वर्षी शब्दांवर एवढे प्रभुत्व.. धन्य तो वंश .. धन्य तो कुळ.. धन्य ते माता पिता .. धन्य तो देश.. आणि धन्य आहोत आपण की या देशात आपला जन्म झाला
@prasadkasture34532 жыл бұрын
G8
@manoharpatil962 жыл бұрын
अप्रतिम निवेदन व विश्लेषण, नमस्कार
@satvikmuradeofficial Жыл бұрын
👍
@mehulchawda3654 Жыл бұрын
अगदी मनातलं
@Ranjeet_k007 Жыл бұрын
❤😢❤
@prajaktakhot26053 жыл бұрын
सावरकर तुम्हाला आम्ही नाही कधी विसरणार जो पर्यंत हा देश जिवंत आहे तो पर्यंत तुमची त्यागाची मसाळ प्रत्येकाचा मनात तेवत राहील.
@योगेशघाडी5 жыл бұрын
सर्वात पहिला आणि शेवटचा हिंदूह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर ❤️
@rohitvedpathak51923 жыл бұрын
No shivaji & savrkar real hero
@narendrametkar5122 жыл бұрын
आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार्यांना सर्व फुकाच मीळाल आणी एवढा मोठा त्याग असुनही भारतरत्न मीळत नाही ही शोकांतीका आहे
@Bobade-dinesh012 жыл бұрын
@@rohitvedpathak5192 dharmveer chatrapati sambhaji maharaj also a big hero.
@sanjayshirsikar3506 Жыл бұрын
तुम्हाला हि प्रणाम...छान कमेंट केली घाडी जी
@busylife4742 Жыл бұрын
आणी प्रखर ,खरा राष्ट्रप्रेमी ,राष्ट्रभक्त ♥️🙏🙏🌹👹
@sachinshinde21544 жыл бұрын
शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी। ही फसगत झाली अशी।। ........ अप्रतिम
@shivajidesai65526 жыл бұрын
राष्ट्रासाठी सावरकरांएवढा त्याग आजपर्यंत कुणीच केला नसेल.पण आम्हांला सावरकर समजले नाहीत हे आमचे दुर्दैव आहे.त्यांच्या मृत्यू नंतर देखील आज ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका होते हे पाहून मन खिन्न होते.
@ajaymisal65363 жыл бұрын
अगदी बरोबर, सावरकर यांच्या एवढा असीम त्याग, हाल अपेष्टा फार कमी लोकांच्या वाटेला आल्या असतील...तरीपण आजही काही अमराठी लोकं व राजकीय पक्षांकडून सोशल मीडिया वर त्यांच्याबद्दल चुकीचं व वाईट लिहिलं जात, त्यांचा द्वेष केला जातो...फार वेदना होतात मनाला या सगळ्या मुळे......
@bharatimusale14693 жыл бұрын
@@ajaymisal6536 तुमच्या मनाला वेदना होतात हेच त्यांना हवय संधी मिंळेल तेव्हा राग व्यक्त करा योग्य शब्दात समाचार घ्या गप्प बसल्यावर मुक संमती आहे असा अर्थ काढतात ते
@Vinaykumar-rh8bi3 жыл бұрын
@@bharatimusale1469 many .ani mi majya pari n he kam kel ahe.
@servicetowardsdivine79333 жыл бұрын
सावरकर अपल्याला समजले नाही कारण आपल्याला कोणी त्यांना समजू च दिले नाही 😔 जो पर्यंत गांधीवादाची पट्टी डोल्यांवरून हटत नाही तो पर्यंत आपल्याला सावरकर समजनार च नाही 😭😭😭
@servicetowardsdivine79333 жыл бұрын
@@Vinaykumar-rh8bi proud of you 👍keep it up 🙏
@ishwar36 жыл бұрын
ज्याने घराची आपल्या कुटूंबाची पर्वा केली नाही . देशासाठी आयुष्य वाहून दिला . ह्या गाण्यांनी त्याच्या मनातील देश प्रेम पाहून डोळ्यात पाणी येत . असे हे सावरकर . ह्यांच्या चरणी शत शत नमन
@ashokwani3021 Жыл бұрын
अंगावरती शहारी आणणारे गीत आज देखील आज देखील अंगावरती काटे उभे राहतात
@rajupnjkr Жыл бұрын
कृपया स्वातंत्र्यवीर सावरकर असे एडिट करावे
@ishwar3 Жыл бұрын
@@rajupnjkr धन्यवाद
@yadneshmarde30155 жыл бұрын
घळाघळा अश्रू ढळले माझ्या नेत्रातून. किती हालअपेष्टा , किती त्याग !! आता मिळाले स्वराज्य सुराज्य म्हणून टिकवणे हे आम्हा तरुणांचे कर्तव्य !
@prabhakarmanemane67744 жыл бұрын
😭😭also me
@girishsalunke80312 жыл бұрын
अति सुंदर !! आपल्या संकल्पनेचा सर्वांनीच दृढ़संकल्प करावा अशी ईश्वरीच्छा !!💐💐
@Sanvedana9 ай бұрын
दादा भगतसिंग पण मूव्ही बघा, म्हणजे अजून अश्रू घळाघळा ओघवतील. आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांना मृत्यू शिवाय पर्याय नव्हता
@harshpoetry13834 жыл бұрын
खरंच !ह्या अजरामर गीतामध्ये वीर सावरकरांच्या जागी स्वतःला ठेऊन बघा. वीर सावरकरांच्या मनातील व्यथा आणि या गीताचा अर्थ नक्की कळेल. वीर सावरकर खूप महान होते. 🙏🙏🙏
@mayankmusicsatishgarathe92035 жыл бұрын
फक्त ब्राह्मण समाजच नाही तर आगरी कोली समाज.. आम्ही सावरकर प्रेमी... वंदे मातरम
@MithilaKulkarni9 ай бұрын
❤️
@babsnaik27279 ай бұрын
हो नक्कीच, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर आगरी आणि कोळी समाज स्वातंत्र्यवीर सावरकरांना खुप मानतो! 🚩 वन्दे मातरम् 🚩
@MithilaKulkarni9 ай бұрын
Koli samaj _🔥❤️🚩
@varshajoshi6519 ай бұрын
🙏🙏🙏🙏💪💪💯
@babsnaik27279 ай бұрын
@@MithilaKulkarni 🙏🚩🚩🙏
@dhanrajkore49505 жыл бұрын
सावरकरांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम!....असा देशभक्त पुन्हा जन्म घेवो असेच वाटते!! अशीच देशभक्ती आपल्या सर्वांमध्ये रुजायला हवी.....
@pundlikjadhav1197 Жыл бұрын
गोऱ्यानी तर अंदमान जेल मध्ये ठेवले, काळे तर त्याहून पुढे आले आहेत.
@akashhhh236 жыл бұрын
इतिहास ज्यांनी रचला त्या वीरमानवाला मानाचा मुजरा.....होय मी सावरकरवादी
@rajeshkhedkar97962 жыл бұрын
😊😊😊😊
@rajeshkhedkar97962 жыл бұрын
😊😊
@rajeshkhedkar97962 жыл бұрын
O
@Omkar837 Жыл бұрын
अप्रतिम प्रस्तावना.. अंगावर शहारे आणणारे वर्णन आणि तितकेच सुंदर गायन..कोटी कोटी प्रणाम या संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांच्या देशभक्तीला..🙏
@meetpotdar16589 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय हे नेहरूगांधी घराण्यात जन्मलेल्या चव्वनीला कसं कळेल. त्यासाठी रक्तात अत्युच्च देशभक्ती, देशप्रेम आणि त्यागाची प्रबळ भावना असावी लागते.
@RohitThakur-fh3zx10 ай бұрын
अशक्य कोटीतील त्यागाचे मूर्तिमंत रूप म्हणजे वीर सावरकर.
@gkeducation65735 жыл бұрын
अशी रचना कुणीच कवी करू शकत नाही.खूप श्रीमंत रचना आहे वीर सावरकरांची...!!!!
@philiprodrigues3344 Жыл бұрын
शब्दातीत... देशासाठी स्वतःच्या जीवनासह कुटूंबाची राखरांगोळी ज्या तेजस्वी विराने सहन केली...शत शत नमन माझे ।
@purushottamkotwal6325 жыл бұрын
या गाण्याची पार्श्वभूमी खूपच छान सांगितली. ज्या ज्या वेळी हे गाणे ऐकतो तेव्हा मला अक्षरशः रडू येते. मी अंदमान ला जेल मधील ज्या खोलीत सावरकरांना ठेवले होते तेथेही जाऊन त्या पवित्र भूमीला वंदन केले. त्या वेळी मला या गाण्याची आठवण झाली आणि मन गहिवरून आले.
@narayantambat44102 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर यांना विनम्र अभिवादन. ते एवढे मोठे रत्न आहेत की त्यांना अजून ही आपण देशाच्या अमृत महोत्सव साजरा करीत असताना कोणत्याही सरकार ला भारत रत्न द्यावेशे वाटले नाहीत.
ह्रदय उचंबळून आणणारे हे काव्य ऐकतांना ह्रदय गदगदते ...
@anilherle9328 Жыл бұрын
Very great
@santoshtodankar58306 жыл бұрын
सावरकरांनी देशासाठी दिलेले योगदान संपूर्ण भारताला कळलं पाहिजे. . . .
@ganeshsatam72415 жыл бұрын
खुप काही लिहायचे आहे पण पण शब्दच नाही सुचत एकदम निःशब्द झालो मी कोटी कोटी नमन तया स्वातंत्र्य सूर्या
@prashantshimpi4325 жыл бұрын
खुपच हृदयद्रावक ईतिहास आहे आपल्या सावरकरांचा...तरीही कीरतेक चोचले लोक त्याचा अपमान करतात...
@navnathdugaje91355 жыл бұрын
सावरकरांबद्दल काहीचं बोलण्याची आपली कोणाचीच कुवत नाही! असा हा असामान्य हिरा💎 अगदी कोहिनूर पेक्षा कितीतरी हजार पटीने जास्त महत्त्वाचा!
@dattadaund45455 жыл бұрын
Yancha vapar kela jatoy
@rajendrawadekar14375 жыл бұрын
Navnath Dugaje No. Good
@machindrababa16594 жыл бұрын
Khsri deshbhaki
@machindrababa16594 жыл бұрын
Khari deshbhakti
@pournimakadam7393 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@abhishekchavhan37686 жыл бұрын
सावरकर म्हणजे एक विचार आहेत. सावरकर म्हणजे एक त्याग आहे. सावरकर म्हणजे विचारांचा समुद्र आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मनापासून वंदन.
@akhilkarve3296 жыл бұрын
न भूतो न भविष्यती भारतमातेला स्वतंत्र करणाऱ्यांपैकी एक ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनाच स्वातंत्र्यदिनादिवशी न बोलावणं हे किती अपमानास्पद आहे.
@vyasghanshyam42615 жыл бұрын
नतद्रष्ट काँग्रेजी देशद्रोह्यांनी जे केले ते त्यांच्या दुषित रक्तात होते पण आता भाजपानेही खुप वेळ लावली या महान भारतभूपुत्राच्या सन्मानास!
@dr.chitragoswami72272 жыл бұрын
धन्य धन्य तो वंश, धन्य तो जन्म, प्रचंड विचार , सुंदर भाषा..मन कळवळते..
@anilburade92676 жыл бұрын
अप्रतीम गायन, तितकेच अप्रतिम सादरीकरण नमन त्या विर पुत्रास, विदा सावरकर सदैव हिंदू भुमीत जिवंत राहतील, निषेध त्या बेरकी देशद्रोही नपुंसकांचा ज्यांनी अंदमान येथील स्मारकाची विटंबना केली, त्याचीच फळे भोगतायेत, आणी पुढेही भोगतील, वंदे मातरम्,,, जय माँ भारती
@deepakpatil886 жыл бұрын
Mi natemestuk hote hya sachha deshbhakta pudhen sedeiv
@sangamgas1296 жыл бұрын
Anil Burade
@sandhyagulhane84155 жыл бұрын
Ha deshala ajhi asach lokanchi garaj ahe
@ravindrabelhekar4045 жыл бұрын
काय बोलू अप्रतिम काव्य रचनेबद्दल .... निशब्द झालो आहे ..... वंदन ! वंदन ! वंदन ..... देवा
@suchitakulkarni70852 жыл бұрын
अप्रतिम. अखंड भारताचे महान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा कायम ॠणी राहील. वंदे मातरम् 🙏
@diptishewale10794 жыл бұрын
सूर्यासारखे तळ प ते व्यक्ती महत्व म्हणजे वीर सावरकर . असुवंनो माझिया डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. खरच सावरकरां सारखे देश भक्त पुन्हा होणे नाही. 💐🙏😥
कोटी कोटी प्रणाम महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि त्यांच्या बंधूंना.🙏🙏🙏
@harikulkarni35323 жыл бұрын
आज २८ मे २०२१ सावरकराचा जन्म दिवस त्या निम्मीत माझे या वीराला शत् शत् प्रणाम . जय हिद् वंदे मातरम् .💐💐💐👌👌
@sunildeshpande20198 ай бұрын
काय बोलणार ,केवळ निशब्द होते आहे.धन्य धन्य ते सावरकर जी.
@samadhannagre.37826 жыл бұрын
काय शब्द रचना आहे. नमन त्या महानायकला...
@rameshshinde68135 жыл бұрын
कितीही वेळा गीत ऐका अंगावर काटा येतो "" सावरकरांना विनम्र अभिवादन
@bhaveshkante88252 жыл бұрын
🕉️🚩👑 स्वातंत्रवीर सावरकर अमर रहे 🇮🇳❤️🔥
@dipakpande36605 жыл бұрын
कोटी कोटी नमन। वेळ काढून सावरकरांचे जन्म स्थान भघुर नाशिक येथे सर्वानी भेट द्यावी।
@pushpadhole73303 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@kamlesh95374 жыл бұрын
हे देवा वीर सावरकर यांच्या नावाने राजकारण होऊ नये हीच अपेक्षा...
@vijaysuryavanshi4506 Жыл бұрын
काँग्रेस चा धिक्कार हाच वीर सावरकर यांचा सन्मान
@prashantkale589 Жыл бұрын
Pappu kartoy saala mc bc
@prashantkale589 Жыл бұрын
@@vijaysuryavanshi4506 correct
@abhijeetkosambisinger Жыл бұрын
अप्रतिम निवेदन...आणि गायन...जोडी जोडीने छान गायली...मुग्धा लहान असताना आम्ही गोव्याला जायचो...तिचे बाबा मी ती...खूप shows ektra केले...khupr गोड गायले. 🎉🎉🎉🎉🎉🎉 Keep it up
हे गाणं एवढं अप्रतिम आहे .....जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो ..एवढी aअप्रतिम खोल शब्दरचना त्या माणसाला सुचली ......सलाम .....
@santoshtodankar58306 жыл бұрын
हे गाणं ऐकलं की अंगावर काटा . जीतके खोल शब्द तीतकी खोल चाल.....त्याच तोडीचे गायन. ... एक सच्चे स्वतंत्रविर...... ज्यांना काहि संधीसाधीनी महान होऊ दिल नाही
@prashantvaze11556 жыл бұрын
+SANTOSH TODANKAR शब्द रचना बघा काय केली कशी सुचली tya माणसाला ..ने मजसी ने परत मातृ भूमी ला सागरा प्राण तळमळला ....सागराला शेवटी विनवणी करतोय हा माणूस .....ग्रेट... मर्म बंधातली ठेव हि प्रेम मय ठेवी जपूनी सुखाने .....हे सुद्धा अप्रतिम शब्द रचना असलेलं गाणं
@kishorchavan9186 жыл бұрын
Prashant Vaze
@atharvasapakal67496 жыл бұрын
Jam
@kamatradhika156 жыл бұрын
Just amazing
@sopanmaghe22786 жыл бұрын
स्वतंत्रवीर सावरकर एक असे त्यागी महापुरुष होउन गेले कि त्यांचा इतिहास वाचला की अंगांवर काटा आल्याशिवाय राहत नहीं 🙏🙏🙏🚩🚩🚩
@jitendrakulkarni63235 жыл бұрын
True salute to savarkar ji
@aboli-pawar6 жыл бұрын
सावरकर पुन्हा होणे नाही.....खरच आपण खूप भाग्यवान आहोत की सावरकरांच्या देशात जन्माला आलो.....
@amolgaikwad14026 жыл бұрын
Right
@prashantkor97936 жыл бұрын
True
@dinukatre34346 жыл бұрын
Agdi brobar bollard tumhi....para tu aajchya pidhila kahich Janiv nahi savarkaranchi aanni tyanchya balidanachi
@vidnyanvaidya11355 жыл бұрын
Aboli tumi far mothi gost bolun gelyat
@suryakantnipanikar14015 жыл бұрын
Pan swatantrya milyawarhi congress Sarkar ne tyana shantpane jagoo dile nahi tyanchyawar bandhane ghatli hoti.
@easyenglishbydr.m.s.prakas71922 жыл бұрын
अप्रतिम निवेदन व विश्लेषण...अप्रतिम सादरीकरण...rich words and emotions of this unique patriotic song deeply penetrate into heart🙏
@kumodchaudhari11655 жыл бұрын
अप्रतिम मातृभूमी चे गीत खरोखरच मन तळमळतो सलाम त्या सावरकर सरांना व गीतकार यांना
@sunilbhutkar27373 жыл бұрын
SIR?
@bombgameing7746 Жыл бұрын
अहो,गीतकार स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दा.सावरकरच आहेत.संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर आहेत.हे गीत मंगेशकर बंधू आणि भगिनींनी गायलेले आहे.
@dattratraybhalekar80555 жыл бұрын
प्रखर देशभक्ताने रचलेले गीत अलौकिक प्रतिभा आणि त्यांचा खराखुरा अनुभव "" जय स्वातंत्र्यवीर सावरकर "
@tanajiranawade4786 жыл бұрын
अनादी ते अनंत ते अवध्य ते भले ....सावरकरांना विनम्र अभिवादन ....सुंदर गायन
@parinitaabhyankar11375 жыл бұрын
Kharach man gahivarun ale tya vir purushala maze koti koti pranam
@priyarane71993 жыл бұрын
Great veer Savarkar ,we r proud of u.
@sagarsalunke62016 жыл бұрын
स्वतंत्र वीर सावरकर खुप प्रचंड इच्छा शक्ती असणारे आणि स्वतः सरस्वती त्याच्या मुखात वास करत होती तुमच्या मुले हा प्रसंग कळलं मला खुप छान अजून खुप काही जाणून घेण्याण्यास उत्कंठा लागली आहे
@santoshgaichor45076 жыл бұрын
sagar salunke
@shivamkhedikar48183 жыл бұрын
धन्य ते सावरकर🙏🙏..आणि त्यांची असीम राष्ट्रभक्ती🙏🙏
@SureshPatil-hj8jv Жыл бұрын
नमस्कार इतिहास खूप सुरेखपणे मांडलेला आहे परंतु सावरकरांनी आपले कार्य इतिहास होऊ नये याच्यासाठी केले असावे ती त्यांची देशावरची करुणा होती सावरकरांचे असे छोटे मोठे काम देशासाठी करायचे ठरवले तर तू खरा सावरकरांना प्रणाम सावरकरांबद्दल कृतज्ञता आज कलियुगात घडायला हवे
@pripen26745 жыл бұрын
सुंदर, सावरकरांसारखे प्रखर देशभक्त पुन्हा होणे नाही..जय हिंद
@prashantpathak59423 жыл бұрын
In
@neelan77783 жыл бұрын
Cannot express my gratitude to Vir Savarkar. With tears in my eyes salute HIM.
@kailasjadhav95654 жыл бұрын
भारत मातेचे विर सुपुत्र वि दा सावरकर यांना कोटी कोटी नमन🙏🙏🇮🇳🇮🇳
@abhishekjoshi19725 жыл бұрын
या देशाला सावरकर कळन्याची नितांत गरज आहे. नाहीतर १५ August नंतर आलेलं परतंत्र पुढे ही चालू राहील मग ते 🤐शिक्षणात असो की राजकारणात. 💥
@dattadaund45455 жыл бұрын
Tumhala maharaj kalale ka
@Sandippatil-99996 жыл бұрын
काय हे देशप्रेम,,, काय हे बलिदान,,,,, सागरा प्राण तलमला 😢😢 कोटि कोटि प्रनाम,,,,, जय महाराष्ट्र,,, जय हिन्द,, जय भारत,,,, वन्देवन्दे-मातरम्,,,,
@santoshbhosale22026 жыл бұрын
Kharach aaj hya vicharanchi garaj aahe I salute he vira
@shivajidhangekar45625 жыл бұрын
सावरकर नावाच्या या धगधगत्या निखार्याला, विचाराला, फक्त आणि फक्त मोदीजी चं न्याय देऊ शकतात.
@lalitpawar10949 ай бұрын
राष्ट्राहितासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा महापुरुष, किती ते देशप्रेम, किती त्या मरणयातना 🙏
@vrs81733 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम भारतरत्न वीर सावरकर यास. कोण ते महाभाग करंटे ज्यांनी dislike kele. त्यांना देशद्रोही म्हटले पाहिजे.
@meenaborase58226 жыл бұрын
अप्रतीम निवेदन हि कवीता लहान पणी वर्गात शिकले होते . पण आज नव्याने शिकल्या सारखी जानवतेय . छान खुपच छान ...👏👏👏👏👏
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@ajaymisal65363 жыл бұрын
वीर सावरकर यांच्या एवढा असीम त्याग, हाल अपेष्टा फार कमी लोकांच्या वाटेला आल्या असतील...तरीपण आजही काही अमराठी लोकं व राजकीय पक्षांकडून सोशल मीडिया वर त्यांच्याबद्दल चुकीचं व वाईट लिहिलं जात, त्यांचा द्वेष केला जातो...फार वेदना होतात मनाला या सगळ्या मुळे......
@parmeshkumar34126 жыл бұрын
प्रथमेश लघाटे सर तूम्ही सांगितलेल्या सावरकरांच्या देशसेवेच्या बलिदानाबद्दल अक्षरशा अंगावर काटा उभा राहतो . असेच नविन पाठवत चला thanks all of you
@dashrathpawar8316 Жыл бұрын
खूप खूप छान सुंदर 🌹👍🔥🌺🧡🧡🧡 स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांना मानाचा मुजरा नमन 🙏🙏🙏🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 जय मराठी 🚩
@dashrathpawar8316 Жыл бұрын
धन्यवाद 👍🌹🙏 स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर 🌹🙏🙏🚩
@bhushansakharkar19745 жыл бұрын
भारत माता की जय स्वातंञ्यविर वि.दा. सावरकर यांना कोटि कोटि नमन
@shraddham116 жыл бұрын
या गाण्याच्या प्रत्येक शब्दांतून सावरकरांचे भारतमातेवरील प्रेम ओथंबून वाहतेय..
@statuskatta4373 жыл бұрын
अप्रतिम सावरकरांचा इतिहास, जतन करावा, अभ्यास करावा, असा इतिहास 🙏🙏🙏🙏
@pundlikjadhav1197 Жыл бұрын
देशभक्तांचा इतिहास काँग्रेसने सपवला आहे.
@pratibhapatil29463 жыл бұрын
देशभक्ती काय असते ते आता च्या नेत्यांनी1%तरी घेतली यातून तर खूप आहे.mindblowing narration
@प्रवास-शोधनव्याचा6 жыл бұрын
"तुज साठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण"- स्वा. विर सावरकर
@atharvgaonkar24636 жыл бұрын
प्रवास- भाग शोध शोध शोध नव्याचा 6
@ushaphansikar94436 жыл бұрын
L MP mop 0llpp
@shraddha90585 жыл бұрын
Mast
@busylife47423 жыл бұрын
कि घेतले हे न व्रत आम्ही अंधतेने लब्थप्रकाश ईतिहास निसर्गमाने जेदिव्यदाहक म्हणूनी असावयाचे बुध्याची वाण धरीले अम्ही हे सतिचे
@nitinchandratreya55845 жыл бұрын
आपल्या देशाला तसेच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यासारखे खंदे नेते लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्यच आहे. सर्वांना माझे शतशः प्रणाम!!
@shubhamrasal40363 жыл бұрын
स्वा. सावरकरांना शतः शतः नमन...🙏🙏
@dineshchavan4033 жыл бұрын
आदणीय व अस्सीम देशभक्त सावरकरांना प्रणाम.
@nakuljoshi14856 жыл бұрын
खूपच सुरेख निवेदन... गाणं... आम्ही भाग्यवान आहोत सावरकरांच्या भूमीत जन्मलो...😢😢
@spokesperson_vishnukaldoke5228 Жыл бұрын
देशसेवेखातर सावरकर कुटुंबाने सोसलेला अत्याचार खरोखरच अत्युच्य टोकाचे आहे.. हा त्याग आणि देश प्रेमा खातर भोगायला आलेल्या यम यातना..... या सर्वापुढे शब्द सुचत नाही. 🙏 शत शत नमन....! सावरकर अमर रहे...!
@rajashreevaishampayan5481 Жыл бұрын
सुत्रसंचलन फारच सुरेख,मन भारावून गेले डोळे पाणावले, दोघांनीही सुंदर गाणं म्हणले आहे🙏👌👍
@vinayasankhe31023 жыл бұрын
खूप छान प्रस्तावना केली तुम्ही ऐकून डोळ्यातून अश्रू आले स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे दुसरी व्यक्ती होणे नाही अशा या थोर क्रांतिवीरांना कोटी कोटी प्रणाम
@Rashtra_Dharma_1435 жыл бұрын
थोर राष्ट्रभक्त व प्रखर हिंदुराष्ट्रवीर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्रिवार अभिवादन_/\_
@kailasmahajan608910 ай бұрын
तात्या साहेब, बाबासाहेब आणि बाळा राव , चरणी प्रणाम करतो ह्या वीरांना
@jayashrijadhav51605 жыл бұрын
निःशब्द होते..मन...कसले होते हे क्रांतीकारक मन..शरीर...या मातृभूमी ने असे पुत्र निर्माण केले.. तिच्या पुढे आम्ही सदैव नतमस्तक आहोत 😪🙏🙏🙏🙏
@apurvgore31182 жыл бұрын
Ati sunder.! Ashru anvar...nishabd .. naman , vandan tya shoorverala. He dhany Bharat Bumi, dhanya he Saverkar
@NMJundale4 жыл бұрын
त्यांच्या कष्टापुढे ,त्रासापुढे ड्युटी करताना आम्हाला येणारे अडथळे , अडचणी खूप खूप खूप कमी शक्तीशाली आहेत .
@sushantpatil54115 жыл бұрын
ग्रेट...सावरकरांच्या त्यागाला शत शत नमन🙏🙏
@WisdomInExperience3 жыл бұрын
very beautiful speech and song. modern youth doesnt know the sacrifice of Savarkar and family for the nation.
@vaishalijoshi2271 Жыл бұрын
वीर सावरकर याना कोटी कोटी प्रणाम.
@Sarthi976 жыл бұрын
आमचे आदर्श फक्त श्री शिवाजी महाराज, लोकमान्य तिलक आणि स्वा. सावरकर. 🚩🚩
@nirmalak21649 ай бұрын
वंदे मातरम्। धधन्य ते देशभक्त सावरकर। 🙏🙏
@vinayaksatuse64025 жыл бұрын
केवढा मोठा हा संघर्ष केवढा मोठा त्याग सावरकर हेच खरे भारतरत्न
@dhananjaykulkarni83302 жыл бұрын
गर्व आहे मला मी सावरकरवादी आहे आणि मला गर्व आहे मी भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या महाराष्ट्र राज्यात माझा जन्म झाला.
@nilishapedhamkar65335 жыл бұрын
I really didn't know these instances, shat shat naman .... May your soul rest in peace..... PROUD TO BE MAHARASHTRIAN.... So many courageous and great people this soil of Maharashtra has given birth to.
@madhavkulkarni96762 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनासमोर आपण नतमस्तक होतो. परंतु या गायकांनी आणि एकूणच वाद्य पथकाने हा कार्यक्रम सुंदर रीतीने सादर केला त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदन.