या कार्यकामाचे सूत्रधार यांचे दुसरी बाजू व्हायला पाहिजे , विक्रम गोखले सर पुण्यात कुमठेकर रोड ला तुमचे चुलत भाऊ एक व्यवसाय चालवतात , तुमच्या बद्दल किती आदर , किती प्रेम ग्रेटच
शिक्षण इंग्रजी भाषेमध्ये झालेले असतानाही नीना ताईचे मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व वाखाणण्यासारखे आहे
@ashwinijoshi6393 жыл бұрын
खूप सुंदर खूप गोड, अनेक पैलू असलेला हिरा आहेस तू नीना ताई, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशीच चिरतरूण रहा..खूप खूप शुभेच्छा ! योग आला तर तूला भेटण्याची खूप इच्छा आहे.
@sailajamogal4011 Жыл бұрын
खुपच सुंदर सर्व गुण संपन्न आहे नीना कुलकर्णी अभिनेत्री ❤ मला आवडते
@jaybharatigogawale87053 жыл бұрын
माझी खुप fevret अभिनेत्री निना कुलकर्णी आहे.त्यांचा मला सवत माझी लाडकी हा सिनेमा मला खूप च आवडला होता.खुप ग्रेट अभिनेत्री आहे.मुलाखत लजावाब झाली.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hanumantareddy62943 жыл бұрын
Financial stability is important in love /lover selection..... Excerpts from this interview. आर्थिक स्थैर्य या स्थिरता होना आवश्यक आहे.... must.
@V.Easy_English2 жыл бұрын
'आई' चित्रपट आपल्या अनेक चित्रपटांपैकी एक चांगला चित्रपट.
@aditioak26833 жыл бұрын
विक्रम जी, तुमची मुलाखत , नव्हे गप्पा मारत मारत समोरच्याला बोलतं करण्याची हातोटी अतिशय उत्तम आहे.. त्यासाठी तुमचे खूप आभार.. शुद्ध वाणी व स्पष्ट उच्चार, निसर्गतः अभिनय हे तुमचे विशेष गुण आहेत.. तुमचे या क्षेत्रातील कार्य अफाट नि अनमोल आहे.. अजूनही तुमची कामात व्यस्त राहण्याची वृत्ती विशेष भावते.. आम्हाला खूप आनंद वाटतो.. असेच नेहमी आनंद देत राहा.. तुम्हाला तुमच्या सुआरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा नि नमस्कार.. काळजी घ्या..सुरक्षित राहा.. 🙏🙏
@kamaljadhav56123 жыл бұрын
मन मोकळे विचार मांडले फारच सुंदर विचार आहेत. हसत दिलखुलास मूलाखत छानच झाली. धन्यवाद.
@madhusudansathe42402 жыл бұрын
छ.शिवाजी महाराजां सारखं स्वराज्य आणि सुराज्य यावं ही सदिच्छा.
@pralhadakolkar87122 жыл бұрын
खूप छान. धन्यवाद. श्रीराम.
@PRASAD-lm7uq2 жыл бұрын
नीना कुलकर्णी यांचा शेवरी,गंध हे चित्रपट ही खुप छान आहेत आणि यांत 'नीना मावशीं'चा अभिनय ही खुप छान आहे......
@mohandinkarsubhedar24423 жыл бұрын
नीना कुलकर्णी मॅडम ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
A v.good interview many yrs ago on my Pune trip by train I had met Neenas Dad n he was so proud of her our entire journey he kept talking about her
@pratibhapawar31203 жыл бұрын
नीना ताई सुरेख मुलाखत...अत्यंत प्रगल्भ व्यक्तीमत्व आहे ...
@purvapadhye31472 жыл бұрын
@@pratibhapawar3120 pp]⁰0⁰0】】0000⁰⁰⁰⁰0
@vikramshenwai70743 жыл бұрын
Khup chan prastuti by Shri:Vikram Gokhale.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pallavikulkarni12922 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मनमोकळी मुलाखत.प्रभावी व्यक्तीमत्व 🙏👍
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
आगदी सहज मनमोकळ्या आयुष्य होते
@bharatmahaan29915 ай бұрын
स्नेहलता तावडे-वसईकरला पाहून हिचीच आठवण येते.
@sunitirangnekar74863 жыл бұрын
Another intoxicating and luminous exchange of the THE OTHER SIDE!!..
@chhayamahajan72023 жыл бұрын
मेडीयाबद्दलचा तुमचा विचार हा खूप मोलाचा आहे कारण मीडियाशी तुम्ही सतत संपर्कात आहात मेडीयान स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे
@bhalchandraphadtare50083 жыл бұрын
सुंदर मुलाखत! विक्रम सर छान बोलतं करतात समोरच्याला! खूप समंजस अँकर!👍👌💐
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anitaborse1063 жыл бұрын
निनाताईंचा सवत माझी लाडकी वर्षा जी आणि मोहन जोशी यांच्याबरोबर चा पिक्चर लहानपणी बघितला होता मस्त पिक्चर त्यात रमेश भाटकर बरोबरचा त्यांचा संवाद असा आहे बाई चाळीशीत गेलीं की बर्फी दिसते तेव्हा मी लहान होती आता चाळीशीत आहे आणि ते बोलणे मला आठवते
@jyotsnaabhyankar45883 жыл бұрын
Hearing to your talk Neena, I went into flashback...my mother was firm to educate her children in convent school...it was back in 1964....it was her dream...coz she regretted of not studing in English medium herself, as her father was in a job where he got transfered after every two three years.... You are a great actor and I am your fan
@jyotikulkarni26692 жыл бұрын
Even my mother fought for my sister and me with my grandmother and sent us to a convent school . V stayed in Andheri West n our school in the East . She didn't know English but she was always there with us in school for everything to speak to our teachers . It was in 1970 .
@jyotikulkarni26692 жыл бұрын
But at the same time installed all the values n at home v were a very very traditional home . N v learnt both sides of course .
@rekhathakur89213 жыл бұрын
Aapratim ,Neenatai, vikram jee doghdhk great
@kss20663 жыл бұрын
Versatile actress & of course Vikram Sir is ultimate
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sushmakulkarni81717 ай бұрын
सुंदर मुलाखत
@ashvinikishor54513 жыл бұрын
खुप छान......माझी आवडती अभिनेत्री 👌👌
@SamIsCoolBoy3 жыл бұрын
mehdi haszn
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
त्याकाळातील आयुष्य असेच होते
@navnathjogi33653 жыл бұрын
Great interview...I ever saw...🙏🙏🙏
@prabhasonawane5346 Жыл бұрын
आवडती अभिनेत्री❤
@shubhechachamankar18613 жыл бұрын
खूपच छान मुलाखत दोघे ही माझे खूपच आवडते विचार पण खूप छान आहेत👌👍
@nishantjadhav50133 жыл бұрын
I love you Neena tai. Mazya aayushyatil pahila chitrapat jo mala samjala to mhanje aai. Natak pahnyasathi pravrutta karnari hi mazi maintrin. Thank you doordarshan ani offcourse Vikram ji...
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@manjiridandekar58003 жыл бұрын
सह्याद्रीच्या मराठी कार्यक्रमात इंग्रजीमध्ये प्रश्न किंवा प्रतिक्रिया का
@nishantjadhav50133 жыл бұрын
Thanks
@nandkishorpachpute93253 жыл бұрын
Simply the great interview. 🙏
@mansipatkar23453 жыл бұрын
खूप छान विचार मांडले आहेत.
@mangald19793 жыл бұрын
माझ्या एका आवडत्या कलाकाराने दुसऱ्या आवडत्या कलाकारा बरोबरच्या मारलेल्या गप्पा ऐकताना खूपच आनंद वाटला
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@varshachavan64323 жыл бұрын
Mast..aani manmokli mulakat
@Vijaysoparkar Жыл бұрын
Khup chaan Mulakhat.
@cheetababar42632 жыл бұрын
रामराम आता परत एकदा या सर्व मान्यवरांनी स्वर्गीय विक्रम गोखले सरांनविषयी मत मांडले तर अवश्य आवडेल
@sangeetawaikar51083 жыл бұрын
खूप छान.... नीना ताई...🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@radhikalokhande49633 жыл бұрын
Khup chan program ahe
@umasawant30153 жыл бұрын
One of the finest actor in industry , extremely talented .
@nileshoz49752 жыл бұрын
Excellent interview 👌
@maheshashtankar89833 жыл бұрын
Uttarayan is the best Marathi movie I ever watch
@bhavnashahane2758 Жыл бұрын
मला नीना ताई मला तुमच व्यक्तित्व फारआवडतव नाटकपण
@vw88423 жыл бұрын
Good show 👌👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mugdhajadhav78463 жыл бұрын
❤️ A genuine person and informative inspiring interview
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajanidharashivkar5285 Жыл бұрын
Nina kulkarni ysnche anek sup gun kalale
@sudhakarpatil45012 жыл бұрын
So crazy for british kristian education...
@apurvasawant65133 жыл бұрын
खूप छान मुलाखत
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
मराठी अतिशय चांगली आहे, सारखे सारखे इंग्लिश आजिबात घुसवण्यात आलेली नाही
@adhikaralasomashekar35033 жыл бұрын
Neena Kulkarni : A very fine actress. 🙏🙏🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अपने बच्चों को English school में पढाना पसंद है..... इसी interview से......
@Chotulavidu206703 жыл бұрын
More than anything else I like vikram gokhale jees way of interviewing
@BhaktiSJ13 жыл бұрын
Me suddha tyasathich pahate
@madhuribartakke92523 жыл бұрын
Nice
@dilippawar90992 жыл бұрын
कारण नसताना इंग्रजी चे भलावण खटकली.. इंग्रजी बद्दलचे विचार पटले नाहीत
@swatidorge71333 жыл бұрын
शुभांगी गोखले यांना पाहायला आवडेल
@sangramsingh73653 жыл бұрын
Nice actress. NINA TAI. NAMSKAR.
@sakhivankudre91643 жыл бұрын
Va chhana ch mulakhat zali.
@rajanidharashivkar5285 Жыл бұрын
Mulakhat khup awadali.
@rupamistry83013 жыл бұрын
Minatai You should reconsider your choice of people whom you choose in your rapid fire round.
@prakashsawant66263 жыл бұрын
निनाताईंनी सुंदर मुलाखत दिली
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@smitathakur35673 жыл бұрын
फारच सुंदर विचार
@shivmalharclassic58413 жыл бұрын
Neena tai great from Barshi
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@meetaraikar15853 жыл бұрын
it is not necessary to put your children in a convent or English medium school, if the mother is giving the right values such as telling you stories about lord ram, religious stories, or about Vivekananda, or many mythological stories, as human beings we take some lessons from those stories, or she makes you read books at a very young age, and if you have a love for books yes read it. we all four sisters are from Marathi medium, till 10 or 11th grade then we speak fluent English and we live in the USA for last 46 years. yes, we started speaking English with our mother and learned, but we all were very good in the English subject from 5 to grade for sure.so I disagree with her completely, we were working in USA on a very high post, some or doctors in my family-meeta mahjan raikar-usa
@jyotikulkarni26692 жыл бұрын
Actually it depends on the atmosphere at home . My sister and me went to a convent school and at home v were very very traditional family . For us English was just a language in case of any transfers our school shouldn't suffer was just the main reason . Cos my elder brother's had suffered from Bombay to Hyderabad and again back to Bombay . So it actually depends on the upbringing .
@rekhak.b3683 жыл бұрын
Neena Kulkarniji Neena Gupatji both look like sisters ..👌👌
@swatidorge71333 жыл бұрын
काहीपण
@vasudhabhave27053 жыл бұрын
किती बोलतात विक्रम गोखले. मधेच ते इंग्लिश मध्ये का बोलतात काळत नाही.
@bharatmahaan29915 ай бұрын
खरं आहे... पण आता त्यात काही बदल होणार नाही.
@swatidorge71333 жыл бұрын
मराठी वाक्यामध्ये कृपया सतत इंग्रजी बोलू नये विक्रम गोखले यांनी
@bharatmahaan29915 ай бұрын
आता ते आपला सल्ला ऐकणार नाहीत.
@madhusudansathe42402 жыл бұрын
मी email I D धारकाची पत्नी सुधा लिहित आहे,नीना माझी खूप आवडती अभिनेत्री आहे पण मराठी माध्यम शाळेत( मातृभाषेत)शिकावं असं वाटत .कारण ज्या भाषेत आपण शिकतो त्यात विचार करायला लागतो.
@sunitaratnaparkhi32623 жыл бұрын
एकदम चौफेर व्यक्तिमत्व
@sunitaratnaparkhi32623 жыл бұрын
धन्यवाद
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
त्यासाठी पुरूषाची वृत्ती बदलने गरजेचे आहे
@aniketpawar20273 жыл бұрын
👌👌👌👌💐💐💐💐
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
शिक्षित असूनही बर्याच बायका आजू नहीं पराधीन आहेत
@swaprulz7773 жыл бұрын
Sir tumhi ek bolalat kharab marathi tu nahi bolat... bt shudh marathi he kashavarun tharavaicha... Marathi bhasha pratyek 50 km travel kela ki change hote tone kiva shabd vegla astat ... Mag kashavarun kharab ani shudh tharvaicha... Just bolavasa vatla Tumcha khup respect karto tevda fakt nahi avadla sarve episodes khup chaan ahet kharach avadla interviews sarve
@honestdudeguru3 жыл бұрын
Are you suggesting those who learn in marathi medium don't get to understand global point of view or they cannot face the world? That's not true.
@pravinwagh61883 жыл бұрын
केदार शिंदे ची मुलाखत घ्या
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
Point Noted आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Kiran-zo1kq2 жыл бұрын
He bamne sanskar sanskar khup nachvtat saglyat matlabi jat ahe
@sanjivanitelkar95712 жыл бұрын
अहो जरा फैयाज शेख यांची मुलाखत पहा.संस्कार आणि भाषाही
@MH34s3 жыл бұрын
Vikram gokhale is not a good host. So dull and boring
@manoharpednekar83513 жыл бұрын
विश्रांति हा शब्द अकारण तिनदा Repeat होतात 👎 बोअर
@kalpanashirole6863 жыл бұрын
नीनाताई मी तुमच्या मताची १०० टक्के सहमत आहे
@swatidorge71333 жыл бұрын
कोणते मत?
@cmitra23 жыл бұрын
Viram ,Dont speak English.you are insulting marathi
@estarat3 жыл бұрын
Maharashtra madhe itke samaj sudharak jhalet ki aplya stri samajala nakkich swatantrya milalay.
@rajanisangitvedi81373 жыл бұрын
Vikram gokhle chya bolnyat evdha tatharpana ka asto.kalat nahi...pahava tevha ha manus toryat asto..sometimes it gets annoying
@rahulkulkarni752 жыл бұрын
Ha manus English ka bolat asto madhe madhe...marathi intw ahe ha...marathi madhe bola....
@madhukarjuvekar46673 жыл бұрын
To the point nahi bolvivele anker ne palhal khup
@rashmitikhe47203 жыл бұрын
विक्रम गोखले interviewer म्हणून नाही आवडले...
@Behappy333183 жыл бұрын
Why?
@rushigolande22533 жыл бұрын
चुकीचा view आहे तुमचा..उलट किती छान पध्दतीने ते मुलाखत घेत आहेत...सर्व कलाकार त्यांना खूप जवळचे मानतात.
@Behappy333183 жыл бұрын
@@rushigolande2253 barabar hai tumse
@Behappy333183 жыл бұрын
I have personally met Vikram sir. He is very friendly in nature.
@mandarjoshi57133 жыл бұрын
Agreed
@AjayGupta-eo1um7 ай бұрын
Jhooth bolane ki had hoti hai
@hanumantareddy62943 жыл бұрын
Kulakarni कुलकर्णी। .... नी... ना.... अ... तु ...ल Gokhle गोखले What is common? Other than acting.....