Maitra He Taal Suranche | HD | Ep 112 | प्रसाद पाध्ये | मैत्र हे ताल | Prasad Padhye | 06.08.2023

  Рет қаралды 12,009

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

Пікірлер: 37
@siddhikarmarkar
@siddhikarmarkar 11 ай бұрын
🎉❤कोकणातील आदर्श तबलावादक!❤ अप्रतिम सादरीकरण!!ताल आणि ठेका बद्दल खूपच छान समजून सांगीतले..अंताक्षरी बंदिश..सुंदर सादरीकरण..आम्हा कोकण वासियांना तुझा खूपअभिमान आहे...खूप शुभेच्छां!धन्यवाद!🎉
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 Жыл бұрын
अप्रतिम.. प्रसाद चा हात गोड आहे.. मेहनत,चिकाटी, विनम्रता ..सगळ्या प्रकारात तो संयतपणे साथसंगत करून मजा आणतो..खूप खूप शुभेच्छा...
@kiranvengurlekar6059
@kiranvengurlekar6059 Жыл бұрын
छान च कार्यक्रम सादर केला! आमच्या कोकणातील माणसाच्या. तबला वादक या कलेतून सादरीकरण केले त्या बद्दल आभारी आहे.
@aamoddatar5048
@aamoddatar5048 Ай бұрын
क्या बात है प्रसाद 👌👌👍 खरंच कौतुकास्पद. जियो👍
@gurudaskeluskar8969
@gurudaskeluskar8969 Жыл бұрын
प्रसाद मला खूप अभिमानास्पत वाटले की तू तुझ्या बाबांची म्हणजे माझें दोस्त विलास यांची सुरुवातीलाच जाणीवपूर्वक नोंद घेतलीस .मला खूप मनापासून अभिमान वाटतो,खूप मोठा हो, गुरुदास केळुसकर कणकवली.
@aparnasarang2412
@aparnasarang2412 11 ай бұрын
मुलाखतकर खूप बोलते
@prasadshevade8547
@prasadshevade8547 11 ай бұрын
जिद्द , चिकाटी , मेहनत, व अथक परिश्रमाने कलाकार प्रतिकूल परिस्थितीतही यशस्वी होऊ शकतो हे प्रसादने सिद्ध करून दाखवलाय व पुढील पिढीसाठी आदर्श ठेवलाय. आम्हा देवगडवासीयांसाठी खूप खूप अभिमान आहे प्रसाद❤
@shivajijadhav7415
@shivajijadhav7415 Жыл бұрын
खरच प्रसाद दादांचा तबल्यावरचा कमांड जबरदस्त आहे.पण मला एक सांगावस वाटत की, ज्या कलाकारांना मुलाखतीमधून त्यांना आपली कला सादर करण्यासाठी निमंत्रित केलं आहे.त्यांना पहिल्यांदा जास्तीत जास्त वेळ द्यावा. याचं निवेदकांनी भान ठेवून मुलाखत घ्यायला हवी. क्षमस्व.
@rajendrapatwardhan2526
@rajendrapatwardhan2526 Жыл бұрын
For quite some time, I have been following, listening to and appreciating the TABLA art and talent of Shri Prasad Padhye. In particular, I have seen his accompaniment of Rahul Deshpande in Katyar Kaljat ghusli in the cheez in Raag Paraj and then listened to his clips on U Tube. To say the least, I have been ever looking forward to meeting him and listen to his Tabla in person and be the recipient of a little of his great prowesws on Tabla. In this respect, I am unabashedlly selfish in hopng that Prasadji will some day accompany me on my Sitar ! It will be a great event in my life to which I will look forward to. I am sure Pt. Vishwanathji Kanhere will rejoice at the prospect. An ardent admirer of both, Rajendra P. Patwardhan, Sitarist, Rajwada, Tasgaon,Dist Sanglisitaraju
@kiranvengurlekar6059
@kiranvengurlekar6059 Жыл бұрын
प्रसाद तू आमच्या कोकणातील जामसंडे गावचा, मी कुडाळचा. मला तू तबला वाजवताना कार्यक्रमात खुप आवडायचा. मला अभिमान वाटतो. मला तुला भेटायची इच्छा होती. कुडाळला कार्यक्रम असला तर नक्कीचभेटायला येईन.
@anantphansikar8461
@anantphansikar8461 Жыл бұрын
हा कार्यक्रम अप्रतिम, सह्पद्रीचे कार्यक्रम नेहमीच अप्रतिम
@seetahariharan4089
@seetahariharan4089 Жыл бұрын
I know him only because of marathi singing competitios.. Always been a fan of his
@atulkarambelkar1788
@atulkarambelkar1788 11 ай бұрын
विद्या विनयेन शोभते ❤
@sanjaygodbole8728
@sanjaygodbole8728 Жыл бұрын
नेहा ताई प्रश्न नेमका आणि थोडक्यात विचारावा व आमंत्रित कलाकारांना बोलण्यास जास्त वेळ मिळेल हे पहावे हि विनंती
@26moonrevati
@26moonrevati 11 ай бұрын
प्रसाद तुमचा हा तालप्रवास खचितच प्रशंसनीय आहे. जबरदस्त इच्छाशक्ती आणि अथक परिश्रम यामुळेच तुमची ही तालवादनाची कला सर्वश्रुत झाली. तालाचे सगळेच तुकडे अप्रतिम सादर केलेत. मुलाखतकाराने मात्र अजून रंजकता आणायला हवी होती. बोलतानाही त्याच त्याच शब्दांची पुनरावृत्ती होत होती.
@sunitadeshpande1954
@sunitadeshpande1954 11 ай бұрын
प्रसाद अतिशय उत्तम तबला वाजवतोस. ताल आणि ठेका हे एकच समजत होतो पण त्यातला फरक छान समजावून सांगितलास.
@sanketnaik05
@sanketnaik05 11 ай бұрын
प्रसाद क्या बाबंसारखे च, कोकणात तुम्हाला प्रत्येक घरात असे कलाकार भेटतील, ज्यांनी कुठे कले चे शिक्षण घेतले नाही, पण खूप चांगले कलाकार आहेत.❤
@shilpakulkarni1787
@shilpakulkarni1787 11 ай бұрын
गुणी मुलगा आहे प्रसाद आणि विशेष म्हणजे ज्यांनी मदत केली त्यांना विसरला नाही. मोघे कुटुंबीयांचे नाव घेतलेस मस्त❤
@jaygurudas
@jaygurudas Жыл бұрын
माझा वर्ग मित्र खुप छान प्रगती केलीस तु पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤
@kalpananaik5156
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌅🙏🌹प्रसाद पाध्ये यांची खूपच सुंदर मुलाखत नेहा परांजपे ह्यांनी घेतली, मला कार्यक्रमातनं आनंद तर मिळाला आणि आजच्या येऊ पाहणाऱ्या पिढीला नम्रपणा, जिद्द, कष्ट कसे करावेत हे कळेल,जो मी ह्या माध्यमातून इतरांना (शेअर) देतेय.... सह्याद्री वाहिनीचे मनापासून आभार....💐💐
@suhassane4903
@suhassane4903 Жыл бұрын
ecellent peformance prasadji aswellgood interviwernehaji
@mayamotegaonkar6282
@mayamotegaonkar6282 Жыл бұрын
प्रसाद एक गुणी कलावंत आहे..मला सुध्धा अनेक कार्यक्रमात संगत केली आहे..अतिशय डाऊन टू earth कलाकार...खूप शुभेच्छा..आणि अभिनंदन...सुंदर मुलाखत झाली
@akshayajaypai5735
@akshayajaypai5735 Жыл бұрын
Karyakram Sundar zala. Prasad dada cha vinay tyachya tablyatun dekhil zalakto.. he vishesh.. Ek pranjalpane watnari goshta ashi ki nivedan he Vighnesh Joshi yancha faar Sundar asta.. kalakarala jast bolka kartat. Tyana vyakta hou detat, te hi agdi sahaj kahi prashnantun. 🙏🏻
@prakashvagal4797
@prakashvagal4797 11 ай бұрын
Excellent and inspiring Mulakhat
@prashantdhond6723
@prashantdhond6723 11 ай бұрын
खूप छान!शुभेच्छा 🌹
@upendrashitut2678
@upendrashitut2678 11 ай бұрын
Prasad ji very nice.
@kirans2359
@kirans2359 Жыл бұрын
Prasad ji far chan vadan Supar se Upar
@Vlogwithrcm
@Vlogwithrcm 11 ай бұрын
अतिशय कृतज्ञ❤❤❤
@mangeshprabhu4959
@mangeshprabhu4959 Жыл бұрын
Aprtim surel tabla wadan prasad sir❤❤
@abhimusicworld...2146
@abhimusicworld...2146 11 ай бұрын
❤🎶👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mangeshprabhu4959
@mangeshprabhu4959 Жыл бұрын
Harmoniyam sathasagant suddha lai bhari
@aparnasarang2412
@aparnasarang2412 11 ай бұрын
छान व्हिडिओ
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 Жыл бұрын
आम्ही पण जामसंडा
@subhashdanger2000
@subhashdanger2000 Жыл бұрын
प्रसाद हा विनयशील कलावंत आहे. माझा त्याच्याशी अल्प परिचय आहे. प्रेमापोटी सांगावेसे वाटते की, त्याने आपली ताकद vadhavali पाहिजे. कारण हे वाद्य ताकदीचे आहे. त्याला हार्दिक शुभेच्छा..❤❤❤
@hanumantsarvankar4122
@hanumantsarvankar4122 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत ......
@sagarkamble4679
@sagarkamble4679 Жыл бұрын
🙏🙏
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 13 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН
साज़ तरंग : भाग १९ - हार्मोनियम स्पेशल एपिसोड
1:13:51
साज़ तरंग : भाग ७ - तबला स्पेशल एपिसोड
40:33
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 61 М.
Aditya Oke Sahyadri Interview
53:51
Aditya Oke
Рет қаралды 31 М.
MAITRA HE SHABD SURANCHE   DT 26.05.2024  2030 HRS
58:05
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 2,8 М.
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН