विवेक वादी आनंद यात्री श्रीराम लागू ना आणि त्यांच्या स्पष्ट विचारांना मानाचा मुजरा ! ऐकतच रहावं असं वाटतं. पण करणार काय. वेळेचे बंधन. दोघाना ही मनापासून मूजरा. धन्यवाद.
@ravideshmane9847 Жыл бұрын
हीच आहे परिवर्तनवादी मराठी माणसाची ओळख 🙏👍
@lovemovie1111 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद आपले, ही विचार भुमिका , जरुर नविन येणा-या काळात मानवी बुध्दीला नव दिशा देणारा असेल
@sangitakeware6332 Жыл бұрын
असा माणूस पुन्हा होणे नाही.great man
@rohandapraj2 жыл бұрын
सुंदर मुलाखत... दोघेही विद्वान आहेत
@mufaddalkhumri429 Жыл бұрын
Dr. Lagoo remains an artist, born once in a millennium. He remains an intellectual giant who straddled the Indian film industry. A behemoth who remains enshrined in our memories and of future generations for eternity. What a soul !
@kartikg.kartikg2 жыл бұрын
We Marathi people are blessed. Aplyala Marathi yeta ani ashe Mansa aplyala labhli. Khup sundar interview ahe. Hyat 100% khup important life secret sangun dila ahe Lagu tanne.
@SleepyBloomingFlower-mi4jf9 ай бұрын
छान प्रबोधन लागु सर
@devkumarsawant1018Ай бұрын
दुर्मिळ व्यक्तिमत्व.. ग्रेट 🙌
@asmitadate96012 жыл бұрын
Khupach sammohak viveki vichar, Dr. Lagu Yanni madalelya vaicharik parishilanala Salam Salam Salam !!
@chitniskd16 ай бұрын
व्यक्तिमत्व उलगडले पृथ:करण साधले एकूणात. छान.
@bhim7183 Жыл бұрын
ग्रेट मुलाखत
@TheRebel-jy3rr Жыл бұрын
Great Interview..❤
@prabhakargtidke11362 жыл бұрын
विवेकवादी श्रीराम लागू सर 👌✍️
@somasundarkadur17792 жыл бұрын
Interviw of Sriramlaghu was excellent by Sahyadri. This excellent stage artist of Marathi has given clear picture of Marathi drama. I have seen all his dramas. His chaste language, body language and voice make patrons spell bound.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@DhananjayJagtap-t1t9 ай бұрын
सत्यशोधक समाज यावरील मुलाखत मिळेल का?? डॉ लागू साहेब आणि आ. केतकर साहेब, हे दोघेही आवडती व्यक्तिमत्व आहेत याचे ज्वलंत उदाहरण म्हणुन हि मुलाखत आहे, असे वाटत आहे!!
@academy22556 ай бұрын
यांचे रुपवेध पुस्तक वाचा खूपच सुंदर आहे हे सगळे विषय आहे
@samadhanpatil9182 жыл бұрын
'जीवनानंदवाद' खूप छान.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shivshankarkharbad69762 ай бұрын
खूप उद्बोधक❤
@balajicharate77525 ай бұрын
❤🎉 जय हिंद
@rupalisable29863 ай бұрын
खुप सुंदर👌👍
@smitaaher87532 жыл бұрын
Great Person 👍❤️
@DhanrajDarade2 жыл бұрын
अफाट ज्ञानी व्यक्ती👌
@sunilkale90043 ай бұрын
Great
@rajendrathakare34642 ай бұрын
Very Very Nice Sir
@anugnad4 ай бұрын
Accurate Sensible Discussion
@yogeshjadhav49032 жыл бұрын
ग्रेट माणूस 👌🏻👌🏻
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@yogeshnikumbhe8082 жыл бұрын
Great bhet..
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@amarkalghutagi3344 Жыл бұрын
Very nice sir
@Scrapbook5734 Жыл бұрын
नास्तिक श्रीराम लागू यांचे नाव श्रीराम असणे म्हणजे योगायोगच म्हणावे😊
@vijayrandive89069 ай бұрын
योगायोग हा शब्द अवैज्ञानिक आहे. 😊
@lalitargade Жыл бұрын
जय अंनिस
@VijayPawar-sz6gq Жыл бұрын
👌
@avimango46 Жыл бұрын
दोघांपैकी एक विद्वान😀
@shrishailchougule28282 жыл бұрын
दैववाद व अंधश्रध्दा हा भिन्न वैचारीकतेचे तत्ववादी चितन असले तरी .डॉ.श्रीराम लागू सरांचे विचार हे अगदिच दैववादी विरोधातून नसून नारायणासारखे ऊलटा मंत्र देणारा विचार वाटतो.' मरा मरा...म्हणत राम राम कडे नेण्याचे प्रबोधन सांगतात. राम हा आत्मविश्वास आहे.
@ranjananikam73902 жыл бұрын
Ram ha ek purush hota.tyanche jivan te jagun hote ani hya duniye tun nighun gele
@TheSuresh19522 жыл бұрын
@@ranjananikam7390 त्यांच्या नावातच राम आहे 😊
@arunjejurkar86862 жыл бұрын
@@ranjananikam7390 जो जन्माला आला त्याला मृत्यू अटळ आहे. हेच तर जीवन आहे.
@republic9802 жыл бұрын
Real vicharvant aj tyanchi garaj ahe
@AbdulbariQureshi-oj5qs8 ай бұрын
Mis you😂 sir good 👍 actar ❤
@bapuraokadam8932 ай бұрын
😊
@VijayNagawkar9 ай бұрын
लाखातले. एक
@kaluramgargote47693 ай бұрын
मराठीत एक म्हण आहे.. अति शहाणा त्याचा बैल रिकामा...
@ketanghogale7108 Жыл бұрын
आजच्या काळात तर हा देवभोळेपणा इतका वाढेलेला आहे की काय सांगा....वरून हिंदू मुस्लिम वाद तर आहेच
@ni3sonone3 ай бұрын
04:38 समाज नालायk 05:14 07:19 शिर्डी 08:11 09:01 गरज नाही 10:00
@hanifsattar78972 жыл бұрын
👍💐👍🙏
@hdkloh Жыл бұрын
निरीश्वरवादाला इतर धर्मात काय स्थान आहे ते नाही सांगितले बाकी मुलाखत छान.
@vijayrandive89069 ай бұрын
पाश्चात्य जनता आपल्याहून अधिक मानववादी आहेत. विज्ञानाचा परिणाम.
@sainathchawali2938 Жыл бұрын
डॉ लागू सारखे माणसं विरळा
@vijayrandive89069 ай бұрын
वीर सावरकर हे लागूंपेक्षा अधिक विज्ञानवादी होते.
@avimango46 Жыл бұрын
कोणत्या सालाचा हा व्हिडीओ आहे, हे सुद्धा माहितीमधे द्यावे!
@VithalUnavane Жыл бұрын
मुसली देश धारजीध की देश बुडवा
@AshokNabar4 ай бұрын
बकवास.
@Sandip1998Patil Жыл бұрын
देवावार अविश्वास ठेवणे ... प्रश्न निर्माण करणे .... म्हणून तुमच्यावर अस संकट ओढावल होत ...... माणूस थोडा शिकला की तो स्वतःला सगळ्यांच्या वर समजतो .....