अप्रतिम माहिती दिली सर धन्यवाद आणखी अशीच नवनवीन माहिती वरचेवर देत रहावी हि नम्र विनंती.......🙏
@swapnilzatale72163 жыл бұрын
खूप झान माहिती अशीच माहिती मिडत राहावी मोलाची माहिती
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Bajnahi4 жыл бұрын
सह्याद्री वाहिनीस व सर्व टीमला तसेच तज्ज्ञांना धन्यवाद
@pramodshetye80652 жыл бұрын
सह्याद्री वरील शेतीच्या माहितीचा शेतकरी बंधू भगिनींनी वापर केल्यास नक्कीच फायदा होईल.कमी खर्चात मशागत करता येईल. दूरदर्शन शेती बाबत नेहमीच उपयोगी माहिती देत असत.त्याबद्दल दूरदर्शन चे धन्यवाद.
@charutaacharya9022 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार. याबाबत होणारे संशोधन वारंवार याद्वारे आमच्यापर्यंत पोचवावे
@ramkubde46743 жыл бұрын
असे दररोज संदेश द्यावा. ...
@sachinugale92285 жыл бұрын
छिल्ले सर खूप हुशार आहेत , , , , खूप छान सर , ,
@shrikantjwaghmare17803 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@gajanansuryawanshi53192 жыл бұрын
Soil test kothe keli jate
@SachinJadhav-wn6cw4 жыл бұрын
Upay yojan fakt 10 min. Sangital bakich 45 min. Sangital Kay samajanar shetkari mitra la
@rameshwarshinde95254 ай бұрын
प्रत्येक शेतमालाचे अवशेष हे जमिनीत रोटा करुन जमिनीत मिक्स करावे म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी होत नाही असे मला वाटते बरोबर आहे का.
@dnyaneshwarshelke59524 ай бұрын
🌹🙏
@AnPlantDoctor Жыл бұрын
सर मग यांत्रिकीकरण करायचं की नाही??? ते योग्य आहे का पारंपरिक पद्धत योग्य
@sopanjadhav3134 жыл бұрын
मी सेंद्रीय शेती करतोय रासायनिक बंद करणेच हितावह आहे सेंद्रीय कर्ब देशी गाईचे शेण मुत्र चा वापर आवश्यक आहे
@ashokkolekar12452 жыл бұрын
मिट शेतात्त टाकणे बरोबर आहे का अणि ते कित्ति प्रमाणात टाकवे आणि ते शेन खातात मिसळून भट्टी करुन टाकलेतर चालते का
@anilkatkar55005 жыл бұрын
Sir adhi rasaynic khatanvar bandi ghala tarch fayda hoil
@Kishormote74 жыл бұрын
Nice information sir
@Funny-i8b3g3 жыл бұрын
कंपोस्ट खता त किती टक्के करब आहे
@Farmer004 жыл бұрын
सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितलं नाही
@amolchandanshive10413 жыл бұрын
बहिरा आहेस का?
@Farmer003 жыл бұрын
@@amolchandanshive1041 मला ऐकु नाही येत आता तूच सांग सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा?
@amolchandanshive10413 жыл бұрын
@@Farmer00 तुमचा प्रश्नच चिड आणनारा आहे .संपूर्ण कार्यक्रम ह्यावरच आहे नीट लक्ष देऊन ऐका.
@Farmer003 жыл бұрын
@@amolchandanshive1041 काय वापरल्यावर सेंद्रिय कर्ब वाढतो हे सांगीतले नाही.
@amolchandanshive10413 жыл бұрын
@@Farmer00 ह्युमस तयार झाला पाहिजे ह्युमिक आम्ल पाहीजे अॕमिनो अॕसिड पाहिजे
@kishoremirchandani86712 жыл бұрын
👍🌹🙏
@nileshgawande34843 жыл бұрын
आम्ही कपाशी सरळ रोतावेटर च्या साह्याने जमिनीत दाबतो. परंतू यामुळे जमिनीत बुरशी तर वाढणार नाही.
@shubhamaware81612 жыл бұрын
Kahihi ha nilesh
@shakilpatel61669 ай бұрын
Eeeee
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी3 жыл бұрын
अरे ते कुजवाय कसं हेचं तर महत्वाचा विषय गुंडाळला तू दादा व्हिडियो एडिट करुन हा शेवटीचा मुद्दा घ्यायला हवा होता...
@rangravmetakari28913 жыл бұрын
नं
@Farmer004 жыл бұрын
Ramesh chille याला कशाला बोलावलं आहे याला विषय काय आहे ते सोडून विषयांतर करतात