Aksharanchya Vatevar | Ep 12 | Sai Paranjpe | अक्षरांच्या वाटेवर | HD | सई परांजपे | 15.05.2022

  Рет қаралды 14,323

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

2 жыл бұрын

शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू वाक्यांच्या अर्था मधले धडधडते अंतर खोलू अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुखांना तोलू कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू.. शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू..
सहभागी - सई परांजपे
संपूर्ण मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)
निर्माती - उमा दीक्षित / प्रज्योती मंदा
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Aksharanchya Vatevar '_' अक्षरांच्या वाटेवर '
Artist : सई परांजपे
Anchor : डॉ. समीरा गुजर - जोशी
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : उमा दीक्षित / प्रज्योती मंदा
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 47
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 8 ай бұрын
सई ताई एक चतुरस्त्रआणि प्रतिभावंत रंगकर्मी.एक सुरेख मुलाखत.
@ashwinigulanikar9135
@ashwinigulanikar9135 8 ай бұрын
Simply love Sai Paranjape. त्यांचं कसलाही अभिनिवेश नसलेलं, matter of fact असं व्यक्तिमत्त्व खूपच आवडतं मला. सध्या 'मिरवणं' हे आद्य मूल्य झाल्याच्या काळात सई परांजपें त्यांच्या वेगळेपणानी अशा लख्खं झळाळून उठून दिसतात. शाश्वत मूल्यांची आठवण करून देतात. नतमस्तक आहे मी.
@sujathar3826
@sujathar3826 2 жыл бұрын
अत्यंत आकर्षक, चतुरस्त्र, व्यासंगी, अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व..
@padmajabade7069
@padmajabade7069 9 ай бұрын
अत्यंत दर्जेदार कार्यक्रम पहायला मिळाला.सई परांजपे यांच्या बद्दलचा आदर द्विगुणित झाला.सबंध आयुष्य किती समृद्धपणे , सजगपणे व्यतीत करत आहेत , याबद्दल थक्कच व्हायला होतं.जीवनप्रवास अतिशय विस्मयकारक आहे. समीराला अनेक वर्षांपासून पहाते आहे.तिचं योग्य आणि कमी बोलणं ,हसतमुख आणि सहज प्रतिसाद देणं हे खूप छान असतं . उत्तम कार्यक्रम.
@utkarshambhore947
@utkarshambhore947 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत. सई ताईंचं ज्या पद्धतीने बालपण गेलं त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना मदत झाली. त्यांना मिळालेला वारसा आणि केलेली सोबत मेहनत हे खरंच कौतुकास्पद आहे...
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 2 жыл бұрын
किती सुंदर विचार मूलाखती तून ऐकायला आणि पाहायला मिळाले. खूपच छान विचार मांडले आहेत खूप छान वाटलं ऐकून. बहु आयामी कलाकार आणि लेखिका पण मराठीवर किती प्रेम. सांगता करताना ते दिसले.अशी मूलाखत विरळाच. दिड तास ऐकत आणि पाहत राहिले. काय लिहावं आणखी. सई परांजपे यांना खूप खूप धन्यवाद आणि प्रणाम. धन्यवाद.
@padmapohekar3526
@padmapohekar3526 11 ай бұрын
😊😊😊😊
@jyotideshmukh5697
@jyotideshmukh5697 9 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत,आणि शेवट तर काय ❤ धन्य झाल्यासारखे वाटले.इतकी बुद्धिमान व्यक्ती,पण बोलण्यात प्रत्येक क्षणी कृतज्ञ भाव, साधी गप्पा मारणारी मैत्रीण वाटावी एवढी आपुलकी...शतश प्रणाम!!!
@shobhahattangadi2903
@shobhahattangadi2903 2 жыл бұрын
माझ्याजवळ शब्द नाहीत. सईताई, 🤗🤗😍😍❤❤
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dilipdeshpande3313
@dilipdeshpande3313 11 ай бұрын
हा जीवन प्रवास ऐकून मन तृप्त झाले
@rekhajambavdekar8568
@rekhajambavdekar8568 9 ай бұрын
एका संपन्न व्यक्तिमत्वाचा, सुरेख मागोवा पहायला आणि ऐकायला मिळाला, सईताईंचा लळा खूप आधीपासून होता, आज खूप छान वाटलं
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 9 ай бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@GovindRane05
@GovindRane05 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत....चष्मेबद्दूर सिनेमा विशेष आवडला.. निखळ विनोदाची मेजवानी... सई मॅडम आपणास उदंड आयुष्य लाभो 🙏🏻.. समीरा ही एक अभ्यासू आणि वाचनाची आवड असलेली व्यक्ति हे आम्ही जाणतोच..👍🏻👍🏻 चांगलं निवेदन करता तुम्ही ✌🏻👍🏻
@dipikaambre3213
@dipikaambre3213 9 ай бұрын
परखड विचार मांडले आहेत आपल्या कर्तृत्वाला सलाम.
@sujatavelankar9314
@sujatavelankar9314 6 ай бұрын
किती निर्मळ मनाच्या आहात
@sugandhagovekar5029
@sugandhagovekar5029 11 ай бұрын
समीरा फार उत्कृष्ट ( कमी बोलून मुख्य व्यक्तीचा सांगण्याचा प्रवाह वाहता ठेवते. सई परांजपे यांची ही मुलाखात ऐकून मूळ स्वच्छ मराठी वाहती जिवंत राहिल.
@anjanawadivkar2468
@anjanawadivkar2468 9 ай бұрын
केवळ अप्रतिम.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 9 ай бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@radhikapathak7049
@radhikapathak7049 10 ай бұрын
अप्रतिम ,,,अप्रतिम....
@abhyankarJitendra
@abhyankarJitendra 2 жыл бұрын
खुप छान 👌🙏🙏
@jyotsnabmc
@jyotsnabmc 2 жыл бұрын
फार छान मनापासून बोलल्या धन्यवाद
@rachanajamgaonkar3198
@rachanajamgaonkar3198 8 ай бұрын
सई ताई तुम्ही खूप गोड आहात. तुमची मुलाखत संपूच नये असं वाटत.
@hemaagawane2312
@hemaagawane2312 Жыл бұрын
लाखात एक. असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.
@mangalasant5246
@mangalasant5246 Жыл бұрын
Sunder mulakhat..aaj parat baghitala vedeo
@shashipotdar2482
@shashipotdar2482 8 ай бұрын
great love you sai mam❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 8 ай бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@yi8649
@yi8649 11 ай бұрын
ताई आम्हाला तुमचा अभिमान आहे ..
@shubhangeetiwari9500
@shubhangeetiwari9500 Жыл бұрын
खूप छान !
@nirmalaparanjpe8656
@nirmalaparanjpe8656 2 жыл бұрын
Khoopach chan
@maheboobsaiyed7453
@maheboobsaiyed7453 Жыл бұрын
सांई परांजपे एक लाजवाब दिर्गदशर्क ।
@mangalasant5246
@mangalasant5246 Жыл бұрын
Saitai..100 varshe niramay jeevan jaga..me sr.citizen aahe pray keli aahe..ajun lihit aahat..maratji bhashechi katha sangnari kabita uttam..
@suhasinihegde8009
@suhasinihegde8009 Жыл бұрын
फार सुंदर मुलाखत
@mangalasant5246
@mangalasant5246 Жыл бұрын
Apratim mulakhat aahe..khup bolnyasarkhe aahe..inspiration milte.. Punha navin mulakhat aikayla aavdel..ishwarane samajala anand denyasathi sai taina janmala ghatle aahe..jivet sharadah shatam..ashi prartjna keli geli..me sr.citizen aahe
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@swapniljoshi543
@swapniljoshi543 2 жыл бұрын
धन्यवाद.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anilbangle4349
@anilbangle4349 Жыл бұрын
छान मुलाखत
@sandipjoshi4162
@sandipjoshi4162 9 ай бұрын
💐💐👌👌🙏
@smitasawant7678
@smitasawant7678 2 жыл бұрын
Khoop chhan
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@radhikapathak7049
@radhikapathak7049 10 ай бұрын
शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी...
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Жыл бұрын
👍👍👍👍
@girishranade
@girishranade 2 жыл бұрын
Super Frank Multifaceted Read her book
@hemaagawane2312
@hemaagawane2312 Жыл бұрын
हे मी आदिती देशपांडे साठी लिहीले होते. दिल के करीब मधील त्यांच्या मुलाखतीनंतर. पण चुकून ते स ई पंराजपेंच्या कमेंट बाॅक्स मध्ये गेले. क्षमस्व.
@padmajabade7069
@padmajabade7069 9 ай бұрын
तुम्ही डिलीट करुन शकता .
@hemaagawane2312
@hemaagawane2312 Жыл бұрын
सग्गळ सग्गळ छान. सासर व माहेर छान. त्यांचे संस्कारही तुमच्या मिहिरपर्यंत छान पोहोचलेत. 4 नॅशनल अवार्ड विनर. प्रत्येक वाक्याला उत्तम कमेंट देता येईल अशी मुलाखत. पण एवढ्या मिष्टान्नात एकच मिठाचा खडा..... सतत केस मागे सावरण्याची निष्फळ कृती. एक सेकंद सुद्धा केस मागे गेले नाहीत. प्रत्येक मिनिटाला केसाकडे हात. हे जाणीवपुर्वक टाळा. प्लीज.
Amachya Sangrahatun - Rupak - Shakuntala Paranjpye
29:46
Akashvani Pune
Рет қаралды 1,7 М.
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 1,6 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,7 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 5 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН
विशीत आदर्शवाद चाळीशीत वास्तववाद _ Wise and Otherwise_Sudha Murty
7:58
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
Рет қаралды 1,4 М.
Ashok Patki on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:35:21
Sulekha Talwalkar
Рет қаралды 59 М.
Самый Лучший Дедушка ❤️
0:15
Глеб Рандалайнен
Рет қаралды 1,6 МЛН
Утро начинается не с кофе
0:41
Онлайн-кинотеатр PREMIER
Рет қаралды 5 МЛН
Matt Kills Dexter's Deer | Dexter: New Blood S1E1 | #Shorts
0:51
Clashed PR
Рет қаралды 24 МЛН
Вы так любезны
0:16
KOTVITSKY
Рет қаралды 1,6 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
0:12
Jojo Sim
Рет қаралды 7 МЛН
Фильм про побег от родителей
0:59
Holy Baam
Рет қаралды 4,2 МЛН