कशा कशाचे आदरयुक्त कौतुक करावे ?! सहज ओघवती उत्कृष्ट भाषा , विचारांची सुस्पष्ट मांडणी, सौम्य व्यक्तिमत्व, येणाऱ्या उद्याकडे व तरुणांकडे बघायची आशावादी आणि आश्वासक दृष्टी , नाटक, सिनेमा , साहित्य , संगीत व समाज ह्यांचा अभ्यास , आणि दुखरे विषय टाळण्याचे सुशील सौजन्य + अदब = डॅा जब्बार पटेल 🙏🏻🙏🏻🙏🏻 डॅा. जब्बार पटेल
@rmwalimbe2 жыл бұрын
अतिशय आदरयुक्त मराठी माणूस जब्बार पटेल
@visheshb76952 жыл бұрын
The old doordarshan was awesome... A great way to showcase the old is gold on KZbin...
@sanjaybondre44982 жыл бұрын
खुप चांगली मुलाखत आहे, नव्या पिढीला मराठी भाषेबद्दल आस्था निर्माण होईल....