डॉ. थत्ते यांनी अध्यात्म आणि सनातन धर्म छान समजावून दिला. एकूणच विद्वान व्यक्तीचा आणि त्यांच्या कार्याची माहिती झाली.
@sharadkulkarni79802 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त आणि सर्वांनी वारंवार पहावी अशी चर्चा आहे! डॉक्टर थत्ते हे खरे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहे असे वाटते! हिंदू संस्कृती व संस्कृती सृजन शिलता याचा उत्तम अभ्यास झाला! दूरदर्शन चे आभार!
@Rajlat12 жыл бұрын
Khupach surekh aani intellect discussion. Please provide dates of these discussions..
@diaryofanindianfarmer-sangram2 жыл бұрын
छान चर्चा झाली
@anjalikulkarni9412 жыл бұрын
छान चर्चा ऐकली
@rajshreeharde38852 жыл бұрын
Niyatiwad n karmkand khup confusion aahe. Sir khup Uttam bolale pn conclusion kahi nighat nahi.
@rajshreeharde38852 жыл бұрын
Sorry it's not karmakand it's karmasiddhant.
@anitaathawale75092 жыл бұрын
ketkar nako hote ithe.karan te fakt gondhal nirman kartat.