छान मुलाखत सर आणि शिकण्यासारखी. फक्त होमिओपॅथी विषयी असं आहे की युरोप मध्ये पण त्यातील pseudoscience लक्षात आल्याने funds stop केले आहेत. आयुर्वेद हा योग्य शास्त्रीय दृष्टिकोन असणाऱ्या लोकांच्या हातात असावा जेणेकरून योग्य संशोधन होऊन त्यातील उपयुक्तता लोकांपुढे येईल
@seemarajderkar30192 жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली.... माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक. विचारांचे पक्के आणि आचारांचे सच्चे असे डॉ. बापट, यांना नमस्कार.
@madhavikavishwar19322 жыл бұрын
फारच सुरेख मुलाखत
@devidasborkar7402 Жыл бұрын
Sincere Namaskar, Dr Ravi Bapat Saheb.
@yogeshjadhav49032 жыл бұрын
ग्रेट माणूस 👌🏻👌🏻
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@aparnasarang24122 жыл бұрын
Nice video
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@DeepakShirke-wf4so Жыл бұрын
Excellent
@ashwini10052 жыл бұрын
अतिशय आदरणीय व्यक्तिमत्त्व! 👏👏
@shankerpai46172 жыл бұрын
Teaching Through Games Foundation
@avadhootdixit37862 жыл бұрын
Waah.special personality. Thank you for sharing it.
@shankerpai46172 жыл бұрын
Dr Baliga Dr Purandare..... Dr Ravi Bapat
@shankerpai46172 жыл бұрын
" त्याला मारका देऊ नका...jyanan द्या.. " dr ravi bapat
@shankerpai46172 жыл бұрын
"पालकाचा अतिसुंरक्षित पणा. आणि....मार्कांची शर्यत..... " Dr Ravi Bapat... " मैदानी खेळ तर गेलेयचं..... "